ही अनोखी गाठ - भाग 5 Pallavi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ही अनोखी गाठ - भाग 5

भाग -५


ना...नाही मी झोपते सोफ्यावर..... हर्षा

सोफ्यावर नीट झोप नाही येणार......तो निर्विकार चेहरा ठेवून मोबाईल मध्येच पाहत म्हणाला.....

तिला आता काय ऑप्शन नव्हता

ती बेडवर जाऊन झोपली आणि त्याच्या विरुद्ध दिशेने तोंड करून अंगावर ब्लानकेट घेऊन झोपली........


पुढे.......


सकाळी हर्षाला जाग आली तीने लगेच तिच्या साईडला एक नजर टाकली शेजारी शिवम नव्हता.....म्हणजे ते लवकरच उठून गेले असतीन असं विचार करुन ती बाथरुममध्ये निघून गेली....
काही वेळातच हर्षा खाली हॉलमध्ये आली तिथून ती सरळ देवघरात गेली पुजा वगैरे करुन ती किचनमध्ये जायला निघाली......

" हर्षा बाळा आधी नाश्ता करुन घे तुला काही हवं असेल तर राधाला सांग..‌"कुसुम

" हो आई " हर्षा

हर्षा अदितीच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसते .... तेवढ्यात शिवम खाली आला .......तो शरदरावांच्या शेजारी जाऊन बसला...
हर्षाला वाटलं होतं की तो ऑफिसला निघून गेला असेल....


" शिवम हर्षाच्या कॉलेजच काय झालं ...." शरदराव

" डॅड ऑफिसमधून एक माणूस घरी‌ येईल त्याच्याकडे सर्व ॲडमिशनचे डॉक्युमेंट्स द्यायला सांगा...." शिवम येवढं बोलून कुसुमला आणि त्याच्या लाडक्या आजीला मीठी मारुन निघून गेला.....

"हर्षा तुझे सर्व डॉक्युमेंट्स काढून ठेव आणि घरी ऑफिसमधून एक माणूस येईल त्याच्याकडे दे ठिके......Good day "म्हणत शरदराव ही ऑफिसला निघून जातात.....

हर्षा तिचा नाश्ता संपवून तिच्या रुममध्ये निघुन जाते आणि तिचे सर्व ॲडमिशनचे डॉक्युमेंट्स एक एक करून नीट काढुन फाईल करून ठेवते....

**********************

दुपारी २ वाजता एक माणूस घरी येतो

" मॅम हे ऑफिसमधून कायतरी डॉक्युमेंट्स घ्यायला आले आहे " होमगार्ड

एक मिनिट हा.... त्यांना आत येऊ दे......राधा यांना पाणी घेऊन ये...मी आलेच..... कुसुम

कुसुम हर्षाच्या रुममध्ये जाते......

" हर्षा अगं तुझे डॉक्युमेंट्स दे ऑफिसमधून माणूस आलाय...."

हा आई एक ह...मिनिट..... हर्षा तिच्या डॉक्युमेंट्सची फाईल कुसुमला देते.....

कुसुम आणि हर्षा दोघी खाली येतात...तो माणूस फाईल घेऊन निघून जातो.......

हर्षा चल आपण थोडं बाहेर गार्डन मध्ये फिरुन येऊ..........
दोघी सासु सुना गप्पा मारत गार्डन मध्येच बसल्या.....थोड्या वेळाने दोघी आत आल्या.....

हर्षा तिच्या रुममध्ये निघुन गेली आणि मोबाईल बघत बसली.... ताडकन दरवाजा उघडण्याचा आवाज आला तसं हर्षा घाबरुन दरवाजाकडे पाहू लागली.....
शिवम रागारागातच आत आला होता आणि तसाच स्टडी रुम मध्ये गेला.... हर्षा घाबरतच त्याच्या मागोमाग स्टडी रुम मध्ये गेली.....शिवम काहीतरी शोधत होता.......

" मी क...काही मदत क..ररु का!?? हर्षा

हर्षाने घाबरतच विचारलं ....त्याने तिच्याकडे रागानेच एक कटाक्ष टाकला

तो तसाच Sam त्याच्या घरचा नोकर त्याला आवाज देऊ लागला...दोन मिनिटातच सॅम तिथे येऊन मान खाली घालून उभा राहिला

" Sam you.. has told you a thousand times while cleaning here that nothing should be lost......my important file can't be found....... ( इथे साफसफाई करताना तुला हजार वेळा सांगितले आहे की काहीही हरवू नकोस......माझी महत्वाची फाईल सापडत नाहीये ...)शिवम रागातच सॅमला बोलू लागला

"And I tell you right now, you don't want to touch any of my important stuff " शिवम रागाकडेच हर्षाला बघत ओरडू लागला........

हर्षाच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती.....त्यातून लगेच टचकन पाणी आलं.....शिवमला तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून वाईट वाटलं पण त्याची महत्त्वाची फाईल सापडत नव्हती म्हणून त्याची चिडचिड चालु होती

शिवम तसाच ताडकन निघून गेला....सॅम ही त्याच्या मागोमाग निघून गेला....

हर्षाला आता रडु आवरत नव्हतं तिने रुमचा दरवाजा बंद केला आणि बेडवर येऊन रडू लागली कारण तिची काहीच चूक नसताना तो तिला ओरडला म्हणून तिला सहन झालं नाही ्.......

****************************

" अरे शिवम ती फाईल इथेच ड्रावर मध्ये होती तु मला आधीच बोलायला हवं होतं ना.......मी किती कॉल केले तुला.....पण तु कोणाचं ऐकून तरी घेतोस का " आरव

" What are you talking about and who put this file here" शिवम

ठेवली नाही कालपासून इथेच आहे काल मिटिंग झाल्यावर तुच ती फाईल इथे ठेवली होतीस....लक्ष कुठे आहे आजकाल हा ....आरव चिडवतच त्याला म्हणाला....

Shutt upp aarav.......I wasted so much time, it's all because of you.....तु आधीच बोल्ला असतास तर हे सगळं झालंच नसतं


त्याला हर्षाची आठवण झाली काही चुकी नसताना आपण तिला ओरडलो आणि ती तर मदत करायलाच विचारत होती तिचा रडका चेहरा त्याला आठवू लागला.....त्याला खुपच पश्चात्ताप झाला होता.......आणि स्वतःचा रागही येत होता.......

***********

संध्याकाळी शिवम घरी आला त्याने एक नजर किचनमध्ये टाकली...... कुसुम राधाला काहितरी सुचना देत होती.....तो तसंच त्याच्या रुम कडे जायला निघाला तो रुममध्ये आला आणि सगळीकडे एक नजर फिरवत बाथरुममध्ये निघून गेला.....काहीवेळातच तो फ्रेश होवून बाहेर आला आणि सुशिला बाईंच्या रुममध्ये गेला....

"आजी" शिवम

अरे चिकु ये माझ्या बाळा....कधी आलास " सुशिला बाई

आताच आलो....तु मेडिसिन वेळेवर घेतेस ना......शिवम

हो रे रोज वैतागलेय ती कडु औषधं घेऊन .... सुशिला बाई तोंड वाकडं करत शिवमला सांगु लागल्या......
आजीच्या नातवाच्या गप्पा गोष्टी चालु झाल्या.......

काही वेळातच नंतर सगळे खाली जेवायला आले ...... हर्षा मुद्दाम शिवमला दिसणार अशा ठिकाणी जाऊन बसली‌‌........

नंतर सगळे आपापले जेवण आटोपून रुममध्ये निघुन गेले........
हर्षा तिच्या रूम मध्ये आली रुममध्ये कोणीच नव्हतं....तिने पटकन अंगावर ब्लानकेट घेतले आणि झोपी गेली .......तेवढ्यात तिला बेडवर कोणी असल्याची जाणीव झाली......शिवमने एक नजर हर्षावर टाकली आणि झोपून गेला.......रात्री मध्येच हर्षाला जाग आली आणि तिला कशाची तर जाणीव झाली ती लगेच उठून बाथरुममध्ये गेली काही वेळात ती बेडवर येऊन पडली..... तिला आता झोप येत नव्हती तिची सारखी चुळबुळ चालु झाली.......ती पोटावर हात ठेवून मुसमुसन रडू लागली.......तिच्या त्या मुसमुसण्याने शिवमला जाग आली..त्याने शेजारी पाहिले तर हर्षा पोटावर हात ठेवत मुसमुसत रडत होती...‌...शिवमने लगेच उठून लाईट ऑन केली आणि तिच्याजवळ गेला.....

" what happened.......why you are cry......" शिवम

हर्षानी त्याच्याकडे पाहीलं तिला तर काहीच समजत नव्हतं त्याला काय सांगाव म्हणून...‌. तिचं रडणं ही काही थांबत नव्हतं......त्याला तर काहीच समजत नव्हतं त्याला वाटलं सकाळी आपण ओरडलो म्हणून तर नाही ना रडत पण येवढ्या वेळ तर शांत होती.‌...‌

" प्लीज मला सांग... काही दुखतंय का???शिवम काळजीने तिला विचारु लागला.....

हर्षा अजुनही एक शब्द बोलत नव्हती त्याला तर काहीच समजत नव्हतं
त्यानी परत तिला विचारलं.....तरी ती काहीच बोलली नाही तिला काय सांगव हेच समजत नव्हतं........
त्याची सहनशक्ती आता संपत आलेली असते......त्याला राग येउ लागला होता

बोलशील का काही....काय झालं तुला........

तुला कळत नाही का मी केंव्हाच तेच तेच विचारतोय काय झालं म्हणून.......तो रागातच तिला परत ओरडू लागला....

तिला तर अजूनच भरुन आले एकतर त्रास होत होता आणि हा ओरडत होता.....
" माझं पोट दुखतय ‌......माझ्या पोटात cramps येतायत मला पिरियडस् आलेत..........ती चिडूनच एका दमात बोलुन गेली आणि अजून रडु लागली....."तिची चिडचिड त्याला दिसू लागली.....

शिवम तर काही क्षण गडबडलाच........त्याला स्वतःवरच राग येउ लागला...

I am sorry.....त्याने तिला उठवून बसवलं आणि तिला पाणी दिलं..........relax हो......मी आलोच

शिवम रुममधून निघून किचनमध्ये गेला....... हर्षा थोडी रिलॅक्स झाली होती पण पोट दुखणं चालुच होतं...... थोड्या वेळात शिवम डार्क चॉकलेट आणि आईस्क्रीम घेऊन आला.....

" Eat....better feel करशीन...तिला देउन तो तिथच तिच्याजवळ बसला.....त्याला ही एक बहीण होती म्हणून त्याला त्याची जाणीव होतीच.....

I am really sorry माझा तो intension नव्हता......मी जास्तच बोलून गेलो...

It's ok ती खाली मान घालतच चॉकलेट खात म्हणाली....तिचं खाऊन झाल्यावर नंतर त्यानी lights off केले.....
तिलाही चॉकलेट खाल्लयानी आता जरा बरं वाटायला लागलं होतं त्याने तिला बेडवर नीट झोपवलं आणि तिच्या अंगावर blanket टाकली.....
त्याची काळजी पाहून हर्षालाही छान वाटलं.....



***************************************
क्रमशः

©® ~ पल्लवी


स्टोरी कशी वाटतेय ते नक्की सांगा.......😊


( Waiting for your comments....❤️)