खरं दान Ankush Shingade द्वारा कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कथा पुस्तके खरं दान True charity book and story is written by Ankush Shingade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. True charity is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. खरं दान Ankush Shingade द्वारा मराठी कथा 2.7k 8k खरं दान 'सर' दुरुन शब्द ऐकायला आला.तसं भीमरावनं आपल्या अंधूक नजरेनं त्या मुलाकडं पाहिलं.तसं त्याला स्पष्ट दिसत नव्हतं.त्यातच जेव्हा तो जवळ आला.तेव्हा तो पायावर नतमस्तक झाला.तशी भीमरावची नजर त्या ...अजून वाचागेली.तसा तो चेहरा ओळखीचा वाटला नाही. त्यानं त्या मुलाला विचारलं, "कोण तुम्ही?" "मी अभय.आपण मला शिकवलं." "शिकोलं! मी शिकोलं! बेटा,तुह्या गैरसमज झालेला दिसते.मी बाबा शेतकरी होतो.आतापर्यंत शेतीच केली मी.आन् आता मरताखेपी माह्या पोरीन शयरात आणलं.म्हणून मी आलो शहरात.पण तू म्हणतेस का मी तुले शिकोलं,तं मी तुले शिकवाले मास्तर नोयतो एकाद्या शाळेचा." कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा खरं दान इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही