मल्ल प्रेमयुद्ध - भाग 45 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 45

मल्ल प्रेमयुद्ध






संध्याकाळ झाली होती मोठ्या आवाजात गाणी चालू होती संगीताचा माहोल तयार झाला होता विरणे निळ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. तू वाट बघत होता क्रांतीची ते अजून आलेच नव्हते सगळेजण तिची वाट बघत होते संगीत बघायला जणू सगळं गाव लोटलं होतं इतकी गर्दी होती बाबांच्या मुलाच्या गावात पहिला संगीत सोहळा होता काय होणार आहे नक्की हे बघायला अख्ख गाव लोटलं होतं घरातले सगळे पुढे बसले होते तेवढ्यात क्रांती आली क्रांतीने निळ्या रंगाचा घागरा चोली घातली होती वन साईड ने घेतली होती केस हलके पिन केले होते आणि मोकळे सोडले होते क्रांती प्रत्येक वेशभूषेत वेगळी दिसत होती आणि व वीर तिच्याकडे बघून पूर्ण फ्लॅट झाला होता ती येताच तिने विहिरी कडे बघितले वीर तिच्यात हरवून गेला होता कृषिभूषण संग्राम त्याचे बाकीचे मित्र सगळे जण त्याला चिडवत होते पण वीरला कसलंच भान नव्हतं तो फक्त क्रांतीकडे बघण्यातच गुंग होता तेवढ्यात ऋषि वरच स्टेजवर गेला आणि अनाउन्स केल्या

तर वीर दादा आणि क्रांती बहिणीचा लग्न सोहळा चालेल आहे तरी संगीताचा कार्यक्रम संगीत बघायला सगळ्या नातेवाईक पाहुणेरावळे यांच्यासोबतच एक गाव जमा झाला आहे पलीकडून चिनुने इंट्री मारली
होय तर तुमच्या गावा बरोबर आमच्या गावातली ही मंडळी आहेत बरंका इथं हो मी विसरलोच की नवरी गड च्या गावची मंडळी सुद्धा हा कार्यक्रम बघायला जमलेले आहेत चिनू हसायला लागली तर या संगीताच्या कार्यक्रमात दोन टीम आहेत एक टीम मुलाकडची एकटी मुलीकडचे तर मुलाकडून अधिक कोण येते पहिल्यांदा मी परफॉर्मन्ससाठी बोलवतो संग्राम दादा आणि तेजश्री वहिनीला...

जीव भुलला, रुणझुणला
जीव भुलला, रुणझुणला,
का असा सांग ना रे, श्वास हा गंधाळला

क्षण हळवा गुणगुणला,
बावऱ्या या क्षणा श्वास हा गंधाळला

सूर हे छेडती, स्पंदने वेडी कोणती
बोलके होती स्पर्श सारे हे इशारे बोलती
भावनांचे शब्द व्हावे गीत ओठी मोहरावे
हरपुनी हे भान जावे, ये जरा

दडले या मनी ते ही तू घ्यावे जाणूनी
सांगती डोळे गुज सारे आवरावे मी किती
प्रेमरंगी मी भिजावे ते तुला ही जाणवावे
पांघरावे मी तुला अन ये जरा


लग्न जून असला तरी त्यांचा हा परफॉर्मन्स पाहून आत्ता च लग्न झाल्या सारख वाटत होतं सगळा गाव डोळेभरुन त्यांच्याकडे बघत होता त्यांचं आयुष्य असंच भरावा असं वाटत होतं संग्राम मागून तसाच निघून गेला तेजश्री स्टेजवर तशीच उभी राहिली तिला सगळं स्वप्नवत वाटत होतं तेवढ्यात ऋषीने गाणं बदला तेजश्री ने मूड बदलला आणि या गाण्यावर नाचायला लागली एक नव्हे तर सगळेच उठून तिला साथ देऊ लागले

लो चली मैं,
अपने देवर की बारात ले के
लो चली मैंना बैण्ड बाजा,
ना ही बराती
खुशियों की सौगात ले के
लो चली मैं
देवर दूल्हा बना,
सर पे सेहरा सजा
भाभी बढ़कर आज बलैय्याँ लेती है
प्रेम की कालिया खिले,
पल पल खुशियाँ मिले
सच्चे मन से आज दुआएं देती है
घोड़े पे चढ़ के,
चला है बांका
अपनी दुल्हन से मिलने
लो चली मैं... (तेजश्री क्रांतिवीर कडे अली अन दोघांचा हातात हात घेऊन नाचायला लागली.) तिचा हा उत्साह बघून सगळेच नाचायला लागले.

वाह वाह रामजी,
जोड़ी क्या बनाई
देवर-देवरानी जी,
बधाई हो बधाई
सब रस्मों से बड़ी है जग में
दिल से दिल की सगाई
आई है शुभ घड़ी,
आज बनी मैं बड़ी
कल तक घर की बहू थी,
अब हूँ जेठानी
हुकुम चलाऊंगी मैं,
आँख दिखाऊंगी मैं
सहमी खड़ी रहेगी मेरी देवरानी
हजार सपने,
पलकों में अपने
दीवानी मैं साथ ले के
लो चली मैं...


डान्स संपला तसे आबा उयहले आणि पैसे तिच्या अंगावरून उतरून तिच्या हातात दिले. तेजश्रीचे आई वडील सुद्धा आले होते. तिच्याकडे तिचे आई वडील डोळे भरून बघत होते.

सगळे विचारात असतील की इतकं काम तेजश्री वहिनी करते व डांस कुठून शिकला आणि इतका भारी कशी काय डान्स करते अर्थात माझ्याकडून शिकले कृषी असं म्हटल्याबरोबर सगळ्यांचा हशा पिकला तेजश्री म्हणाली होय खरंच भाऊजींनी शिकवले मला चिनू जोरजोरात हसायला लागले काय म्हणतोय म्हणून तुम्ही सांगताय का की त्यांनी शिकवले म्हणून त्यावर सगळे खो खो हसायला लागली यानंतर मी स्टेजवर बोलतीये भूषण आणि स्वप्नाला खरं तर वीर दाजी आणि तायडी चा एकूण प्रवास कसा झाला आणि पर्यंत ते कसे पोहोचले हे दाखवणार गाणं जरी दाजी आणि नसलं तरी प्रेमात मात्र वेगळेच भूषण आणि स्वप्ना स्टेजवर येऊन थांबले.


स्वर्ग हा नवा,
वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा
ऐक साजणी,
या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा तुझाच गोडवा
चिमणे घरटे सजले
साजरे इवले सुख हे फुलले
आज रे भरले
घर हे आनंदानेमन हे
गाते गीत तुझे ऐक ना
प्रेमगीत छेडितो ऊरात पारवा
बघुनी अपुले घर स्वप्‍नातले
सजणी झुलले तनमन,
नाचले जुळले नाते दोन जिवांचे
जीव हे झाले एकरूप साजणा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा...



दोघे अजूनही त्याच धुंदीत होते. ऋषि आणि चिनू त्यांच्या भोवती फिरत होते तरी त्या दोघांना कसलाच भान नव्हते.
"व्हय तर हे गाणं ज्यांच्यासाठी होते ते म्हणजे दाजी अन तायडी..." सगळ्यांनी कडाडून टाळ्या वाजवल्या तेंव्हा ते दोघे भानावर आले आणि लाजून आत पळाले.
"आता येत आहेत... नेक्स्ट कपल.. रत्ना वहिनी आणि संतु दादा...." रत्ना लाजत लाजत स्टेजवर येते. संतुही थोडा घाबरलेला होता पण सोंग सुरू झाले अन...

तुम्हां बघुन काळीज़ फोन मला करतंयवाजतंय टुरुम टुरुमतुम्हां बघुन काळीज़ फोन मला करतंयवाजतंय टुरुम टुरुम

मग बस की लवकर मारुया स्टारर्टरजाऊया माझ्या बुलेटवर बुरुम बुरुम

तुम्हां बघुन काळीज़ फोन मला करतंयवाजतंय टुरुम टुरुममग बस की लवकर मारुया स्टारर्टरजाऊया माझ्या बुलेटवर बुरुम बुरुम

कुठं कुठं नेसाल काय काय दाखवालसांगा ना हो धनीकुठं कुठं नेसाल काय काय दाखवालसांगा ना हो धनी

इंग्लंड थायलंड काय दाखऊबघायच काय साजनीइंग्लंड थायलंड काय दाखऊबघायच काय साजनी

कशाला मालक स्वर्गच फिरुया महाराष्ट्रात फिरूनकशाला मालक स्वर्गच फिरुया महाराष्ट्रात फिरून

मग बस की ग लवकर मारुया स्टारर्टर जाऊ माझ्या बुलेटवर बुरुम बुरुम


लाजता लाजता दोघंही ह्या गाण्यामध्ये एवढे बेहोष होऊन नाचायला लागले की खालचे उठून शिट्या मारून नाचायला लागले .

दोघेही तिथेच थांबले आणि आणि पुढच्या कार्यक्रमाचे सूत्र हातात घेतले.
"तुम्हांसनी प्रश्न पडला असलं की ऋषि आणि चिनू कुठं गेले." रत्ना म्हणाली

"कारण आता ते दोघ येणार हायत इथं..." ऋषि स्टेजवर आला आणि म्युझिकवर थिरकायला लागला आणि क्रांतिकडे आला अन तिच्याजवळ जाऊन डान्स करायला लागला.

बन्नो की मेहँदी क्या कहना
बन्नो का जोड़ा क्या कहना
बन्नो लगे है फूलों का गहना
बन्नो की आँखें कजरारी
बन्नो लगे सबसे प्यारी
बन्नो पे जाऊं मैं वारि वारि
हो……
तेवढ्यात त्याने
बन्नो की सहेली रेशम की डोरी
छुप छुप के शरमाये
देखे चोरी चोरी

बन्नो की सहेली रेशम की डोरी
छुप छुप के शरमा
येदेखे चोरी चोरी
ये माने या न माने
मैं तो इसपे मर गया
ये लड़की हाय अल्लाह
हाय हाय रे अल्लाह
ये लड़की हाय अल्लाह
हाय हाय रे अल्लाह
बाबुल की गलियांन चढ़ के जाना
पागल दीवाना इसको समझाना
बाबुल की गलियां न चढ़ के जाना
पागल दीवाना इसको समझाना
देखो जी देखो यहतो मेरे पीछे पड़ गया
ये लड़का हाय अल्लाह
हाय हाय रे अल्लाह
ये लड़का हाय अल्ला
हहाय हाय रे अल्लाह..
लब कहे ना कहे बोलती है नजर
प्यार नहीं छुपता यार छुपाने स
प्यार नहीं छुपता यार छुपाने से
रूप घूंघट में हो तो सुहाना लगे
बात नहीं बनती यार बताने से
ये दिल की बातें दिल ही जाने
या जाने खुदाये लड़की हाय अल्लाह
हाय हाय रे अल्लाहये लड़का हाय अल्लाह
हाय हाय रे अल्लाह..


त्यांचा हा डान्स बघून दादा आणि आई एकमेकांच्याकडे बघायला लागले तेवढ्यात आत्या त्यांचा शेजारी आल्या.
"आम्हाला चिनू पसंत आहे दादा साहेब..."
"काय???"आशा
"हो... बघा किती छान दिसतात दोघ..."
"आत्ताच नाय विचार लग्नाचा... पण येळ इल तवा नक्की इचार करू..." दादा हॅट जोडून आत्याना म्हणाले.


"चला आमचा डान्स तुमाला आवडला असणारच..." चिनू म्हणाली
"आता ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट बघताय ते येत आहेत वीर दादा अन क्रांती वहिनी..."


वीर आणि क्रांतीवर लाईट आली. दोघे एकमेकांचा हात धरून स्टेजवर गेले.
आणि....

हं… हं…हं…
थांब ना…
हं… हं…तू कळू दे,
थांब ना…
गुणगुणावे गीत वाटे,
शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू,
इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा,
सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे,
थांब ना थांब ना,
थांब ना
हो, गुणगुणावे गीत वाटे,
शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू,
इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे,
थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
हो,
सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
खेळ हा तर कालचा…खेळ हा तर कालचा,
पण आज का वाटे नवा…
कालचा हा खेळ बघ वाटे नवा
बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
वाटतो आता…वाटतो आता
उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा…
उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा…
गुणगुणावे गीत वाटे,
शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू,
इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना




दोघांचे रोमँटिक गाण्यावर डान्स करहन संपला पण दोघे एकमेकांच्या डोळ्यात गुंतले होते. लाईट ऑन झाल्या. ऋषी आणि चिनू दोघेही त्या दोघांच्या भोवती फिरत होते तरी वीर ला आणि क्रांतीला काहीच कळत नव्हते शेवटी ऋषी आणि चिनुने दोघांनाही जोरजोरात हलवले दोघेही लाजले आणि आपापल्या जागेवर जाऊन बसले.


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत