She left for forever books and stories free download online pdf in Marathi

ती निघून गेली ती न येण्यासाठी......

लग्न केलं मी


पण अचानक माझ्या नजरेने जे पाहिलं होत ते इतकं जिव्हारी लागलं ह्यांनी माझी साथ सोडून दिली कायमची

माझं वय इतकं नव्हतं कि मी सगळं सावरून उभी राहीन इतर जणांचे नजारा मला खात होते

माझ्या आयुष्यातले एक भयंकर वळण मिळालाय त्या बद्दल मी बोलणार आहे


प्रयेक मुलीचं स्वप्न असत तिला खूप चांगलं। मुलगा मिळावा


तो आपली काळजी घेईल, आपल्याला आदर देईल, आणि आपल्यावर खूप प्रेम करेल हे मोजकेच इच्छा एका मध्यमवर्गीय मुलीचे असतात हे मी म्हणेन


तसंच जुईचं होत, जुई वयात आली होती तिच्या आईबाबांनी तिच्यासाठी मुलगा बघायला सुरुवात केली, कारण त्यांना असं वाटत होत जर आपण लवकर लग्न नाही केलं तर मुलगी हातातून जाईल म्हणून त्यांनी लवकर लग्नाकडे लक्ष् द्यायला सुरुवात केली


(आपल्या समाजात अजूनही मुलींचे लग्न दबाव खाली करतात)


एक स्थळ स्वतःहून चालून आले त्या मुलाचे नाव श्रीकांत

श्रीकांत दिसायला उंच, पिळदार शरीर, डोळ्यात चमक, बोलणं पण असं कि सतत ऐकावस वाटेल असं त्या बोलण्यात सगळे आपल्या शी सहमत होतील असे confident बोलणं असा हा श्रीकांत

श्रीकांत त्या दिवशी जुईला पाहायला आला तो जुईला पाहत बसला

कारण जुई पण दिसायला गोरी, बांधेसूद,डोळे असे कि कोणाला पण त्या डोळ्यातून तिच्या मनात काय चालालय ते कळणार असे इतके बोलके डोळे, तिच्या आवाजत गोडवा,

जुई कोणाला भावेल अशीच होती पहिल्यापासून

श्रीकांत पाहिला दिवसापासून तिच्या प्रेमात पडला कारण जुई होती तशीच तीच लग्न ठरल हा आईबाबांसाठी खूप आनंदाचा क्षण होता, आईबाबांच्या सुखात सुख मानणारी जुई होती,

लग्नाचा दिवस आला जुई ला धधडत होत कारण आता आपण आईबाबांपासून लांब जाणार, त्यांना भेटणार नाही , आणि आपण आता दुसऱ्याच्या घरी जाणार अखेर आईबाबांनी आपलं कन्यादान केलं म्हणजे आपल्याला दुसरीच्या स्वाधीन केलं


मुली दुसऱ्याच्या स्वाधीन तेव्हाच होतात जेव्हा त्यांचं आईबाबा कन्यादान करतात तेव्हा, मुली जन्माला येते तेव्हा ती परकीच असते


लहानपाणी बाबांच ऐकायचं

मोठेपणी भावच ऐकायचं

लग्नांनंतर नवऱ्याचं ऐकायच

म्हातारपणी मुलांचं ऐकायचं


मुलीचं अस्तित्व च नाही काय...???


मुली जेव्हा जन्माला येते तेव्हा ती स्वतःच्या घरी असून पण तिला परक्याच धन समजतात म्हणजे जिथे जन्माला आलीय ते तीच घर नाही आणि सासरी गेली तरी दुसऱ्याच्या घरी आलीय तिथे पण तीच हे घर नाही असं समजूनच वागणूक देतात त्याला तरी ती काय करणार .


आज तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता तीने खूप उस्कृतेने सगळी तयारी केली होती काहीही झालं तरी श्रीकांत माझा नवरा आहे आज ना उद्या तो आपल्यासोबत चांगला वागेल अशी अपेक्षा होती तिची , त्याच्या गाडीचा आवाज आला आणि ती कपाटात बसलेली कपाटाला एक भोक होत त्यातून सगळं दिसायचं, श्रीकांत आला तेव्हा तो बघतो तर कोणी घर नाही म्हणून तो एका मुलीला घरी येऊन आलेला असतो , तो आज खूप आनंदी असतो आणि तिला घेऊन तो बेडरूममध्ये जातो , श्रीकांत आणि ती मुलगी एक मोकळा श्वास सोडतात कोणी नाही असं समजून ते दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात, श्रीकांत तिच्याकडे बघत असतो तिला एकदम मायेने गोंजारतो , तिचे केस चेहऱ्यावर आलेले असतात तेव्हा तो मागे करतो आणि जाई तिला बघून शॉक होते कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची खूप जवळची मैत्रीण श्रेया असते , कपाटात बसून जाई स्वतःचे भावना दाबत असते,


श्रीकांत तिला जवळ करतो श्रेया पण त्याला काही बोलत नाही , तो तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघतो ,तिला जवळ करतो आणि ती पण ....


---–---------------------------------------


त्याच्याकडे बघून त्याला आपल्या जवळ करते तो तिच्या कंबरेमध्ये हात घालतो, श्रेयाचा जीव धडधडत असतो तेव्हा ती त्याला घट्ट मिठी मारते , तो पण तिला शांत करतो तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती हळू हळू पकड सैल करते तर ती डोळे मिटून त्याच्याकडे बघते आणि तो तिच्या मिटलेल्या डोळयांना चुंबन करतो , मग तो तिच्या गालाला किस करतो हे बघताना जाईचा जीव कासावीस होतो एकदम हृदयावर कोणी चिरतंय असं तिला जाणवत असत तिला इतकं रडायला येत कि ते ती दाबून ठेवते आणि म्हणूनच तिचा श्वास पण दाबला जातो.

आता तो तिला उचलतो आणि तिला बेडवर ठेवतो

हे बघतना जाईचा थंड पडलेली असते,तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू फक्त वाहत होते , डोकं सुन्न झालं होतं कारण ज्या व्यक्तीसोबत आपण एकत्र राहण्याचा प्रयन्त करतोय सगळं समजून घ्यायचा प्रयन्त करतोय आणि ज्या जागेवर मी असायला हवी त्या जागेवर आपली जिवाभावाची मैत्रीण आपल्या आयुष्यची वाट कशी काय लावू शकते ....

आज ह्या चांगल्या दिवशी तिच्यावर असा प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं,आज श्रीकांत श्रेया ला घेऊन बेडवर जातो, एकदम नाजूकने तो तिला बेडवर ठेवतो पाहिलं तो तिच्या कपाळावर किस करतो, आणि तिचे एक एक कपडे काढतो आणि हळू हळू तिच्या अंगाला चुंबनचा वर्षाव करायला सुरुवात करतो, त्याच्या एकत्र येण्याचे आवाज, हसण्याचे ,खिदळण्याचे आवाज याने तिला खूप त्रास होत होता , श्रीकांत पण तिच्या शरीराचा मन भरून उपभोक्त घेत होता आणि ती पण त्याला साथ देत होती. आज ते बेडवर मनोसोक्त आनंद घेत होते ,

ज्या बेडवर जाई हवी होती त्या बेडची जागा श्रेयाने घेतली होती आणि आज तिला जे बघायला नको ते ती सगळं आपल्या डोळ्यासमोर बघत होती , कि आपल्या आयुष्याची वाट लावणारी दोन व्यक्ती कसे मजा करत आहेत

जाई ला कळत नव्हतं कि हे सगळं कसं आणि का झालं , तिचा जीव इतका धडधडत होता कारण त्यांचा प्रणय करताना येणारा आवाज त्याने ती बधिर झाली होती आणि कपाटात असल्यामुळे तिला श्वास घ्यायला जड जात होते , त्यामुळे घाम पण खूप आलेला तिला त्यातच ती विचार करते कि श्रेया आणि श्रीकांत कसे भेटले

ती खूप विचार करते तेव्हा कळतं की , श्रेयाला नवीन नोकरी लागली होती तिने त्याबद्दल मला सांगितले होते आणि त्यातच तिला एक मुलगा आवडायला लागला होता , त्याच्याशिवाय तिने कोणावर इतकं प्रेम केलं नव्हतं हे मी पाहिलेलं पण त्याच दुसरीकडे लग्न ठरलेलं असत,जेव्हा श्रेयाला कळत तेव्हा ती खूप राडलेली असते आपल्याकडे आलेली असते, आपण तिला समजावतो तेव्हाच माझं लग्न झालेले असतं. श्रीकांतपनण हिच्याच कंपनीत आहे म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो हाच मुलगा होता, मग तिला सगळं आठवलं कि हि आपल्या लग्नाला का आली नाही , आपल्यावर का ती राग धरून होती , तर ह्याच कारण तर हे होत की तिने माझा नवरा नाही तर मी तिचा होणारा नवरा घेतला होता ,

पण ह्यात माझी काय चुकी मी काय केलं होतं , मला माहिती असाल असत तर मी ह्या श्रीकांतला नाही बोलले असते , ह्या विचारात जाईला कधी झोप लागली ती कळली नाही जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती हळूच बघते तर ते दोघे शांत झोपलेले असतात निवस्त्र .


ती दार उघडते आणि हळूच काही आवाज न करता बाहेर पडते , अंग खूप दुखत असत तीच तेव्हाच ती पाणी पिते शांत बसते ते जागे होण्याआधी ती कायमची निघून जाते परत न येण्यासाठी


समाप्त

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED