हरवलेल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 3) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हरवलेल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 3)

लव्ह झोन ( भाग - 2 )


सौम्या उन्हाळ्याच्या नुकत्याच सुट्या संपवून मामाच्या गावावरून आली होती .

जॉनी ती मामाकडे गेल्यावर घरी येऊन गेली हे तिने तिच्या मॉमच्या तोंडुन आल्या

आल्याच ऐकलं . जॉनी सौम्याची बेस्ट फ्रेंड . उन्हाळ्यात सुट्या आपल्या मैत्रिणी

सोबत घालवण्याचा सौम्याचा तिच्या मॉम समोर फसला मॉमच्या आग्रहाने तिला

मामाच्या आजोळी जावंच लागलं .

सौम्या आठवीत गेली ... स्कूल सुरू झाली . तो पहिलाच दिवस होता स्कूलमध्ये

सुट्या नंतर . तिचं मन रमेना . जॉनी तिला म्हणाली ,

" सौम्या , मला आज निव अँड्रॉइड फोन घेऊन मिळणार आहे दिप्तीकडे आहेना

तसा ... "

तिला जॉनी आनंदाच्या भरात सांगत होती .

" ओहहह wow .... यार ! छान मज्जा आहे तुझी आता अँड्रॉइड फोन आल्यावर तू

काय करशील ? "

उत्सुकतेने सौम्याने जॉनीला विचारले ...

" मी व्हाट्सएप आणि fecbook ओपन करणार . ओहहह तुझ्याकडे पण अँड्रॉइड

आहे ना ग तू का नाही मग व्हाट्सएपवर ??? "

सौम्या श्रीमंत घरात वाढलेली मुलगी पण व्हाट्सएप फेसबुक काय असते हे अँड्रॉईड

फोन जवळ असून तिला माहीतच नव्हतं .. आणि तशी तिला घरून परवानगीही

नव्हती .

" जॉनी , तुझा फोन आल्यावर मी माझा फोन घेऊन येत जाईल स्कूल मध्ये तू मला

सांगशील व्हाट्सएप आणि fecbookच्या वापरा बद्दल ?? मी आजच मॉम डॅड कडून परवानगी

घेते . "

" हो हो ..... सौम्या का नाही मग आपण msg वर बोलत जाऊ मी माझा

निव फोन उद्याच घेऊन येते तू पण आन तुझा ...."

स्कूल वरून घरी गेल्यावर आज सौम्याने तिच्या मॉमच्या मागे सारखा तगादा लावला .

" नेऊ दे ना ग मम्मा मला स्कूलमध्ये फोन .... माझ्या क्लास मधले सर्व आणतात .

उद्यापासून जॉनी पण आणत आहे . तू जॉब वर असताना लेट यायचं असलं की कॉल

msg करतेच ना मला . "

सुमतीला सौम्याला आठवी पासून व्हाट्सएप fecbook नव्हतं वापरू द्यायचं

म्हणून ती आपल्या मुलीला समजवत म्हणाली ,

" सौम्या माय बेबी तू लहान आहेस रे अजून आठवी पासून तू व्हाट्सएप वापरायला

लागशील म्हणजे बिघडशील ना ! नको नको .... तू त्या सर्व गोष्टीच्या नांदी नको लागू

बस्स .... "

सौम्याला मॉमला कसंही करून मनवायच होतं . ती खूप आग्रह करून म्हणाली ,

" मम्मा , मी जॉनी आणि माझ्या काही फ्रेंड सोबतच बोलीन ना ग तस पण तू आणि

पापा येत पर्यंत मला एकटीला अस्वस्थ होते घरात आणि आशु दादा सुद्धा त्याच्याच

रूम मध्ये स्टडी करत असतो तो बाहेर पण निघत नाही . तो तर व्हाट्सएप वापरतो

तुम्ही त्याला काहीच का नाही बोलत ..."

सुमतीच डोकं मात्र आता गरगरायला लागलं तीच बोलणं ऐकून ती सौम्यावर ओरडत

म्हणाली ,

" तू भावाचा हेवा कधी पासून करायला लागली तो मोठा आहे तुझ्यापेक्षा आणि

बारावी फर्स्ट मेरीट येऊन पास झाला तो ..."

सौम्या मॉमला आजर्वी स्वरात म्हणाली ,

" मॉम मी पण दादा सारखे छान मार्क्स घेईल ना ग , पण व्हाट्सएप वापरू दे ना ग

काय होईल त्याने मी माझ्या मैत्रीणी सोबतच तर बोलेलं ना ! "

एवढ्यात विजय सौम्याचे पपा आत आले ... बाहेरूनच त्यानी मायलेकीचा संवाद

ऐकला होता . विजय आत येताच सौम्या त्याच्या जवळ जात म्हणाली ,

" बघ ना डॅड मॉम मला व्हाट्सएप वापरायला नकार देत आहे ...."

विजय सुमती जवळ जात तिला म्हणाला ,

" अगं , वापरू दे ना तिला व्हाट्सएप कुठे काय बिघडले त्यानी ... सोसिएल मीडिया

वापरून तिने तुझ्यावर खूप काही मोठं असं संकट नाही कोसळणार आहे . "

सुमती विजय च्या ह्या वाक्यावर काहीच न बोलता सरळ किचन मध्ये निघून गेली .

विजय मुलीला म्हणाला ,

" बेटा तू वापर व्हाट्सएप मी बघतो तुझ्या मम्माला . "

.
.
.
.
.
.
.
.

सौम्या दुसऱ्या दिवशी तिचा फोन घेऊन स्कूल मध्ये गेली ...

जॉनी कडून तिने व्हाट्सएप आणि fecbook ओपन करून घेतलं . लवकरच ती

व्हाट्सएप आणि fecbook वापरायचं शिकून गेली .

क्लास मधल्या मुलांकडे बघून सौम्या अट्रॅक्ट होऊ लागली . आपण मुलांसोबत

बोलावं त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करावी असं तिला वाटू लागलं .... आणि ते वाटणं ही

साहजिकच होतं . हे वयच तस अल्लड आणि अतिसंवेदनशील असतं

चांगल आणि वाईट काय हे मोठ्यांच्या मार्गदर्शनाशिवाय कळतच नाही .

सौम्याच तिच्या क्लास मधल्या ऋत्विककडे येता जाता लक्ष जायचं . तो ही तिच्याकडे

बघून स्माईल द्यायचा .

दीप्ती कडून तिला समजलं की ऋत्विक fecbook वर आहे ....

स्कूलला सुट्टी झाली . सौम्याने घरी जाऊन बॅग सोफयावर भिरकावून दिली फोन

काढला आणि ती फोन घेऊन आपल्या रूम मध्ये गेली .

Fecbook ओपन करून ती ऋत्विकला सर्च करू लागली . त्याचा स्वतःचा फोटॊ

प्रोफाईल वर होता म्हणून तिला सर्च करायला जास्त खटपट नाही झाली .

तिने त्याला request सेंड केली .. ऋत्विक fecbook उघडूनच बसला होता

कशाचाही विलंब न करता त्याने request accept करून तिला msg केला .

Hiii ....

.
.
.

सौम्यानेही रिप्लाय केला .

Hiii ... what are you doing ??

.
.
.

Just tp now ....
.
.
.
.

( म्हणून त्याचा रिप्लाय आला . )

.
.
.

I like you beby .....

( ऋत्विकचा msg बघून सौम्याचा आनंद गगनात मावेनासा झाला ती पण त्याला लाईक करतच होती ....)

.
.

Ohh really ... you like me ??

.
.
.
.

Yes yes .... i love you so much babo ♥

मी खरचं प्रेम करतो ग तुझ्यावर .....

.
.
.

Love you to 

( सौम्याने होकार दर्शविला ..)

.
.
.
.

तू व्हाट्सएपवर आहे का ?

.
.
.

हो

.
.
नंबर दे ना तुझा ( ऋत्विकने तिला नंबर मागितला )

.
.

(........) चल तिकडे msg कर मला .

.
.
.


एवढ्यात दारावर थाप पडली .

बाहेरून आवाज येऊ लागला ........

सौम्या जेवण करायला ये .... कधीची आली तू दार बंद करून काय करते आहे आत

एवढा वेळ लागतो का तुला चेंज करायला ?? बाहेर ये .

.
.
.

बाय .... म्हणत सौम्याने फेसबुक logout केलं आणि दरवाजा उघडला .

.
.

" सॉरी दादा , तू जेवायचाच आहे अजून ?? "

सौम्याकडे जरा रागाने बघतच तो म्हणाला ,

" हो तुझी वाट बघत बसलो होतो .....तू पण जेवायला आली नाही मला वाटल आली

की आवाज देशील .... जेवण घे आता मला टीवशनला जायचं आहे . "

दोघांनी ही जेवण केलं .... आशु सौम्याचा भाऊ टीवशनला निघून गेला .. आता ती

घरात एकटीच होती .

तिने तो जाताच हॉलच दार लावून दिलं . आपल्या खोलीत जाऊन तिने व्हाट्सएप

ऑन करताच ऋत्विकचे msg येऊन होते .

ती ऑनलाईन येताच त्याचा msg आला .

.
.

कधीची वाट बघतो ..

.
.
हम्मम दादा होता घरी . आता कोणीच नाही .

.
.

मग मी विडिओ कॉल करू ...

.
.
.

हो कर ना ....

सौम्याने शर्ट आणि शॉर्ट घातला होता खाली 

स्क्रीन मधून त्याने तिला हलकेच ओठ स्क्रीनला टेकवत किस केली ...

तिने ही ...... 

तो तिच्या बंद गळ्याच्या शर्टकडे  बघून तिला म्हणाला ,

.
.

ये वरच्या बटन खोल ना ग 

ती हसतच चेहरा लपवत म्हणाली ,

.
.
कशाला रे ....

तो ,

सौम्या शो मि युअर  क्लीवेज्  तू आता माझी आहेना ...

ती ना म्हणाली चक्क 

तो ...

.
.
ओके ओके ....

त्यांच्या रिलेशनला आता एक वर्ष लोटलं दोघेही नववीत गेले . 

रोज दोघेही चॅटिंग करायचे मॉम डॅड आले की सौम्या msg delete करून ठेवायची .

एक दिवस  ऋत्विकने सौम्याला takies मध्ये न्यायचं ठरवलं . सोबत दीप्ती , जॉनी 

त्याचे ही काही मित्र होते .

अंधाराचा फायदा घेत ... ऋत्विकने सौम्याच्या टॉप मध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला 

तिनेही त्याला विरोध केला नाही ....

रात्री चॅटिंगवर ऋत्विकने तिला विचारलं ... " कसा वाटला मूवी ?? "

तेव्हा सौम्याने हसण्याचे इमोजी पाठवून त्याला म्हटलं ,

" मूवी चा मस्त फायदा करून घेतला तू ...."

तो ही म्हणाला ,

" तुला छान वाटलं ना ! "

तिने हो म्हटले .... 

" मग उद्या माझ्याघरी येते का कोणीच नाही ...." 

तिनेही होकार दिला आणि ते दोघ त्या दिवशी एकत्र आले ...

आता काय  स्टडी वरून सौम्यच मन उडालाच ..... सेक्स आणि सेक्स फक्त 

दोघांनाही त्या सेक्सच वेड लागलं ....  घरी कोणी नसलं म्हणजे ऋत्विक तिला

बोलवून  घ्यायचा .... 

चार महिने झाले तिला पिरेडस येत नव्हते तिने ऋत्विकला सांगितलं 

तर तो तिला म्हणाला ... मग मी काय करू त्याला नाही येत तर ! 

घरी आईलाही सांगायची तिची हिंमत होत नव्हती . 

तिचा फोन मधला नेटपॅक ही झाला ... तिने ऋत्विकला विरोध केलाच ते करण्यासाठी 

तर तो तिला नात तोडायला धमकी द्यायचा .... तिचा जीव म्हणजे आता दांडला

चपला  झाला ....   

   ती ऋत्विकला कॉल करायची सारखी पण तो तिला घाबरू नको म्हणून सांगायचा 

जॉनीसोबत जाऊन ती चेकउप करून आली तेव्हा समजलं निगेटिव्ह आहे ....

ऋत्विकला जॉनी कळून समजताच त्याने  सौम्याला text msg करून 

सांगितलं ह्या नंतर मला अजिबात कॉल करू नको ....

घरी जाऊन ती रूम च्या बाहेर ही निघत नव्हती काय करता येईल  गर्भ पडण्याच्या 

टॅबलेट मिळतात अस जॉनीने सांगितलं म्हणून ती नेट वर शोधायचं बघत होती ..

पण तिच्याकडे नेट नव्हतं . भाऊ घरी नाही बघून तिने त्याचा लॅपी आपल्या रूम मध्ये 

आणला आणि गुगल वर ती टॅबलेटची नाव शोधू लागली .... तिला स्वतःचा राग 

येत होता वैतागली ती  ह्या टॅबलेट कशा आणू कोण आणून देईल आणि काही 

जीवाला धोका झाला तर .... 

तिने स्वतःला संपवण्याचा पूर्ण प्लॅन केला ... 

पंख्याला ओढणी बांधली आणि गळफास घेतला .... 

सोसिएल मीडिया व्हाट्सएप फेसबुकच्या आहारी जाऊन ती अश्या लव्ह झोनच्या 

आत शिरली ज्यातून तिला बाहेर पडायला मार्गच उरला नव्हता .... आणि स्वतःचा

जीव गमावून बसली ....