Nava adhyaay - 13 books and stories free download online pdf in Marathi

नवा अध्याय - 13

मीना , अतुल , अजय , निशा सगळे घरी आले . दिवसभर हॉस्पिटल च्या दगदग मुळे सगळेच पुरते दमले होते . निशा आणि अजय मुलांना घेऊन आपल्या खोलीत झौपय्ला गेले . अतुल ही दमल्यामुळे आपल्या खोलीत झौपय्ला गेला . पण मीनाला काही केल्या झोप येयीणा . ' 'का कोणाला माहीत , पण तिला खूप अस्वस्थ वाटत होत ' '
हे सगळ अचानक कस घडले . आज पर्यंत आईना त्याच्या कामाला शुल्क समजणारे बाबा , आईनि ना सांगता कंपनी चालवायला घेतल्यावर काहीच कसे बोले नाहीत . बाबांना त्यांच्या कामातून किती बक्षीस मिळालेत .आणि आता अचानक त्याच्या वयामूले त्याना राजीनामा कसा द्यावा लागला . एक नाही हजार प्रश्न मीनाला सतावत होते .पण त्याची उत्तर मात्र तिला मिळत नव्हती .
ईकडे सुंदराबाईची अव्स्ता तर खूप वाईट झाली होती . आपल काय चुकल .त्याना अजून ही कळत नव्हते .आणि काहीही नुकसान न होता , ही प्रस्तीथी कशी उत्तम करायची .ह्याचाच विचार त्या करत होत्या . पण त्याना काहीच मार्ग दिसत नव्हता . त्यानी काय विचार केला होता आणि काय झाल होत . रात्र वाढत चालली होती , आणि दिवस उगवत चला होता . नवीन उगवणारा दिवस नवीन आशा घेऊन येऊ , एवढीच त्या देवा जवळ आशा करत होत्या .
आता वेळच ह्याच्यावरच़ औषध आहे .हे त्यानी ओळखले होते . विचारात रात्र कधी निघून गेली .हे सुंदराबाईना कळलेच़ नाही . रात्री त्यांचा डोळा कधी लागला कळलेच़ नाही . सकाळी उठल्यावर त्यानी पाहील .मीना , निशा , अजय , अतुल .सगळेजण हॉस्पिटल मधे जमले होते .मीना नि नाश्ता बाहेर काढला . सुंदराबाई म्हणाल्या तुम्ही सगळ्यांनी केला का नाष्टा .आणि मुले गेली का शाळेत . ईत्कयात निशा म्हणाली ' ' हो मुले शाळेत गेली . घरातील सगळ आवरून आह्मी आलोय .आणि आता नाष्टा करून आह्मी सूध्हा एथुन ऑफीसला निघणारच़ आहे . निशा मधला हा बदल पाहून सुंदराबाई ना बर वाटल . आता आपल्यानंतर हे घर आपल्या सुना खंबीरपणे सम्भल्तील ह्या च़ त्यांना विश्वास पटला .
बरेच दिवस उलटून गेले होते , सुंदराबाईच्या पतीच्या तबेतीत पण सुधार येऊ लागला होता . सुंदराबाई आता त्याना जास्तीत जास्त वेळ देत होत्या . सुंदराबाईच्या पतीना ही त्यांची चूक कळून चुकली होती . आपल्या अवीचाराणे च़ आपण आपल आता पर्यंतचे नुकसान केल होत .आणि ह्या पुढे ही करून घेणार होत . पण ज्या आपल्या बायकोला आपण शुल्क समजलो तिने वेळोवेळी आपली साथ दिली आणि आपल्याला सावरून घेतल . त्यानी ठरवल होत आता पर्यंत जरी आपण तिच्या साठी काही नाही करू शकलो तरी ह्या पुढे तिला हवी ती मदत करायची .
हॉस्पिटल मधून घरी आल्यावर श्रीराम पाटील यानी सुंदराबाईची माफी मागितली .आणि त्याच्या कामात त्याना मदत करण्याचे वचन दिले . ईकडे निशा आणि मीना उत्तम प्रकारे घर , मुले , ऑफीस सांभाळू लागल्या . अजय आणि अतुल ही त्याना त्यागोष्टीत मदत करू लागले होते . ईकडे सुंदराबाई आणि त्याचे पती दोघांनी मिळून कंपनीला खूप फायदा करून दिला . आता सुंदराबाईच्या घरात कोणी शुल्क नव्हता . स्त्री पुरुष समान झाले होते .त्यांच्या घरात प्रत्येक व्याक्तीला बोलण्याचा अधिकार आणि निर्णय घेण्याचे स्वतंत्र मिळाले होते . घर कस आनंदी झाल होत .सुंदराबाईच्या लेखी आता खऱ्या अर्थाने ' ' नवा अध्याय ' ' सुरू झाला होता .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED