Thodasa is in love, little is left ... - 4 books and stories free download online pdf in Marathi

थोडासा प्यार हुवा है, थोडा है बाकी ... - 4

अरोही रात्रभर आदी च्या फोन ची वाट पाहत होती .वाट पाहता पाहता तिला झौप कधी लागली .तीच तिलाच कळाले नाही .सकाळी जाग येताच तिची नजर मोबाईल शोधत होती .पाहते तो काय ..? नो फोन ....नो मेसेज ....अरोही ला थोड आश्चर्य वाटल .जेव्हा पासून आदी तिला भेटून घरी गेला होता ... तेव्हा पासून त्याने अरोही एक सुढ्ह फोन केला नव्हता ...की मेसेज केला नव्हता .आणि अरोही त्याला फोन करत होती .तर त्याचा फोन च लागत नव्हता .अरोही च्या मनात काळजी ही होती .काही, वेड्वक्ड तर जाहाले नसेल ...आणि किती हा बेजबाबदार पणा म्हणून राग ही होता .साध एक फोन करून सूध्हा आदिला कळवता आले नाही ....की ,मी पोहचलो .तिचा राग आता अनावर जाहला होता . अरोही ने आदी ला फोन केला . फोन ची रिंग वाजू लागली .रिंग वाजली वाजली आणि बंद जाहली .अरोही ला आता खूप राग आला .अरोही ने परत आदिला फोन केला . परत रिंग वाजली .आणि अचानक ती बंद जाहली .तिकडून कोणीतरी फोन कट करत होते .अरोही ला आता रडू यायला लागले .तिला आदी च हे वागण अजिबात आवडले नाही .
दुसऱ्या दिवशी ही आदींचा फोन आला नाही .आला तो पार संध्याकाळी ....ते पण ...अरोही ने दिवसभर वाट बघितली .आणि न राहवून तिने संध्याकाळी त्याला फोन केला . तो कॉल ही त्याने उचलला नाही .आणि नंतर त्याने कॉल पहिला आणि परत अरोहीला फोन केला . आदी चा फोन बघून अरोहीला खूप आनंद जाहला .पण, त्याने ऐत्क्या वेळाने फोन केला ...म्हणून ती थोडी रागावली होती . अरोही ने त्यचा फोन उचलला .हेलो ....तिकडून आवाज आला . हो, बोल ....मी अरोही बोलते . आदी ....हसत बोल ....बोल, अरोही कशी आहेस? काय म्हणतेस ....? आदी च बोलण ऐकून तर, अरोही जास्तच रागावली ....मी ई कडे त्याची काळजी करत बसले .....आणि ह्यानी दोन दिवसानी फोन केलाय .....शिवाय त्याच काहीच वाटत नाही ह्याला .....एकदम हसत बोलतोय ......आणि मी एथे ह्याच्या काळजी ने रडारड केली उगीच.... पण ...तिने तस काहीच आदिला दाखवले नाही .ती आदी ला म्हणली ... आदी, का रे ...गेल्या पासून एक सूध्हा फोन केला नाहीस ......मी खूप वाट पाहत होते . मी खूप वेळा तुला फोन ही केला ....पण, कधी लागला ...कधी लागला नाही ...जेव्हा लागला तेव्हा तु उचलला नाही. का ...केलस तु अस? एवढे बोलून ती रडायला लागली . अरोही रडायला लागली ...हे ऐकून आदिला खूप वाईट वाटले . तो ....तिला म्हणला ..अग, रडू नको ....मी आहे ना .? अग ...त्या दिवशी घरी जाईपर्यत मोबाईल च चार्जिंग संपले होते .. मग, घरी गेलो ,..आणि फोन चार्जिंग ला लावला .रात्र फार जाहली होती ...आणि झौप ही फार येत होती .मग झोपी गेलो .सकाळी पाहतो तो काय ....खूप लेट झल्ले ला . ऑफीस ला जायची गडबड होती . त्यामुळे गडबडीत तुला फोन करायचा राहिला .मग काय ....ऑफीस ला गेल्यावर पूर्ण वेळ कामच होत. त्यामुळे तुला फोन करयला नाही जमला ....सॉरी ...तु प्लीज रडू नको . तु रड्लेले मला नाही आवडणार ... ...आदी च बोलण ऐकून अरोही च रडणे तर थांबले .पण ....अजून ही तीच मन तिला सांगत होते ...काही तरी चुकतय . ह्या आदी अस कधीच जाहाले नाही .आणि ,एवढा काय हा बिज़ी ...की, ह्याला दहा मिनिट ही वेळ नाही भेटला ....आपल्याला फोन करयला . त्या एका क्षणाला अरोही ला असे वाटले .की, आपण आदी ला भेटून चुकी तर नाही केली ना ....आपण त्याला आवडलो नसलो तर .....त्याला आपली एकादी गोष्ट आवडली नसली तर .....आपण आदिला नवरा म्हणून निवडायला चुकी तर नाही केली ना .....
अरोही च्या मनात संशयाची पाल चुक्चुक्ली .....आणि पुढे ह्या न त्या करणाने सतत चूक्चूकू लागली .आपण आदींशी लग्न करू नये ...अस ही तिला वाटू लागले . तिने तिच्या मनात चाललेली ही घालमेल तिच्या आई ला सांगितली . तर, आईच उत्तर असे होते की ....नवीन नात्यात अस वाटणे ....साहजिकच आहे .त्यामुळे हळु हळु सगळ व्यव्स्तीथ होईल ...तु ....फार काळजी करू नको .पण ...हळु हळु व्यव्स्तीथ होण्या ऐवजी सगळ बिन्ग्ढ्त च गेल . आदी दोन दोन दिवस अरोही ला फोन करत नसे .आणि अरोही बिचारी वाट बघत बस्याची .आणि मग जेव्हा ...अरोही त्या बदल विचारायची ....तेव्हा दोघांची भांडणे व्हायची . आदी ला ही आपल चूक्त्य अस वाटायचे .पण, त्याच्या ही मनाचा थोडा गोंधळ व्हयचा .आपल काय चूक्त्य हे त्याला सुधा कळत नव्हते .
शेवटी अनेक संकटे पार करत अरोही आणि आदी च नात आता लग्ना पर्यंत आले .आता दोघांच्या ही घरात लग्नाची तयारी सुरू जाहली . दोघांच्या ही मनात लग्नाविष्यि प्रचंड ओढ होती .दोघांच्या ही मनात एकच।विचार चालू होते . पण वेगवेगळ्या पध्तीने .....आदी चा स्वभाव खूप सम्जूदार होता .... तो कोणतीही गोष्ट खूप चेलेंजिंगली घय्चा ....एखद्या व्यक्ती च्या स्वभावाचा सखोल अभ्यास करायचा . एखद्या व्यक्तीला त्याच्या दोष्या सकट स्वीकरय्चा . अरोही चा स्वभाव आदी पेक्षा थोडा वेगळा .......तिचा एकच नियम होता ....जर आपल्याला एखाद्याची गोष्ट पटली नाही ...तर, तिथून लांब निघून जायचे . आदी ची आणि तिची भांडणे व्हायला लागल्या पासून ती आदी पासून जरा दूरच वागत होती .
लग्नाचा दिवस उजाडला .....अरोही नटुन थाटून तयार होती .अगदी लगेच नजर लागावी अशी .....घरात माणसांची लगबग चालू होती . पण अरोही च आजचा रूप बघून मात्र तिच्या पायाशी जीव काढून ठेवावा ....अस कुठल्या ही मुलाला वाटेल ... ... सगळे अरोही ची आदी च नाव घेऊन मस्करी करत होते . पण, अरोही मूड मात्र ऑफ होता .त्या सुंदर साडीत तिचा पडलेला चेहरा चांगला नव्हता दिसत .जणू तिच्या सौंदर्यात फिके पणा आहे, असच वाटत होत . ती च सतत लक्ष तिच्या फोन कडे होते . ती असा विचार करत असतांनाच अचानक फोन वाजला . अरोही ने पटकन फोन उचलला .आदींचा फोन होता . दोघांचे ही बोलणे जाहाले .अदीशी बोलून अरोही ला खूप बरं वाटल .पुन्हा तिच्या चेहऱ्यावर ते हरवलेले गोड हसू आले .अरोही आनंदी मनाने लग्नाच्या मांडवात जायला निघाली .तिचा तो गोड हसरा चेहरा पाहून तिच्या आई वडिलांना ही खूप छान वाटल .
अरोही लग्न मांडवात येताच सगळ्याची नजर तिच्यावरच खिळून राहिली .थोड्या वेळाने आदींची गाडी लग्न मांडवा कडे आली . नवरा मुलगा आला म्हणून सगळी कडे एकच गडबड उडाली .मग अरोही कडील काही बायकांनी जाऊन नवरा मुलाचे पाय धुतले . मग नवरा मुलाला मंडपात प्रवेश मिळाला . ढोल ताशे वाजू लागले .अरोही ने खिडकीतून हळूच डोकावून पहिले . आपल्या अयुषचा जोडीदार हा आपल्याला आपल्या पुढील अयुषात साथ देणार सुखात दुःखात साथ देणार .
थोड्या वेळाने अरोही आणि आदित्य च्या सख्र्पुड्याच्या कार्यक्रमाला सुरवात जाहली .मग हळद मग लग्न....लग्नाचे एक एक विधी पार पडत होते .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED