बरसुनी आले रंग प्रीतीचे - 42 Anjali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 42

प्रणिती gallary च्या अगदी कडेला उभी होती.... फक्त एक पॉल टाकलं आणि बस्स..!!!




"नीती... sss ..."खालून ऋग्वेद जिवाच्या आकांताने ओरडत होता.... पण तिला कोणाचेच आवाज येत नव्हते... ती सरळ बघत होती.... आणि खाली उडी मारायच्या बेतात होती... 


जोरात पळत तो bunglow मध्ये आला.... प्रणिती शेवटचं पॉल टाकणारच होती कि येन वेळेला त्याने मागे ओढलं ... 


धक ... धक .... धक .... 


त्याच हृदय जोरात धडकत होत... तिला अगदी काळजाकडे कवटाळून घेतलं होत... तिला अगदी काळजाकडे कवटाळून घेतलं होत.... एक क्षण जरी उशीर झाला असता ... तर काय झालं असत ते विचार करूनच अंगावर काटा येत होता.... पूर्ण घामेजला होता... तो ... 


ती मात्र तशीच उभी होती.... स्वतःच्या सेन्सेस मधेच नव्हती.... तिला समोर उभा करत ऋग्वेद ने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे घेतले... चेहरा पूर्ण लाल झाला होता.... घातलेला टॉप थोडा खांद्यावरून खाली सर्कल होता... त्याने तो नीट केला... 


"बाळा का .... काय करतेय तू..?.."अलगद त्याने तिच्या डोळ्याखालून हात फिरवला.... वाढलेल्या श्वासामुळे बोलता पण येत नव्हतं .... 


"का त्रास करून घेतंय...?... मी आहे ... पूर्ण फॅमिली आहे तुझ्झ्यासोबत कायम.... काय हवंय तुला नक्की..?.."ऋग्वेद 



"तुला बोलायचं नाही का...?... तुला असं बघून मला त्रास होतोय नीती.... fine .... मीच नकोय ना तुला ... मी जीव देतो...."

रुजड ने तिचा हात सोडला.... आणि तो बाल्कनी च्या कडेवर उभा राहणारच होता कि मागून तिने त्याचा हात पकडला... 


"का ..?... आता का हवा आहे मी ..?... बोल ना .... मला माझ्यावरच राग येतोय नीती.... एकदा जीव दिला ना कि संपेल सगळंच कारण तुला असं तर मी बघू शकत नाही...."ऋग्वेद 






ती तोंडावर हात घेऊन नको नको म्हणून मान हलवत होती... गहिऱ्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झालं होत..... आणि त्याच्या कंबरेला धरत ती तशीच गुडघ्यावर बसून रडायला लागली.... 



ऋग्वेद ने खाली बसत तिला मिठीत घेतलं .... तिच्या पठीवरून हात फिरवत मोकळं रडायला देत होता... दरवाजात असलेली बाकी फॅमिली त्यांना तस बघून पुन्हा खाली गेली .... सगळ्यांनाच वाईट वाटत होत.... सगळं चंगळ असताना मधेच विचार पण केला नव्हता असं संकट आले होते.... खूप वेळ प्रणिती त्याच्या कुशीत रडत होती ... तीचा हुंदका आवरत नव्हता..... 

"बस झालं बाळा आता... उठ आणि फ्रेश हो स्रेयोग आहेस ना.... तू...?.."ऋग्वेद 



"त्या ... त्या .... माणसाने माळ... हात .."प्रणिती 



"शु.... sss .."त्याने तिच्या ओठावर हात ठेवला.... आणि उचलून घेतलं... ... खरतर तो सुद्धा घाबरला होताच पण... सकाळीच डॉक्टर ने रिपोर्ट पाठवले होते... तिच्यासोबत कोणतीही sexual एक्टिव्हीटी झाली नव्हती तेव्हा कुठे त्याच्या जिवंत जीव आला होता.... पण अजूनही त्याने पूर्ण प्राधान्य प्रणिती ला दिल होत.... पण तो अजून तिथे गेला सुद्धा नव्हता. सगळं राग त्याने कंट्रोल केला होता... पण लवकर च तो स्फोट बनून बाहेर पडणार होता.... 


अंगावर गार पाणी पडलं आणि प्रणिती ने नजर वर केली ... ऋग्वेद ने शॉवर चालू केला होता.... तिला खाली उतरवत त्याने गरम आणि थंड व्यवस्थित सेट केलं.... आणि बाजूला गेल्या तिला ओढून जवळ घेतलं.... वरून पडणार पाणी सरळ डोक्यावरून जात असल्याने प्रणिती ने मान खाली केली,... 



ऋग्वेद ने तिच्या कंबरेवर घट्ट हात रोवले ... हनुवटी खाली हात नेट अलगद तिचा चेहरा वर केला... पाण्यामुळे ती अर्धवट डोळे उघडून बघत होती... 





त्याने पुढे येत तिच्या बंद झालेल्या डोळ्यावर ओठ टेकवले .. तिने त्याच ओळ झालेलं शर्ट घट्ट 

आवळल ... डोळ्यावरून तो हळूहळू खाली गालावर ओठांकडे आला आणि ते ओले ओठ ताब्यात घेतले... सुरवातीला ती काही रिस्पॉन्स देत नव्हती ... पण त्याच्यापुढे जास्त टिकाव लागला नाही... 




तो अगदी अलगद तिच्या ओल्या शरीरावरुन हात फिरवत होता... तिला जाणीव करून देत होता... ती त्याचीच आहे... आणि कायम त्याचीच राहणार आहे... तिचा खालचा ओठ दाबत त्याने चेहरा बाजूला झाले.... तिच्या गोऱ्या मानेवर मधेच लाल निशाण होते ते बघून त्याच्या डोळ्यात पाणी आलं.... त्याचे ओठ बरोबर त्याच ठिकाणी फिरत होते.... प्रणिती आग चोरून घेत होती.... त्याच्या छातीवर डोकं टेकवून ती फक्त जोरात श्वास घेत होती.... त्या स्पर्शाला विसरण्या चा प्रयत्न करत होती.... 


ऋग्वेद ने तिला टॉप खांद्यावरून खाली केला.... तिच्या हातावर बोटाचे निशाण होते.... त्याचे ओठ त्या निशांवरून च फिरत होते... त्यांना मिटवण्याचा प्रयत्न करत होते... मधेच एका ठिकाणी नख लागलं होत... ऋग्वेद चा हात तिथे लागला तस ती कळवली ... 


"सस्स्स ...sss .."त्याने तिला फिरवून पुन्हा स्वतःकडे घेतलं ... तिच्या गाळण पकडत किस करायला लागला... ह्यावेळी तिचे हात त्याच्या गळ्यात गुंफले ... एकमेकांपासून लवकर दूर व्हायची दोघाची सुद्धा अजिबात इच्छा नव्हती....

खूप वेळ तो तिला स्वतःच्या प्रेमाची जाणीव करून गेट होता... एवढ्यावेल पाण्याखाली असल्यामुळे ती शिकली .... तस तो बाजूला झालं... 

"फ्रेश होऊन येशील..?.."ऋग्वेद 


"हम्म्म ..."तिने हुंकार भरला... तस तो बाहेर आला आणि त्याचे कपडे घेऊन सर्वेश च्या रुम मध्ये फ्रेश व्हायला गेला.... प्रणिती अंघोळ करून एक कॉटन चा अनारकली घालून आली... ओले झालेले केस पुसत ती उभी होती कि ऋग्वेद ने तिला बेड वर बसवलं आणि स्वतः तिचे केस पुसायला लागला.... नंतर त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं... "मी डिनर घेऊन येतो...."तो उठला.... 


"वेद.."तिने त्याचा हात पकडला... तब्ब्ल दोन दिवसांनी तो तिच्या तोडून स्वतःच नाव ऐकत होता.... 



"मी येते खाली...."प्रणिती उभी राहिली... 


"ठीक आहेस ना तू ...?.. ऋग्वेद 


"हो.."तिने मान हलवली... 


त्याने तिचा हात घट्ट पकडला... दोघांना पायर्यांवरून खाली येताना बघून सगळ्यांना आनंद झाला... dining रूममध्ये त्याने प्रणितील बसवलं.... 


"कस वाटतंय बाळा आता..?.."मॉम नि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.... 


"ठीक आहे मॉम..."प्रणितीच्या डोळ्यात पाणी आलं... स्वार्थी असल्यासारखं वाटायला लागलं तिला ... घरात एवढी काळजी करणारी मांस असताना ती फक्त स्वाथाचाच दुःख कवटाळून बसली होती.... 


"वाहिनी आज आपली ice क्रीम पार्टी .."सर्वेश 



"काहीही नाही.... थंड अजिबात खायचं नाहीय..."ऋग्वेद 


"वाहिनी साग ना भाईला...."सृष्टी 


प्रणिती ने ओठ बाहेर काढत ऋग्वेद कैद बघितलं ... तिचा असा चेहरा बघून तो पिलंगणार नाही तर नवलच.....!!!



"okey fine .... पण थोडस मिळणार फक्त..."ऋग्वेद 


"ये हुई ना बात..." सर्वेश 

"मला पण हवंय..."आजी 


"तुला मिळणार नाही आजी ... अलगोपाठ टॅप येतो .."ऋग्वेद 


"अरे व.. व... बायो अली तस आजीला विसरला..."आजी ऋग्वेद ने डोळे फिरवले.... प्रणिती हसली.. 


"डोन्ट worry आजी .. मी देते तुम्हाला..."तिने डोळा मारला... 


खूप दिवसांनी हसत खेळत जेवण झालं... नंतर सगळे गप्पा मारत हॉलमध्ये बसले... ऋग्वेद .प्रणिती ,सृष्टी आणि सर्वेश ice क्रीम खायला बाहेर निघाले ... lawn वर खूप मांनस दिसली तस प्रणिती ने ऋग्वेद कडे बघितलं... 

"कंपनी ची anniviersery आहे पर्वा..."ऋग्वेद 



"हा.."प्रणिती ने बघितलं तर decoration च काम अगदी जोरात चाललं होत.... एका बाजूने bunglow च lighting करून झालं होत... वारीसोबत त्या lights हालत होत्या आणि ते बघायला खूप मोहक वाटत होत.. 


चला.."ऋग्वेद ने हॉर्न वाजवला तस तिघे गाडीत बसले.... 


"भाई गाणी... आणि खिडक्या उघड ना.... गार हवा येतेय मस्त..."सृष्टी 


ऋग्वेद ने गाणी लावली .. गाडीच्या काचा खाली करत AC बंद केला... 

इष्क कि धुनि रोज जलाए ... 
उठता धुआ तो कैसे छुपाए .. 
हो अखिया कारे जी हजुरी.... 
मागे है 'तेरी मंजुरी ... 
कजरा सियाही , दिन रंग जाए ... 
'तेरी कस्तुरी रैना जगाए ... 
मन मस्त मगन... 
मन मस्त मगन ... 
बस तेरा नाम दोहराए .... 
 मन मस्त मगन... 
मन मस्त मगन ... 

प्रणिती गाणं गुणगुणत बाहेर बघत होती.... केस एकत्र करून तिने रबर लावला होता.. तरी पुढेच छते केस वाऱ्यावर उडत होते.... बाजूला बसलेला तो रोज नव्याने तिच्या प्रेमात पडत होता... 

चाहे भी तो भूल ना पाए .... 
मन मस्त मगन... 
मन मस्त मगन ... 
तेरा नाम दोहराए 

उद्याच एकच दिवस होता.. नंतर तो तिला त्याच्या feelings सांगणार होत्या .... सगळी तयारी आधीपासूनच करून झाली होती... तिच्या चेहऱ्यावरचा व natural आनंद बघायला तो आसुसलेला होता.... 

जवळच्याच ice क्रीम parlour मध्ये ice क्रीम खाऊन ते घरी आले... प्रन्ति च्या गोळ्या असल्याने ती लागोपाठ झोपली ,..... ऋग्वेद ला मात्र अजिबात झोप लागत नव्हती ... सारखा तो ह्या कुशीवरून त्या कुशीवर करत होता... शेवटी मध्यरात्री उठून त्याने प्रणिती झोलीय कि नाही ते बघितलं आणि हळूच रूममधून बाहेर पडला.. 


काय वाटत कुठे जात असेल ऋग्वेद ..?... तो प्रणितील धोका कि काही लपवतोय...??



क्रमशः