सदाबहार फिल्म संगीत - भाग २ Arun V Deshpande द्वारा मूव्ही पुनरावलोकने मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सदाबहार फिल्म संगीत - भाग २

सदाबहार फिल्म संगीत – भाग -२

संगीतकार- शंकर जयकिशन

अरुण वि.देशपांड

रसिक मित्रहो,

हिंदी-फिल्म संगीत सुवर्णयुगातील अतिशय

महत्वाचे आणि फिल्मी-संगीत लोकप्रिय करण्यात ज्यांच्या संगीताचा फार मोठा सहभाग आहे, अशा संगीतकार जोडीच्या योगदानाची एक आठवण या निमित्ताने आपणा सर्वांना करून द्यावी या हेतूने हा लेख-प्रपंच.

प्रस्तुतच्या लेखात – आपण या जोडीनी संगीतबद्ध केलेल्या अशा गाण्यांची आठवण करणार आहोत. .ज्या गीतांच्या ओळीत. त्या चित्रपटाचे नाव आहे अशी “ शीर्षक गीत – Title Song “गाणी देण्यात शंकर जयकिशन जोडीचा हातखंडा होता. त्यांच्या काही चित्रपटात तर २- २ टायटल सॉंग, आहेत –ही गाणी आणि त्याचे संगीत अप्रतिमच.

जिथे जिथे भारतीय संगीत-चित्रपट संगीत ऐकले जाते. अशा सर्व ठिकाणी “शंकरजयकिशन यांचे संगीत असलेल्या चित्रपटांबद्दल त्यातील मधुर आणि अजरामर गाण्यांबद्दल रसिक भरभरून बोलत असतात.

शंकरजयकिशन यांच्या कारकिर्दीतील महत्वपूर्ण उपलब्धीचा उल्लेख करतो – हे वाचून. या जोडीच्या अप्रतिम सांगीतिक किमयेची कल्पना येईल.

फिल्मफेअर अवार्ड आणि हिंदी चित्रपट यांचे अतूट असे नाते आहे.प्रत्येक कलाकारचे स्वप्न असते की त्याच्या कारकिर्दीत त्याला “फिल्मफेअर अवार्ड मिळावे. १९५४ साला पासून फिल्मफेअरने “ बेस्ट -म्युझिक –डायरेक्टर अवार्ड “ देण्यास सुरुवात केली.

संगीतकार जोडी – शंकरजयकिशन यांना फिल्मफेअरचे “ बेस्ट-म्युझिक –डायरेक्टर अवार्ड –तब्बल ९ वेळा मिळाले आहे.. ते असे..

वर्ष – – चित्रपट -- कलाकार गीतकार

१९५७ चोरी चोरी - राजकपूर –नर्गीस - शैलेन्द्र, –हसरत जयपुरी

१९६० अनाडी - राजकपूर –नूतन शैलेन्द्र, हसरत जयपुरी

१९६१ दिल अपना और प्रीत पराई – मीनाकुमारी, राजकुमार शैलेन्द्र, हसरत जयपुरी

१९६३ प्रोफेसर- शम्मीकपूर – कल्पना शैलेन्द्र, हसरत जयपुरी

१९६७ सुरज - राजेंद्रकुमार-वैजयंतीमाला शैलेन्द्र, हसरत जयपुरी

१९६९ ब्रह्म्चारी शम्मीकपूर –राजश्री शैलेन्द्र, हसरत जयपुरी

१९७१ पहचान मनोजकुमार –बबिता नीरज, इंदिवर, वर्मा मलिक

१९७२ मेरा नाम जोकर राजकपूर,पद्मिनी सिम्मी शैलेन्द्र, हसरत, नीरज, प्रेमधवन,

१९७३ बेईमान मनोजकुमार –राखी वर्मा मलिक

वरील यादी आहे ती प्राप्त झालेल्या ९ फिल्मफेअर अवार्ड ची, खालील यादीवरून लक्षात येईल. .तब्बल १० वेळा– फिल्मफेअर -बेस्ट म्युझिक डायरेक्टर साठी शंकरजयकिशन यांना नामांकन मिळाले होते. .कसे ते बघा –

वर्ष चित्रपट कलाकार गीतकार

१९५९ यहुदी दिलीपकुमार –मीनाकुमारी शैलेन्द्र –हसरत जयपुरी

१९६० छोटी बहेन नंदा, बलराज सहानी, रेहमान शैलेन्द्र –हसरत जयपुरी

१९६२ जिस देश मी गंगा बेह्ती है राजकपूर –पद्मिनी शैलेन्द्र –हसरत जयपुरी

१९६४ दिल एक मंदिर राजेंद्रकुमार, मीनाकुमारी, राजकुमार शैलेन्द्र –हसरत जयपुरी

१९६५ संगम राजकपूर, वैजयंतीमाला,राजेंद्रकुमार शैलेन्द्र –हसरत जयपुरी

१९६६ आरझू राजेंद्रकुमार,साधना शैलेन्द्र –हसरत जयपुरी

१९६९ दिवाना राजकपूर, सायराबानू शैलेन्द्र –हसरत जयपुरी

१९७० चंदा और बिजली पद्मिनी-संजीवकुमार नीरज, इंदिवर

१९७२ अंदाज शम्मीकपूर, हेमा मालिनी हसरत जयपुरी

१९७५ रेशम की डोरी धर्मेंद्र -सायराबानू नीरज, इंदिवर

एकूण त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत “ फिल्मफेअर अवार्ड- बेस्ट-म्युझिक डायरेक्टर –साठी शंकर-जयकिशन

नेहमीच आघाडीवर राहिलेले संगीतकार होते. शंकर-जयकिशन आणि त्यांची सदाबहार गाणी रसिकंच्या मनात अजूनही घर करून आहेत, रसिक ही गाणी ऐकून आनंद मिळवतात, ऐकून तृप्त होत असतात.

शैलेंद्र –कवी आणि गीतकार, तर आणि हसरत जयपुरी नामाकिंत उर्दू शायर –गीतकार, या जोड्यांनी हिंदी फिल्मी –संगीत खूप उंचीवर नेऊन ठेवले असे म्हणता येईल

शैलेंद्र च्या टायटल –सॉंग- मधून जीवन विषय काही महत्वाचे सांगितलेले असायचे. .एक विचार, एक दृष्टीकोन, आणि जीवनअनुभव या गाण्यातून थेट आपल्या मनापर्यंत पोन्च्नारा अशा टायटल –सॉंगला

शंकर-जयकिशन यांचे तितकेच अनुरुप संगीत. .आणि ही गाणी ज्यांनी गायली ते मातब्बर गायक- गायिका. .म.रफी, लता मंगेशकर, मुकेश, तलत महमूद, किशोर कुमार, आशा भोसले. ..असा सुयोग्य मेळ जमल्यावर होणारे गाणे केवळ स्वर्गीय संगीत रचना वाटणार.

ही गाणी पडद्यावर ज्या अभिनेत्यांवर चित्रित झाली त्यात एका पेक्षा एक. .बहारदार अभिनेता आणि अभिनेत्री होत्या. .

राज कपूर, देव आनंद, शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, मनोजकुमार, धर्मेंद्र, जितेंद्र, जोय मुखर्जी, विस्वजीत, शशी कपूर, इ. हिरो-लोकांना गातांना आपण पाहिले.

नायिका – नर्गीस, निम्मी, मीनाकुमारी, नूतन, वैजयंतीमाला, वहिदा रहमान, माला सिन्हा, सायरा बानू, साधना, हेमा मालिनी, शर्मिला टागोर, राखी. .

यांना या गाण्यात आपण पाहिल्याचे तुम्हाला नक्कीच आठवत असेल

मित्रहो, शंकर-जय-किशन यांचे संगीत लाभलेल्या चित्रपटात. .जास्त चित्रपट अर्थातच. .राज कपूर, शम्मी कपूर, राजेंद्र कुमार यांचे आहेत, या चित्रपटांचे टायटल सॉंग अगोदर पाहू या. .

शंकर जयकिशन यांचा पहिला चित्रपट “बरसात “

या पासूनच शंकर जयकिशन यांच्या टायटल सॉंग लोकप्रिय होण्यास सुरुवात झाली

  • – बरसात – राजकपूर –नर्गीस, प्रेमनाथ, निम्मी
  • बरसात मे हमसे मिले तुम सजन. .. लता मंगेशकर

  • आवारा – राजकपूर, नर्गीस
  • आवारा हुं..या गर्दिश मे हुं असमान का तारा हुं- मुकेश, शैलेन्द्र,

  • अनाडी- राजकपूर, नूतन
  • सब कुच्ह सिखा हमने न सिखी होशियारी – मुकेश, शैलेन्द्र.

  • जिस देश मे गंगा बेह्ती है – राजकपूर, पद्मिनी
  • होठो पे सचाई रेहती है, जहा दिल मे सफाई रेहती है. .. मुकेश, शैलेन्द्र

  • कन्हैय्या – राजकपूर, नूतन
  • ओ कन्हैय्या आज आना ख्वाब मे.. लता मंगेशकर, हसरत जयपुरी
  • कहां है कन्हैय्या, समझे ना प्यार मेरा – लता आणि कोरस, हसरत जयपुरी
  • ६ एक दिल और सौ अफसाने - राजकपूर, वहिदा रहमान

    एक दिल और सौ अफसाने, हाय मुहब्बत हाय जमाने – लता मंगेशकर, हसरत जयपुरी

  • मैं नशेमे हुं- राजकपूर, माला सिन्हा
  • मुझको यारो माफ करना मै नशे मी हू... मुकेश, शैलेन्द्र

  • आशिक – राजकपूर, पद्मिनी, नंदा
  • मै आशिक हुं बहारो का नाजारो का --- मुकेश, शैलेन्द्र

  • सपनो का सौदागर – राजकपूर, हेमा मालिनी
  • सपनो का सौदागर आया लेलो सपने लेलो – मुकेश, शैलेन्द्र,

    १० अराउंड दि वर्ल्ड – राजकपूर, राजश्री

    दुनिया की सैर कर लो, इन्सान के दोस्त बन कर – मुकेश, शारदा,

  • दिवाना – राजकपूर, सायराबानू
  • दिवाना मुझको लोग काहे, मै समझू जग है दिवाना. . मुकेश, हसरत जयपुरी

  • संगम – राजकपूर, वैजयंतीमला, राजेंद्रकुमार,
  • मेरे मन की गंगा और तेरे मन की जमना का बोल राधा बोल

    संगम होगा के नही. .मुकेश – वैजयंतीमाला, शैलेन्र्द,

    १३. कल आज और कल. पृथ्वीराजकपूर, राजकपूर, रणधीरकपूर, बबिता

    टिक टिक,चलती जाये घडी, कल आज और कल के पल पल. . आशा –किशोर, नीरज.

    राजकपूरच्या फिल्म्स नंतर शम्मीकपूर. .

  • सिंगापूर – शम्मीकपूर, पद्मिनी
  • जीवन मे एक बार आना सिंगापूर. ...लता मंगेशकर आणि कोरस, हसरत जयपुरी

    ये शेहर बडा अलबेला चौ तरफ हसीनो का मेला – मुकेश आणि कोरस, शैलेन्द्र,

  • दिल तेरा दिवाना – शम्मीकपूर, माला सिन्हा
  • दिल तेरा दिवाना है सनम. .. म.रफी, लता मंगेशकर,

  • जंगली – शम्मीकपूर, सायराबानू
  • चाहे कोई मुझे जंगली कहे. ..म.रफी, शैलेन्द्र

  • राजकुमार – शम्मीकपूर, साधना
  • आजा आई बहार दिल है बेकरार. .ओ मेरे राजकुमार – लता मंगेशकर, शैलेन्द्र.
  • जानेवाले जरा होशियार यहा के हम है राजकुमार. .म.रफी, शैलेन्द्र
  • बदतमिज – शम्मीकपूर, साधना
  • बत्तमिज कहो या कहो जानवर मेरा दिल तेरे दिल पर. .म.रफी, हसरत जयपुरी

  • जवा मोहबत – शम्मी कपूर –आशा पारेख
  • १.जवान मुहब्बत जहा जहा है. ..म.रफी,

    २. जवा मुहब्बत –जवा मुहब्बत – म.रफी, हसरत जयपुरी

    ७. तुमसे अच्छा कौन है. . शम्मीकपूर, बबिता

    कभी हमने नही सोचा था. पत्थर दिल भी पिघ्लेगा – म.रफी हसरत जयपुरी

    ८ पगला कही का - शम्मीकपूर – आशा पारेख

    आशिक हुं एक मेह्जाबी का लोग काहे मुझे पगला खी का – म.रफी, हसरत जयपुरी

  • जाने अनजाने – शम्मी कपूर – लीना चंदावरकर
  • जाने अनजाने यहा सभी है दिवाने – शारदा
  • लोग मिले, पर मिला न कोई अपना – किशोरकुमार
  • ९ एन इव्हनिंग इन पैरीस- शम्मी कपूर –शर्मिला टागोर

    अजी आईसा मौका फिर कहा मिलेगा. . म.रफी

    आता देव आनंद आणि शंकर –जयकिशन

  • लव्ह –म्यारेज – देव आनंद – माला सिन्हा
  • १.दिल से दिल टकराये, लव्ह म्यारेज कर आये. ..गीता दत्त, म.रफी –कोरस, शैलेन्द्

    २. जब प्यार कीसेसे होता है – देव आनंद – आशा पारेख

    १. म.रफी, २. लता मंगेशकर, हसरत जयपुरी

    ३. रूप की रानी- चोरो का राजा – देव आनंद – वहिदा रहमान

    तू रूप की रानी- मैं चोरो का राजा तेरा मेरा प्यार निराला- तलत महमूद – लता मंगेशकर –हसरत

    ४. प्यार मुहब्बत – देव आनंद – सायराबानू

    प्यार मुहब्बत के सिवा ये जिंदगी क्या जिंदगी – किशोरकुमार –आशा भोसले

  • असली – नकली – देव आनंद –साधना
  • लाख छुपाव छुप ना साकेगा राज वो कितना गेहरा – लता मंगेशकर, हसरत जयपुरी
  • कल की दौलत आज की खुशिया, असली क्या है, नकली क्या है – म.रफी, शैलेन्द्र
  • दुनिया – देव आनंद – वैजयंतीमाला
  • दुनिया मी सब चेहेरे, दुनिया इसी का नाम है – मुकेश –शारदा

    राजेंद्रकुमार या सिल्वर –ज्युबिली हिरोच्या यशात. .शंकर जयकिशन यांच्या संगीतमय गीतांचा आणि

    म.रफीच्या आवाजचा फार मोठा वाटा आहे हे रसिकांना परिचयाचे आहे.

    पाहू या या जोडींची शीर्षक –गीतं. ..

  • आस का पंछी – राजेंद्रकुमार – वैजयंतीमाला
  • दिल मेरा एक आस का पंछी. .. सुबीर सेन, हसरत जयपुरी,

  • हमराही – राजेंद्रकुमार – जमुना
  • मुझ को अपने गले लगाओ ऐ मेरे हमराही – म.रफी – मुबारक बेगम, हसरत जयपुरी

  • दिल एक मंदिर – राजेंद्रकुमार, मीनाकुमारी, राजकुमार
  • जानेवाले कभी नही आते, जानेवाले की याद आती है – म.रफी –लता मंगेशकर, हसरत जयपुरी

  • आई मिलन की बेला – राजेंद्रकुमार – सायराबानू
  • अहा आई मिलन की बेला देखो आई. .. म.रफी, आशा भोसले आणि कोरस.

  • अमन - राजेंद्रकुमार – सायराबानू,
  • अमन का फरिश्ता कहा जा रहा है. . म.रफी, हसरत जयपुरी

    ६ झुक गया आसमान – राजेंद्रकुमार – सायराबानू

    कौन है जो सपनो मे आया –कौन है जो दिल में समाया – म.रफी, हसरत जयपुरी

    मनोजकुमार या अभिनेत्याच्या अनेक चित्रपटांना शंकर-जयकिशन यांच्या संगीताने अधिक लोकप्रिय बनवले. .आज ही फर्माईशी गीता मध्ये या गाण्याची रसिक आवर्जून फर्माईश करीत असतात. .

    या लिस्ट मध्ये अग्रस्थानी आहे –

    १.हरियाली और रस्ता – मनोजकुमार, माला सिन्हा

    १.ये हरयाली और ये रास्ता, इन राहो पर तेरा मेरा जीवनभर का वास्ता –लता मंगेशकर, हसरत.

    २. बोल मेरी तकदीर मे क्या है मेरे हमसफर अब तो बता. . मुकेश – लता मंगेशकर

    २. अपने हुये पराये – मनोजकुमार – माला सिन्हा

    अपने हुये पराये किस्मत ने क्या दिन दिख्लाये – लता मंगेशकर, शैलेन्द्र.

  • गुमनाम – मनोजकुमार – नंदा
  • गुमनाम है कोई बदनाम है कोई. ..लता मंगेशकर, हसरत जयपुरी

  • पेहचान – मनोजकुमार – बबिता
  • सब से बडा नादान वही जो समझे नादान मुझे – मुकेश, वर्मा मलिक

  • सन्यासी – मनोजकुमार – हेमामालिनी
  • चल सन्यासी मंदिर में.... मुकेश, लता मंगेशकर, विश्वेश्वर शर्मा

  • बेईमान – मनोजकुमार – राखी
  • ना इज्जत की चिंता ना रोटी कि फिकर – मुकेश, वर्मा मलिक

    मनोजकुमार ज्या वर्षी फिल्मी दुनियेत आला. .त्याच सुमारास धर्मेंद्रची फिल्मी करियर सुरु झाली,

    या कलाकाराच्या यशस्वी वाटचालीत शंकर-जयकिशन यांचे संगीत लाभलेल्या अनेक चित्रपटांचा समावेश केला जातो.

    धर्मेंद्र –हेमा मालिनी यांच्या जोडीला रसिकांनी पहिल्यांदा ज्या चित्रपटात पाहिले तो शंकर-जयकिशन यांचे संगीत असलेला –

  • तुम हसीन मै जवा –
  • आप को पहले भी खी देखा है. .. म.रफी – आशा भोसले, हसरत जयपुरी,

  • यकीन – धर्मेंद्र – शर्मिला टागोर. .
  • यकीन करलो मुझे मुहब्बत है तुमसे तुमसे. ..म.रफी, हसरत जयपुरी.

  • प्यार ही प्यार – धर्मेंद्र – वैजयंतीमाला
  • देखा है तेरी आंखो में प्यार ही प्यार बेशुमार. . म.रफी, हसरत जयपुरी

  • शिकार – धर्मेंद्र –आशा पारेख.
  • तुम्हारे प्यार में हम बेकरार हो के चले, शिकार करनेको आये शिकार हो के चले. .म.रफी, हसरत

  • रेशम की डोरी- धर्मेंद्र – सायराबानू
  • बेह्ना ने भाई कि कलाई पर प्यार बांधा है – सुमन कल्याणपूर, इंदीवर.

  • इंटरनशनल क्रूक – धर्मेंद्र –सायराबानू
  • क्रूक क्रूक इंटरनेशनल क्रूक. .. महेंद्रकपूर आणि कोरस. . अजीज काश्मिरी

    जम्पिंग जैक – जितेंद्र च्या सुरुवातीच्या काही फिल्म्स ला शंकर-जयकिशन यांचे संगीत होते. .

  • गुनाहो का देवता – जितेंद्र –राजश्री
  • चाहता बनू प्यार की राहो का देवता, मुझको बना दिया है गुनाहो का देवता. .मुकेश, शैलेन्द्र.

  • मेरे हुजूर. . जीन्तेन्द्र –माला सिन्हा, राजकुमार
  • रुख से जरा नकाब उठा दो मेरे हुजूर. .. म.रफी. ..

  • यार मेरा – जितेंद्र – राखी
  • हाय यार मेरा. कुच्ह इस अंदाज से चला. . म.रफी, नीरज.

    विस्वजीत

  • एप्रिल फुल - विस्वजीत –सायराबानू
  • एप्रिल फुल बनाया तो उनको गुस्सा आया..म.रफी. . हसरत जयपुरी.

  • हरे कांच की चुडिया – विस्वजीत – नयना साहू
  • धानी चुनरी पेह्न. .बज उठी है हरी कांच की चुडीया. .आशा भोसले, शैलेन्द्र

    आता बाकीची शीर्षक गीतं. ..

  • काली घटा- बीना राय –किशोर साहू
  • काली घटा घीर आई रे. .ओ मधुर मिलन है. .म.रफी –लता मंगेशकर, हसरत जयपुरी.

  • दिल अपना और प्रीत पराई- मीनाकुमारी, राजकुमार
  • दिल अपना और प्रीत पराई किसने है ये रीत बनाई. .लता मंगेशकर, शैलेन्द्र.

  • सांज और सवेरा – मीनाकुमारी – गुरुदत्त
  • यही है वो सांज और सवेरा, जिसके लिये तडपे हम. .म.रफी, आशा भोसले, हसरत जयपुरी.

  • छोटी सी मुलाकात – वैजयंतीमाला – उत्तमकुमार
  • छोटीसी मुलाकात प्यार बन गई...म.रफी. आशा भोसले, हसरत जयपुरी.

  • रात और दिन – नर्गीस, प्रदीपकुमार, फिरोजखान
  • १.रात और दिन दिया जले. .लता मंगेशकर

    २.रात और दिन दिया जले – मुकेश हसरत जयपुरी

    ६. कठपुतली – वैजयंतीमाला, बलराज सहानी

    बोल रे कठपुतली डोरी कौन संग बांधी सच बतला तू नाचे किसके लिये. .लता मंगेशकर, शैलेन्द्र

  • रंगोली – वैजयंतीमाला किशोरकुमार
  • रंगोली सजाव रे रंगोली सजाव. . किशोरकुमार, हसरत जयपुरी.

  • लव्ह इन टोकियो – जोय मुखर्जी –आशा पारेख
  • जापान लव्ह इन टोकियो. .ले गई दिल गुडिया जापान की. .म.रफी, हसरत जयपुरी.

  • अर्चना –माला सिन्हा –संजीवकुमार
  • तन मन तेरे रंग रंग रंगुगी. .लता मंगेशकर. .

    ९.जहा प्यार मिले – शशी कपूर –हेमा मालिनी

    १. चले जा चले जा जहा प्यार मिले. .सुमन कल्याणपूर

    २. चले जा चले जा जहा प्यार मिले. .म.रफी

    १०. आंखो आंखो में- राखी –राकेश रोशन

    आंखो आंखो में बात होने दो मुझ को अपनी बाहोमे सोने दो..किशोर –आशा, हसरत जयपुरी

    ११ दुनिया क्या जाने- भारती –प्रेमेंद्र

    मेरे नैन बावरे हसते है या रोते है. दुनिया क्या जाने..लता मंगेशकर, राजेंद्र कृष्ण.

    १२ नादान – आशा पारेख – नवीन निश्चल

    बोल नादान दिल तुझे क्या हो गया. . आशा भोसले. .हसरत जयपुरी.

    १३ रिवाज – माला सिन्हा –संजीवकुमार

    प्यार में रिवाज टूटे ना कही... किशोरकुमार, आशा भोसले.

    १४ अलबेला – मेहमूद –अरुणा इराणी

    सुल्तानो का सुलतान मैं हु अलबेला – किशोरकुमार – मेहमूद, हसरत जयपुरी

    १५. दिल दौलत दुनिया – राजेश खन्ना –साधना

    दिल दौलत और दुनिया. .किशोरकुमार –आशा भोसले

    १६. पुनम- किशोर साहू

    चांद पूनम का खिला – लता मंगेशकर. हसरत जयपुरी

    १७. दुनियादारी – विनोद मेहरा, नूतन

    नाव कागज की गेहरा है पानी,जिंदगी कि यही है कहानी – म.रफी –लता मंगेशकर, विश्वेश्वर शर्मा

    १८ दो झूट – विनोद मेहरा, मौसमी चाटर्जी

    दो झुठ जिये एक सच के लिये. ..लता मंगेशकर, विश्वेश्वर शर्मा

    लेख - संगीतकार –शंकर जयकिशन याची शीर्षक गीतं (टायटल सॉंग )