सावली.... भाग 14 Bhagyshree Pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

सावली.... भाग 14

तळ घरातून कुणाचा तरी घसटत घसटत चालण्याचा फिरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.तळ घरत मांजर बिन जर अडकली के काय म्हणून ऐक महिला तळ घरत गेली.आणी थोड्याच वेळात तिची ऐक जोरात किंचाळी ऐकू आली घरातले सर्व जाण धावत ताल घरत गेले.ती बाई खूप घाबरली होती. भीती ने तिच्या सर्वांगला घाम फुटला होता.तिच्या तोंडातून बरीक बारीक फेस येऊ लागला होता .ती भेदरलेल्या नजरेने समोर पाहत होती.अँदुक श्या प्रकाशात घरातल्या लोकँला ऐक अक्रूती बसलेली दिसली.जवळून पहिल्या वर सर्वां ना धकाच बसला.त्रिंबक लाल खोलीच्या बाहेर येऊन बसला होता.त्यचा चेहरा पूर्ण पने बदला होता.चेहऱ्याचा तेज पूर्ण पणे नाहीसे जाले होते.गाल फड घाब्ड जाली होती.केस पँद्रे जाले होते डोळे सूजून खोबनीतुन बाहेर आल्यासारखे वाटत होते.हाता पायच्या कड्या जाल्या होत्या त्यला धरून उभे सुध्दा रहता येत नव्हते.जणू काही पायातला जोरच निघून गेला होता.तो हळू हळू खुरडत कुठे तरी जाण्याचा पर्यंत करीत होता.त्या बाई ची नजर त्रिंबक लाल कडे नाही तर दूर अंधारात दुसरी कडे कुठे तरी लागली होती.सर्वानी तिला व त्रिंबक लाल ला उचलून तळ घरच्या बाहेर आणले बाहेर आणत असताना ती बाई स्वतस्गीच पुटपुटत होती. अवनी .....अवनी....त्रिंबक लाल अँथरुल खेळून होता वद्य जाले.और्वद जाले मंत्र तंत्र जाले पण त्रिंबक लाल च्या तब्येत मधे काही सुधारणा जाले नाही.बराच वेळ त्रिंबक लाल जोपून असायचा आणी जेव्हा जगा असायचा तळ घरच्या दरवाजा कडे पाहत रहायचा.काही आठवडे असेच गेले नंतर त्याचे तळ घरच्या दरवाज्या कडे पाहणे बंद जाले व तो छता कडे भीती कडे पाहू लागला तसं न तास तो पाहत बसायचा डोळ्याची पापणी न लवता.हा प्रकार साधरण पणे महिना भर सुरू राहिला त्या नंतर त्याची ज्योत मावली.शेवटच्या दिवसात त्रिंबक लाल नेत्रा मला माफ कर.... नेत्रा मला माफ कर अस म्हणत रहीय्च. त्रिंबक लाल गेला आणी घरातील शांतता च जणू भंग पावली लोकांना चित्र विचित्र भास होऊ लागले.कधी कुणाला रात्री घसटत चालण्याचा आवाज येई तर कुणाला तळ घरच्या दाराशी नेत्रा दिसायची तसा नेत्रा ने कधी कुणाला ट्रस्स दीला नाही.पण तिच्या नजरेला नजर द्या याची कुणाची हिमात नव्हती.स्वम्पाक घरत जाव आणी दिवा लावा वा समोर कोपऱ्यात डोळ्यात निखारे घेऊन बसलेली नेत्रा दिसायची कपाटा च दरवाजा बंद करून पहावे तर संतापली नेत्रा नजरेस पडायची .पहिल्यांदा हा सगळा मनाचा खेळ आहे महूनून दूर लक्ष्य केले.पण जेव्हा घरातील नोकरदार घर सोडून जाऊ लागले.घरातील बायका स्वयंपाक घरत व मज घरत एकट्या डुगत्य जायला घाबरू लागल्या.तेव्हा मात्र पंतांनी बंगला सोडून दीला व ते दुसरी कडे गेले रहायला.पंतांना नँतर या बंगल्यात कुणीच फीरकले नाही.हळू हळू गावकऱ्यांनी सुध्दा त्यांचा येण्या जाण्याचा रस्ता बदला .आणी तेव्हा पासून हा बंगला अनेक वर्ष एकाकी उभा आहे. बोलून जाल्यावर रामू काकांनी सगळ्यां न कडे आळी पळी ने पहिले सगळे आपल्या आपल्या विचारत गुंग होते.रामू काकांनी शेजारी ठेवलेला पाण्याचा तांब्या उचला दोन चार गोठ पाणी आपल्या तहानलेल्या घशात ओतले. आता बोला कुणाला काही प्रश्न शंका? रामू काकांनी थोड्या वेळाने विचारले.हो मला आहेत निखिल म्हणला सगळ्यात आधी ऐक गोष्ट समजली नाही.ती म्हणजे फक्त आणी फक्त त्रिंबक लाल च्या चुकी च्या आरोप मुळे नेत्रा अडकली तेव्हा जर त्याने नेत्र ची बाजू घेतली असतीतिला आधार दीला असता तर कदचित पुडचि वेळ आली नसती.मग असे असताना नेत्रा ने तिच्या म्रुत्यु नंतर त्रिंबक लाल चा सूड का नाही उगवला हो ना आणी तेणे घरातल्या कुणालाच कस काही केल नाही. जयंत ने निखिल च्या प्रश्नात प्रश्न मिळवला.हम्म ...तो ऐक छोटा सा पण मह्न्टवचा भाग सांगायचा राहिला.विष्णू पंत यांचा गावात खूप मोठा दरारा होता सर्वच्या मनात त्यंच्या बदल आदर युक्त भीती होती.नेत्रा सुध्दा त्यला ती अपवाद कशी असेल.पंतांनी तिचा संभाळ केला होता तिला ओसरी दीली होती ऐक प्रकार चा तिच्या वर केलेला उपकाराच होता.नेत्रा च्या म्रुत्यु नंतर तिच्या आई ने सुध्दा तिच्या देह घेण्यास नकार दीला पण पंतांनी तसे केले नाही त्यानी स्वता तिला तिलांजली दीली आपली जबाबदारी समजून नेत्रा गेल्या नंतर पंतांनी तिच्या आई ची पण योग ती व्यस्ठा केली.त्यामुळे की काय कदचित म्हणून च नेत्रा ने पंतांच्या घरातल्या कुणालाच काही केले नाही. आणी राहिला प्रश्न त्रिंबक लाल चा तर तो ऐक मोठा गूढ प्रश्न आहे नेत्र गेल्या नंतर तो खालच्या रूम मधे काय करायचा कुणालाच ठाऊक नाही.त्रिंबक लाल जेव्हा तळ घरातून वरती आणले कुणी परत तळ घरत गेले नाही.त्यामुळे त्या ठिकणि नकी काय होते. याची कुणालाच कल्पना नाही तेव्हा सर्व प्रथम आपण त्यचा शोध घेणे गरजेचे आहे.कदचित त्या नंतर या प्रश्नाची उत्तर मिळतील .या बंगल्याच्या बाजूला आलेल्या काही हौशी तरुणांनी त्या काळी आपला जीव गम्वल्यचे लोक बौलत्तत पण काही लोक सांगतात त्यंच्या वर हिसार प्राण्यांनी हल्ला केला होता तर काही लोक वेगळ सांगतात .बर रामू काका आता ह्यातून बाहेर कसे पडायचे संध्या ने विचरले.आपल्याला सर्व प्रथम नेत्रा म्हणजे च तिची आत्मा का भटकत आहे यचा छडा लवणे गरजेचे आहे.जर बदला संताप म्हण नाहन जर ती एथे येणाऱ्या चा जीव घेत असेल तर जरा मग कठीण आहे.रामू काका म्हणाले.पण म्हणजे नाक्की काय करायचे? पुन्हा संध्या ने विचरले.म्हणजे आपण तळ घरत जायचे जेथे त्रिंबक लाल ने स्वतः ला एटके दिवस बंद करून घेतले होते.तो तिकडे नाकी काय करत होता यचा शोध घ्याय चा.आपण तेथे जायचे जेथे सर्व प्रथम त्या काम वाल्या बाई ला नेत्रा दिसली होती....हो... आपण तेथे जायचे रामू काका कप्र्य आवाजात म्हणाले. बराच वेळ शांत ते मधे गेला सगळे जण तसेच बसून होते.रामू काका तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे.रह्स्यची उलगडा तळ घरत हौई ल हे खरे आहे.हे बरोबर आहे खाली जायला भीती वाटते अशातला पण भाग नाही.करण जीवाला दौख संपूर्ण बंगल्या तच आहे.पण तरी ही कह्ली काय असेल अजून काय पाह्यला मिळेल काही अनपेक्षित घडले तर स्वता चा जीव कसा वच्वौच.रामू काका जयंता म्हणाला.त्या दिवशी तुम्ही बंगल्या बाहेर जाण्या आधी तुम्हाला असे वाटले की तुमच्या खोलीत कुणी तरी आहे .पण आचार्यांची गोष्ट म्हणजे तुमच्या कडे असे काही तरी आहे जे पाहून ते तुम्हाला काही न करता निघून गेले.ते ते म्हणजे ....त्रिंबक लाला होता तो.रामू काका म्हणाले. आपण हा जो एतिहसिक केला त्या मधे शेवटी काही दिवस होते तेव्हा त्रिंबक लाला चलता येत नव्हते पायतला जीव निघून गेला होता. त्यला उभा सुध्दा रहता येत नव्हते.बर अस काय होत तुमच्या कडे ज्याला पाहून त्रिंबक लाल ने तुम्हाला काही केले नाही.... निखिल ने वीचरले.आपल्या बँदितुन रुद्राक्ष ची माळ बाहेर कडून हातात घेत रामू काका म्हणाले.म्हणजे रुद्राक्ष ला ते घाबरत अस म्हणायच का तुम्हाला.कदचित असे म्हणून रामू काकांनी भेँती कडे बोट दाखवले.सर्वानी रामू काका ज्या भीती कडे बोट ढक्वत होते त्या कडे पहिले त्यावर ऐक पुरुष उँचेहे चित्र लावले होते.रामू काका पुढे म्हणला हे चित्र विष्णू पंतांची आहे नीट पहा त्या कडे .