Aghatit - 16 books and stories free download online pdf in Marathi

अघटीत - भाग १६

अघटीत भाग १६

सकाळ झाली आणि क्षिप्रा रूम मधून बाहेर आली .
काल रात्री उशिरा झोप लागल्याने ती उठली तेव्हा नऊ वाजून गेले होते .
तिच्या मनात थोडी धाकधूक होतीच ...
पण तिच्यासाठी आजचा दिवस वेगळाच होता .
कारण घरात एकच गडबड चालली होती ..
आजी चहा पीत होती आणि बाबा तिच्या शेजारी बसून बोलत होता .
आई कसले तरी डबे ,थर्मास भरत होती .
“आई कधी आलीस तु ?
कसली ग चाललीय गडबड ..?
क्षिप्राने विचारताच आईने सांगितले ती नुकतीच आली होती सातारहुन
आत्याच्या नवऱ्याला आज सकाळी अपघात झाला होता .
रस्त्यातील लोकांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले होते आणि त्याच्याकडून फोन नंबर घेऊन आत्याला फोन केला होता .
ते समजल्यावर आत्या लगेच बाहेर पडली होती .
आणि आता लगेच आई आणि आजी चहा आणि काही खाणे घेऊन निघाल्या होत्या .
बाबा पण दवाखान्यात जाऊन मग पुढे निघाला होता .
आजी थोडी काळजीत होती आणि थोडी रडत पण होती .
तिचे क्षिप्राकडे लक्षच नव्हते .
क्षिप्राला हुश्श्य झाले ..म्हणजे कालचा प्रकार अजुन तरी आई बाबाच्या कानावर गेला नव्हता .
मग ती चहा घेत असताना आईने तिला बऱ्याच सुचना दिल्या .
तिला आज परतायला कदाचित उशीर लागणार होता .
दवाखान्यात काय परिस्थिती आहे हे आता समजत नव्हते .
तेव्हा क्षिप्राने कॉलेज मधुन आल्यावर मावशींच्या सोबत रहावे .
क्षिप्रा सगळ्याला हो हो म्हणाली आणि मनातुन एकदम खुष झाली .
आज दिवसभर ती गौतमसोबत राहु शकणार होती.
फक्त आई परत आल्यामुळे आज जास्त उशीरापर्यंत बाहेर राहता येणार नव्हते .
सकाळपासुन गौतमचे मेसेजवर मेसेज येत होते...
कधी भेटणार ?कुठे जाऊया ?....असे .
मग तिने गौतमला फोन केला आणि सांगितले की ती थोड्या वेळात त्याला भेटते आहे ..
आणि ती स्वतःचे आवरायला लागली .
बाहेर पडताच कोपऱ्यावर तिला गौतमची गाडी दिसली.
अधीर झाल्यामुळे तो तिला घ्यायला आला होता ..
आज त्याने त्याच्या मित्राच्या एका हॉटेलवर रूम बुक केली होती.
त्याने असे सांगितल्यावर ती काहीच बोलली नाही ..
कालच्या थ्रील मुळे तिला आज काहीच अडचण वाटली नाही .
ती खुप आनंदी दिसत होती .
आज तिने एक लाल असा घट्ट लांडा स्कर्ट घातला होता
आणि त्यावर गडद निळा लो कट ब्लाउज घातला होता ..
केस मोकळेच सोडले होते ...हलका मेकअप पण केला होता .
तिला पाहील्यावर गौतम एकदम खुष झाला .
त्याने गाडीचे दार हात लांब करून उघडले आणि तिला आत घेतले
कालचीच त्याची धुंदी अजुन उतरली नव्हती
आणि आज अशा मस्त ड्रेसमध्ये क्षिप्राला पाहील्यावर तो अगदी अधीर झाला
मस्त मजेत शिळ घालत तो गाडी चालवत होता .
शेजारी बसलेल्या क्षिप्राच्या गोऱ्या गोऱ्या मांसल मांड्या ,तिच्या लो कट ब्लाउज मधून डोकावणारे वक्ष
पाठ्भर पसरलेले तिचे मुलायम सोनेरी केस .....
क्षिप्रासारखी मुलगी त्याला इतक्या चटकन पटेल असे वाटत नव्हते
त्यामुळे आज त्याच्या डोक्यात काही वेगळे प्लान होते .
“किती छान दिसते आहेस ...”तिच्या केसात हलकेच हात फीरवत तो म्हणाला
ती त्याच्याकडे पाहुन हसली ..हसताना तिचे लाल ओठ मादक दिसत होते ..
हॉटेलपाशी गेल्यावर पुन्हा त्याने दार उघडुन हात देऊन तिला खाली उतरवले
कौंटरवर बसलेल्या त्याच्या मित्राने त्याच्या हातात चावी देवून त्याला डोळा मारला .
किल्ली ताब्यात घेऊन गौतमने त्याला विचारले
“सगळी व्यवस्था आहे न रे ?
त्याने होकारार्थी मान हलवल्यावर गौतमने क्षिप्राच्या कमरेत हात घातला आणि तिच्या सोबत तो चालू लागला पाठमोऱ्या मदमस्त क्षिप्राला पाहून त्याचा मित्र पण घायाळ झाला होता
गावबाहेरचे हे हॉटेल खुप मोठे आणि आलिशान होते .
तिसऱ्या मजल्यावरील एका मोठ्या सुटचे दार गौतमने उघडले तेव्हा क्षिप्रा चकीत झाली .
जवळ जवळ दोन मोठ्या खोल्या असतील अशी ती प्रशस्त रूम ..
मोठा गुबगुबीत बेड ,खुप अद्ययावत फर्निचर ,सुंदर झुळझुळणारे पडदे ,मंदवासाचा रूम फ्रेशनर ..
एका कोपर्यात बार रूम होती त्यात विविध ब्रांडच्या बाटल्या दिसत होत्या .
दार लावताच गौतमने क्षिप्राला आधी बाहुपाशात ओढले आणि तिची असोशीने चुंबने घेऊ लागला .
ती पण हळूहळू प्रतिसाद देऊ लागली .
हा आवेग ओसरल्यावर त्याने बार मधून दोन तीन बाटल्या ग्लास बर्फ इत्यादी काढले .
कोपर्यातल्या एका टेबलवर त्याने हा सरंजाम मांडला आणि हॉटेलच्या नोकराला बोलावून अनेक खायचे पदार्थ मागवले,आणि खिशातून सिगारेटचे पाकीट काढले .
आता दोघांनी मस्त सिगारेट शिलगावली आणि गप्पा करीत सोफ्यावर बसले .
थोड्याच वेळात नोकराने सर्व सरंजाम टेबलवर मांडला तो निघून गेला .
आता दोघांनी प्यायला सुरवात केली .
आजच्या प्लानला क्षिप्रा सहजी तयार झाली नसती म्हणून गौतमने तिला जास्त दारू घ्यायचा आग्रह केला
दारूत त्याने एक विशिष्ट औषध घातले होतेच
हे बिना वासाचे आणि चवीचे औषध घातलेली दारू घेतल्यावर क्षिप्राला समजणारच नव्हते तिच्या सोबत काय घडते आहे ते आणि नंतर कदाचित आठवणार पण नव्हते .
शिवाय सोबत ही अमली सिगारेट होतीच

क्षिप्रा अगदी चवीचवीने पीत होती ...दुसऱ्या ग्लासालाच तिला अगदी हलके हलके वाटू लागले ..
कधी ती गौतमच्या बाहुपाशात गेली तिला समजलेच नाही ..
तिचा स्कर्ट गौतमने उतरवला ब्लाउज पण काढला आणि ती संपूर्णपणे नग्न कधी झाली हे तिलाच समजले नाही ..
मग कालचाच खेळ रंगात आला ..गौतमशी ती अगदी रममाण झाली होती ..
आणि तिच्या मादक शरीराच्या धुंदीत गौतम हरवला होता .
एकदा ,दोनदा करून गौतमचे मन थोडे शांत झाले आणि परत पुढचा खेळ सुरु झाला .
क्षिप्रा अगदी बेताल झाली होती त्या औषधाच्या प्रभावामुळे
...आणि त्या एकांतात अचानक बेल वाजली .
क्षिप्रा थोडी भानावर आली आणि तिने आपल्या अंगावर पांघरूण ओढले .
“कोण आले असेल रे ...?असे विचारताच ..
“थांब ग बघतोय ना मी “....असे म्हणत
गौतम मात्र चटकन अर्धनग्न बेडवरून उठला आणि जाऊन त्याने दार उघडले .

क्रमशः
इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED