रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 70 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 70 Ramayan - Chapter 7- Part 70 book and story is written by Matrubharti in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ramayan - Chapter 7- Part 70 is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 70 MB (Official) द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 252 1.1k अध्याय 70 कैकेयीला लंकादर्शन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ जानकीसहित श्रीरघुपती । सुखस्वानंदें अयोध्येप्रती ।राज्य करितां स्वधर्मस्थिती । पापवदंती राज्यीं नाहीं ॥१॥देशींचे लोक पुण्यशील । स्वधर्मीं रत द्विज सकळ ।अग्निहोत्रें करोनियां काळ । श्रीरामनामीं कंठिती ॥२॥घरोघरीं तुळसीवृंदावनें । नित्य करिती ...अजून वाचा।ठायीं ठायीं होती पुराणें । शास्त्रव्याख्यानें घरोघरीं ॥३॥आणिक जे इतर लोक । तेही नगरीं स्वधर्मरक्षक ।भूतदयासुत दीनपाळक । उपकारीं अत्यंत पुढिलांसी ॥४॥भरतशत्रुघ्न कैकेयीनंदन । सुमित्रेचा लक्ष्मण ।श्रीरामसेवे अनुदिन आसक्त । जाण मन त्यांचें ॥५॥प्रधानवर्ग सकळिक । नगरींचे नगरलोक ।बंदिजन सर्व सेवक । श्रीरामउपासक अनुदिनीं ॥६॥अष्टदळकमळकळिकेमाझारीं । जनकीसमवेत कनकमृगारी ।नीळवर्ण छत्र शोभे शिरीं । बंधु परिवारी उभे तेथें ॥७॥ऐसा सुंदर राजीवलोचन कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 70 रामायण. - कादंबरी MB (Official) द्वारा मराठी आध्यात्मिक कथा (48) 226.7k 623.7k Free Novels by MB (Official) इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही