रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 40 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 40 Ramayan - Chapter 7- Part 40 book and story is written by Matrubharti in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ramayan - Chapter 7- Part 40 is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 40 MB (Official) द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 291 975 अध्याय 40 वानरांचे स्वदेशी गमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रामांकडून सुग्रीवाची प्रशंसा व त्याची पाठवणी : तदनंतर ऋक्ष वानर-राक्षस । अयोध्येसीं आनंदें बहुवस ।क्रमिला तेथें एक मास । सुखउल्हास सर्वांसी ॥१॥वानररावो जो भूपती । तयाप्रति बोले श्रीरघुपती ।तुझे उपकार ...अजून वाचाचित्तीं । थोर सुख होतसे ॥२॥तुझेनि संगें वानर । मिळाले गा अपरंपार ।तुझेनि मज सीता सुंदर । प्राप्त झाली किष्किंधेशा ॥३॥तरी आतां आपुले नगरासी । वेगीं जावें किष्किंधेसी ।जे कां अटक देवां दैत्यांसी । काळाचें तिसी न चले कांहीं ॥४॥ऐसिया किष्किंधेप्रती । राज्य करीं गा वानरपती ।पाळीं प्रधान सेना संपत्तीं । निष्कंटक राज्य करीं ॥५॥ सुग्रीवाला उपदेश : महाबहो किष्किंधानाथा कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 40 रामायण. - कादंबरी MB (Official) द्वारा मराठी आध्यात्मिक कथा (48) 221.6k 596.4k Free Novels by MB (Official) इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही