सायको! suresh kulkarni द्वारा लघुकथा में मराठी पीडीएफ

सायको!

suresh kulkarni द्वारा मराठी लघुकथा

जेव्हा जेव्हासंध्याकाळी सवड मिळेल तेव्हा मी येथे येवून बसतो. आमच्या गावा पासून साधारण दीड -दोन किलोमीटर वर हे एक रेल्वे स्टेशन आहे. पूर्व -पश्चिम पसरलेला 'फलाट', संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात नाहुननिघतो, दृष्य रोजचेच असले तरी, ते रोजच मला विलोभनीय वाटते. ...अजून वाचा