तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 5 Swati द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 5

रुद्र येऊन एका खोलीसमोर उभा राहतो... त्या खोलीचा दरवाजा आपोआप उघडतो ... रुद्र श्रेयाला खोलीत घेऊन जातो ..... त्या खोलीत इतर लोक उपस्थित होते ज्यांनी डॉक्टरचे कपडे घातले होते.. ते सर्व डॉक्टर होते.. आणि सर्वानी डोकं खाली केलं होते.... 


आता पुढे ......... 


रुद्र सर्व डॉक्टरांपुढे पाहतो आणि म्हणतो" इथले सगळे पुरुष डॉक्टर बाहेर जा... इथे फक्त महिला डॉक्टरच राहतील..."

रुद्रच आदेश ऐकून पुरुष डॉक्टर ताबडतोब खोलीतून निघून जातात आता तिथे फक्त महिला डॉक्टर होती ... 


श्रेया हे सर्व आश्चर्याने बघत होती... रुद्र मग महिला डॉक्टरकडे पाहतो आणि म्हणतो... " याची नीट तपासणी करा आणि मला सागा कि या शारीरिकदृष्टया ठीक आहे कि नाही.. त्यांना काही आजार तर नाही आहे ना..?"

रुद्रच हे ऐकून श्रेया त्याला म्हणते" काय काय म्हणालात तुम्ही.. मला काहीही आजार नाही आहे मी एकदम बारी आहे ..."

रुद्र तिच्याकडे ताक लावून म्हणतो" तू गप्प बस.. तुला या डॉक्टरपेक्षा जास्त माहिती आहे का...? तुला दर महिन्याला स्वतःची तपासणी करावी लागेल .... तुला कधीही कोणताही स्वतःची तपासणी करावी लागेल... तुला कधीही कोणताही आजार व्हायला नको आहे..."

त्यावर श्रेया म्हणते " पण मी सांगतेय ना मी एकदम बारी आहे मला काही झालं नाही आहे..." 

त्यावर रुद्र म्हणाला " तू बारी आहेस कि नाही हे डॉक्टर सांगतील... जेव्हा मी तुज्या जवळ येईल तेव्हा तू कोणता आजार असल्याचे नाटक करून मला दूर राहायला सांगशील हे मला नको आहे......"

हे ऐकून श्रेया गप्प बसली.. त्यानंतर ती महिला डॉक्टरकडे पाहते जी डोकं खाली घालून उभी होती.... 

श्रेया रंगात हळुवारपणे बोलते " किती निर्लज्ज आहे हेकोना समोर काय बोलावं याची त्यांना अजिबात लाज नाही आहे.. ते मला चेक आहे जेणेकरून ते जेव्हा माज्याजवळ येतील तेव्हा मी काहीही कारण नको द्याल... छी कसा माणूस आहे हा......."

श्रेया हा सर्व विचार करत असताना एक डॉक्टर तिच्याकडे अली आणि म्हणाली.." मॅडम तुम्ही तुमचे कपडे काढा..."

हे ऐकून म्हणते" काय मी माझे ककपडे का काढू....?"

त्यावर डॉक्टर तिला म्हणते " मॅडम तूच फुल बॉडी चेकअप कारण लागेल त्यासाठी तुम्हाला तुमचे कपडे काढावे लागतील...."

तेव्हा श्रेया तिथे हाताची घडी घालून उभ्या सलेल्या रुद्रकडे पाहते... श्रेया त्याला म्हणते" प्लिज तुम्ही बाहेर जा..."

त्यावर रुद्र म्हणाला " मी का बाहेर जाऊ मी इथेच उभा राहीन... "

हेव ऐकून श्रेया म्हणते" तुम्ही इथेच उभे राहिला तर मी माझं चेकअप करून घेणार नाही..."

हे ऐकून रुद्र रागाने म्हणतो " तू मला धमकावत आहेस... मी मी रुद्र प्रताप सिह आहे.. मी जे काही बोलतो ते लोकांना मान्य कारण लागत.... आणि माझ्यापासून कसली शरम.... तू माझी बायको आहेस... च कपडे काढ ..."

तिचे कोप्पड घट्ट पकडून श्रेया म्हणते" नाही मी तुमच्या या समोर माझे कपडे काढणार नाही आणि तुम्ही माझ्यावर कोणत्याही प्रकारे जबरदस्ती ककेलि तर तुम्ही विचार करून ठेवा.... तुम्ही खूप मोठे आहेत ना,... रुद्र प्रताप सिह आहेत .. हे लोक संपूर्ण शहर तुम्हाला राजासारखा वागवतात ते तुमच्याबद्दल काय विचार करतील ... तुम्ही माझ्या संमतीशिवाय माझ्याशी काही चुकीचं कार्ल तर तुमच्याबद्दल असलेला आदरही तुम्ही गमावून बससाल ........."

श्रेयाचा असं बोलणं ऐकून आश्चर्यवाटलं... आजच्या आधी कोणी त्याच्याशी असं बोलण्याची हिम्मत केली नव्हती... लोक डोळा मिळवायला सुद्धा घाबरत होते पण आज श्रेया न घाबरता त्याच्याशी होती.... हे सर्व ऐकून त्या खोलीत उपस्थित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं... रुद्र रागाने त्या सर्वाकडे बघतो आणि तो पटकन मन खाली करतो आणि मग काही न बोलता रूम मधून निघून जातो ........ 

तो गेल्यावर श्रेया ने सुटकेचा निःश्वास सोडला... काही वेळाने ती खोलीमधून बाहेर येत ..रुद्र खोलीबाहेर उभा होता... पुन्हा तो तिचा हात पकडतो आणि तिला लिफ़्ट च्या दिशेने घेऊन जातो ....... 

श्रेया काहीच बोलत नव्हती... लिफ़्ट वरच्या मजल्यावर थांबते आणि दार उघडत... रुद्र श्रेया चा हात धरून एक खोलीच्या दाराकडे जातो आणि पासवर्ड टाईप करतो ...... पासवर्ड टाईप करून त्या खोलीचा दरवाजा उघडतो ... श्रेया रुद्र सोबत आत जाते... ती खोलीत खूप मोठी आणि सुंदर होती.... त्या खोलीच्या बाल्कनीतून पूर शहर दिसत होत.. 

तिथेच येऊ मोठा बेड होता आणि त्याच्या वर भीतीवर एक मोठा रुद्रच फोटो लावलेला होता.... त्या चित्रात तो खुर्चीवर बसून राजासारखा दिसत होता..... 

श्रेया हे सर्व लक्षपूर्वक पाहत होती.... रुद्र मग तुला बाथरूम च्या आत घेऊन जातो.... ते बाथरूम हि खूप मोठं होत... रुद्र आत जाताच बाथरूमचा नळ आपोआप चालू होतो आणि बाथटबमध्ये पाणी भरू लागत... ते सर्व ऍटोमॅटिक सिस्टमने केलं गेलं होत ....... 


ती ते सर्व बघत असतंच रुद्र श्रेया ला म्हणतो" बाथटबच्या आत जा आणि स्वतःला नीट स्वच्छ कर.."

हे ऐकून श्रेया आश्चर्याने म्हणते " काय... पण का ?"

मग रुद्र सांगतो" कर्णमयी जेव्हा तुझ्या जवळ येईल तेव्हा तुज्या शरीरावर माझ्याशिवाय इतर कोणाचा स्पर्श असावा असं मला वाटत नाही आणि अगदी थोड्याच वेळापूर्वी तुला अनेक डॉक्टरांनी स्पर्श केला आहे म्हणून स्वतःला चांगलाच क्लीन कर समजलं ..."


त्यावर शर्य म्हणाली " तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला समजत आहे का....?"

मग रुद्र सांगतो" माज्या खिळीत एक स्विमिंग पूल आहे .... जर तू माझं ऐकलं नाहीस आणि प्रश्न विचारणं थांबवलं नाहीस तर मी तुला उचलून स्विमिंग पूल मध्ये फेकून देईल .... तेव्हा माझं एक आणि स्वतःला क्लीन कर" एवढं बोलून तो बाथरूमच्या बाहेर जातो.... आणि श्रेया त्याला बघतच राहते..... 

श्रेया रागातच म्हणते" हे मी कुठे फसले यार....... मी इथून कशी बाहेर पडणार... मो जिथे तिरहून ते मला पकडून घेऊन येतील.... काय होईल आता.. तो तर पूर्णपणे वेडा झाला आहे,, मला घरी जायचं आहे मला इथे नाही राहायचं ......."तेव्हा श्रेयाला आठवत कि तिचा मोबाईल सुटकेसमध्येच राहिला आहे ...... 




श्रेया स्वतःशीच म्हणाली " आई मला फोन करत साले मला आईशी बोलावं लागेल... आज दिवसभर मी आईला फोन केला नाहींनाही पण हा डेव्हील मला आईशी बोलू देईल का?"

असा विचार करून ती पुन्हा तिथेच बसली... १०मिनिटांनी रुद्र बहरुंचा दरवाजा ठोठावू लागतो..... 

त्यावर रुद्र म्हणाला" तू स्वतःला नीट क्लीन केलं आहेस कि नाही? तुला आंघोळ करायला किती वेळ लागतो ? तुला जमत नसेल तर मी आत येईल त्यानंतर तू मला थांबवू शकणार नाहीस......"


मी येतेय बाहेर फक्त फक्त ५ मिनिट....." श्रेया म्हणाली ......... 




रुद्र पुन्हा काही बोलत नाही आणि तिथून निघून जातो.... ५ मिनिटांनी श्रेया रूम मध्ये येते पण रुद्र तिला मध्ये दिसत नाही ... श्रेयाचा नजर स्विमिंग पूल कडे गेली ... तिच्या खोलीला लागूनच एक मोठा स्विमिंग पूल होता ज्यात रुद्र पोहत होता......... 


यावेळी तो खूप देखणा आणि ड्याशीगदिसत होता ... श्रेया त्याला पहिल्यांदा च अशा प्रकारे फ़ार होती... त्याचे सिक्स पॅक ऍब्स खूपच आकर्षिक होते... श्रेया त्याच्याकडे पाहत आहे हे रुद्रलाही कळलं तर त्याच्या होठांवर एक धूर्त हसू उमटलं... तो पोहणं सुरु ठेवतो..... 


श्रेया त्याच्याकडे बघते आणि हळूच म्हणते" दिसायला तर खूप हँडसम आहे पण एक नंबरचा डेव्हील आहे......"




मग ती डोकं हलवते आणि तिची सुटकेस शोधण्यासाठी खोलीत जाते पण तिला ती कुठेच सापडत नाही..... 
" त्याने माजी सुटकेस बसमधून काढली होती कि नाही?"

एवढं बोलून ती पुन्हा खोलीत इकडे तिकडे पाहू लागली ....... 

तेव्हड्यात रुद्र तिला मागून हाक मारतो " काय शोधतेस....?"


.................................................,.


 हाय रे मेरे सिय्या सायको .... हे लिहून गं आठवलं ... खर्च सायको वाटतोय का आपला हिरो कि पझेसिव्ह... नक्की कमेंट्स करून कळवा .. थोडा वेगळा आहे पण अंतरंगि प्रेम आहे ... असाच धमाल कमल अंतरंगी स्टोरीमध्ये पुढे काय होईल जाणून घ्यायला वाचत राहा...... 


माझी तुझी रेशीमगाठ