लिव इन.... भाग- 6 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लिव इन.... भाग- 6

रावी अमन पासून थोडी दूर गेल्यामुळे का हौएना, पण रीधीमा ला अमन जवळ जायाची संधी मिळाली, आणि ती त्याच पुरे पूर सोन करत होती. रीधीमा ने ही रेड कलर चा वन पीस पाया पर्यंत असलैला घातला .त्यावर मचिँग कानातले घातले होते . पार्टीत रीधीमा सारखी अमन च्या जवळ पास राहत होती .त्याची काळजी घेत होती .त्याला काय हाव नको ते पाहत होती . ऐत्क्यात रावी ची एंट्री पार्टी मधे जाहाली,ती ही त्या मुलाबरोबर .....खूप सुंदर दिसत होती रावी .ती येताच पार्टी त्याला सगळ्याची नजर तिच्यावर च खिळली. सगळे जण तिच्या सुंदरते ची तारीफ करत होते .आणि ते ऐकून तिच्या बरोबर च्या त्या मुला ला मात्र ते ऐकून गर्व चढला होता . तो त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता . पण, नेहमी ह्या दोघांच्या पाठीमागे दोन तीन मुले होतीच . ती सतत त्याच्या आसपास राहत असत. रावी पार्टीत येताच, तिची नजर अमन आणि त्याच्या गँग वर गेली . पण त्याच्याकडे न जाता ती सरळ पुढे निघून गेली .ते बघून अमन विश्वास पटला .की, रीधीमा रावी बदल जे बोलत होती ते बरोबर आहे .ही, आपली रावी नाही .....ही दुसरीच कोणती तरी मुलगी आहे .आणि आता हिचा विचर न केलाला च बरा ....
म्हणून, अमन ही तिच्याकडे न लक्ष देतां... गँग बरोबर गप्पा मारायला आला . पण, तिथे सगळे जण आपल्या आपल्या उद्योगांत व्यस्त होते .कोण जेवण करण्यात, कोण डान्स करण्यात? तर कोणी ई तर मुलांना सोबत गप्पा मारण्यात दंग . अमन ला हे सगळ करण्यात रस नव्हता . त्याची नजर, रीधीमा वर गेली, रीधीमा बाहेर लॉन वर फेऱ्या मारत होती. बहुतेक तिला ही पार्टी त काही रस नव्हता .म्हणून च ती बाहेर उभी होती. अमन तिच्याकडे आला . अमन ला तिथे पाहून रीधीमा ला खूप आनंद झाला. त्यात जेव्हा तिला कळाले की, अमन तिथे बोर झाला, म्हणून, तो तिच्याशी गप्पा मारायला तिथे आला . म्हणजे ह्याचा अर्थ अमन ला माझी कंपनी आवडायला लागली आहे . त्याला मी आवडायला लागली असेल, असाच होतो . हो, नक्कीच............... तिनी मनोमन विचार केला . तेवढ्यात अमन नी टिचकी वाजवून तिच्या विचारांची तंद्री मोडली. ......... काय ग? रीधीमा कसला एवढा विचार करतेस ..... आणि तुला नाही का पार्टी एन्जॉय कारयाची ........अमन च्या बोलण्यावर गोड हसत रीधीमा म्हणाली .. तू तरी कुठे पार्टी एन्जॉय करतोस ? यावर दोघे ही हसले..... यावर दोघांच्या ही गप्पा रंगल्या ... त्यात किती वेळ गेला .....ह्याचे दोघांना ही भान राहिले नाही . मग दोघांनीही लॉन वर केले ...नंतर पार्टी संपली ....सगळेजण एकमेकां चा निरोप घेऊन घरी निघाले . अमन ही होस्टेल वर आला . त्याला रीधीमा ची कंपनी . आवडली ...ती अगदी मनाचा ठाव घेणार बोलत होती . ई कडे रीधीमाला आकाश ठेंगणे वाटत होते . आज अमन थोडा वेळ दिला, पण तो वेळ तिच्यासाठी खूप अनमोल होता .
पण ह्या दोघांच्या भेटीमुळे मात्र कोणाचा तरी तिळपापड जाहला होता ....ती दुसरी तिसरी कोणीही नसून रावी होती .....रावी ला अमन ची सवय होती ...आणि अमन ला रावी ची ...जेव्हा ते दोघे जण एकत्र असत, तेव्हा तिसरं कोणीही असल तरी ....त्या दोघांचे त्या कडे लक्ष नसे ... पण आज तस नव्हते, रावी आणि अमन एकमेकांच्या समोर असून सूध्हा सोबत नव्हते . खरंतर ,ह्या सगळ्याला रावी कारणीभूत होती . पण, थोडी चुकी अमन ची ही होती ..... रावी ला तर अक्षरशः काय करावे, ते सुचत नव्हते ...आपल्याला एवढा त्रस्स का होतो? हे तिला काही कळेना .कदचित ऐत्के दिवस अमन ची सोबत होती, सवय होती ....म्हणून हे सगळ असेल, अस तिला वाटले ...पण, लगेच तिने तो विषय बाजूला सारला .कारण रावी होतीच, तशी बिनधास्त कोणाचा ही विचार न करणारी ..मन मानेल तस जगणारी .... तिने स्व्टटच्या मनला समजावले ....आधी अमन ची सवय होती ....आता सूरज ची सवय होईल.... शिवाय सवय लव्णायाव र असते ...तिने तिच्या मनला संगितले . रात्र फार झल्यामूले ती झोपी गेली . ई कडे, अमन आणि रीधीमा ही झोपी गेली .
रीधीमा सकाळी लवकर उठली, ती आता तिच्या दिसण्याबदल, मेकअप बदल जास्त च जग्रूत राहू लागली .आणि तिला ते खुलून ही दिसत होते .ती जास्त च सुंदर दिसू लागली होती . आणि तीच हे सुंदर दिसणे, जास्तच स्वताची काळजी घेणे, सगळ्याच्या लक्षात येऊ लागले होते .आता गँग मधे सगळे तिला त्याच्या वरून चिडवू लागले .आणि हे का होतय? हे ही गँग मधे सगळ्याना माहीत होते . त्याच कारण अमन होता . पण, हे सगळ अमन ला माहीत नव्हते ....अमन ला फक्त रीधीमा च बोलण फार आवडत असे .तिच्या सोबत वेळ कसा जायचा त्याच त्याला च कळेना ... पण, रावी आणि सोहम मधे आता हळू हळू भांडणे होऊ लागली होती . सोहम हा पंजाब च्या मोठ्या अधिकाराचा मुलगा होता . त्याची आणि रावी ची एका फंक्शन मधे भेट जाहली होती, रावी ला पाहता क्षणी त्याला ती आवडली, आणि त्याने तिला लग्ना साठी विचारले ...पण, रावी ने काही त्याचे प्रपौजर स्वीकारले नाही .पण त्याच्या सोबत राहील ...तर आपलाच फायदा आहे, हे तिला समजल ....सोहम च्या नावाचा आपल्याला फायदा च होईल ....कॉलेज मधे ही आपली एक प्रकारची प्रसिध्द होईल, म्हणून तिने सोहम ला हो ...म्हणले, पण तिची एक अट होती ...तिने त्याच्या फ्रेंड शिप ला हो म्हणले ...आणि ज्यादिवशी ती ला त्यांच्यावर प्रेम होईल, त्यादिवशी ती त्याला ह्या सगळ्या बदल सांगेल ...पण तो पर्यंत फक्त फ्रेंडशिप .....आधी हे सगळ सोहम नी मान्य केल ...पण ... आता मात्र, तो तिला छोट्या छोट्या गोष्टीचा त्रस्स देत होता .कोणाशी बोल ....तरी तिला रागावत.... छोटे कपडे घातले तरी रागावत ... आशा अनेक गोष्टींवरून तिला त्रस्स देत होता ...पण ,ती रावी होती .....तिला त्याचा ते वागण अव्डेना ... त्याबदल तिने त्याला अनेक प्रकारे विरोध केला ... पण, तो काही तीच ऐकेना ... मग काय? तिने एकदा च त्याला कायमचा विरोध केला ....आणि सोहम ला सोडून ती कायमची होस्टेल वर रहायला आली . आता ती कॉलेज वर येताना सुधा एकटी च यायची आणि सोहम त्याचा तो वेगळा यायचा ...आता कुठे ही गेली तरी रावी ...एकटीच होती ...तिने आता तिच्या मित्रांना सूध्हा गमावले होते ....कॉलेज मधील ही तिच्या शि फारसे कोणीच बोलत नव्हते ..जेमतेम कामा पुरते तिच्याशी बोलत ....पण रावी मात्र धीराची होती ....ह्या ही प्रसीतीथीत तिने डोळ्यातून एक टिपुस ही काढला नाही .की कोणाला शरण गेली नाही . पण रावी ची ही कंडीशन पाहून रीधीमा ला मात्र एक प्रकारचा धोका वाटू लागला होता ....तिला आता अमन ला गम्वय्चे नव्हते ....तो तिचा मित्र जरी बनून राहिला ...तरी ते तिला चालणार होते ...पण काही जाहाले, तरी परत रावी त्याच्या अयुषत आता तिला नको होती .