काही विशेषणे नामासहीत Geeta Gajanan Garud द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

काही विशेषणे नामासहीत

वायफळ चर्चा
साधकबाधक विचार
गलथान कारभार
मुद्देसूद बोलणे
वेचक शब्द
त्रोटक माहिती
अथांग समुद्र
हळुवार फुंकर
डेरेदार व्रुक्ष
भेदक नजर
राजस मुद्रा
भयाण शांतता
धडधाकट शरीरयष्टी
इमानी कुत्रा
किर्र अंधार
घनदाट जंगल
ओसाड माळरान
गलेलठ्ठ पगार
कडक चहा
सुळसुळीत पातळ
तुटपुंजी कमाई
कमाल तपमान
किमान तपमान
खडकाळ जमीन
दणदणीत वाफ
झणझणीत रस्सा
अतोनात छळ
सार्थ अभिमान
हार्दिक अभिनंदन
तीव्र आक्षेप
दोलायमान अवस्था
निखळ हास्य
निवळशंख पाणी
निर्व्याज हसू
निरंतर अभ्यास
सखोल चर्चा
नेटके वर्तन
सुडौल बांधा
शेलक्या शिव्या
गव्हाळ वर्ण
खमंग भाजणी
खुमासदार वर्णन
रसरशीत चर्या
सडसडीत बांधा
खणखणीत आवाज
झणझणीत अंजन
ठणठणीत तब्येत
शुभ दिवस
सुवासिक फुल
हळवा कोपरा
क्षणिक मोह
भुसभुशीत माती
जळजळीत कटाक्ष
लाघवी बोल
अनुकूल घटना
उत्कट इच्छा
बोलके डोळे
गोबरे गाल
तलम वस्त्र
अतूट विश्वास
बाळबोध संस्कार
अथक प्रयत्न
विपुल केशसंभार
बुभुक्षित नजर
मंद प्रकाश
सखोल अभ्यास
पोकळ आश्वासन
ठाम विश्वास
विशुद्ध प्रेम
नेटका संसार
पोरसवदा वय
गहन अर्थ
बुलंद आवाज
भणाण वारा
भारदस्त व्यक्तीमत्व
रखरखीत ऊन
पोषक वातावरण
संदिग्ध स्वभाव
सोशिक स्वभाव
परखड विचार
खरमरीत पत्र
दमट हवामान
चौफेर लक्ष
लख्ख प्रकाश
सकस आहार
दुषित अन्न
बटबटीत डोळे
चोख व्यवहार
तीव्र नाराजी
आडदांड माणूस
प्रमाणबद्ध शरीर
कर्कश्य आवाज
मंजूळ वाणी
नीरव शांतता
अवाजवी खर्च
तळपती तलवार
निधडी छाती
रंजक कथा
रुचकर जेवण
खट्याळ वारा
अवास्तव स्तुती
अवीट गोडी
अनवट वाटा
अलभ्य लाभ
अनपेक्षित वळण
अपेक्षित यश
अढळ पद
अनाहूत चाहूल
साखर झोप
गाढ झोप
द्वाड वासरू
मारकी म्हैस
आडमुठा स्वभाव
मिश्कील हसू
भक्कम आधार
ओझरता स्पर्श
पुसटशी जाणीव
चिरेबंदी वाडा
आलिशान बंगला
टुमदार बंगली
अडनिडं वय
बोचरी थंडी
गैरसमज
गैरवापर
गैरव्यवहार
गैरसोय
वेळकाढू धोरण
दुधारी शस्त्र
दुतोंडी माणसं
तटस्थ भूमिका
ताठ कणा
ताठ बाणा
दुर्मिळ वस्तू
संकुचित जग
रोखठोक स्वभाव
स्वच्छंदी जीवन
स्वेच्छा निव्रुत्ती
विभक्त कुटुंब
संयुक्त कुटुंब
केविलवाणा चेहरा
दुर्धर आजार
अतुलनीय कामगिरी
वाकडे वळण
फाजील लाड
फावला वेळ
नाजूक वेल
प्राचीन व्रुक्ष
आराध्य दैवत
आराम खुर्ची
अगाध ज्ञान
अजब कारभार
जुजबी बोलणी
धारोष्ण दूध
गगनचुंबी इमारत
गोरजमुहुर्त
पळपुटा स्वभाव
वेल्हाळ गोष्टी
जम्माडी गंमत
निळेभर डोळे
आरक्त गाल
पीळदार बाहू
मुसळधार पाऊस
निसटता क्षण
कलती दुपार
मुबलक साहित्य
कोते मन
उमदा स्वभाव
सुखद आठवणी
कुबट वास
लांबसडक केस
शेलाटी अंगकाठी
चविष्ट गप्पा
निखळ मैत्री
निर्मळ मन
निराकार ईश्वर
अतोनात नुकसान
अमाप धनसंपत्ती
अतूट विश्वास
अजरामर कथा
आपपर भाव
जाणता राजा
चाणाक्ष वाचक
दर्दी प्रेक्षक
जुनाट रोग
रौद्र रूप
ओलेता गंध
हिरवा शालू
जरतारी पदर
मोकाट वासरू
तान्हे मूल
चुकार पाखरू
मुके जनावर
व्याकुळ नजर
ओंगळवाणे द्रुश्य
मोजकी माणसे
अफाट गर्दी
आठवडी बाजार
ताजी भाजी
हुशार विद्यार्थी
सुदृढ बालक
गरजू इसम
यशस्वी उद्योजक
जाचक प्रथा
पारंपरिक पदार्थ
विलोभनीय द्रुश्य
अनमोल ठेवा
आवर्त ठेव
संचित राशी
सूचक प्रश्न
अचूक अंदाज
शासकीय अधिकारी
सात्विक आहार
उपेक्षित समाज
भ्रामक कल्पना
मोकळी हवा
उंच कडा
उदात्त हेतू
भावी आयुष्य
गत आयुष्य
सिद्ध पुरुष
परम संतोष
ग्रामीण जीवन
शहरी जीवन
परकीय भाषा
सुधारित कार्यप्रणाली
मोघम उत्तर
बादरायण संबंध
घनिष्ट संबंध
मलमली तारुण्य
प्रक्षोभक भाषण
त्रोटक माहिती
चमत्कारिक वर्तन
पोकळ वल्गना
उद्विग्न मन
द्रुढ निश्चय
सुयोग्य वर
वनभोजन
मर्मभेदक भाषण
हवेशीर जागा
कोमट पाणी
ज्वालाग्राही पदार्थ
उत्कलन बिंदू
सर्वांगीण विकास
मैदानी खेळ
बैठे खेळ
रजत पदक
सुवर्ण पदक
कांस्य पदक
आमरण उपोषण
सुवर्ण संधी
सोनेरी पहाट
अविस्मरणीय प्रसंग
सुती कापड
हिंस्त्र पशू
विकसनशील देश
अचाट कल्पना
अद्भुत प्रयोग
मानसिक आरोग्य
यथोचित सत्कार
निशुल्क सेवा
सशुल्क सेवा