Prem .... - a story books and stories free download online pdf in Marathi

प्रेम.... - एक कथा

प्रेम हे सगळेच करतात ....मग काहीना त्या मधे यश मिळत केव्हा काहीना नाही..... काही प्रेम कथे मधे ते एकत्र लग्न करून आयुष्य एक मेकाण सोबत घालवतात तर काही जन चा परस्थिती मुळे दुसऱ्या शी लग्न होते.पण त्यांच्या मनात ते प्रेम कायम असते. अशीच काहीशी आपली आजची स्टोरी आहे. गौरी आणी राघव यांच एक महिन्या पूर्वी लग्न जाल पण अजून ही त्यांच्या मधे दूरा वा होता. ........गौरी अजून ही मनाने राघव ची जाली नव्हती......राघव गौरी ला हसवायचा ......चिडवायचा....मस्स्करी करायचा..... काही तरी निमित्त करून रोज नवीन प्रयोग करायचा.....पण राघव एवढे पर्यन्त करून पण गौरी च्या पाषाण हृदयाला काही पाझर फुटत नव्हता.....गौरी फक्त हो ठीक आहे....नाही ....असं उप्चरीक वागायची.....पण गौरी त्याची आणी त्यच्या घरच्यांना ची मनापासून सेवा करायची....कुठेच काहीच कमी पडणार नाही......याची गौरी काळजी घ्याची.....येणाऱ्या जाणाऱ्याचा गौरी अदर सत्कार करायची.....पाहुणचार.....सगळं काही राजी खुशी नै गौरी करायची....पण राघव गौरी च्या जवळ आला की ती मात्र उप्चरीक भावना नीभ्वय्ची...नेहमी प्रमाणे राघव ऑफीस ला गेला व गौरी नै आपलं काम आवरलं आणी तीच्या रूम मधे जाऊं तेणें तीच्या आवडीची गाणी लावली होती.....आणी त्यावर गाण सुरू जल आँखीयौ की जरको से मैने तुजे देखा जो सावरे....हे गाण लागतच गौरी ताडकन उठली आणी म्यूज़िक प्लेयर बंद केला तेणें...आणी मूस्मूसत रडू लागली गौरी चा भूतकाळ तीच्या समोर घेऱ्या घेऊ लागला होता... गौरी अतिशय सभीमनी होती.....सुंदर ...नाकी डोली कोरीव... घरात थोरली होती......त्यामुळे समजूतदार....एन तारुण्यात पाऊल टाकले होते.....त्यमुळे आणखीनच लोभस दिसत होती गौरी....त्या दिवशी तो कुठली तरी पत्रिका द्याला तीच्या घरी आला होता....एका लग्ना नीमीतने ते दोघे भेटले.....तो माधव ....होता त्याच नाव माधव होत.... गौरी नै ती थोरली असल्यामुळे पाणी आणून दीले....काय कोण जाणे पण एका भेटीत तो गौरी च्या मना मधे शिरला.....एव्हाना त्याला कळून चुकले होते की गौरी त्याच्या म्हणजे माधव च्या प्रेमात पडली.....गौरी ला स्थळ याला सुरवात जाली....पण गौरी मनातल्या भावना कोणाला बोलून दाखवणार....? गौरी आपल्याच मनाशी खेळत होती उद्या कोणी तरी गौरी ला पहायला येणार होता.....गौरी नै काहीच चैकशी केली नाही आनी मनातील भावना पण व्यक्त केल्या नाहीत....गौरी ची लहान बहीण व आई... सारखं सुचवत होती ...हे साडी घाल हा दागिना घाल....पण गौरी चा त्या कडे अजिबात लक्ष्य नव्हते ....गौरी च्या डोक्यात मात्र माधव चा विचार होता...पण घरच्यांना नाला विरोध करणे गौरी ला आवडत नव्हते....सगळे घरातले आनंदी आहेत हे पाहुन गौरी पण लग्ना ला तयार जाली...पाहुणे घरी आले ...गौरी तयार जाली ..आनी चहा नाश्ता घेऊन आले...ओळख परिचय जाला..गौरीला पहायला अलेलेल्या मुलाची बहीण गौरी ला सारखं चिडवत होती काय वहिनी आवडला का आमचा दादा.....आमचा माधव दादा लाखात एक आहे ....माधव हे नाव ऐकतच गौरी च्या काळजाचा ठोका चुकला... हा तोच माधव होता ...ज्याच्या एकाच भेटीत गौरी त्यच्या प्रेमात पडली होती.....आता पर्यंत गौरी मान खाली घालून बसली होती पण माधव हे नाव ऐकतच तेणें पटक्क्न वरती मान करून पाहिले तर साक्षात तोच मुलगा गौरी ला पहायला आला होता. आता मात्र शांत बसलेल्या गौरी छा चेहरा खुला होता तीच्या चेहर्या वर एक वेगळीच चमक आली होती.....गौरी चा आनंद ओसंडून वाहत होता.....पुढे पसंती जाली.... लग्ना ची बोलणी जाली.....थट्टा मटा त गौरी च आणी माधव चा लग्न जाले...गौरीला अजून ही विश्वास बसत नव्हता की माधव आता तीचा जला य....काही जल तरी आपण आपलं गुपित माधव ला सांगायच नाही असं गौरी नै ठरवले होते ...की माधव पहिल्याच भेटीत तीच्या मना मधे उतरला होता...माधव नयेच गौरीला विचारल काय ग ...तुजी पसंती होती ना लग्ना ला .....गौरी ला हसायला आले पण गौरी नै माधव समोर तस्स दाखवले नाही... गौरी माधव ला बोली हो जी घरच्यांन ची पसंती तीच माजी पसंती.....माधव नै गौरीला मिठीत घेतले.... व तीच्या कणा वरच्या बटा मागेसरत माधव गौरी च्या कानात कुजबुजला ....अच्छा म्हणजे आम्ही तुमच्या साठी एवढा खाटा टोप केला तो....खरं म्हणजे ज्या लग्नात आपली भेट जाली.... होती त्या लग्नात मी गौरी तुज्या डोळ्यात माज्या साठी प्रेम हेरले होते.....खात्री करायला तुज्या विष यी तुज्या बहिणीला विचारले...बोलण्याच्या ओघात तुमच्या बहीने नै आम्हाला सगळं सांगून टाकले की तुम्ही तिला खूप आवडता.....तुमच्या बहीनेने आम्हाला खूप मदत केली बर का??... आणी मग एका काका नाला मधे करून हा योग जुळून आणला...गौरी लाजे चिंब जाली... माधव आणी गौरी दोघे ही एकमेकांना अनूरूप होते.....आणी गौरी माधव चा सुखी संसार सुरू जाला.... माधव चे ऐ वडील गौरी ला आपली मुलगीच मानत होते....माधव आणी गौरी च्या संवसार टी काही कमी नव्हते हवशी नवरा.... प्रेमळ सासू सासरे... आणी एक छान गोंडस पाच वर्षाची मुलगी...अदिती असं सगळं छान सुरू असताना...त्या दिवशी माधव गौरी ला डिन्नर ला घेऊन जाणार होता....गौरी नै छान माधव च्या आवडीची साडी घातली होती.... केसात गजरा मळ ला ....आने हलका सा मेक उप केला....गौरी तयार होऊंन आखि यो के जर को से हे गाण ऐकत बसली होती....माधव ला आज का कोण जाणे उशीर जाला एट्क उशीर माधव ला कधी होत नसे..... माधव ला गौरी नै फोन लावला पण फोन स्विच ऑफ येत होता..... गौरी त्याची वाट पाहत काळजी करत होती.... अचानक गौरी चा डोळा लागला.....एट्क्य त गौरी चा फोन वाजू लागला....आणी फोन वरती पळी कडून एक व्क्ती गौरी नै फोन उचल्या बरोबर बोलू लागली .... आम्ही सीटी हॉस्पिटल मधून बोलतोय माधव सांगळे याच्या गाडी ला अपघात जलाया....घरी येत असताना माधव च्या गाडीला आक्सिडेंट जाला होता माधव तेथेच हे जग सोडून गेला होता....नेयती पण विचित्र खेळ खेळते ...कोणाचं अति प्रेम तीला सहन होत नाही.....त्या प्रेमाला द्रुष्टी लागतेच गौरी वरती अभाळ कौसळ होते....तीचा आक्रोश वेदना बघवत नव्हत्या.....अगदी निस्तेज ....शून्यात हरवलेल्या गौरी च दुख माधव च्या आई वडिनल पाहवत नव्हते.....आदिती कडे पाहुन ते सगळे विसरायचे भाव दाखवत होते....पण माधव सोबत घालवले सुखाचे शनने आठवले की ती पुन्हा भुतकाळत जाऊं न दुखी व्हायची...आई बाबा आपल्याला सोडून देवा घरी का गेला ग??.... आदितीच्या या निरागस प्रश्नाचे उत्तर गौरी कडे नसायचे....माधव ला जाऊंना आता दोन वर्ष जाली होती माधव च्या आई वडील ना आता गौरी आणी अदिती च्या बह्विषची काळजी वाटू लागली होती....गौरी पुढे ऐतक मोठ आयुष्य आहे ती कसं कड्नर.... याचा विचार काळजी ते करत होते.... अदिती पण वडिलांच प्रेम हवं या हेतूने गौरी चा आपण कन्यादान करून टाकू म्हणजे आपण डोळे मिटायला मोकळे असे त्यानी थरुँच टाकले.....गौरी या साठी तयार नव्हती खूप समजाऊन गौरी तयार जाली....पण गौरी चाय मनला एक प्रश्न होता की जो कुणी मला स्वीकर्ले तो आदितीला पण प्रेम दे ई ल का?? त्यातचा राघव च स्थळ आले राघव छा डिविर्के जाला होता घरी तो आई वडील असं कुटुंब पुढे त्यांचं लग्न जाले....त्या दिवसा पासून आज पर्यंत ती राघव शी रुक्ष पणे वागत होती....त्या दिवशी आदिती छा वड्डिवस होता शिपिंग मेनूसगळं काही राघव करत होता मनापासून आदिती शाळेतून आल्यावर तेणें सरप्राईज पाहुन राघव ला घाट मिठी मारली...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED