मल्ल प्रेमयुद्ध - भाग 67 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 67









रात्र झाली होती. सगळ्यांची जेवण आटपली होती. ऋषी बराच वेळ चिनूला खुणावत होता. पण आजूबाजूला इतकं इतके सगळेजण होते की एवढ्या सगळ्यांचा डोळा चुकून बाहेर पडणे तिला शक्य नव्हतं. शेवटी तिने क्रांतीला विचारले
"तायडे ऋषी आणि मला भेटायचंय बाहेर भेटून येऊ का ? हे बघ मला खोटं बोलून जायचं नाय तुला माहित असावं की मी ऋषीला भेटायला निघाली आणि एवढ्या सगळ्यांच्या तू न मला बाहेर जाणं शक्य नाय." क्रांती हसली आणि म्हणाली,

"अगं एवढंच ना एक तरी एवढ्या दिवसांनी भेटलाय जा ये भेटून कोणी विचारलं काय तरी सांग."
चिनू तिच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, " लव यू तायडा." ऋषी वाड्याच्या बाहेर अंगणात चिनू ची वाट बघत बसला होता.

बाहेर थंडी होती. आकाशात लख्ख दिसणारे तारे आणि बोचरी थंडी काहीतरी वेगळं समीकरण वाटत होतं. ऋषी कपूर घालायचा पिक्चर मध्ये तसा स्वेटर ऋषीनी घातला होता. ऋषी हँडसम दिसत होता. वाट बघून बघून तो निघणार झोपायला जाणार होता तेवढ्यात त्याला पावलांचा आवाज आला त्याने मागे वळून बघितलं तर त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.

" मला वाटल तर तू येणारच नाहीस."
" ऋषी मला माहित व्हतं तू वाट बघत बसला असशील मग मी तायडीला सांगितलं आणि तुला भेटायला आले."
" तू वहिनींना सांगितलं?"
" हो सांगितलेलं बरच नाय का"
ऋषीने तिचा हात घट्ट पकडला.
" चिनू जवळजवळ सहा महिन्यांनी आपण भेटतोय." ऋषीने तिचा हात पकडला होता मात्र चिनूला काय बोलावं हे सुधरत नव्हतं. पटकन म्हणाली,
" हात सोडशील.?"
ऋषी हसला आणि तिचा हात सोडला.
" पण यापुढे सांगायचं नाही मला हात सोड मी तुझा हात कधी सोडणार नाही."
" अरे तू हात धरलास तर मला काय बोलायचं तेच सुचत नव्हतं." ऋषी हसला ऋषी डोळे भरून तिला पाहत होता.
" ऋषी असं काय बघतोयस..?"
"सहा महिन्यांचा डोळ्यांचे पारणे फेडतोय. एवढी इच्छा झाली होती तुला बघायची पण येता येत नव्हतं."
"ऋषी मला पण तसंच झालं होतं असं वाटत होतं व्हिडिओ कॉल करावा पण मी आत्ताचे जे दिसतंय ते प्रेम नसते ना राहिल." ऋषीन नि ते एका बाजूला गेले. खूप वेळ गप्पा मारल्या. चिनू निघूया म्हणून म्हणाली.
ऋषीने तिचा हात पुन्हा पकडला आणि तिला जवळ घेतले. "नको..."
ऋषी म्हणाला, "वेडाबाई फक्त मिठीत तरी घेऊ देत. तिच्या मिठीत विसावली. हा अनुभव सुखद होता तिच्यासाठीआणि त्याच्यासाठी, दोन मिनिटांनी चिनू त्याच्या कुशीतून बाहेर आली आणि म्हणाली निघूया ऋषी हसला आणि त्याच्या मागे वाड्यात गेला.

*********************************


मेहंदीचा कार्यक्रम सुरू होता. या वेळी वेगळं काहीतरी म्हणून ऋषी आणि चिनूने अंताक्षरीचा कार्यक्रम ठेवला होता. स्वप्नाली खूप खुश होती. तिच्या मनात असलेला जोडीदार तिच्या बाजूला बसला होता. स्वप्नाचा आनंदी चेहरा बघून स्वप्नाचे आई-वडील खूपच खुश होते. तिचा हसरा चेहरा भूषण डोळ्यात साठवत होता. त्याचे अशा एक सारख्या बघण्याने स्वप्ना म्हणाली,
"मला कसतरी होत होतं असे काय बघताय बघतोयस."
"की माझा आयुष्य किती सुंदर आहे ते..." तेवढ्यात ऋषीने अनाउन्समेंट केली.
" एका बाजूला मुलींचा ग्रुप असेल आणि दुसऱ्या बाजूला मुलांचा ग्रुप असेल."
वीर डेकोरेशन ची तयारी करत होता. यामध्ये तो कुठेच नव्हता. जर क्रांतीला आपल्यामुळे त्रास होत असल तर तिच्या पुढ न जाण योग्य असे त्याला वाटत होत. त्याने शक्य होईल तेवढा तो क्रांतीला टाळत होता. वीर आजूबाजूला नाहीये हे बघून क्रांती सुद्धा मेहंदी एन्जॉय करत होती. सगळ्यांनी मेंदी कलरच्या साड्या, मेहंदी कलर चे ड्रेस घातले होते मुलांनी सुद्धा मॅचिंग म्हणून मेहंदी कलर चे शर्ट घातले होते.
" चिनू, स्वप्ना, तेजश्री, रत्ना, क्रांती, सुलोचनाबाई, आत्याबाई एका बाजूला तर भूषण, वीर, संग्राम,ऋषी,संतु,आबासाहेब आणि स्वप्नाचे वडील एका बाजूला... अशा टीम पडल्या. सगळेजण अगदीच उत्साहात होते. भूषणची आई मात्र रिझल्ट द्यायला एका खुर्चीवर बसल्या होत्या. आयुष्यात पहिल्यांदाच इतकं सुख त्या अनुभवत होत्या. मुलाचे लग्न होत आहे. यापेक्षा दुसरे सुख काय असतं? मुलगा मोठा झाला त्याचं घर बसलं तोच आईचा आनंद असतो त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून भूषणला समाधान वाटत होते.

ऋषी पटकन बाहेर गेला आणि विरला घेऊन आत मध्ये आला. मेहंदी कलरचा कुर्ता घातला होता .गोरापान विर त्या कुर्त्यामध्ये अगदी देखणा दिसत होता. परंतु जिने बघावं तिने त्याला एकदाही नजर वर करून बघितले नाही.


"बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम शुरू करे अंताक्षरी लेके प्रभू का नाम मुलींवर म आले. चिनू ने गायला सुरुवात केली.

मुझे तुमसे हैं कितने गिले
तुम कितने दिन बाद मिल
बोलो इतने दिन क्या किया

ऋषी उठून दोन लाईन म्हणू लागला... बाकी त्याला साथ देऊ लागले.

तेरा नाम लिया
तुझे याद किया
तुझे याद किया तेरा नाम लिया
अपनी मम्मी से मेरी बात की
नहीं नहीं नहीं
मेरे डैडी से मुलाक़ात की
नहीं नहीं नहीं
हाँ हेरा फेरी मेरे साथ की
no नेवर फिर और भला क्या किया
तेरा नाम लिया हो
तुझे याद किया हो
तेरा नाम लिया तुझे याद किया
तेरा नाम लिया तुझे याद किया

चिनू लाजून खाली बसली.

ये रातें, ये मौसम,
नदी का किनारा
ये चंचल हवा
ये रातें, ये मौसम,
नदी का किनारा ये चंचल हवा
कहा दो दिलों ने
के मिलकर कभी
हम ना होंगे जुदा
ये रातें, ये मौसम, नदी का किनारा
ये चंचल हवा
ये क्या बात है,
आज की चाँदनी में
ये क्या बात है,
आज की चाँदनी में
के हम खो गये,
प्यार की रागनी में
ये बाहों में बाहें,
ये बहकी निगाहें
लो आने लगा जिंदगी का मज़ा
ये रातें, ये मौसम, नदी का किनारा ये चंचल हवा...
ऋषीच्या डोळ्यात चिनूचे फक्त प्रेम होतं चिनू डोळे भरून त्याला बघत हो ती संग्राम जोरात ओरडला चला चला व आला दोघे भानावर आले.

वातावरण तंग झाले होते हे बघून तेजश्रीने गाणं म्हणायला सुरुवात केली.

वाह वाह रामजी,
जोड़ी क्या बनायी
भैया और भाभी को,
बधाई हो बधाई
सब रसमों से बड़ी है
जग में दिल से दिल की सगाई
आपकी कृपा से ये,
शुभ घडी आयी
जीजी और जीजा को,
बधाई हो बधाई
सब रसमों से बड़ी है
जग में दिल से दिल की सगाई
वाह वाह रामजी
वाह वाह रामजी
वाह वाह रामजी

सुलोचना बाईंनी उठलेल्या तेजश्रीला हळुवारपणे खाली बसवले. "लय नाचू नकोस बाई खाली बसून म्हण गाणं..." यावर सगळे हसायला लागले

आबांना आबांची चूक जाणवली होती की काय माहित म्हणून त्यांनी गाणं म्हटले.

जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे,
पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे !
सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला
हृदये हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्यामाझ्या श्वासांमधुनी आकारा यावे
जीवनगाणे गातच रहावे !
जीवनगाणे गातच रहावे !

सुलोचनाबाई आबांना अस बघून भावुक झाल्या आणि त्या ही गुणगुणायला लागल्या त्याच्यासोबत सगलगणी ताल धरला.


वाट दिसू दे गा देवा
वाट दिसू दे
वाट दिसू दे गा देवा
गाठ सुटू दे
संग सोबतीची साथ
मग दिवा बित रात
आज पहाटच्या पावलाला
श्वास फुटू दे
वाट दिसू दे गा देवा
वाट दिसू दे
वाट दिसू दे गा देवा
वाट दिसू दे...


दिल ने ये कहा है दिल से
मोहब्बत हो गई है तुमसे
आ हूँ
मेरी जान मेरे दिलबर
मेरा ऐतबार कर लो
जितना बेकरार हूं मैं
खुद को बेकरार कर लो
मेरी धड़कनों को समझो तुम भी मुझसे प्यार कर लो
ला ला ला
दिल ने ये कहा ...

तुम जो कह दो तो चाँद तारों को तोड़ लाऊँगा मैं
इन हवाओं को इन घटाओं को मोड़ लाऊँगा मैं
कैसा मंज़र है मेरी आँखों में कैसा एहसास है
पास दरिया है दूर सहरा है फिर भी क्यूँ प्यास है
कदमों में जहाँ ये रख दूँ मुझसे आँखें चार कर लो
जितना बेकरार हूं मैं ...

रांगडा गडी भूषण प्रेमात पडला होता स्वप्नाच्या...


ले जा.. ले जा..ले जा..
ले जा..ले जा ले जा रे..
मुझसे दूर कहीं ना जा
बस यहीं कहीं रह जा
मैं तेरी दीवानी रे..
अफ़सोस तुझे है क्या
मुझसे दूर कहीं ना जा
बस यहीं कहीं रह जा
मैं तेरी दीवानी रे..अफ़सोस तुझे है क्या
तेरी मेरी कहानी नयी बन गयी
तू मेरा हो गया मैं तेरी तेरी हो गयी
जहां जाए तू संग मुझे ले जाले जा.. ले जा.. ले जा..

त्याला प्रतिउत्तर म्हणून स्वप्ना हे सोंग म्हणाली.

जा जा जा मुझे न अब याद आ
जा जा जा मुझे न अब याद आ
मुझे भूल जाने दे जाने दे
जा जा जा मुझे न अब याद आ
मेरे लबों पे ये कहानी क्यों रहे
मेरे लबों पे ये कहानी क्यों रहे
तू न रही तेरी निशानी क्यों रहे
ये जवानी क्यों रहे ज़िंदगानी क्यों रहे...
जा जा जा मुझे न अब याद आ
जा जा जा मुझे न अब याद आ

हे सोंग म्हणताना वीरच्या डोळ्यात पाणी होते.
सगळीकडे पुन्हा शांतता पसरली.

आने वाला पल जाने वाला है
हो सके तो इस में
ज़िंदगी बिता दो
पल जो ये जाने वाला है

एक बार यूँ मिली, मासूम सी कली
खिलते हुए कहा
खुश पाश मैं चली
देखा तो यहीं हैं
ढूँढा तो नहीं हैं
पल जो ये जाने वाला हैं

ओ हो
आने वाला पल जाने वाला हैं
हो सके तो इस में, ज़िंदगी बिता दो
पल जो ये जाने वाला हैं।

क्रांतीने शांत गाणे म्हंटले. यातूनच तिला काय म्हणायचे आहे ते वीरला समजले.

हम तो तेरे आशिक हैं सदियों पुराने
चाहे तू माने,
चाहे न माने
हम भी ज़माने से हैं तेरे दीवाने
चाहे तू माने, चाहे न माने
आई हैं यूँ प्यार से जवानियाँ
अरमां दिल में है,
दिल मुश्किल में हैजान-ए-तमन्ना
तेरे इसी प्यार की कहानियाँ
हर महफ़िल में हैं,
सबके दिल में हैंजान-ए-तमन्ना
छेड़ते हैं सब मुझको अपने-बेगानेचाहे तू माने...

स्वप्नाच्या बाबांनी तिच्या आईसाठी गाणे म्हंटले आणि सगळे उठून नाचायला लागले...

संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला आणि प्रत्येकाच्या मनात काहींना काही ठेवून गेला.



क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत