जर कोणाला विचारलं कि तुला तुझ्या आयुष्यातील कोणते क्षण परत जगायचे इच्छा आहे, तर आपण सगळे आपलं लहान पण परत मागू, आणि त्यावेळीस जे आपण करू शकलो नाही ते सर्व करू. कारण बालपण एक अशी journey आहे जी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण दोनदा बालपण जगतो आणि अनुभवतो सुद्धा. फक्त त्याला आत्मसात करण्याची किंवा त्यावर अभिप्राय देण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न असेल बालपण तेही दोनदा कस शक्य आहे ?
Full Novel
लहान पण देगा देवा - 1
भाग १ ' Hello Guys !!!!! ,एक नवीन स्टोरी आणि नवीन सुरवात. जर कोणाला विचारलं तुला तुझ्या आयुष्यातील कोणते क्षण परत जगायचे इच्छा आहे, तर आपण सगळे आपलं लहान पण परत मागू, आणि त्यावेळीस जे आपण करू शकलो नाही ते सर्व करू. कारण बालपण एक अशी journey आहे जी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण दोनदा बालपण जगतो आणि अनुभवतो सुद्धा. फक्त त्याला आत्मसात करण्याची किंवा त्यावर अभिप्राय देण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न असेल बालपण तेही दोनदा कस शक्य आहे ? सांगते एक बालपण जे म्हणजे आपण सगळे जगतो, त्यातले ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 2
भाग २ रमाला आता वेध लागले होते तिच्या लेकरांचे, आज ठरल्या प्रमाणे गणपतीची सजावट करायची, असच त्यांनी ठरवलं होत. इथे मला प्रश्न तिला कसं समजवायचा कि आपली कोणतीही मुले येणार नाहीत हे सांगण्याचं. तरी सुद्धा एक फोन करून विचारवं म्हणून मी घरा बाहेर पडलो, कारण मी फोन करून येणार कि नाही विचारणार हे रमा ला कळता कामा नाही, म्हणून मी माझ्या मित्राच्या सुरेश च्या घरी गेलो, त्याच्या घरी पण अगदी माझ्या घरा सारखं पण फरक एकच कि आम्ही दोघे आहोत एकमेकां साठी, पण त्याच्या सोबत वाहिनी मात्र नव्हत्या, मग काय कधी शेतात तर कधी माझ्या सोबत वेळ घालवायचा. कधी ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 3
भाग ३ रमला तर एवढा आनंद झाला होता कि ती ताडकन उठून आंनदाने उड्या मारायला सुरुवात केली. आणि आम्ही देखील डॉक्टर साक्षी चा निरोप घेऊन जायला निघालो. डॉक्टर साक्षी : आजोबा आज्जी नातू येतो आहे या आनंदात औषध घ्याचे विसरू नका, नाहीतर तुमचा नातू माझे कान पकडेल , मी तुमची काळजी घेतली नाही म्हणून. अगं हो ग माझी राणी काळजीच करू नकोस तुलाच माझ्या घरी घेऊन जातो कायमची अथर्व आला कि, म्हणजे माझा नातू कायम माझ्या कडे राहील. डॉक्टर साक्षी : आजोबा राहूदे आता तुम्ही जाऊन आराम करा आणि आजी ला पण त्रास नका देऊ ( हळूच लाजून) ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 4
भाग ४ रमा- अहो फोन वाजतो आहे तुमचा बघा लवकर अथर्व असेल हो माझा!!!!!! अगं हो ग बघ घेतला , अगदी बरोबर आहेस तू, अथर्व च आहे ग. बोल रे पठ्या आलास का? फोन वर अथर्व- हो आजोबा आलो आहे मी १५ मिनटात पोहचेल या लवकर बरं. हो आलोच बघ . चल ग येतो त्याला घेऊन. रमा - अहो थांबा विसरलात का ? आपल्या ला लागलं आहे आराम करायचा आहे डॉक्टर काय म्हणाले विसरलात का? त्या शंभू ला घेऊन जा सोबत, तुम्ही गाडी नका चालवू. हो ग जातो शंभू ला घेऊन. ये ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 5
भाग ५ अथर्व- आज्जी मी आलो ग , कुठे आहेस तू ? रमा आजी- अरे माझं बाळ ते आलं इतके दिवस लागले यायला, आजी ची आठवण नाही का येत रे? एक साधा फोन सुद्धा नाही करत मला. अथर्व- अगं आजी खूप आठवण येते पण काय करू तुझा झोपण्याचा वेळ आणि माझा जॉब चा वेळ एक होतो मग कस करणार सांग. म्हणून तर परत आल्यावर पहिला तुझ्याकडे आलो. ते सोड तू कशी आहेस माझी ब्युटी queen. रमा आजी- ब्युटी queen काय रे आता झालं वय माझं. हातात काठी घेईल काही काळाने .... आणि म्हणे ब्युटी queen. जा पहिला फ्रेश ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 6
भाग ६ अरे माझ्या पट्ठ्या कुठे आहेस लहानपणी ची मैत्रीण भेटली तर म्हतार्याला विसरलास काय? नाही हो आजोबा तुम्हीच आजी ला मदत करायला गेलात ना मग तो पर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो. हिला म्हणालो चल लंडन ला तिथे छान प्रॅक्टिस करशील मेडिकल ची आणि ते पण मोठ्या हॉस्पिटल मध्ये तर नको म्हणाली. का रे आता तिला पण आमच्या पासून लांब घेऊन जायचा विचार करतोस काय? असुदे कि इथे तिला तेवढाच आधार आम्हाला. अथर्व- साक्षी आजोबा पटकन बोलून गेले पण खरं बोलले, आता कळलं त्या दोघांना काय त्रास होत असेल . साक्षी- अथर्व माझ्या कडे ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 7
भाग ७ साक्षी- अरे अथर्व तू काय बोलत होतास तू फोन वर तू काय झालं काय आहे तुला अथर्व- अगं साक्षी हे बघ माझे घरचे असं आणि तस तू काही सांग ते येणार नाही मग असं काही तरी सांगितलं तर कमीत कमी येतील तरी. साक्षी- अरे हे सगळं ठीक आहे पण, लग्न !!!!! तू काय त्याला बाहुला बाहुलीचा खेळ समजतोस काय? अथर्व- नाही ग पण दुसरा काही ऑपशन नाहीना. आणि आजी आजोबा ना आता सगळे जवळ असणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या साठी मी काही करू शकतो. साक्षी- अरे मी तुझा उपाय चुकीचा आहे असं ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 8
भाग ८ अथर्व- आजोबा कुठे आहेत (दारातून आत येत) आजी तू पण ये कुठे आहेस? आजोबा- काय काय झालं दोघांना एकत्र बोलवत आहेस, ठीक आहे ना सगळं, आणि तू तर साक्षी ला भेटायला गेला होतास ना ? काय भांडण झालं कि काय दोघात जे तिची तक्रार घेऊन आलास. अथर्व- आजोबा काय तुम्ही पण, आम्ही लहान राहलोत का आता, आणि आमच्यात काही भांडण वगैरे नाही झालं. मला तुमच्या दोघांशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणून बोलवतो आहे तुम्हाला. आजी- असं काय महत्वाचं बोलायचं आहे , जायला निघालास कि काय लगेच? आणि असा लगेच निघणार आहेस कि काय? अथर्व- ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 9
भाग ९ प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते आपल्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, उत्तम शिक्षण घेतले सगळ्यांना नीट जपले पाहिजे, पण एक वेळ निघून गेली कि ते पण विसरतात कि हीच स्वप्न आपल्या आई वडिलांनी देखील पाहिलेली असतात, आणि आपण काय करतो तर सगळं संपून टाकतो छोट्या स्वार्था साठी, आपला संसार त्यांना खूप मोठा वाटतो, पण तोच संसार उभा करून देण्यासाठी आपल्या आई वडिलांनी किती कष्ट केलेले असतात, जो पर्यंत मी ते जसे वागले तसा वागत नाही तो पर्यंत काहीच बदलणार नाही, आणि आज जर मी हे पाऊल नाही उचललं तर माझा भविष्यकाळ देखील असाच असेल, आणि ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 10
भाग १० अथर्व- साक्षी चल येतेस ना घरी आजी आजोबा शी बोलायचं आहे. मला एकट्याला त्यांना हे सांगून मनवन खूप कठीण आहे. साक्षी- अथर्व विचार तू केलास सर्व काही तू ठरवलंस, मी तुला फक्त सपोर्ट करणार आहे, कोणालाही काही समजावणार नाही, ती तुझी जबाबदारी, आणि हो जर या सर्व गोष्टी मुळे आजी आजोबा मला ओरडले तर यादराखा, मी तुझी थोडी देखील मदत करणार नाही. आठवत ना मला तुला एकदा सुट्टी वरून परत जायचं नव्हतं म्हणून किती नाटक केलंस आणि मला पण करायला लावलं, तुझ्यामुळे आजी आजोबा आणि वरून तुझे आई बाबा पण ओरडले मला. त्यामुळे यावेळेस फक्त ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 11
भाग ११ काय झाल होत अस आजोबा आणि बाबान मध्ये जे आजोबा मला लग्न साठी आणि राहण्या नाही म्हणत आहेत, आणि सुरेश आजोबा पण अर्धवट सांगून निघून गेले मला कळणार कस, आणि ते जर माझ्या निगडीत असेल तर मला माहित असलाच पाहिजे, पण मला कोण सांगणार ? अथर्व विचार करतच असतो कि त्याचा फोन वाजतो, (फोन वर समोरून साक्षी) अथर्व फोन उचलतो,आणि ती काही बोलायच्या आधीच साक्षी तुला माहित आहे का ग मी loondon जाण्या आधी जेवा इथ आलो होत तेवा अस काय झाला जे माझे बाबा मला घेऊन गेले आणि परत कधी आलेच नाही, आणि मला ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 12
भाग 12 अथर्व साक्षी च्या इथून तडक निघाला आणि घराच्या परसबागेत आला, आजी आजोबाना समजणार नाही अशा प्रकारे शंभू काकाना आवाज देऊ लागला, (शंभू काका कुठे आहात तुम्ही) अरे बाळ इथे ये विहिरी पाशी मी इथे आहे. काका किती आवाज देतो आहे तुम्हाला कुठे गायब होता सारख आणि या एवढ्या मोठ्या परसबागेत कुठे शोधणार तुम्हाला........ अरे इतकी पण मोठी परसबाग नाहीये, यातल्याच भाज्या आपण रोज खातो मग परसबागेत सगळ कस नीट स्वच्छ असल पाहिजे, म्हणजे कस भाज्या पण चवीला छान लागतात....... काका हे सगळ होत राहत आधी मला तुमच्याशी महत्वाच बोलायचं आहे, आणि मला तुम्ही तुमचा ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 13
भाग 13 अथर्व अरे बाळ थांब कुठे निघालास (शंभू काका ने जे काही झाल ते सांगितल्या नंतर अथर्व मनस्थितीत नव्हता कि तिथे थांबून अजून काही ऐकू शकेल, त्याला त्याच्या वडिलांचा प्रचंड राग आला होता त्या आधी त्याला साक्षीला जाब विचारयाचा होता म्हणून तो तिथून साक्षी ला भेटण्यासाठी निघाला) साक्षी दवाखान्यात patient सोबत बोलत होती अथर्व चा चेहरा पाहून तिला समजत होत कि, काही तरी problem आहे, अथर्व ची तर मनस्थिती नव्हती, त्याला अस झाल होत कि कधी हा patient जातो आणि तो साक्षी ला सगळा जाब विचारतो. Patient गेल्या नंतर साक्षी थोड शांत घेण्याचा प्रयत्न ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 14
भाग १४ अथर्वच्या आजोबांच्या आईची एक इच्छा होती कि घरातील नात सून म्हणून साक्षीला करून आणायचे, आणि तसा त्यांनी साक्षी च्या आजोबांकडे आणि वडिलांकडे केला होता, त्यांची या सर्व गोष्टींसाठी काही एक हरकत नव्हती, कारण त्याने अथर्वला जवळून पाहिलं होत, त्याची आणि साक्षी ची घट्ट मैत्री पाहिली होती, त्यामुळे त्यांनी लगेच होकार दर्शविला, पण प्रश्न होता तो अथर्वच्या आई वडिलांचा ते कधीच तयार होणार नाही हे कायम माहित होत सगळ्यांना, अथर्वच्या आई वडिलांना त्या दोघांची मैत्री देखील मान्य नव्हती, योग्य शिक्षण झाल कि एका मोठ्या उद्योगपती च्या मुली सोबत ते अथर्व च लग्न लावणार होती. आणि हि इच्छा ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 15
भाग १५ अथर्वला कधी एकदा घरी येऊन आजी आजोबांशी बोलून सगळ ठरवल्या प्रमाने करतो अस झाल होत. तो दारातून ओरडतच आत आला इकडे त्याला अश्या प्रकारे ओरडत येताना पाहून दोघांना हि टेन्शन आले, आता काय नवीन उद्योग करून ठेवला काय माहित असा प्रश्न त्यांना पडला. आणि दोघेही प्रश्नार्थ त्याच्या कडे बघायला लागले. त्याने न थांबतच पटकन बोलून टाकले, मी साक्षी शी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही तयारीला लागा. तसा दोघांना आनंद झाला होता पण, त्यांना आधी या विषयावरून काय झाल हे माहित होत म्हणून त्यांनी परत प्रश्न केला, साक्षी तयार झाली ??? अथर्व: हो आजोबा ती ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 16
भाग १६ अथर्व आणि त्याचे आजोबा लग्नाच्या तयारीला लागले, पण सगळ्यात मोठी जबाबदारी कोण घेणार याचा प्रश्न मात्र होता. आणि अथर्व ने शेवटी ती जबाबदारी आजी कडे दिली, ती जबाबदारी म्हणजे अथर्वच्या आई वडिलांना हे सगळ सांगण आणि त्यांना तयार करण. पण एक दिलासा होता तो म्हणजे संपूर्ण निर्णय हा अथर्वचा होता, आणि आता कितीही कोणीही काही केल तरी तो बदलला जाणार नाही. पण एक होत कि या सर्व गोष्टींचा त्रास साक्षी ला होऊन द्यायचा नव्हता. तिने पहिलच खूप सोसलं होत आणि आता अथर्वला त्यात अजून काहीच भर घालायची नव्हती. पण शेवटी ज्याची भीती होती तेच झालं आजीचा फोन ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 17
भाग १७ आणि शेवटी तेच झालं अथर्व च्या आई बाबांचा मोर्चा हा आजी आजोबांकडे वळला. त्यांनी त्याचं ऐकलं नाही, आणि खूप काही बोलू लागले, ते विसरून गेले कि, ते त्यांच्या आई वडिलांसोबत बोलत आहेत. त्यांचे शब्द इतके टोकाचे होते कि, आजी आजोबाना होणारा त्रास त्यांना दिसत नव्हता. आणि त्यांना त्या गोष्टीचा फरक देखील पडत नव्हता. इतक टोकच बोलत होते कि, आजोबांना त्रास होण्यासाठी सुरुवात झाली होती. तितक्यात अथर्व तिथे पोहोचला, आणि आजोबांची अवस्था पाहून त्याने लगेच साक्षीला फोन केला. तो पर्यंत अथर्व आजोबाना रूम मध्ये घेऊन गेला, आणि इकडे वडिलांची हि अवस्था पाहून अथर्व च्या आई वडिलांचा ...अजून वाचा
लहान पण देगा देवा - 18 - अंतिम भाग
भाग १८ आजोबांशी बोलून अथर्व आजी शंभू काका आणि साक्षी च्या मदतीने लग्नाच्या तयारीला लागला. गणपती विसर्जना आजोबांच्या वाढदिवशी चा लग्नाचा मुहूर्त काढला. गणपतीच्या आगमना सोबत लग्नाची देखील तयारी सुरु झाली. अथर्व प्रत्येक कामात आजी आजोबांचे मत घेत होता. झाल्या प्रकरणा नंतर अथर्व आणि आजी एक शब्द देखील अथर्वच्या आई वडिलान सोबत बोलत नव्हते. अथर्वची आई खूप प्रयत्न करत होती कि तो काही तरी बोलेल पण, अथर्व ने निश्चय केला होता, तो त्याच्या निर्णयावरून थोडा देखील मागे सरकला नाही, आणि त्यात भरीस भर अथर्वची छोटी बहिण अदिती हि देखील पोहोचली होती. तिच्या सोबत हि हे दोघे ...अजून वाचा