#मिटू ( भाग -1) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

#मिटू ( भाग -1)



#metoo हया माझ्या कादंबरीबद्दल मी  वाचकांना काही सांगू इच्छिते ....

आपणाला #metoo बद्दल काय माहिती आहे हे मला ठाऊक नाही . पण #metoo

हे स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचे माध्यम आहे जिथे स्त्रिया आपल्यावर

झालेल्या अन्यायाविरुद्ध बोलतात ...

#metoo स्त्रियांनी आपल्यावर झालेल्या अतिप्रसंगाची वाचा फोडली आहे .

मराठी वाचकांपर्यंत ही वस्तुस्थिती पोहचवण्यासाठी प्रतिलिपीच्या साह्याने मी

#metoo सदर लेखन करते आहे ....

वाचकांसाठी :- माझ्या प्रिय वाचकांनो comments करून फक्त छान उत्तम असं

लिहू नका

तर आपल्याला पडलेली प्रश्न ....

⏩आपण ही ह्या अशा हिंसात्मक घटनांना बळी पडलेल्या आहेत का ❔❔

⏩आपल्या सभोवताली घडलेल्या अश्या हिंसेला आपण कधी विरोध दर्शविण्याचा

⏩प्रयत्न करून गुन्हेगारीला आळा घातला आहे का ❔

⏩नक्की सांगा ....

येत्या दिवसात आपण बघतोच स्त्रिया बालिका रोज हिंसेला बळी पडतात तर 22 जुलै

2018 ला जयपूर मधली 

घटना  अलवार मध्ये घडलेली  

➡ 19-yr-old gets death for raping infant

PRESS TRUST OF INDIA

JAIPUR, JULY 22, 2018 

UPDATED: JULY 22, 2018 

A 19-year old youth was given death penalty by a court on Saturday for raping a seven-month-old child in Alwar district of Rajasthan in May, the first such sentencing in the State after a law entailing capital punishment to those convicted of raping a child below 12 years of age came into force, according to police.

A special court hearing SC/ST Act and POCSO Act cases in Alwar sentenced to death Pintu, who was found guilty of raping the infant in the Laxmangarh area on May 9.

ह्या घटनेत जीव नासुकला भरडत जातच आहे .... न्यायवेवस्थेला जाग येईल की 

नाही माहिती नाही पण .. मर्दागी ही स्त्रीचा आदर करण्यात असायला पाहिजे 

व्हाट्स ग्रेटर ❓❓

Humanity or power ❓❓

लेखात संवेदनशील असेल ...  i. e 

Masterbestion , sexual harasment , dowery , डॉमेस्टिक्स vilance 

Rape etc  but related in reality's ..... 

40%  मर्द घरात लग्न झाल्यावर आपल्या बायकोला चूक झाली की मारतात 

हे खरं आहे कधी अस झालं का की लग्न झाल्यावर नवऱ्याचं चुकलं म्हणून 

बायकोने नवऱ्याचा कानफटात लगावली ....नाही ❗

कारण  तिला नवऱ्याला मारण्याचा किंवा त्याच्या सोबत वर मान करून बोलण्याचा 

अधिकार socityने तिला दिलेला नाहीये .. 

ह्याच power चा उपयोग करून male आपली मर्दांगी दाखवत humanity लॉस

करत आहे .... जरा विचार करा आणि हे बद्दलवण्याचा प्रयत्न करा ❗

➡ मुलगा जेव्हा लहान असतो तो रडत घरी जाऊन आईच्या मागे लपला 

तर आई किंवा बाप त्या मुलाचा त्याला सांगतो 

" अरे लडकी जैसा रो क्यु राहा तू भी जा और  उसको लगा के आ ... "

      लडकी जैसा 

स्त्री आहे म्हणून तिला आधीपासूनच कमजोर केलं आणि मुलाच्या 

डोक्यात आधीपासूनच हे भरलं ... की मुळात स्त्री ही कमजोर असते .

स्त्री जवळ मुलांना जन्माला घालायला उदर आहे गर्भात ती एका जीवाला 

वाढवू शकते त्या जीवाला ही दुनिया दाखवण्यासाठी बाहेर पडण्यासाठी 

योनी हा मार्ग आहे ... त्या जीवाचं पालन पोषण करण्यासाठी स्तन आहे ..

ह्या दोन गोष्टी पुरुषात नाही ... बाकी कोणता असा मोठा फरक स्त्री पुरुषात आहे ❓

➡ बलात्काराच्या वेळी अति कामभावनेचा उद्रेक होऊन पुरुष तिच्या योनीत आपले 

लिंग खुपसतो तिची इज्जत जात नाही . त्याचा अहंपणा आड येतो . 

ज्या समाजात वावरताना मुलाना सांगितल्या जाते मुली सारखा रडू नको 

➡ स्वयंपाकात जरा उशीर झाला किंवा तिच्या हातून काही चुकलं तर ? 

  (स्वयंपाक घरात कधीच स्त्री पुरुष समानता दिसत नाही .)

दिल्या दोन तिला ठेऊन नाहीतर झोडलं लाथेने तर अशा समाजात तिच्यावर 

बलात्कार ही होणारच ना ❕

कारण येणाऱ्या पिढीला ही हिंसा करायला शिकवणं मिळते .

Women could be compassionate & sensitive try to understand &

Plz respect her his not toy to play that use in object . 

???