तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 28 Anjali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 28

अवन्तिक हसते आणि श्रेयाला म्हणते" कशी आहेस बेटा .........?"

श्रेया तिच्या पायाला स्पर्श करते आणि म्हणते" मी ठीक आहे आई...."



आता पुढे..... 


अवन्तिक तिच्या तोडून आई ऐकून हस्ते आणि मग तिला मिठी मारते..... त्यानंतर तिने श्रेयाची रुद्रच्या आजी आजोबांशी ओळख करून दिली.... श्रेयाने त्याच्या पायांना स्पर्श केला.... त्यानंतर अवन्तिक श्रेयाची तिच्या पतीशी आणि रुद्रच्या काका आणि काकूंशीही ओळख करून देते..... 


त्यानंतर अवन्तिक श्रेयाची नयनाशी ओळख करून देते.... नयना श्रेयांकडे वर खाली बघते आणि म्हणते" दादा तुझ्या टेस्टला काय झालं आहे.... लग्नासाठी सगळ्या जगात तुला हीच मुलगी सापडली का.....?"


नयना च बोलणं ऐकून रुद्र रागाने म्हणतो" नयना ती तुझी वाहिनी आहे त्यामुळे नम्रपणे बोल....."


नयना काहीच बोलली नाही आणि तिथून निघुनजाते.... श्रेयाला नेंना बद्दल खूप वाईट वाटत ..... ती तिला जाताना बघत होती तेव्हा एक मुलगा श्रेयांकडे येतो आणि म्हणतो" वाहिनी तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका.... ती कडू कार्ल आहे.... तुम्ही मला भेट... मी तुमचा लहान देर आहे आणि माझं नाव शान प्रताप सिंह आहे......"


श्रेया शांकडे पाहून हस्ते... मग शान तिला पुढे म्हणतो " वाहिनी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का.....?"


यावर श्रेया म्हणते" हो विचारा ना......?"


तर शान म्हणतो" तुम्हाला एक बहिन आहे का....?"


हे ऐकून श्रेया म्हणते" नाही .... पण का....?"

तर शान म्हणतो " ओह नो/..... मला वाटलं तुम्हाला बहीण असेल तर मी तिच्याशी लग्न केलं असत कारण तुम्ही खूप स्वीट आहात ..... मी तुम्हाला हग करू शकतो का...?"

त्याच बोलणं ऐकून श्रेया हस्ते आणि होकार देते..... शान तिला मिठी मारायला येताच रुद्र मध्ये येतो आणि त्याला मिठी मारतो .... रुद्रच्या अचानक मिठीमुळे शान थोडा घाबरला..... 

रुद्र मग त्याच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो " तुझ्या वहिनीला नंतर मिठी मर आधी मला मिठी मर...."

असं बोलून त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कानात कुजबुजला " ती माझी बायको आहे... म्हणून तिच्यापासून दोन पावलंच अंतर ठेव आणि खबरदार जर माझ्यासमोर तू काहीही केल तर तुला माझा राग चांगलाच माहिती आहे...."

रुद्रच बोलणं ऐकून शान घाबरतो आणि लगेच त्याच्यापासून दूर जातो.... 


श्रेया सांकडे आणि नंतर रुद्रकडे पाहते.... रुद्र कठोरपणे शांकडे बघत होता.... 

अवन्तिक मग शऱ्याला म्हणते" ये बीटा आत ये..."

श्रेया मन हलवत रुद्रसोबत दारात येते... अवनिकाने आरती करून श्रेया आणि रुद्रच स्वागत केलं... संपूर्ण वाद सजला होता... रुद्र आणि श्रेयाच्या स्वागताची पूर्ण तयारी करण्यात अली होती,..... दोघेही आत येताच त्याच्यावर फुलाचा वर्षाव सुरु होतो... श्रेया हसत हसत वरती पाहते वर काही लोक उपस्थित होते जे त्या दोघांवर फुल फेकत होते.... 

रुद्र आणि श्रेया मग सगळ्यांसोबत सोफ्यात बसतात आणि बोलू लागतात.... श्रेयाला रुद्रच कुटूंब खूप आवडत.... 

काही वेळाने अवन्तिक रुद्रला म्हणते" जा तुम्ही दोघेही फ्रेश होऊन थोडी विश्रांती घ्या.... एवढ्या लॅबच्या प्रवासानंतर थकला असणार ना....."
रुद्रच्या आईने असं म्हणताच रुद्र श्रयाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला वरच्या खोलीत घेऊन जातो... श्रेया खोलीत येताच तीच वरच्या खोलीत घेऊन जातो.... श्रेया खोलीत येताच तीच तोड उघड राहत ... रुद्रची खोली खूप मोठी होती आणि तिथे सर्व वस्तू उपस्थित होत्या.... खोलीच्या भीतीवर रुद्रच मोठं पेंटिंग होत.... हातात तलवार घेऊन तो राजासारखा बसला होता... इंडिया मधेही रुद्रची खोली मोठीच होती पण त्याच्या या खोळेतकी मोठी नव्हती..... 

रुद्र आपल्या बोटाने तोड बंद करतो आणि म्हणतो " आतापासून हि आपल्या दोघांची रूम आहे तुला आवडली का...?"
यावर श्रेया म्हणते" एवढी मोठी रम मी पहिल्यादाच पाहतेय रुद्र..."

हे ऐकून रुद्र हसत हसत म्हणतो" तू फ्रेश होऊन ये .... मी पण फ्रेश होतो.. तुला स्विमिंग येते का..?"

यावर श्रेया म्हणते" नाही... का.....?"

रुद्र तिचा हात धरून दार उघडतो.... 

शर्य दरवाजातून आत गेल्यावर तिला पुन्हा धक्काच बसला... दाराच्या आत येऊ मोठी स्विमिंग पूल रम होती जी रूमला लागूनच होती... 

रुद्र ओठावर खोडकर हसू अंत म्हणतो" मग चाल आज मी तुला स्विमिंग शिकवतो.... आज आपण दोघे स्विमिंग पूलमध्ये एकत्र अंघोळ करूया...."
रुद्रच हे ऐकून सीरिया त्याच्यकडे घाबरून बघू लागली.... रुद्र हसतो आणि तिला आपल्या लाटत उचलून घेतो आणि स्विमिंग पुलाकडे घेऊन जातो... श्रेयाला वारंवार नकार देत होती पण रुद्र तीच ऐकत नव्हता... तो शऱ्याला स्विमिंग पूलजवळ आणतो आणि मग त्याच्या शर्ट उघडू लागतो.... 

हे पाहून श्रेया तिच्या हातानी डोळे झाकते आणि म्हणते" रुद्र प्लिज मला तुमच्यासोबत अंघोळ क्करायची नाहीये..."

तिला असं बघून रुद्र तिला म्हणतो" तुला अंघोळ करावी लागेल मी तुला सागितलं ना...."

हे ऐकून श्रेया म्हणाली" तुम्ही खूप हट्टी आहेत...."

हे ऐकून रुद्र म्हणतो " मी लहानापासून असाच आहे चाल आता ... चल आता... बे द वे तू सुद्धा तुझे कपडे काढशील कि कपड्यातच अंघोळ करशील.....?"

शर्य त्याच ऐकून त्याच्याकडे घुरुंपाहते... तीचया चेहऱ्याकडे बघून रुद्र हसायला लागतो... तो तिला मुद्दाम त्रास देत होता.... 

शर्य रागाने म्हणते" मला अंघोळ करायची नाहीये.... मी बाथरूममध्ये जाऊन अंघोळ करेल......."

असं बोलून ती तिथून पळून जाते.... हे पाहून रुद्र पुन्हा हसायला लागतो ... काही वेळाने श्रेया स्विमिंग पूल रूमकडे परत येते आणि रुद्रला पाहते... रुद्र स्विमिंग करत होता ज्यात तो खूप हॉट दिसत होता.. श्रेया नुकतीच त्याच्याकडे बघत राहिली..... रुद्रची पर्फेक्ट बॉडी तिला त्याच्याकडे आकर्षित करत होती.. काही वेळाने रुद्र अंघोळ करून बाहेर येतो आणि त्याच्या शेजारी असलेल्या सोफ्यावर बसतो.. श्रेया त्याच्या जवळ येते आणि टॉवेलने डोकं पुसते.... रुद्रने तिचा हात धरून तिला आपल्या माडीवर खेचतो... रुद्रचे शरीर पूर्ण ओल झालं होत.... श्रेया तिच्याहातानी त्याच्या परिपूर्ण शरीराला स्पर्श करू लागते... 

हे पाहू रुद्र हसत हसत म्हणतो" आता मला वाटतंय कि मला एक वर्ष वाट पाहावी लागणार नाही तू लवकर माझी होशील...."


हे ऐकून शर्य लाजते आणि तीच डोकं त्याच्या छातीत लपवते... रुद्रही तिला आपल्या मिठीत घेतो... काही वेळाने रुद्र श्रेयाला आपल्या मिठीत घेतो तिला खोलीत घेऊन येतो आणि मग तिला बेडवर झोपवतो... श्रेया फक्त त्याच्याकडे पाहत होती.. रुद्रही तिच्या डोळ्यात प्रेमाने बघत त्याचे उरलेले कपडे काढून फेकून देतो आणि श्रेयाच्या अंगावर येऊन रूमचा लाईट बंद करतो........ 


दुसऱ्या दिवशी ........ 


घरातील सर्व सदस्य आपापल्या रूममध्ये होते.. स्कालचे सडे सहा वाजले होते तेव्हा सगळ्यांना आरतीचा आवाज आला... आरतीचा आवाज ऐकून महेंद्र प्रताप सिंह पत्नी सावित्रीकडे बघतात आणि हणतात" आजच्या आगही या मेन्शनमध्ये आरतीचा आवाज कधीच ऐकू येत नव्हता... पूजा केली जाते पण फक्त जबाबदारी पार पाडण्यासाठी .. वनराज आणि अलोक ऑफिस जातात तेव्हा मंदिरात हात जोडून जणू आपली जबाबदारी पर पडतात आणि सुना सुद्धा एवढी पूजा करत नाही.. तू पण सकाळ संध्याकाळी फक्त मंदिरात दिवे लावायची ... प्नज या मेन्शनमध्ये प्रथमच आरतीचा आवाज ऐकू येतोय... पण आरती कोण म्हणत आहे...?"

नवऱ्याच्या इतके प्रश्न एकूण सावित्री नाराजीचा म्हणते" तुम्हाला सगळे प्रश्न रुमध्ये च विचारायचे आहेत का..? बाहेर गेल्यावरच कळेल कि हि आरती कोण म्हणत आहे....?"


हे ऐकून महेंद्र ताबडतोब खोलीतून बाहेर पडतात .... सावित्रीही त्याच्या मागे येते.. काही वेळाने सर्व सदस्य आपापल्या खोलीतून बाहेर पडून खाली मंदिरात येतात... तेव्हा त्याची नजर समोर उभ्या असलेल्या श्रेयांवर पडते.... श्रेयाने लाल रंगाची साडी घातलीहोती... तिच्या दोन्ही हातात बांगड्या होत्या ... केसात सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेली ती खूप गोडस आणि सुंदर दिसत होती... तिचे केस मोकळे होते.... आणि त्यातून पाणी टपकत होत.... श्रेया मंदिरात आरती गट उभी होती... आणि मेन्शनमधील सर्व सर्व्हन्टस हात जोडून बाजूला उभे... होते... श्रेयाचा आवाज इतका गॉड होता कि तिचा आवाज ऐकून कोणीही येईल... 



श्रेयाच्या हातात आरतीचं तत् होत आणि ती देवाची पूजा करताना आरती गट होती.... 


सुख करता दुःखहर्ता , वार्ता विघ्नाची... 
निर्वी पूर्वी प्रेम कृपा जायची.... 
सर्वांगीं सुन्दर उटी शेंदुराची ..... 
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ..... 

जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती ... 
दर्शनमात्रें मनःकामना पूर्ती .... 
जय देव जय देव.... 

श्रेयाला मंदिरात अशा प्रकारे आरती गाताना पाहून प्रत्येकाच्या ओठावर हसू उमटलं.... महेंद्र प्रताप सावित्रीला म्हणतात " अच्छा तर माई नातसून आरती गात होती.... आज तिने आमचं मन जिकल ...."

रुद्र महेंद्र प्रताप याना म्हणतो" आजोबा ती माझी पत्नी आहे म्हणून तुम्हाला मला शाबासकी दयायला हवी...."

महेंद्र प्रात्प रुद्रकडे पाहतात आणि म्हणतात" हो मी तुला शाबास बोलेल कारण तू आयुष्यात पहिल्यांदा च इतकं चंगळ काम केलं आहेस.... पण मला समजत नाहीये कि तू नशीब इतकं चंगळ कास असू शकत...? तुला श्रेया सारखी बायको कशी मिळू शकते...?"

रुद्र महेंद्र प्रतापच म्हणणं ऐकून तोंडाने म्हणतो " का नाही मिळू शकत...?"

महेंद्र प्रताप म्हणतात " कारण मला तुझ्या नशिबाबद्दल माहिती आहे.. तुझं नशीब तितकं चांगलं नाहीये म्हणून मी असं बोललो..."

महेंद्र प्रताप च म्हणणं ऐकून रुद्र श्रेयांकडे पाहतो आणि म्हणतो" तुम्ही अगदी बरोबर आहेत आजोबा... ,मला श्रेया नशिबाने मिळाली नाहीतर माझं लग्न दुसर्याशी होणार होत.... पण ती मुलगी पळून गेली आणि तिच्या जागी श्रेया अली... नाहीतर श्रेया माया नशिबात कधीच नव्हती ... पण आता मी श्रेयाला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही..."
त्याचा हे बोलणं ऐकून महेंद्र प्रताप हसायला लागतात... 

.............,........ ..... 

हॅलो गाईज ... कसा वाटलं आजचा भाग ... बघूया पुढे काय होईल ते त्यासाठी वाचत राहा.....


माझी तुझी रेशीमगाठ........❤️❤️❤️❤️❤️