Ramayan - Chapter 7- Part 36 book and story is written by Matrubharti in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ramayan - Chapter 7- Part 36 is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 36
MB (Official)
द्वारा
मराठी आध्यात्मिक कथा
1k Downloads
3.2k Views
वर्णन
अध्याय 36 हनुमंताला वरदान ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ प्राणनिरोधामुळे सर्वांना पीडा : समस्तदेवऋषिपंक्ती । प्राणरोधें तळमळती ।येवोनि प्रार्थिला प्रजापती । देव विनंती करिते झाले ॥१॥प्राणनिरोधाचे कष्ट । ऋषी सांगती श्रेष्ठ श्रेष्ठ ।तंव ब्रह्मयाचें फ़ुगलें पोट । अति संकट देवांसी ॥२॥गगनीं लागलें पोट । बोल बोलतां होती कश्त्ःअ ।मळमूत्रा तेथें कैंची वाट । अति संकट देवांसी ॥३॥ब्रह्मा स्वयें सांगे समस्तां । इंद्रे हाणोनि वज्राघाता ।मुर्च्छित पाडिलें हनुमंता वायु पुत्रार्था क्षौभला ॥४॥राहूचे कैवारें अमरनाथें । वज्र हाणिलें वायुसुतातें ।पुत्र पडताचि चाळिता वायु । तो तंव जगाचा जगदायु ।पुत्रलोभें क्षोभोन बहु । भूतां आकांत मांडिला ॥६॥ प्राणवायूचे महत्त्व : प्राणपानीं नित्य सुख ।
अध्याय - 1
॥ श्रीसद्गुरवे रामचंद्राय नमः ॥
जातो वंशे रघूणां मुनिवरवचनात् ताटकां ताडयित्वा
कृत्वापुण्यामहल्यां त्रुटितहरधनुर्मैथिला...
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा