सुवर्णमती - 3 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके सुवर्णमती - 3 Suvarnamati - 3 book and story is written by Mrs. Mrinmayee Shirgaonkar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Suvarnamati - 3 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. सुवर्णमती - 3 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा मराठी फिक्शन कथा 3.1k 6.2k 3 आजचा दिवस होताच तसा विशेष! कन्या उपवर झाली की सर्व मायबापाना असते तशी हुरहूर महाराज आणि राणीसरकारांनाही होती. पोटची एकुलती एक सौंदर्यवती, गुणवती, कन्या, तिच्या रुपाला, बुद्धीमत्तेला साजेसा अनुरूप वर मिळणे गरजेचे होतेच, पण त्याचबरोबर या ...अजून वाचाचढती कमान तशीच उत्तुंग ठेवायला लायक असा जमाईराजाही राज्याला हवा होता. महाराजांना आपल्या कन्येच्या कुवतीचा आणि महत्वाकांक्षेचा अंदाज आणि अभिमान दोन्ही होते. परंतु जनतेला "राजा" हवा असतो राज्यकर्ता म्हणून, हेही ते जाणून होते. अनेकांनी सुचवूनही दत्तकविधान करण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नव्हता तो केवळ सुवर्णमतीच्या अफाट बुद्धीमत्तेवरच्या असलेल्या त्यांच्या विश्वासावर. आज राजे शेषनाग त्यांच्या पत्नी आणि दोन पुत्रांसह गंगानगरीत येणार कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा सुवर्णमती - 3 सुवर्णमती - कादंबरी Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा मराठी फिक्शन कथा (71) 47.1k 103.4k Free Novels by Mrs. Mrinmayee Shirgaonkar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही