अधिक मास Archana Rahul Mate Patil द्वारा आध्यात्मिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके अधिक मास अधिक मास Archana Rahul Mate Patil द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 306 1.1k 18 9 2020 पासून अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासा ची सुरुवात होणार आहे ...अधिक महिना हा साधारणपणे 32 महिन्यांनी येत असतो..आपल्या पंचांगात सौर वर्ष व चांद्र वर्ष यांचा मेळ घातलेला आहे.. अधिक मास हा धार्मिक कृत्यास पोषक आहे.. योग ...अजून वाचा,शुभाशुभ दिवस,याने हा महिना परिपूर्ण आहे अधिक मासलाच मलमास असेही संबोधले जाते...तर याविषयी सगळ्यांनाच माहिती आहे.. त्याचे काही खगोलीय ,शास्त्रीय कारणही आहे ..ते आपल्या वाचनात नक्कीच असतील.. म्हणून त्याविषयी मी जास्त काही माहिती न देता, या अधिकच्या महिन्यात किंवा या धोंड्याच्या महिन्याच्या काही कथा मी तुम्हाला माझ्या अल्पमतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे... या महिन्याचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण , भगवान विष्णू,म्हणजेच कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Archana Rahul Mate Patil फॉलो करा