महाराष्ट्राची शान असलेले कील्ले.... Bhagyshree Pisal द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

महाराष्ट्राची शान असलेले कील्ले....

महाराष्ट्रा चा ऎतिहास खूप मोठा आहे. महाराष्ट्रा च्या एतिहसात खूप कही घडले खूप लडया जाल्या मग ते पाणी पत्ताच असो केव्हा अजून कोणत.तसेच राजे पण खूप होऊन गेले .पण आपण आज पण त्यांच नाव घेतो आणी म्हणल जात की त्यांच्या सारखा राजा होणे नाही .अगदी बरोबर शिवाजी महाराज .पर स्त्रीला आई बहीण म्हणून वागणूक देणारे .आणी आपल्या महाराष्ट्रा ला खूप मोठा केल्ले गड जिंकणारे .आपल्या महाराष्ट्रा त खूप एतिहसिक स्थळ खूप आहेत . त्यात कील्ल्ले खूप महत्वाचे आहेत . महाराष्ट्र राज्याचा अभिमान आहेत येथील कील्ले.महाराष्ट्रा तील बहुतेक कील्ले हे पक्चिम घाट कींवा सह्याद्री च्या पर्वत रांगाण मधे आहे .यामधील बरेच कील्ले आपले सुंदर आहेत अजून ही . शिवाजी महाराज यांच्या कील्ले पैकी पाच कील्ले हे जल दुर्ग आहे .सर्व कील्ले हे त्याचे निसर्ग स्वन्दर्य मुळे प्रसिध्द आहेत .महाराष्ट्र चे कुल दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कील्ले आणी त्या बदल अजून माहीत घेऊ .
१ ) रायगड किल्ला
महाराष्ट्र च्या कील्ल्य तील हा सर्वात महत्वाचा कील्ल्ला मन ला जातो .रायगड किल्ल्या विषयी सर्वाना महिती असतेच . कारण शिवाजी महाराज यांच्या रावटीत ल हे राजधानी चा किल्ला होता. हा किल्ला समुद्र संपटी पासून तब्बल २ ६ ९ ० फूट उंचीवर सह्याद्री च्या रांगेत आहेत .या किल्ल्या मागे सुवर्ण ऐतिहास आहे . कारण याच किल्ल्यावर शिवाजी महाराज ज्यांचा रज्भिषेक जाला . तसेच शिवाजी महाराजानी आपला शेवटचा श्वास याच किल्ल्यावर घेतला .या किल्ल्या वरील हिरकणी ची कथा देखील प्रसिध्द आहे .रायगड या किल्ल्यावर हिरकणी चा बुरुज व महा दरवाजा ही पाहण्या सारखी ठीकाने आहेत . रायगड या किल्ल्या वरती पाहण्या साठी जाण्याची वेळ आहे सकाळी ८ते रात्री ६. या रायगड किल्ल्यावर जाण्या साठी वीर हे रेलवे स्टेशन जवळ आहे
२) शिवनेरी किल्ला
शिवाजी महाराज याच्या अयुषतिल हा दुसरा महत्वाचा किल्ला . शिवनेरी च्या पवन भूमितच शिवाजी महाराज यांचा जन्मः जाला .त्यामुळे शिवनेरी या किल्ल्याला महाराष्ट्र च्या एतिहसत अन्य साधारण महत्व आहे. शिवनेरी हा किल्ला त्रिकोणी आकर बांधलेला आहे त्यात तळी मशीद आणी समाधी यांचा समावेश करण्यात आला आहे .शिवनेरी किल्ल्यावर शीवाइ देवीचे मंदिर देखील आहे .शिवनेरी या किल्ल्या देखील मोठे प्रवेश द्वार आहे .शिवनेरी या किल्ल्या वरील महत्वाच आकर्षण म्हणजे जिजाबाई व शिवाजी यांचा किशोर वाईन पुतळा .तसा शिवनेरी हा किल्ला चडायला खूप सोपा आहे .शिवनेरी हा किल्ला जुन्नर भागत आहे शिवनेरी या किल्ल्या ला आपण केव्हा पण भेट देऊ शकत .शिवनेरी या किल्ल्यावर जाण्यासाठी जवळचे ठीकान पुणे आहे .
३) सिंहगड किल्ला
पुण्यात असलेला सिंहगड किल्ला हा खूप प्रसिद्ध किल्ला आहे . हा किल्ला तानाजी मालुसरे यानी मूघलण्च्य तावडीतून सोडवत सर केला .सिंहगड या किल्ला वर आजही घोड्यांचे तबेले डुसुण येतात . हे तबेले मराठी त्यांच्या घोड्यासाठी वापरायचे असे समजले जाते . सिंहगड या किल्ल्यावर शूर यौध तानाजी मालुसरे याचे स्मारक उभारले आहे .तसेच राजाराम राजे छत्रपती यांची समाधी आहे . देवी कलीचे मंदिर ही देखेल ही सिंहगड या किल्ल्या वर आहे .सिंहगड हा किल्ला पुण्यातील थोपटे वडी येथे आहे .सिंहगड किल्ल्या वर तुम्ही सकाळी ५ते रात्री 9पर्यंत भेट देऊ शकता .हा सिंहगड किल्ला पुण्यात असल्यामुळे तुम्ही पुण्यात उतरून जाऊ शकत .
४) राजगड किल्ला
राजगड हा किल्ला सुध्दा पुण्य जवळ आहे . व तो सह्याद्री तील मुरूम्ब डोंगर माथ्यावर बांधण्यात आला आहे .राजगड हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली राजधानी होय . तसेच असाही म्हंटल जात छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी म्हणजेच सई बाई यानी आपला शेवटचा काळ एथे घालवीला .हा किल्ला टर्क्किण्ग साठी प्रसिध्द आहे .तसेच राजगडावरून आपण सह्याद्रीचा अप्रतिम नजरा पाहू शकतो .स्थळ बालेकिल्ला रोड ला आहे राजगड हा किल्ला .राजगड या किल्ल्या ला तुम्ही केव्हा ही भेट देऊ शकता . राजगड या किल्ल्या वर तुम्ही पुण्य वरून जाऊ शकता .
५) प्रतापगड किल्ला
प्रतापगड हा शिवाजी महाराज यानी बांधलेला महत्वपूर्ण किल्ला आहे .प्रतापगड या किल्ल्या मधे खरतर दोन किल्ले आहेत .प्रतापगड हा किल्ला ओळखला जातो तो यावर प्रताप गडावर जालेल्या प्रतापगड जिंकण्या साठी महाराज आणी अफजल खानात युध्दा मुळे .प्रतापगड किल्ल्या वरील प्रमुख आकर्षण म्हणजे या वरील अफजल खानची समाधी आणी भवानी देवीचे मंदिर .हा किल्ला महाबळेश्वर पासून फक्त २५ किलो मिटर वरती आहे .वीकडे जाण्यासाठी तुम्ही प्रतापगड व महाबळेश्वर असा प्लान करू शकता . सकाळी ६ ते रात्री ८ या कळत प्रतापगड वरती आपण जाऊ शकतो .
६) पन्हाळा किल्ला
पन्हाळा हा किल्ला कोल्हापुरात असून पर्यटन साठी खूपच प्रसिध्द आहे .पन्हाळा या किल्ल्यावर अनेक लढाई लढण्यत आल्या . सर्वात गाजलेले पावन खिंड ची लढाई हे पन्हाळा किल्ल्या वरती च झाली होती .खरतर हा किल्ला कोल्हापूर ची राणी ताराबाई यांचे घर होते अस समजले जाते .पन्हाळा या किल्ल्या वरती अंधारी बाव डी ,भुयारी विहीर , कलावंतीण चा महल ,आंबेर कहाना यांचा समावेश होतो . पन्हाळा किल्ल्यावर कही मंदिरे दीखील आहेत .त्यातला एक हे समभा जी महाराज यानाला समर्पित आहे .व दुसरे आंबाबा ई चे मंदिर आहे अस समजल जात हे कोणत्या ही लढई च्या आधी या मंदिर वरती प्रार्थना केली जात असे समजले जाते . तुम्ही कोल्हापूर वरून जाऊ शकत या किल्ल्या वरती .दिवस भरत केव्ह्य पण या किल्ल्या ला भेट देऊ शकता .कोल्हापूर च्या पर्यटन स्थळ याच समावेश केला जातो .
७) विजय दुर्ग किल्ला
सिंधूदुर्ग मधील विजय दुर्ग हा सर्वात जुना किल्ला आहे .विजय दुर्ग हा किल्ला मराठी राजवटी त सर्वात महत्वाचा किल्ला आहे .विजय दुर्ग येथे सैन्याच्या सर्व जहाजांची नैगर टाकण्या साठी मह्न्त्वचे बंदर आहे .विजय दुर्ग या किल्ल्या वर बऱ्याच लढाई जाल्या .१ ८ १ ८ म्हणजे तब्बल १ ६ ५ वर्ष हा किल्ला मराठ्यांच्या अधिपत्य खाली होता .विजय दुर्ग या किल्ल्या ला एकूण २ ० बुरुज आहेत .आज हे विजय दुर्ग हा जा किल्ला अव्भय्स्य आहे . विजय दुर्ग या किल्ल्या ला भेट देण्या साठी उत्तम काळ म्हणजे ऑगस्ट महिन्यातील वोल्र्ड होम डे हा होय .विजय दुर्ग हा किल्ला राजापूर रोड पासून जवळ आहे .विजय दुर्ग या किल्ल्या ला तुम्ही सकाळी ८ते संध्याकाळी ६या दरम्यान भेट देऊ शकता .
८) सिंधू दुर्ग किल्ला
सिंधू दुर्ग हा किल्ला मालवण च्या किनाऱ्यावर आहे .साधारण पणे सिंधू दुर्ग हा किल्ला ४ ३ एकर वरती पसरलेला आहे . सिंधू दुर्ग हा किल्ला बंध न्या साठी तब्बल ३ वर्ष गेली.सिंधू दुर्ग या किल्ल्या ला भव्य संवय रक्षय भिंत आहे .जी किल्ल्या चे समुद्र पासून स्वरक्षण व शत्रू पासून म्हणून बांधली आहे .किल्ल्या तील काही परिसरात घर देखील आहेत.आणी मारुती , महादेव ,अशी मंदिर देखील आहेत .पावसाळ्यात सिंधू दुर्ग या किल्ला समुद्राचे पानी भरते .या किल्ल्या ला सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या दरम्यान तुम्ही भेट देऊ शकत.एथे पोह्च्ण्यसठि सर्वात जवळच स्टेशन म्हणजे सिंधू दुर्ग .