ॲ लि बी. (प्रकरण ६) Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके गुप्तचर कथा पुस्तके ॲ लि बी. (प्रकरण ६) ॲ लि बी. (प्रकरण ६) Abhay Bapat द्वारा मराठी गुप्तचर कथा 1.4k 2.3k ॲलिबी भाग ६प्रकरण ६पाणिनी पटवर्धन ऑफिस मधे आला तेव्हा ओजस दारातच त्याची वाट बघत होता. काहीतरी महत्वाचे असणार हे ओळखून पाणिनी ने हाताला धरून त्याला आत घेऊन मानेनेच काय ते पटकन सांग असे सुचवले.“ पळशीकर गायब आहे, ना पोलीस ...अजून वाचाशोधू शकले, ना मी. हॉस्पिटल च्या व्यवहारात टोपे बरोबर त्याच्याही चेक वर सह्या होत्या त्यामुळे त्यांना तो हवाय.” – ओजस“ त्याच्या मैत्रिणी बद्दल काय कळले का?” -पाणिनी“ काहीच नाही.”“ बर, तुला अजून एक काम देतो.माझ्या पेपरातल्या जाहिरातीला उत्तर देण्यासाठी कोणीतरी पेपर च्या ऑफिस ला येईल. तिथे एक तुझा हेर पेरून ठेव.आणि जो येईल त्याचा पाठलाग करायला त्याला सांग.”आणखी एक काम. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा ॲ लि बी. (प्रकरण ६) ॲ लि बी. - कादंबरी Abhay Bapat द्वारा मराठी - गुप्तचर कथा (13) 22.7k 39.4k Free Novels by Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Abhay Bapat फॉलो करा