रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 64 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 64 Ramayan - Chapter 6 - Part 64 book and story is written by Matrubharti in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ramayan - Chapter 6 - Part 64 is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 64 MB (Official) द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 530 2k अध्याय 64 रावणस्त्रियांचा विलाप ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणवधानंतर सैन्याची दाणादाण व पळापळ : करोनिया रणकंदन । ससैन्य रणीं रावण ।स्वयें पाडिला आपण । उरलें सैन्य देशोधडी ॥ १ ॥एकीं दिगंतर लंघिलें । एकां कंठीं प्राण उरले ।एकां गात्रां ...अजून वाचासुटले । एक निमाले आपधाकें ॥ २ ॥एकें झालीं भ्रमित । एकां सुटला अधोवात ।एकां मूत्रवृष्टि होत । प्राण सांडित उभ्यांउभ्यां ॥ ३ ॥एक होवोनि कासाविसी । रडत रडत रणभूमीसीं ।बोंब घेवोनि वेगेंसीं । आलीं लंकेसीं सांगत ॥ ४ ॥एक सांडिती लेणीं लुगडीं । एक तृण धरिती तोंडीं ।एकांचि वळली बोबडी । पडली मुरकुंडी एकांची ॥ ५ ॥ अनेकांची दीनवाणीने कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 64 रामायण. - कादंबरी MB (Official) द्वारा मराठी आध्यात्मिक कथा (50) 229.9k 636.7k Free Novels by MB (Official) इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही