सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 5 Author Sangieta Devkar.Print Media Writer द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • अनुबंध बंधनाचे. - भाग 18

    अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्य...

  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

श्रेणी
शेयर करा

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 5

टॉप टेन बिझनेस मेन पैकी विक्रांत एक होता त्याच्या कडे पॉवर ,पैसा सगळं होत त्याच्या मनात आले तर तो एका क्षणात मल्हार ला उध्वस्त करू शकला असता.
विक्रांत ची तब्येत आता पूर्ण ठीक झाली होती त्याला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार होता. तो तयार होऊन संयोगिता च्या रूम मध्ये आला. गीतु कशी आहेस तू? आय एम फाइन मि. विक्रांत . आज मला डिस्चार्ज दिला आहे मी घरी चाललो आहे. तुला अजुन थोड़े दिवस इथे रहावे लागेल . मी येत राहीन तुला भेटायला. ओके संयु इतकेच बोलली. गीतु हा फ़ोटो बघ तुला काही आठवते का? म्हणत विक्रांत ने त्याचा मोबाइल तिच्या समोर धरला. त्यात त्या दोघांचा एकमेकांना हार घातलेला फोटो होता. तिने बघीतला पन तिला काहीच आठवत नव्हते. नो मि. विक्रांत मला नाही आठवत काही. आणि आपण नवरा बायको आहोत तर अजुन आपले फोटोज असतील ना तुमच्याकड़े ? हा एकच लग्नाचा फ़ोटो कसा काय? हो गीतु ख़ुप सारे फ़ोटो होते आपले पण एक्सीडेंट मध्ये दोघाचे सेल फोन खराब झाले सो तुला दाखवायला काही ही पुरावा नाही माझ्या कड़े. लग्न आपण साधे पनाने रजिस्टर केले होते त्यामुळे जास्त फ़ोटो नाहीत आपले . हो संयु विक्रांत बोलतात ते अगदी खरे आहे तीची आई म्हणाली. पण आई खरच मला आमचे लग्न झालय हेच आठवत नाही ग. इट्स ओके गीतु तू जास्त स्ट्रेस नको घेवू टेक रेस्ट विक्रांत म्हणाला. हे संयु हॉउ यू फील नॉउ मल्हार आत येत म्हणाला. मी छान आहे मल्हार. तू कुठे होतास आणि सारखे मला सोडून कुठे जात असतोस? इथेच होतो मी डॉक्टरांना भेटून आलो . मल्हार ला बघुन विक्रांत ला भयानक राग आला होता पण तो काही करू शकत नव्हता. आई मी येतो गीतु ची काळजी घ्या म्हणत विक्रांत बाहेर आला. विक्रांत गीतु च्या आई ने आवाज दिला. बोला ना काही काम होते का? नाही मला समजते तुमची अवस्था मल्हार तुम्हाला डोळ्या समोर नको आहे मला ही तो अजिबात आवडत नाही पण संयु च्या ट्रीटमेंट चा एक भाग म्हणुन आपल्याला मल्हार ला थोड़े दिवस सहन करावे लागणार आहे. हो आई मला माहित आहे पन वाईट ही तितकेच वाटते त्या नालायक मल्हार ला गीतु ओळखते पण मला नाही ओळखत. त्याने तिचा गैर फायदा घेवू नये याची चिंता वाटते. अस काही ही नाही होणार विक्रांत तुमची भीती त्याला आहे त्यामुळे तो संयोगिता शी चुकीचे काही वागनार नाही. होप सो मी येतो काही लागले तर सांगा . इतके बोलून विक्रांत त्याच्या रूम कड़े आला. शाम ने सर्व सामान आवरले होते . संदीप हॉस्पिटल चे बिल पे करायला गेला होता. साहेब वहिनी साहेब कशा आहेत शाम ने विचारले. ठीक आहे . चल सामान सगळ कार मध्ये ठेव आम्ही आलोच विक्रांत बोलला. शाम ने गीतु बद्दल अजुन काही विचारायला नको म्हणुन विक्रांत ने त्याला बाहेर पाठवले. विकी चल निघूया का संदीप आला होता तिथे. हो चल विक्रांत ला आपल्या लाडक्या गीतु ला सोडून जायला जीवा वर आले होते तसाच जड़ अतःकरणा ने तो कार मध्ये येवून बसला. गीतु सुरवातीला त्याला विक्रांत ,वीक विकया बोकया अस काही ही बोलायची ते विक्रांत ला आवडत ही होते पन तो गीतु ला म्हणाला होता आपले लग्न झाले की तू मला हे अस विक्रांत,नाही म्हनायचे . मग काय बोलू गीतूने विचारले होते . तू मला अहो बोलवायचे. का मी नाही बोलणार मला वीक विकया हेच आवडत. नोप तू मला अहोच म्हणायचे कारण मला ते जास्त आवडेल. हम्म ओके तुम्हाला आवडते तर बोलेन पन अहो विक्रांत पन कधी कधी बोलेन चालेल? नेवहर ,तू त्याच नावाने मला बोलवायचे जे मला आवडते समजले? खड़ूस आहात . हो आहे . तरी सुद्धा मला ख़ुप आवडता आय रियली लव यू बोकया. आता हे सगळ त्यांच बोलण विक्रांत ला आठवत होते. त्याला आदराने अहो बोलनारी गीतु आज त्याला मि. विक्रांत म्हणत होती . तो तिच्या साठी अनोळखी आहे हिच फीलिंग त्याच्या मनाला टोचत होती."तेरे बिन सांस ना ले मेरे दिन रात। खाली खाली लगते हैं लकीरों वाले हाथ ।साथ मेरे चलते चलते.. हाय साथ मेरे चलते चलते रस्ते ना मोड़ीं ।नैन ना जोड़ी कित्ते नैन ना जोड़ीं।तेन्नु वास्ता खुदा दा मेरा दिल ना तोड़ीं। बिरह दे रंग जिसनु लग जावां अखियां विचों बरसे सावन लाँघ के जिस दी टूट गयी यारी राह तकदे रह गए साजन। जिस नु इश्क़ दे गम लगदे ने हाय जिस नु इश्क़ दे गम लगदे रह जांदी जिंदड़ी थोड़ी। नैन ना जोड़ी कित्ते नैन ना जोड़ीं। कार मध्ये रेडियो वर हे सॉन्ग सुरु होते. विक्रांत सीट च्या मागे डोक ठेवून डोळे बंद करून पडला होता. संदीप कार चालवत होता. विक्रांत ला कीती त्रास होत असेल याची कल्पना संदीप ला येत होती. त्यात हे सैड सॉन्ग संदीप ने चैनेल बदलले तसा विक्रांत बोलला राहुदे सैंडी आय लाईक इट . मग संदीप गपचुप कार ड्राइव्ह करत राहिला. त्याने विक्रांत कड़े बघितले त्याच्या डोळ्यातुन अश्रु वाहत होते. त्याचा चेहरा उतरला होता. ख़ुप मलुल ,निस्तेज दिसत होता. संयोगिता ला आवड़नारी त्याची फ्रेंच कट बियर्ड एकदम वियर्ड झाली होती. विक्रांत त्याला बोलला होता सैंडी या मुलीं पन अजब असतात . का रे काय झाले संदीप ने विचारले . अरे ती संयोगिता तिला म्हणे माझी ही फ्रेंच कट बियर्ड ख़ुप आवडते हॉउ फनी ना. तेव्हा संदीप हसत म्हणाला होता,विकी मुली अशाच असतात छोट्या छोट्या गोष्टीवर प्रेम करणाऱ्या ,आपल्या प्रिय व्यक्तिची प्रत्येक गोष्ट त्यांना आवडते जसे की बियर्ड,एखादा शर्ट,डोळे,बोलण,राग,प्रेम,हक्क दाखवन,ओरडण सगळ सगळ्या वर त्या भरभरून प्रेम करतात. स्वता पेक्षा जास्त जीव आपल्या माणसा वर लावतात. हो सैंडी माझी गीतु ही अशीच आहे वेडी , ख़ुप जीव लावला आहे तिने मला. ती सोबत नसेल तर माझ्या आयुष्यात ही काहीच नसेल. संदीप विक्रांत ला अस बघुन आतुन तूटत होता.

क्रमश .