Kiti Sangaychany mala books and stories free download online pdf in Marathi

किती सांगायचंय ....मला ...

नूतन आणि नीरज एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते . दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होते . गेली चार वर्ष ते दोघे एकमेकाना ओळखत होते . ओळखीचे रूपांतर प्रेमात जाहाले . नीरज गेली , तीन वर्ष ' ' सेक्स ' ' विषयी मागणी करत असे . पण नूतन प्रत्येक वेळी त्याला नकार देत होती . पण , आज तिला ही त्याच्या पासून दूर राहता नाही आल .
तीच प्रेम होत नीरज वर , विश्वास होता . जगाच्या भीतीने किती दिवस मनाला सम्जवय्च .आज संयम सुटला , आणि घसरला तिचा पाय .जशी' ' मातीत माती मिसळावी , आणि नंतर ओळखू येऊ नये .' ' तसे दोघे एकरूप जाहाले होते . दोघांनी ही ते स्वताच्या मर्जीने केले होते . आणि प्रेमाने केले होते . नूतन पहील्यानदा ' सेक्स ' करत असल्यामुळे तिला खूप त्रास होत होता .पण , तिला त्या बरोबर नीरजच ' प्रेम ' आणि ' शाररिक सुख ' दोन्ही मिळत होत . त्याला तिच्या ईतक जवळ पाहून ती मनोमन सुखावली होती .
थोड्यावेळाने दोघेही भानावर आले . नूतनच्या लक्षात आले , तिने किती मोठी चूक केली होती .खरतर तीच मन तिला ही चूक मान्य करूच देत नव्हते . ते तिला सांगत होत , ही ' ' चूक ' ' नाही , हा , थोडी घाई मात्र झाली होती . पण नीरज तिला समजावत होता , आपल्या प्रेमाची शपथ तिला देत होता . त्याच्या विश्वास ठेव म्हणून सांगत होता . शेवटी थोड्या वेळानि नूतन शांत झाली .नीरज नि तिला त्याच्या गाडीवरून घरी सोडले .
नूतन नी घरात पाउल टाकले , तेवढ्यात आईने नूतनला विचारले ,' ' नूतन कसा झाला अभ्यास ? ' ' नूतन एकदम भानावर आली . अभ्यास ......छान ...झाला .
तेवढ्यात आई म्हणाली , काय ....ग....चेहरा एवढा रडवेला का झालय ? चल चहा घे , म्हणजे बर वाटेल ....तुला ?
एवढ्यात रूम कडे जात , नूतन म्हणाली , मला चहा नको , माज थोड डोक दुखतय मी झौप्ते .आणि तिने रूमचा दरवाजा लावून घेतला . आता मात्र नूतनने ईतका वेळ अडवलेल रडू कोसळल. ईतके दिवस ती आई शी खोट सांगून , मैत्रिणी कडे अभ्यासाला चालले , अस सांगून नीरजला भेटायला जात असे . आणि आजची गोष्ट जर आई ला कळली , तर आई ती गोष्ट बाबांना सांगणार , आणि मग बाबा आपल्याला कॉलेज मधून काढून लग्न करून देणार . .....मग आपल कस होणार , नीरज शिवाय आपण कस जगणार . आणि आपल्याला पुढे शिकता ही येणार नाही .आणि आपल ' वकील ' वह्याच स्वप्न स्वप्न च राहणार .त्या पेक्षा आजचा प्रसंग आपण विसरून जाऊ आणि ह्या पुढे नीरज पासून दूरच राहू . आणि ही गोष्ट कोणालाच सांगायची नाही . तिने पक्क मनाशी ठरवल .
आजच्या जमन्यात ' ' सेक्स ' ' ही मामुली गोष्ट आहे .लग्नाआधी अनेक मुल मुली एकमेका बरोबर सेक्स करतात . आणि लग्न दुसऱ्या सोबत करून नवीन संसार थाटतात . पण , अनेकांना लग्नानंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात . त्यातून कोणाचे संसार वाचतात , तर कोणाचे मोडतात .
दुसरा दिवस उजाडला , नूतन कालचा प्रसंग विसरून कॉलेजला निघाली .तिने बस पकडली आणि ती कॉलेज मधे आली .कॉलेज च्या गेट जवळच तिला नीरज दिसला . नूतन ला पाहताच तो तिच्या जवळ आला .

इतर रसदार पर्याय