माझे जीवन - भाग 10 vaishali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझे जीवन - भाग 10

रतन अग बघ! किती वाजले. ॥तुझी माणस निघाली असतील.''आई म्हणते. रतन.... ये आई थांबना थोडा वेळ. बाळ उठे पर्यत!! तो ऊटल्यावर कोण घेणार, मला खुप कामे आहे. आई म्हणते. अग, वहिनी घेई ल , घेशील ना ग वहिनी!! रतन म्हणते. हो!... हो... ! नीता....आई खुप वैतागते.... व म्हणते., ' करा तुम्हाला काय करायचे ते करा?? ''उंदीर मांजराला साक्ष '' मी चले स्वयंपाक करायला. आई रागाने जाते. रतन डुलकी खाण्यासाठी झोपते. नीता बाळ उठेल म्हणून काम करत लक्ष देते. बाळ येणार म्हणुन सगळे घर स्वच्छ केले. प्रकाश ही आठ दिवसाची सुट्टी काढून आला. नीता मात्र बाळ जाणार म्हणुन हिरमुसली होती. तिला बाळाचा चांगलच लळा लागला होता. रतन ची चांगलीच गडबड उडाली . ''आई हे दे वहिनी ते दे.'' ''आई अग बाळाच्या गुटि कुठे ठेवली.''। छे ग,ऊगाच झोपले मी परत नाही तर.. .. ....''..राहूदे ना आत्ता!! उरक पटकन.,;' आई म्हणते.. ''.. काही वेळाने झाल एकदाच आत्ता कधी पण या म्हणाव, '' प्रकाश व त्याचे आई वडिल थोड्याच वेळात येतात. जेवणाची वेळ झालेली असते. हात पाय धुतले, बाळा पाहून झाल्या वर गप्पा मरत जेवण केले.. बोलताबोलता बाबा म्हणाले, '' आत्ता निघायला हव!!'' रतन ची आई बाळाला छानपोटुशि धरून गाडी पर्यत जाते. दादा नीतही असतात. गाडीत बसवून देतात. रतन चे डोळे पाणावले. पण आई .......नको , भरलेल्या ओटिन सासरी जाताना डोळ्यात पाणी आणू नये.
घरी आल्यावर बाळाचे स्वागत चांगले जोरात केले. रतन बाळ व घर काम यात रमून गेली. pप्रकाशने आठ दिवसाची सुट्टी मस्त खालावली त्याला हि आत्ता कामावर जाण थोड अवघड वाटत होत. बाळ छान हसत असे, आपण बोले न त्या दिशेने पाहत असे. पण असो, काम तर केलेच पहिजे. मान घट्ट करून कामाला गेला. आजी आजोबा बाळात रंगून गेले. रतन घरातील कामे करत होती. रतन च्या दोनी नंदा बाळा पाहण्यास आल्या. त्या हि हसून खेळू राहत होत्या. बाळाची काळजी घेत होत्या. जणू घरावर कधी कुठले वाईट आलंच नव्हत.'' मागचे विसरून पुढे जाणे हेच जीवनाचे गणित आसवे,,' दिवस जात होते, बाळ मोठे होत होते. प्रत्येक वेळी झोपताना त्याला अगाई गीत म्हणुन झोपववे लागत असे. ती नेहमी वेगवेगळी गाणी म्हणत असे. ............... ...............लिंबोळी झाडा माघे .चंद्र झोपला ग बाई। आज माझ्या पडसाला ............. झोप का ग येत नाही..॥ अशी छान छान ती आपल्या बाळाला गात असे .तिचा आवाज हि चांगला असे. प्रकाशला तिने गायलेले एक गीत खुप आवडत असे. .......... हलके हलके झोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध। झूलतो खेळांना ॥ . ................... हे गाणे खुप छान म्हणत असे. तिच्या आवाजाचे सगळे कैतुक करत असे. बाळा च्या बारश्या विषयी चर्चा होऊ लागली. बाबा म्हणाले, ''आपण करू,त्या लोकांना किती त्रास देयाचा.'' प्रकाश....... बाळ अजून लहान ahe.आणि मीही आत्ताच कामा जातोय, बाळा चा वाढदिवस आणि बरसे एकत्र करू आई थोडी नाराज होते. पण नंतर हो म्हणली. प्रकाश ला पहिल्या कामात चांगला पगार होता. पण अपघाता नंतर त्याला थोडे हलके काम दिले. त्यामुळे पगार पण कमी मिळाला. तेवढ्या पगारात भागवने अवगड होते. या विषई तो रतन जवळ बोलला होता. थोडे दिवस थांबा. ... ..... हळु हळु बाळ मोठा होऊ लागला. घरभर रांगु लागले. उभे राहू लागले. बाळा चा वाढदिवस आला. प्रकाश त्यासाठी गावी आला. छोटा पण छान असा कार्यक्रम झाला. बाळा च नाव साहिल ठेवले. रतन ची सासू रतन च्या आईला म्हणली, प्रकाश बाळा व रतन ला बरोबर येऊन जाणार आहे. आई थोडी शांत झाली. प्रकाशच्या आईने ओळखले. त्या म्हणला, काळजी करू नका. माझ्या हि डोळ्या समोरून तो प्रसंग जात नाही. पण काय करणार, मुलाचे पाय मागे ओटु शकत नाही. त्यांनी काही तरी विचार केला असेल. काही तरी स्वप्न पहिली असतील. आपण त्यांना सात देऊ. व पुन्हा असे होऊ नहीं म्हणुन , देवाला हात जोडू,पार्थाना करू रतन च्या आईला हे पटले. काही वेळातच त्यांनी रतन आणि बाळ, प्रकाश ळा आनंदाने गाडीत बसवले. ते मात्र जड अंतःकरण गेऊन घरी परतले. ............ .. .....रतन ने पुन्हा त्याच शहरात आपला संसार थाटला. काही दिवस ती एका ठिकाणी रहिली नंतर त्यांना ती रूम सोडवी लागली. आणि अचानक त्यांना आपण पहिले राहत होतो,त्या ठिकाणी रूम मिळते का पहावे. आणि खरच तिच रूम पुन्हा त्यांना मिळाली. ते तिथे राहिला गेली. सर्व ना खुप आनंद झाला. काकूंनी तर खुप छान स्वागत गेले तिच रूम, त्यामुळे रत्नाला सगळा प्रसंग आठवले. भिंती वरचा तो, भगवान शंकराचा फोटो. ईक्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि ती भानावर आली. आणि त्याच भावनेने भिंती वर फोटो नसताना हि बाळा येऊन तिने त्या ठिकाणी मनापासून नमस्कार करते. व सुखी संसारा साठी आशिर्वाद मागते. प्रकाश च्या काहीच लक्षात येत नाही. ............ती साहिल ला झोपून कामाला लागते. आनंदाने दोघे संसार करतात. पुढे पैशाची चणचण वाटते. रतन ने थोडे फार शिक्षण घेतले होते. तिने त्याचा उपयोग करायचे ठरवले. मालकीन काकूंना विचारून तिने जवळच असलेल्या ठिकाणी शिवण क्लास लावला. बाळा घेऊन येण्याची परवानगी मिळाली. दोन ते तीन महिन्यात ती कपडे शिवायला शिकली. सुरुवातीला थोडे पण बऱ्या पैकी ती कपडे शिऊ लागली. प्रकाशला थोडा पैशाचा ठेका झाला. पुढे साहिल अजून थोडा मोठा झाला. पण तिने अजून पुढे शिवण काम शिकली. आत्ता तिला खुप कपडे येऊ लागले. पैसे हि चांगले मिळू लागले. प्रकाश आई बाबांना वेळे वर पैसे देऊ लागला. पुढे पुढे प्रगती होऊ लागली. खरंच घरात बाई जर चांगली असेल तर घरची प्रगति नकीच होणार.संसार जेवढा बरकाईने तेवढी प्रगति होते. प्रतेक पुरुषाच्या पाठी माघे स्री चा भक्म पाठिंबा असावा. रतन वर तिच्या आईने केले संस्कर कामी आले. जीवनात आईने केलेला संघर्ष, चुका दाखवण्या पेक्षा त्या पोटात घालायला शिक, आपल्या वर जे प्रेम करत नाही त्या वर प्रेम करयला शिक, चूक नसताना हि कमी पन घ्यावा, संसार हा बरकाईने व निगूतिने करावा. नेहमी चांगल्या साठी खोटे बोलावे लागले तरी त्याला देव पण माप करतो. असे संस्कार असलेली रतन जर त्यावेळी प्रकाशचा आधार बनली नसती तर आज ती आपल्या कुटुंबात नसती. शेवटी आपली माणस खुप महत्वाची असतात. त्यांना आपण जपल पहिजे. आपल्या मूलावर संस्कार करण्यसाठी आजी-आजोबा हवेत ना. शेवटी आयुष्यात तुम्ही किती पैसा कमवा संस्कार हे हवेच!!!!!!!रतन प्रकाशला जिद्दीने साथ देत होती,त्या बरोबर आपले सासू-सासरे यांच्या कडे पण लक्ष देत होती. ..... .तिच्या माहेरी पण चांगले दिवस आले दादाला मुलगी झाली. दोनी भावंडांची लग्न झाली. तिला तिच्या दिराची व जावेची साथ मिळाली नाही. पण तिने आपले कर्तव्य म्हणुन सर्व काही केले. मुलाला खुप शिक्षण देयाचे. व चांगले संस्कार करायचे. कुठे हि आपल्या कर्तव्य ला मागे पडायचे नाही............हि कादंबरी लिहिण्याचा ऐवाढच हेतू वेळ सळ्यावर येते. आपण त्याला खचून ना जाता व वाइट मार्गने न जाता, तिला सामोरे जा. सत्याची कास सोडू नका. आई-वडील खुप अनमोल असतात. ज्याच्या कडे आई-वडिल आहे ते सर्वात श्रीमंत!!!!!!!🙏🙏