रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 7 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 7 Ramayan - Chapter 7- Part 7 book and story is written by Matrubharti in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ramayan - Chapter 7- Part 7 is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 7 MB (Official) द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 324 3.8k अध्याय 7 माळी राक्षसाचा वध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वसंगीं रजनीचरीं । वेढियला तो श्रीहरी ।पुढें वर्तलें तें चतुरीं । सावधान ऐकावें ॥१॥श्रीहरि पर्वतासमान । राक्षस तेथें मेहुडे जाण ।श्रीहरी सुटलिया प्रभंजन । दणादाण राक्षसमेघां ॥२॥अवकाळींचा पर्जन्य । बळेंविण ...अजून वाचागर्जन ।तैसे राक्षस बळहीन । संग्रामा जाण प्रवर्तले ॥३॥जैसे टोळ आकाशीं । पसरती दशदिशीं ।ते टोळ वृक्ष देखोनि मानसीं । उल्लासेंसी वेढिती ॥४॥जेंवी मशक पर्वतमाथां । असंख्य बैसती तत्वतां ।परी तो भार पर्वतचित्ता । अणुमात्र उपजेना ॥५॥जैसे मत्स्य सागरीं । क्रीडताती सहपरिवारीं ।ते पारधी आकळी जाळियाभीतरीं । तैसें श्रीहरि करूं पाहे ॥६॥ परस्परांचे तुंबळ युद्ध : त्या राक्षसांचे अमोघ बाण कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 7 रामायण. - कादंबरी MB (Official) द्वारा मराठी आध्यात्मिक कथा (48) 221.6k 596.4k Free Novels by MB (Official) इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही