Live in ... Part-2 books and stories free download online pdf in Marathi

लिव इन... भाग -2

हाय, मी समीर ...तुम्ही ....त्या मुलाने रावी ला विचरले? ... मी रावी ....ऐथेच जवळच्या होस्टेल वरती रहते, ....ओके ..ओके.... समीर बोलला. मी एथे कॉफी प्याला आल तो. पण कोणाची तरी सोबत हवी होती, तुम्हीही एकट्या दिसल्या म्हणून विचारल? तुम्ही हो, म्हणल्या, म्हणून बसलो ....एथ ली कॉफी खूप छान असते .मी नेहमी येतो एथे ...... त्याच बोलण ऐकून रावी त्याला म्हणली, पण नेहमी एकटेच येता? ....तीच बोलण ऐकून समीर हसला ...नाही हो, ....ऑफीस मधले लोक असतात .पण, आज मूड जाहला ...आणि सोबत कोणी यायला तयार नव्हते ..... ...मग, काय निघालो एकटाच .... दोघे ही हसले, यावर रावी म्हणली, माझ ही काहीस असच जाहाले, एग्ज़ेम मुळी कोणीच यायला तयार नव्हते .मूड होता, मग काय निघाले एकटेच .. पण, एथे आल्यावर तुमच्याशी बोलून खूप छान वाटले, मन फ्रेश जाहले ....रावी च बोलण ऐकून समीर पण म्हणला, हो, मला पण खूप छान वाटल ...तुम्ही खूप फ्रेंड ली आहात ...तुम्हाला जर काहीच प्रॉब्लेम नसेल, तर मी तुम्हाला तुमचा फोन नंबर मागू शकतो .... रावी ने विचार केला, एक फोन नंबर दिल्याने फारस काय बिघडणार आहे . तिने लगेच फोन त्याला फोन नंबर दिला . आणि समीरचा निरोप घेऊन ती निघून गेली ... ती मौल्ल च्या बाहेर येताच फोन वाजला ...रावी ने पहिल तर समीर चा मेसेज होता . थँक्स, फॉर फोन नंबर ....रावी ही लगेच पटपट लीहीहुन पाठवल, वेल कम.....
परत रात्रीचे समीर चे अनेक मेसेज आले, मग, त्याला लगेच रावीने रिप्लाइ दिला . आता रावी आणि समीर तासन तास चत्तिँग करू लागले, फोन वर बोलू लागले, वीडियो कॉल करू लागले ....पण ह्या सगळ्या बदल अमन ला काहीच माहीत नव्हते, ना त्याच्या दुसऱ्या मित्राना .
आता सगळ्याच्या परीक्षा झल्या, सगळे खूप खुश जाहले, चला आता परीक्षा झल्या, पण, परीक्षा झल्या वर दुसरेच टेन्शन असते, ते म्हणजे निकालाचे.... निकाल मुलाची रात्रीची झौप पळवून नेह्तौ ......आता परीक्षा तर झल्या, सगळे आता आपपल्या घरी जायला निघाले ... पण, सगळ्यांना एकमेकांची एत्की सवय झल्ती की, त्याना सोडून घरी जाऊच वाटत नव्हते . पण, जावे तर लागणारच होते . सगळे जण आपपल्या बँग उचलून घरी निघाले .अमन रावीला म्हणला, मी तुला घरी सोडतो . पण, रावी काही त्याच्याबरोबर जायला तयार होईना .ती अशी का करते? हे काही अमन ला कळेना .पण, कदचित तीच घरच कोणीतरी येणार असेल, पण तिला आपल्याला सांगायचे नसेल म्हणून अमन नी तिला काही फोर्स केला नाही . पण, मी तुला स्टेशन पर्यंत सोडवायला येतो .म्हणून मात्र आग्रह केला . रावीला जास्त काही बोलता आले नाही, म्हणून ती तयार जाहली . आणि त्याचे सगळे मित्र मैत्रिणी निघाले, गप्पा मारत सगळे स्टेशन वर कधी पोहचले , कळाले सुध्दा नाही, स्टेशन वर येताच सगळेजण आपापले गाडी पकडून आपपल्या घरी निघून गेले . अमन ची पुण्याला जायची गाडी आली . रावीला वाटले आता हा गाडीत बसून निघून जयील .पण, तो काही केल्या जयीना . शेवटी न राहून रावी च त्याला म्हणली, की, अरे अमन तुझी गाडी आली, तू जा ...मझी गाडी आल्यावर मी जाते . लगेच अमन तिला म्हणला, अगं ....अस काय करतेस? मी तुला एथे सोडून कसा जयीन, तुला घरून कोण येणार आहे का नेह्यला? अमन च्या ह्या प्रश्नाने रावी घाबरली ....आणि त... त... प ...प करयला लागली ...अरे, अमन मला घरून नाही येणार कोणी णेह्य्ला ...सगळे खूप बिज़ी आहे . मग गाडी आली की, मी जयीन ना .....तू का थम्तौस ...तू जा? अमन ला आता रावी बदल थोडा संशय आला .... पण, त्याने तस काहीच दाखवले नाही ....त्याने पुण्याची आलेली गाडी पकडली .अमन गाडीत बसलेला पाहून रावीला जरा हायस वाटल .मग थोड्या वेळाने एक गाडी आली, ती रावी च्या समोर येऊन थांबली, रावीने दरवाजा उघडला, आणि ती आत गाडीत जाऊन बसली .थोड्यावेळाने गाडी निघून गेली . गाडी आधी एका शॉप मधे थांबली, मग महागड्या हॉटेल मधे, मग अश्या ठिकणि जिथे ती गाडी नव्हती थांबायला पहिजे . रेसोर्ट वर ......गाडी थांबली, गाडीतून रावी आणि समीर दोघे उतरले . पण, गाडीतून उतरताना रावी थोडी घाबरलेली दिसत होती . ती, समीर ला बोलत होती, त्यानी तिला एथे कुठे आणले? तो तर हॉटेल मधे जेवण झल्यावर मला स्टेशन वर सोडणार होतास, मग एथे कस काय? समीर रावी च्या प्रश्नाचे उत्तर द्याच, ह्या हेतूने म्हणला, रावी मी तुला एथे आणल आहे, कारण मला तुला काहीतरी सांगायचंय? आणि मला जे काही सांगायचंय, त्या साठी ह्या पेक्षा सुंदर जागा कोणती? रावी लगेच म्हणाली, मला काही सांगायचंय .....काय सांगायचय? आणि ते पण ह्या जागेत, अस काय सांगायचंय .....शांत हो, रावी? रावी चे एका मागून एक येणारे प्रश्न ऐकून समीर म्हणला? त्यानी ही ठरवले फार वेळ न घालवता, रावीला सांगून टाकू? त्याने रावीचा हात हातात घेतला तो गुढग्यावर बसला .आणि त्यानी रावी ला प्रपोज केल . आता मात्र रावी पुरती घाबरली, तिला काहीच कळेना ., आता समीर ला काय सांगावे, ती हळूच समीर ला म्हणली, समीर मला माफ कर .....पण, मी तुला फक्त माझा चांगला मित्र मानते, मला वाटल, की तू ही मला मित्रच मानतोस. पण हे प्रेम वैगेरे नाही जमणार मला ........माझी स्वप्न खूप मोठी आहेत ....मला ह्या सगल्यात नाही आडकायचं.... सो, सॉरी .....आणि रावी जायला निघाली. रावी च बोलण ऐकून समीरच्या डोळ्यातून घळघळा धारा वाहू लागल्या ...पण, रावी ने त्याचा आणि त्याच्या प्रेमाचा केलेला अपमान त्याला सहन होईना . त्याने चलेल्या रावी चा हात धरला, त्यानी धरलेला हात, आणि त्याचे ते आग ओक्णारे डोळे पाहून रावी अन्घीन च घाबरली. तो रागाने रावीला म्हणला, हे काय बोलतेस तू? ऐत्के दिवस मझ्या सोबत फिरली स, खल्लास, पिलस्स, मी दिलेले महागडे गिफ्ट्स घेतलेस, आणि आता बोलतेस ....की तूझ प्रेम नाही मझ्यावर...... आता मात्र रावी खूप चिड्लि.....तुला काय वाटल तूझ्या गिफ्ट्स साठी मी तूझ्या मागे येत होते ...मला तू खूप चांगला मित्र वाटत होतास ...म्हणून तूझ्या मागे येत होते ...हे घे तूझे गिफ्ट्स ....अस म्हणून तिने त्याच्या तोंडावर सगळे गिफ्ट्स मारले . आता मात्र समीर ला खूप राग आला . त्याने रावीला जोरात ओढले, आणि आत रूम मधे ढकले, तो दार लावणार ऐत्क्यात, अमन ने लथेणे दार ढकले . समीर ला त्याने जोरात कपाटावर ढक्कले .आणि रावी चा हात पकडून तिला रिसॉर्ट च्या बाहेर आणले . हे सगळ काय जाहाले, कोणालाच काही कळेना, रावीला समीर असा वागेल? अस, वाटल नव्हत. तिच्या आयुष्यात आलेला हा पहिला अनुभव होता . पण, अमन तिथे असा अचानक कसा आला? हे काही कळेना ...पण चिढ्लेला अमन बघून तिने ते विचारायचे टाळले. अमन नी तिच्याशी काहीही न बोलता, सरळ तिला मुंबईच्या गाडीत बसवले, तो ही तिच्या सोबत गाडीत बसला .आणि गाडी चालू लागली .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED