तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 55 Anjali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 55

शॉपिंग नंतर सर्वजण एका ठिकाणी जमतात ...... रुद्र बिल काउंटर जाऊन बिल भरतो आणि मग श्रेया ला म्हणतो "श्रेया मी नवीन फार्म हाऊस घेतला आहे तोही फक्त तुझ्यासाठी...."


हे ऐकून श्रेया श्रेया त्याला म्हणते" काय....? पण याची काय गरज होती....?"

तर रुद्र तिला म्हणतो"गरज होती......... एकदा तू तो फॉर्म हाऊस बघ बघ तुला खूप आवडेल/....... तुम्ही सर्व सुद्धा आमच्यासोबत चला....."


असं म्हणत तो नयना श्लोक आणि शान संजनालाही त्याच्यासोबत यायला सांगतो..... 


रुद्रच म्हणणं ऐकून संजना त्याला म्हणते" पण सर मी तुमच्यासोबत कशी जाऊ शकते..... मी अमितच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही....."


त्यावर रुद्र संजनाला बोलतो " अमितची काळजी करू नकोस.... मी बोलेन त्याच्याशी ....... तू फक्त चल आमच्या सोबत......"


श्रेयही तिचा हात संजनाच्या हातावर ठेवते..... आणि म्हनते " हो संजना चाल ना ..... खूप मजा येईल आमच्यासोबत......"


संजना श्रेयाला होकार देते..... ते लोक मग गाडीत येऊन बसतात.... रुद्र ची गाडी मोठी होती ज्यात सर्वजण आरामात बसू शकत होते..... गाडीत एक छोटा फ्रिज आणि इतर सर्व सोयी होत्या..... संजनला अशी गाडी पहिल्यांदाच दिसत होती...... ड्रायव्हर गाडी फार्म हाऊस च्या दिशेने वळवतो तेव्हा नयना सग्यांकडे बघते आणि म्हणते" आपण सगळे अंताक्षरी खेळायची का.....? खूप मजा येईल....?


रुद्र पहिल्यांदा श्रेयाचा हात धरून गाणे गायला लागतो...... 


हमे तुमसे प्यार कितना.... 
ये हम नाही जनते.... 
मगर जी नाही सकते ..... 
तुम्हारे बिना..... 
हमे तुमसे प्यार कितना..... 


तुम्हे कोई और देखे.... 
तो जळत हे दिल... 
बंडी मुश्किलो से.... 
फार संभलता हें दिल.... 

रुद्रच गं ऐकून नयना आणि शान शिट्ट्या वाजवू लागले.... रुद्रला पाहून श्रेयाहि हसत होती.... तसाच गाण्याचा क्रम चालूच राहतो आणि शान संजनाकडे बघतो आणि गातो 


पहिली नजर मी कैसा जादू कर दिया..... 
तेरा बन बेठा हे मेरा जिया..... 
जाणे क्या होगा.... क्या होगा क्या पत्ता.... 
एस पल को मिल्के आ जी ले जरा..... 
में हूं यहाँ तू हें यहाँ .... 
मेरी बाहो मी आ ..... आभी जा.... 


शान च गं ऐकून संजना शांकडे बघू लागते.... शान तिला एक डोळा मारतो आणि हसतो ..... संजना मग तिची नजर दुसरीकडे वळवते ........ मग श्लोक नायनाचा हात धरतो आणि गातो..... 


पाया मैने पाया तुम्हे ..... 
रब ने मिलाया तुम्हे .... 
होठो पे सजाया तुम्हे ..... 
नागमे स गाया तुम्हे .... 
पाया मैने पाया तुम्हे.. 
सबसे छुपाया तुम्हे ...... 
सपना बनाया तुम्हे ,.... 
निदो में बुलाया तुम्हे .... 
तुम जो आए जिन्दगी में .... बात बन गई.... 
  इश्क मज़हब इश्क मेरी .... जात बह गई..... 


श्लोक च गाणे ऐकून नयना त्याच्या डोळ्यात बघत हरवून जाते.... श्लोक हि तिच्याकडे हसतमुखाने पाहत होता.... मग श्रेया हसत मुखाने त्या दोघांकडे बघते आणि गाते 


दो दिल मिल रहे हे ..... 
मगर चुपके चुपके ..... 
सबको हो रही हें .... 
खबर चुपके चुपके .... 


संसो मी बडी बेकरारी .... 
आखो मी कइ रत जगे ...... 
कभी काही लाग जाये दिल तो.... 
काही फार दिल न लगे.... 

अपन दिल मी जरा थम लू.... 
जादू का में इसे नाम दु ..... 
जादू कर रहा हे .... 
असर चुपके चुपके.... 


श्रेयाचे गाणे ऐकून नयना आणि श्लोक लगेच एकमेकांपासून दूर होऊन दुसरीकडे बघू लागतात... मग शान पुढची ओळ गातो... 

ऐसे भोले बँकर हे बेठे ..... 
जसे कोई बात नाही.... 
सब कुछ कुछ नजर आ राहा हे.... 
दिन हे ये रात नही .... 


क्या हे कुछ भी ... नाही हे आगर.... 
हॉठो पे हे खामोशी मगर.... 
बाते कर रही हे ..... 
नजर चुपके चुपके .... 
दो दिल मिल रहे हे....

तसेच सॉन्ग म्हणत प्रवास संपतो आणि गाडी फार्म हाऊस वर पोहोचते.... दर्यावर गाडी थांबवतो .... श्रेयाचा हात धरून रुद्र गाडीतून बाहेर येतो..... रुद्र आणि बाकीचे सगळे सुद्धा श्रेयाच्या मागे गाडीतून बाहेर येतात.... श्रेया आणि बाकी सर्वानि समोर बघितलं..... समोर एक मोठे गेट होत... रुद्र आणि श्रेयाला आत जाताना पाहून गार्डने लागेच गेट उघडलं.... आतमध्ये सुंदर फार्म हाऊस बांधलेलं होत... आणि त्याभोवती एक बाग होती... बागेच्या मधोमध एक कारंजा होता.... आणि तिथे रंगीबेरंगी फुले होती.... बागेत चहुबाजूने फुल फुललेली होते..... एक लहान तलाव देखील होता ज्यात मासे पोहत होते.... गार्डन मध्ये उपस्थित लोक बागेची काळजी घेत होते.... श्रेया हसत हसत आजूबाजूला बघत होती... बाकी सगळे सुद्धा इतके सुंदर दृश्य पाहून हसत होते...... 
रुद्र मग श्रेयाला पकडतो आणि तिला फार्म हाऊस मध्ये घेऊन जातो.... फार्म हाऊस बाहेरून जितकं सुंदर दिसत होत तितकं च हॉलच्या आतमध्ये एक मोठा सोफा होता जो अमेरिकेतून आयात केलेला होता आणि मध्यभागी एक अतिशय सुंदर महागडे सेंटर टेबल होत.... मधोमध एक मोठा महागडा झुबर लटकलेले होता जो लंडन हुन आयात केला होता.... बहुतेक इंटेरीअर परदेशी कंपन्यांकडून आयात केलेले होते.... संपूर्ण भिंत महागड्या पेंटींगने सजलेली होती... सर्व पेंटीग्स च्या वर एक छोटासा वोल लॅम्प चालू होता ज्यातून चित्रे दिसत होती.... ती आणखीन सुंदर दिसत होती.... आणि वॊर्डरॉब महागड्या शोपीसने सजवलेला होता.... श्रेया आणि बाकी सगळे हे बघत होते...... 


रुद्र मग श्रेयाला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो " कास वाटतंय तुला....?"


श्रेया त्याच्या कडे बघून हसते ...... श्रेयाला फार्म हाऊस खूप आवडत.... ती रुद्रकंदर पाहते.... आणि हसत म्हणाली" रुद्र हे खूप सुंदर आहे...."


रुद्र तिचा हात धरतो आणि तिला रूम दाखवायला वरच्या मजल्यावर घेऊन जातो.... संजना सुद्धा फार्म हाऊस बघत होती..... ते फॉर्म हाऊस दिसायला खूप सुंदर होत... नायनालाही ते फार्म हाऊस खूप आवडत ..... मग श्लोक तिचा हात धरून प्रेमाने म्हणतो"आवडलं का.....?"

यावर नयना म्हणते" हो श्लोक हे खूप सुंदर आहे....."

यावर श्लोक तिला म्हणतो " जर असं असेल आणि तुलाही ते खूप आवडलं असेल तर मी सुद्धा तुझ्या साठी च असच फार्म हाऊस बांधून देईल...."


श्लोक च बोलणे ऐकून नयना हसत म्हणाली"खरच ....?"

तर श्लोक तिला म्हणतो" नयना तुला एखादी गोष्ट आवडेल आणि मी ती पूर्ण करत नाही हे शक्य आहे का....?"


त्याच बोलणं ऐकून नयना पुन्हा हरवून जाते आणि त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहू लागते... 



तोच शान संजनाकडे येतो आणि तिला म्हणतो" तू माझी असती तर मी सुद्धा तुझ्यासाठी असच फार्म हाऊस विकत घेतलं असत....."

शान च बोलणं ऐकून संजना त्याच्याकडे रोखून पाहते आणि म्हणते" मला कशाची हि गरज नाहीये.... माझ्याकडे जे आहे त्यात मी आनंदी आहे...."

तीच म्हणणं ऐकून शान त्याच्या हृदया वर हात ठेवतो आणि म्हणतो" हे बोलून तू माझं मन पुन्हा जिकलस .... मला फक्त तुझ्यासारखी मुलगी हवी नाही तर मला फक्त तू हवी आहेस जिला पैशाचा अजिबात लोभ नाहीये... तुला माहित आहे आजपासून आधी माझ्या दोन मैत्रिणी होत्या पण त्या दोघि ना माझ्यापेक्षा माझ्या पैशात जास्त इंट्रेस्ट होता.... म्हणून मी त्यांना सोडलं.... पण तू खर्च खूप वेगळी आहे संजना (पुन्हा वर बघत)देवा तुझा आभारी आहे कि माझ्या आयुष्यात इतकी चांगली मुलगी बनवण्याचं सोडून दिल असणार.... पण संजनाला पाठवून तू मला खोट ठरवलं स.... मला काहीही नको आहे फक्त माझी संजना नेहमी अंडी राहावी.... हीच प्रार्थना करतो...."


शान च बोलणं ऐकून संजना हरवलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागते... शान हे सांगितलेली शेवटची ओळ ऐकून तीच हृदय धडधडू लागत..... 
शान संजनाकडे बघतो आणि तिच्या जवळ येतो आणि तिला मिठी मारतो आणि म्हणतो" बस साजणा माझ्याकडे असं पाहू नकोस नाहीतर माझ्या प्रेमात पडशील ....."

संजना त्याच्या अचानक मिठीतुन पार्ट शुद्धीवर येते आणि त्याला धक्का बसलेला पाहून वरच्या मजल्यावर लागतो...... 



...............................


हेय गाईज.... काय वाटत काय होईल पुढे.... मला कळवा ..... बघूया कोणाला काय सुचत ते.... स्टोरी मध्ये तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते सुद्धा कळवा,..... आणि हो मी लिहतोय तर काय लिहिलं नेक्स्ट यासाठी वाचत राहा..... 



माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️❤️❤️❤️