Ramayan - Chapter 4 - Part 13 book and story is written by Matrubharti in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ramayan - Chapter 4 - Part 13 is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 13
MB (Official)
द्वारा
मराठी आध्यात्मिक कथा
1.7k Downloads
4.1k Views
वर्णन
अध्याय 13 श्रीराम-हनुमंत संवाद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सुग्रीव अंगदाला हनुमंताच्या स्वाधीन करुन त्याच्यावरच सर्व भार टाकतो : सीताशुद्धीस गेले वानर ।दक्षिणेसी संगद वीर ।निघाले ही सहपरिवार । वानरवीरसमवेत ॥१॥ सह तारांगदाभ्या तु प्रस्थितो हनुमान्कपिः ।सुग्रीवेण यथोद्दिष्टं तं तु देशं सुरासदम् ॥१॥ सु्ग्रीवें बोललावोनि हनुमंत । हातीं दिधला वािलसुत ।सीताशुद्धीं रामकार्यार्थ । तुझेनि निजविजयी ॥२॥अंगद वीर अति विख्यात । सवे नळ नीळ जांबुवंत ।वानरवीर असंख्यात दुर्धर पंत दक्षिणे ॥३॥सिद्धि न्यावया रामकार्यार्था । शुद्धि साधावया सीता ।मुखरण करोनि हनुमंता । होय धाडिता सुग्रीव ॥सीताशुद्धि माझे माथां । सुग्रीवें ठेविली तत्वतां ।तेणें उल्लास हनुमंता । श्रीरामकांता शोधावया ॥५॥ हनुमंत श्रीरामांकडे जाण्याची अंगदाची
अध्याय - 1
॥ श्रीसद्गुरवे रामचंद्राय नमः ॥
जातो वंशे रघूणां मुनिवरवचनात् ताटकां ताडयित्वा
कृत्वापुण्यामहल्यां त्रुटितहरधनुर्मैथिला...
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा