मॅनेजरशीप - भाग ३ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मॅनेजरशीप - भाग ३

                   Managership Part 3

Continue reading from Part 2...........

 

It was evening time and Chakraborty was standing in the verandah of Sushil Babu's bungalow. Babu had not come out yet. After a while they came.

"What problem have you brought today?" – Sushil Babu.

“Sushil Babu, that Madhukar Saheb is very clever. You should do something about them.”

"Hey, can you tell me what happened?" – Sushil Babu.

“Sir, he has seen the rejection reports. And they have transferred both me and Vikram to a new department. Called in general shift and asked to remove last year's reports of rejection, both of us are losing control now. Babu these days no one listens to us. Everyone works as per Sahib's instructions. Now you see what to do. Now nothing can be done according to the planning you had given. Nothing till we are in general shift.” Chakraborty sang his lament.

"Huh! Has everything happened? You have to see the horoscope of this Madhukar Saheb

It seems." – Sushil Babu.  

“And Sushil Babu” – Chakraborty.

“Now is there anything else?” – Sushil Babu.

“G.M. साहेब आणि सातपुते साहेबांची मीटिंग झाली. त्यांच्या नंतर वेणू गोपाळ साहेब पण आले होते. आणि नंतर फिरके साहेब आणि GM साहेबांची पण मीटिंग झाली.” – चक्रवर्तीने माहिती पुरवली.  

“फिरके कशाला आले होते ? मीटिंग मध्ये काय झालं ? – सुशील बाबू

“ते माहीत नाही. प्रयत्न केला पण ऐकू नाही आलं.” – चक्रवर्ती.  

हूं सुशील बाबू संतापले होते. त्यांच्या चेहऱ्यांवरूनच तसं दिसत होतं. प्रकरण गंभीर होत चाललं होतं. कुठेतरी आळा घालणं जरुरीचं झालं होतं. त्यांनी चक्रवर्तीला जायला सांगितलं.

.”हॅलो सातपुते मी सुशील अग्रवाल बोलतो आहे.”

“अरे ! बोला साहेब इतक्या उशिरा फोन केलात ? काही अर्जंट आहे का ?” – सातपुते.

“नाही नाही, सहजच. मला बरेच दिवसांत फॅक्टरीत यायला जमलं नाही म्हणून हाल हवाल जाणून घेण्यासाठी फोन केला. कस काय चाललंय ?” – सुशील बाबू

“एकदम छान चाललंय सुशील बाबू. नवीन साहेब आलेत त्यांच्या सुचने  नुसारच चालू आहे. आता रीजेक्शन लेवल खूप कमी झाली आहे.” – सातपुते.  

“अरे वा हे ऐकून फार बर वाटलं, म्हणजे आमचा निर्णय बरोबरच होता. उत्तम.   बर हे साहेब मिटिंगा वगैरे घेतात की नाही.” – सुशील बाबू.

“घेतात न साहेब, आजचा दिवस भर मिटिंगाच चालू होत्या.” – सातपुते.  

“असं काय झालं आज मीटिंग मध्ये ? अजेंडा काय होता ?” – सुशील बाबू.

“खास अस काही नाही त्यांना आमच्या डिपार्टमेंट बद्दल डीटेल मध्ये माहिती हवी होती. ती दिली. त्यांनी नंतर काही सूचना पण केल्या.” – सातपुते.  

“काही खास विषयावर चर्चा झाली ?” – सुशील बाबू.

“नाही साहेब खास अस काही नाही.” – सातपुते.  

“ठीक आहे आता यापुढे एक गोष्ट करा मोठ्या साहेबांबरोबर मीटिंग झाली की मिनिट्स ऑफ दी मीटिंग बनवत चला  आणि मला पाठवत चला. इतर कोणाला कॉपी पाठवायची गरज नाही. कळलं ?” सुशील बाबू.

“हो साहेब.” – सातपुते.

त्यानंतर वेणु गोपाल आणि फिरके दोघांना पण सुशील बाबूंनी फोन केलेत. त्यांची पण अशीच उत्तरं आलीत की डिपार्टमेंट च कामकाज कसं चालतं याची तपशीलवार माहिती घेण्यासाठी मीटिंग झाली म्हणून. Nothing special.

त्यांना पण सुशील बाबूंनी मिनिट्स बनवून पाठवायला सांगितलं.

 

एवढ झाल्यावर सुशील बाबू खुर्चीत बसले. त्यांचा चेहरा आक्रसला होता. नवीन माणूस त्यांच्या मुळावर उठला होता. त्याला कसही करून एक तर थांबवलं पाहिजे, आपल्या बाजूने वळवलं पाहिजे किंवा घालवलं पाहिजे. पण कसं ? बराच विचार केल्यावर त्यांनी आपल्या डायरीत एक फोन नंबर शोधला आणि फोन लावला.

हॅलो वकील साहेब, मी सुशील अग्रवाल बोलतो आहे.

 

***

 

या वेळी कोण असाव असा विचार करतच मधुकरने फोन उचलला.

“हॅलो”

“हॅलो मी सातपुते बोलतो आहे.”

“सातपुते ह्या वेळी ? Anything serious?” – मधुकर.

“नाही साहेब जरा भेटायचं होतं.” – सातपुते.  

“उद्या ऑफिस मध्ये सकाळी बोलूया ?” मधुकर बोलला. “If the matter can wait, of course.”

“साहेब आत्ता बिझी आहात का ? थोडा वेळ पण काढता येणार नाही का ?” सातपुते विनंती करत होते. स्वरात urgency जाणवत होती.

“नाही बिझी नाहीये. या तुम्ही.” – मधुकर.  

अर्ध्या तासाने सातपुते पोचले.

“या सातपुते बसा. काय विशेष काम काढलंय ?” – मधुकर.

“साहेब खरं सांगायचं तर काम अस काहीच नाहीये पण तसं पाहिलं तर खूप काही आहे. तुम्हाला थोडा वेळ आहे न ? कारण आज जर आपण बोललो नाही तर कदाचित नंतर बोलायला जमणार नाही.” – सातपुते.  

“सातपुते सध्या तुमच्याशी बोलण्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीच काम नाहीये तेंव्हा तुम्ही जे मनात असेल ते बोला.” – मधुकर.

“साहेब, आज संध्याकाळी सुशील बाबूंचा फोन आला होता. आणि आपल्या मीटिंग मध्ये काय झालं हे विचारत होते. मी त्यांना सांगितलं की डिपार्टमेंट कसं चालतं याची माहिती साहेब घेत होते बाकी विशेष काही नाही म्हणून.” – सातपुते.

“अरे! अस का ? डायरेक्टर आहेत ते आणि आपण अस काय खासगी बोलत होतो की जे त्यांना सांगायचं नाही.” – मधुकर आश्चर्याने म्हणाला.  

“नाही साहेब ते इतकं साध सरळ नाही आहे.” सातपुते सांगत होते. “तुम्ही रिजेक्शन अनॅलिसिस करायला घेतलं आहे हे त्यांना कळलंच असेल आत्तापर्यंत. आणि असाच फोन वेणुगोपाळ आणि फिरके साहेबांना पण आला होता. संध्याकाळी आम्ही तिघे बोलत असतांना हे समजलं. म्हणून अस ठरलं की तुमच्या कानावर घालावं.”

”सातपुते मला अजून कळत नाहीये की यामध्ये इतक्या तातडीने आणि ते ही घरी येऊन सांगण्या सारखं काय आहे ? आपल्या जनरल मिटिंग्स होत्या आणि डायरेक्टर म्हणून त्यात काय झालं ते जाणून घेण्याचा त्यांनी विचार केला तर त्यात वावगं काय आहे ?” – मधुकर.

 

“साहेब rejections च्या मुळाशी जाण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न करता आहात हे आता सर्वांनाच कळलं आहे. आणि लोक त्यावरून खुश आहेत. काय आहे साहेब, जवळ जवळ संगळ्यांचीच खात्री आहे की हे rejections होत नाहीयेत, तर केल्या जाताहेत. पण कोणी बोलायला धजत नाही, कारण नोकरी जाण्याची भीती. देसाई साहेब आणि पटेल साहेबांच्या पण हे लक्षात आलं आहे आणि म्हणूनच त्यांनी जनरल मॅनेजर च्या पोस्ट वर तुमची नेमणूक केली. साहेब foundry community मध्ये तुमचं फार नाव आहे म्हणून साहेब लोकांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुम्ही सर्व streamline कराल अशी आशा त्यांना  आहे. साहेब तुम्ही आता जे काही कराल त्यात आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत.” – सातपुते.  

 

“आधीचे जे G M होते, पात्रीकर साहेबच होते न, ते का सोडून गेलेत ? – मधुकर

 

“ते खूप चांगले होते साहेब, प्रेमळ होते. स्वच्छ चारित्र्यांचा आणि technically very sound माणूस होता  पण fighter instinct नव्हतं म्हणून जेंव्हा सुशील साहेबांनी खूप त्रास दिला तेंव्हा कंटाळून निघून गेले. नेमकं माहीत नाही पण त्यांना कौटुंबिक अडचणी बऱ्याच होत्या. आणि कौटुंबिक अडचणी आपल्याबरोबर आर्थिक अडचणी पण घेऊन येतात. सुशील बाबूंशी मिळतं घेतलं असतं तर त्यांना  काही प्रॉब्लेम नव्हता पण कामात तडजोड करण्याचा त्यांचा स्वभावच  नव्हता म्हणून ते सोडून गेलेत. देसाई साहेबांनी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना चांगली नोकरी मिळाली होती , ते चालले गेले.”  - सातपुते

 

बराच वेळ कोणीच बोललं नाही.

 

“बरं मी निघतो साहेब.” – सातपुते.  

 

“अरे थांबा. मी कॉफी करतो ती घेऊन जा. इतका वेळ बोलण्याच्या भरात हे लक्षातच आलं नाही. बसा पांच मिनिटं.” – मधुकर.

 

कॉफी पिता पिता मधुकर बोलला

“जयंत साहेब आणि किरीट साहेबांची काय भूमिका  आहे ?” – मधुकर.

 

“साहेब ते दोघंही २३ - २४ वर्षांचे आहेत. एकदम सुशील साहेबांशी टक्कर घेऊ शकत नाहीत म्हणूनच तर तुम्हाला इथे आणलं त्यांनी. गेली चार महीने ते वाटच पाहत होते की तुमची पुढची स्टेप काय असेल ते. गेला महिना भर तुम्ही जे reforms करायला घेतले आहेत त्याचं, आम्हाला माफ करा साहेब, पण आम्ही रोजच्या रोज दोघांनाही  रिपोर्टिंग करायचो त्यामुळे त्यांना खूपच आनंद झाला आहे. ते दोघंही तुमच्या पाठीशी उभे आहेत साहेब. चिंता करू नका.” – सातपुते.

 

“तुमचे मालक लोकांशी बरेच घनिष्ट संबंध दिसताहेत.” – मधुकर.

 

"All of us, I, Venu Gopal, have been around since the time of Firke Biga Saheb." We could see that the environment was changing rapidly. Patrikar Saheb was a bit shy till now but after he left, we got free range. Busatpute was saying that. “In the changing situation, we decided that no matter how hard it was, we would not leave. Jayant and Kirit wanted to stay here as support. And both of them are aware of it, sir. They respect us a lot. After your appointment, he called us and told us that if you want to change the picture, give us full support. Now everything else depends on you sir.”

 

 

 

respectively.....

Dilip Bhide Pune

Mo :9284623729

dilipbhide@yahoo.com