एक सुंदर प्रेम कथा ....... Bhagyshree Pisal द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक सुंदर प्रेम कथा .......

महादेव आणी शिल्पा हे एकाच कॉलेजमधे ११वी पासून होते . दोघे पाहिले एक्मेकन्ल ओळखत पण नव्हते .नंतर कॉलेज च्या एका फंक्शन मुळे त्त्यांची ओळख होते .पुढे त्यांच कॉलेज संपल की .गप्पा मारत बसने क्लास ला सोबत जाणे .महादेव आणी शिल्पा एक मेकन्चे चांगले मित्र होतात . पुढे एकमेकां सौबत राहून राहून ते एक मेक न वरती प्रेम करू लागतात .महादेव शील्पा ला वलेण्टिणे डे दिवशी प्रपौसे करतो शील्पा पण त्याच्या वरती प्रेम करत असते ती त्याच्या प्रेमाचा स्वीकार करते .एक दिवस महादेव आणी शिल्पा लीबरर्य मद्ये बसतात. शील्पा ला वाचनाची खूप आवड होती .पण माधव वाला नव्हती वाचनाची आवड त्याला आवड होती ती मोबाईल चाट वाचनाची पुस्तक वाचन त्याला कधी अव्डलच नाही पण तरी त्याला शील्पा मात्र खूप आवडायची प्रेम पण खूप होत माधव च तीच्या वरती .शील्पा पुस्तक वाचत असते वाचताना तीच लक्ष माधव कडे जात तो आपला मोबाइल मध्ये डोक घालून बसला होता .शील्पा त्याला मध्येच आय लव यू बोलते . हे ऐकताच माधव समोर शील्पा कडे पाहत फोन खाली ठेऊन देतो .आणी शील्पा ला .म्हणतो माहीत आहे मला..... तू याची जाणीव सारखी का करून देतेस ? यावर शील्पा बोलते याला दोन कारण आहेत एक .म्हणजे अस की तुला माज्या प्रेमाची जाणीव जाली पाहीजे ........ आणी दुसर कारण म्हणजे तू फोन बाजूला ठेऊन माज्याशी बोलू लग्तौस . जे मला हव असत आणखी एक कारण आहे षील्पा बोलते की आय लव यू या तीन शब्दात एक जादू आहे . जर भविशात भांडण जाल आणी आपण वेगळे होत असेल तर आय लव यू हेच शब्द एकत्र आणतील आपल्याला .....महादेव तीच्या हातातली पुस्तक हीस्कौlण घेतो आणी म्हणतो मला तेवढ टोमणे मार मोबाइल वरून आणी तू अस कीती दिवस रौमेओ आणी जुल्लेट चे पुस्तक कीती वेळा वाचणार आहेस आणी कीती दिवस .यावर शील्पा महादेव ला उत्तर देते हे रौमेओ जुल्लेट चे पुस्तक माज्या साठी खूप खास आहे . भविषत याची गरज तुला पण पडेल .छे छे मला आणी या पुस्तकाची गरज शक्यच नाही .......बट आय लव यू २ अस महादेव बोला .शील्पा माहीत आहे ते मला .तर अस छान महादेव आणी शील्पा ची ल्व्ह स्टोरी छान सुरू होती ......महादेव व शील्पा च एकमेकांवर प्रेम देखील खूप होत .पण ते ते म्हणतात ना प्रत्येक स्टोरी त एक टिवेस्ट हवा तो ऐथेच सुरू होतो .आज पर्यंत वेळेवर आणी रोज कौलेज ला येणारी शील्पा दोन दिवस कॉलेज ला च आली नव्हती .महादेव शील्पा ला फोन करतो फोन बंद असतो तीचा महादेव ला काळजी वाटते तो तीच्या घरी जातो घराला कुलूप असत . एरवी महादेव ला न सांगता जाणारी शील्पा आज अचानक घराला वगरे कुलुप लाऊन गेली कुठे ? महादेव मग अजून काळजीत पडतो .तो शील्पा ला सारख फोन करत असतो पण काही उपयोग होत नव्हता कारण तीचा फोन बंद येत होता .महादेव शील्पा च्या काळजी ने व्याकुळ होतो त्याला हे पटत नाही की शील्पा ने त्याच्या साठी काहीच मेसेज सोडला नाही ........ तो खूप विचार करतो अचानक त्याच्या लक्षात येत रौमेओ जुल्लेट च ते पुस्तक जे शील्पा वाचायची सारख .तो लगेच लायब्ररीत जातो .तीकडे गेल्यावर कळत की शील्पा लवकर लायब्ररीत येऊन गेली .तो ते पुस्तके इश्यू करून घेतो व शोध सुरू होतो पण महादेवला काहीच सापडत नाही . अचानक शील्पा ची एक लाइन त्याला आठवते जेव्हा आपण वेगळे होऊ आय लव यू हाच शब्द आपल्याला परत एकत्र आणेल .महादेव ला काही तरी सूचत तो १४३ म्हणजे आय लव उ पान कड्तो ते पान चिकटवले ल असत .महादेव ते पण फड्तो त्यात शील्पा ने एक चिट्ठी ठेवलेली असते .त्यात असत महादेव तू एथ पर्यंत येशील माहीत होत मला ही माज्या प्रेमाची ताकद आहे जीन तुला एथ पर्यंत आणले .माज्या प्रेमच नशीब आता वेळ आहे ती तुज्या प्रेमच नशीब पहायची कदाचित ही चिठ्ठी तुज्या हातात असेल तो पर्यन्त मी कलकत्ता ला निघून गेली असेल कायमची ...........साडे अकरा ची ट्रेन आहे .पंपांचा काल फोन आला होता त्यानी माज्या साठी मुलगा पहिला आहे आणी आजच बोलवल मला आता मज नशीब अजमावायाच माज्या नशिबात तू आहेस ? की तो मुलगा? तुजी शील्पा ...........महादेव ला हे सगळ वाचून धक्काच बसतो ...काय कराव काळत नाही .तो घड्याळ पाहतो .साडे अकरा ला पंधरा मिनट बाकी असतात .आणी रेल वे स्टेशन च अंतर तीस मिनट च असत महादेव आपल्या बाईक वरती सुसाट रेल वे स्टेशन कडे निघतो . महादेव अर्ध्या तसाच अंतर तो अवघ्या सातरा मिनटात पूर्ण करतो घाईत बाईक तेथेच सोडतो व रेल वे स्टेशन कडे पळत जातो . महादेव शील्पा ला स्टेशन्वर खूप शोधतो .पण काही उपयोग होत नाही शील्पा त्याला कुठेच दिसत नाही . महादेव चोव्कशी करतो मग काळत की कलकत्ता ची ट्रेन पाच मिनट जाली गेली .महादेव निराश होऊन एका बेन्च वरती बसतो .अश्रू अनावर होतात त्याला महादेव च नशीब त्याला दगा देऊन गेली होत .तो खूप निराश होऊन बसलेला असतो .तो निराश होऊन बेंच वरती बसतो तेव्हा अचानक एक हात त्याच्या खांद्यावर येतो .महादेव मागे वळून पाहतो तर ती शील्पा ची मैत्रिण असते .ती बोलते शिल्पा तुज्या साठी काय तरी देऊन गेली आहे .महादेव विचारतो काय ? ती बौल ते तू ते शील्पा लाच विचार आणी ती बाजूला होते .तीच्या मागे शील्पा उभी असते .शील्पा ला पाहताच महादेव ला त्याचा हुंदका अनावर होतो . महादेव शील्पा ला मिठी मारून रडू लागत शील्पा त्याला समजावते शील्पा ने योग्य निर्णय घेतला होता कलकत्ता ना जाण्याचा कारण तीने निर्णय डोक्याने नाही तर मना ने घेतला होता .आणी म्हणूनच कलकत्ता ची ट्रेन गेली पण शील्पा नाही गेली . आज पर्यंत जेव्ड्य प्रेम कथा जाल्या त्याचा अंत हा दुःखी जाला आहे .मुली शेवटच्या ष्क्णि वडिलांच ऐकतात कीव्ह बुध्दी ने निर्णय घेतात .आणी मनातल्या ईच्छा मनात दाबून टाकतात पण याचा परिणाम खूप वाईट होतो .आणी मग त्यांच संवसारा त पण मन लागत नाही .कारण प्रेम एकवार लग्न दुसऱ्या शी होत .पुढे महादेव व शील्पा लग्न कराच ठरवतात .महादेव च्या घराची तयार होतात पण शील्पा च्या घराची होत नसतात .शील्पा महादेव ला बोलते पळून जाऊन लग्न करू . पण महादेव ला हे पटत नव्हते तो बोलतो आपण थांबू ना आज ना उद्या ते होतील तयार .महादेव हळू हळू तीच्या घरच्यांचा मदत करून सगळ्यांनाच मन जिंकतो .फोन वर तास न तास तो तीच्या घरच्यांना सोबतबोलू लागतो सगळ्यांना महादेव आवडू लागतो पण शील्पा ची वडील थोडे कडक होतो त्यांच्या शी बोलायची महादेव ची हिम्मत होत नसते शेवट शील्पा च्या घराची त्याला धीर देतात व तो हिम्मत करून शील्पा चा हात मागतो .सुरवातीला ते चिड्तत पण शील्पा च्या घरचे पण त्याच्या बाजुने उभे राहतात आणी त्यांच्या लग्नाला पेर्मिशन देतात व त्यांच लग्न होत व सुखी संसाराची सुंदर कहाणी सुरू होती....