Nava adhyaay - 10 books and stories free download online pdf in Marathi

नवा अध्याय - 10

मीना आणि सुंदराबाईनि सगळा स्वयंपाक उरकला . आणि सगळे जेवायला बसले .सुंदराबाईनी त्यांच्या पतीला जेवण वाढले . अतुलला ही वाढले , मग मीनाला वाढून त्या स्वता जेवायला बसल्या .अजय आणि निशा जेवायला न आल्यामुळे बाबानी त्या बदल विचारले . आणि त्या दोघाना जेव्ण्यासाठि आवाज दिला . निशा आणि अजय खाली आले . बाबांनी अजयला जेवायला बसायला सांगितले . बाबांच्या सांगण्यावरून अजय आणि निशा जेवायला बसले . यावर सुंदराबाई ही काही बोलल्या नाही . सगळ्याचे जेवण झाले . आणि सगळे जेवण उरकून झौपय्ला गेले .ईकडे सुंदराबाई आणि मीना स्वयंपाक घर आवरायला गेल्या . सुंदराबाईचे पती ही झौपायला गेले . सुंदराबाई सगळ काम उरकून त्याच्या खोलीत झौप्य्ला आल्या . आत येऊन बगतात तर काय खोलीतले दिवे चालू होते . आणि बाबा ही जागेच होते . सुंदराबाई येताच ते म्हणाले . ' ' आलीस , ये बस ' ' .
कधी पासून चाललाय , हे सगळ . ' '...... ह्यावर विलक्षण शांतता पसरली . सुंदराबाईना समजल आता लपवून नाही चालणार . आणि त्याना हे लपवायाच सुध्दा नव्हते . ह्या सगळ्याला कधी न कधी सामोरे तर जावंच लागणार होत . मन घट्ट करत त्या म्हणाल्या . ' ' गेली सहा महिने , हे सगळ चालू आहे . ' ' यावर त्यांचे पती म्हणाले , तुला मला विचारावे , मला सांगावसं कधीच नाही वाटल . यावर सुंदराबाई , म्हणाल्या , ' ' तुम्हाला सांगावसं तुमच्याशी बौलव्स अस खूप वाटल , पण तुम्हाला कधी वेळ नव्हता .तर कधी माज्या अडाणी पनांची तुम्हाला लाज वाटत होती .तुम्ही शिक्षणाने खूप पुढे निघून गेला , आणि कालांतराने मनानि सुध्दा , मी मागेच राहिले . कुटुंब सम्ब्ल्णयास्ठि .
मूल मोठी झाली .ती त्याच्या विश्वात रममाण झाली .आणि मी आणखीनच एकटी पडले . मग कुठे घरातल काम कर , कुठे बागेतल काम कर , कुठे मंदिरात जा .अशी कामे करू लागली . त्याने मनाचा विरंगुळा तर झाला .पण तरीही कुठे तरी फार ईकट वाटू लागल होत .
तुम्ही तुमच्या कामात सतत व्यस्त ....शिवाय तुमच्या कामातील माणसे आली की तुम्ही मला बाहेर पाठवत . का, तर माझा अडाणी पणा त्यांच्या समोर येऊ नये म्हणून . माझ्या मुलांच्या लग्नात ही तुम्ही मला येऊ दिल नाही , का ? तर तुमची प्रतिष्ठा असलेली सुशिक्षित असलेली माणसे त्या लग्नात होती म्हणून . ....... तुम्हच बघून आता मुले ही माझ्याशी तसच वागू लागली होती . त्याना ही त्यांची आई अडाणी वाटू लागली होती . आणि निशा तर मला वाटेल तस बोलायची , पण कोणीही तिला कधीच काही बोल नाही .कारण ती शिकलेली आणि मी अडाणी .
मग मीना च लग्न झाल .सून म्हणून मुलगीच मिळाली .गुणी , संस्कृत .शिक्षणाबरोबर थोरामोठयचा मान राखणारी .त्याना सन्मानाने वागावनारी .तिनेच मज्यात आत्मविश्वास जाग्रूत केला . तिनेच मला घरगुती जेवण बनवून डबे पुरवण्यासाठी पर्व्रूत केल . माज्या पेक्षा तिनेच जास्त मेहनत घेतली . आणि माज्यासारख्या अनेक अडाणी बायकाना काम मिळाव, त्याना त्यांचा मान सन्मान परत मिळावा .म्हणून तिने ' ' सुंदराबाई मसाले ' ' ही कंपनी चालू केली .उत्तम चालीये कंपनी . अनेक बायकांना ह्या मुळे रोजगार मिळतोय . आणि ह्या कामात मीना बरोबर अतुल ही तिला मदत करतोय . दोघे ही स्वताची कामे सांभाळून ही मला मदत करतायत .
पुढील कथा नवा अध्याय भाग -9 मधे .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED