थोडासा प्यार हुवा है, थोडा है बाकी... - 11 - अंतिम भाग Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

थोडासा प्यार हुवा है, थोडा है बाकी... - 11 - अंतिम भाग

अरोही ने त्या कपटट्ल्या गोष्टी घेतल्या ...आणि बँग भरली ....आणि दुसऱ्या दिवशी तिने आदीच घर गाठले . अरोही ला अचानक घरी आलेले ..आणि ते ही एकटीने बघून आदींच्या आई ला आश्चर्य च वाटले. आणि जास्त आश्चर्य तर तिच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास पाहून .....
अरोही घरी आली ....तेव्हा आदींची आई आणि बहीण दोघी तिथेच होत्या .. .... अरोही आलेली पाहून सूध्हा त्यानी तिच्याकडे लक्ष दिले नाही ....मग अरोही ही त्याच्याकडे लक्ष न देता . निघून गेली . गेली ती सरळ बेडरूम मधेच शिरली ... तीने कपाट उघडले . आणि कपाटात तिच्या आवडीचे कपडे, वस्तू, पुस्तके ....जी तिने माहेरावरून आणली होती .ती ती व्यव्स्तीत ठेवत होती .
ते सगळ ठेवतांना तिच्या हातात एक पुस्तक लागले .ते पुस्तक पाककला वर होते . अरोही ने हे पुस्तक लग्नाच्या आधीच आणले होते .तिला नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड होती . ती त्या पुस्तकाची पाने चाळू लागली . अचानक तिच्या डोक्यात एक युक्ती आली .ती लगेच किचन मधे गेली .तो पर्यंत तिच्या सासूबाई आणि नन्द बाहेर निघून गेल्या होत्या ...आता तर अरोही ला खूपच आनंद जाहला . आता ती मनमोकळे पणाने तिचे काम करू शकणार होती . अरोही ने किचन मधली तिची लाडकी हत्यारे काढली ... तिची लाडकी कढई, चमचा ....ई तर तिची भांडी ..... अरोही चे जणू ...ते त्या घरात सोबती होते . तिने मस्त पैकी तिची अव्ड्तिचि पनीर ची भाजी बनवली ....आणि ती भाजी बनवताना एक वीडियो काढला .आणि सोशियल मीडिया च्या साईट वर टाकला . बघता बघता त्यला खूप लाइक्स मिळाले ..असेच ....एक एक करता तिने कितीतरी वीडियो बनवून सोशीएल मीडिया वर टाकले ...आणि हळू हळू एकामागून एक ते प्रसिध्द ही जाहाले ....आता अरोही चा वेळ छान जाऊ लागला .तिचे राहणीमान ही बदलू लागले होते .आता ती आरोग्या कडे ही लक्ष देऊ लागली होती .सकाळी लवकर उठून व्यायाम करणे .हेल्ती जेवण करणे .सकाळ चा पेपर वचाणे... घरातील सगळी कामे करणे ... आणि पैसे कमावण्यासाठी ऑनलाईन काम करणे ..अरोही पैसे जरी कमी कमावत असली ...तरी स्वतःचा खर्च भागेल ऐत्का नक्कीच कमावत होती .तिचा तो आत्मविश्वास बघून ...आदी ही तिच्यावर खुश राहू लागला .दोघच्यातील प्रेम वाढले ....आणि एक दिवस अरोही गरोदर असलेली बातमी मिळाली . ही बातमी ऐकून आदी आणि अरोही दोघानाही तितकाच आनंद जाहला . आपल्या अयुषात आता सगळे व्यवस्थित जाहले आहे .पण ....त्यांना कुठे माहीत होते .थोडासा प्यार हुवा है...... थोडा है बाकी ....आता अरोही च M.A. पण पूर्ण होतच आले होते .त्यामुळे तिला आता नोकरी च्या ही अनेक संध्या होत्या . पण ...पोटात वाढणारा तिचा वंश ही होता .तिला ही त्रस्स देणारी अनेक लोक होते . पण ..तरीही बाळ आणि शिक्षण तिला दोन्ही पूर्ण करायचे होते .
पण जेव्हा पासून बाळाची चाहूल लागली होती ...तेव्हा पासून आदी जरा जास्तच अरोही ची म्हणजे तिच्या बाळाची काळजी घेऊ लागला होता . हे नको करू, ते नको करू ....अस नको वागू ... पहिल अरोही ला हे सगळ खूप आवडायचं .... पण हळू हळू अरोही ला समजल की, तो हे सगळ बाळा.l
lसाठी करतोय ...म्हणजे बाळा साठी तो खूप पज्जसीव होतय ...मी जर घरच्या बाहेर पडले ,तर उन्हामुळे मला स्न्स्ट्र्रोके होईल..... म्हणून मग मी बाहेर पडायचे नाही ....बाळा ला त्रस्स हौएल ...म्हणून मी कडू कारली खायची नाही .
बाळाला त्रस्स हौएल, मी रात्री उशीरापर्यंत अभ्यास करायचा नाही ....अस का ....अरोही ला आदीच काहीच कळेना ... तो हे सगळ प्रेमापोटी करत होता ...हे तिला मान्य होत .पण, ह्या सगळ्याचा तिला आनंद होण्यापेक्षा तिला त्रस्स होत होता ...आणि सगळ्यात जास्त तिला आश्चर्य वाटत होत ...की, आदी असा वग्तौय ...हो ....कधी कधी तो थोड विचित्र वागतो हे, अरोही ला मान्य होत ...पण ..एवढे विचित्र ...तिला आदित्य च्या वागण्यावर विश्वासच पटत नव्हता . पण ....कदचित येणाऱ्या बाळा मुळे हा अस वागत असेल ...अस, अरोही ला वाटत होते ...पण ....दिवसेंदिवस त्याच विचित्र वागण वाढतच गेले ..बरं, हे सगळ घरातल्या कोणालातरी सांगावे ...तर तस ही कोणी तिच्या घरात नव्हते . मग, काय ...शेवटी व्यतगून अरोही आपल्या माहेरी आली .
आता अरोही माहेरी गेली खरी, पण आदिला वाटू लागले ...पण सगळ काम धाम सोडून आपण तिची काळजी घेतोय ...पण तरीही ती आपल्याला सोडून माहेरी निघून गेली .तिला कधीच आपल प्रेम कळणार नाही का? नेहमीच ती अशीच वागते ....जेव्हा कधी प्रेमाचे दोन क्षण अयुषत येतात तेव्हा ..ही असच काहीतरी करते . आदी तिच्यावर खूप रागावला होता . अरोही ला तर हे माहीत सुढ्ह नव्हते की, आदी तिच्या अश्या अचानक माहेरी जाण्यामुळे दुखी होईल, रागवेल ...तिला तर वाटले होते की, आदी तिच्या अश्या जाण्यामुळे हिरमुसेल ,त्याला वाटेल आपल काहीतरी चुकलय. आपली आठवण काढेल .आणि आपल्याला नेह्य्ला येईल .प्रेमाने आपल्याला सॉरी बोलेल .आणि मग आपल्याला त्याच्या घरी घेऊन जयील .म्हणून ती बिचारी त्याची वाट बघत बसली होती .आणि आदीला ही तिच्या शिवाय काही करमत नव्हते .शिवाय आता तर तिच्या पोटात त्याचे बाळ ही होते . त्याला त्या दोघांची आठवण येत होती . अरोही माहेरी येऊन पंधरा दिवस होऊन गेले होते .पण आदी काही तिला णेह्यला नाही आला .पण अरोहीची अचानक डेलिवरी जाहली .अरोही ला दोन जुळी मुले जाहली .अचानक आणि महिने पूर्ण न होता डेलिवरी झल्यमूले तिची आणि बाळाची प्रक्रुती चिंताजनक होती .पण त्यांवर ही तिने मात केली .आणि ती बरी जाहली . अरोही च्या घरच्यांनी आदी ला आणि त्याच्या घरी अरोही ची बाळाची खबर दिली . सगळ ऐकून आदी धावत पळत आला .पण ...अजून त्याच्या मनात अरोही विषयी राग होता .उलटा तो आणखीन वाढला . अरोही अशी माहेरी आली, आणि म्हणूनच बाळांना असा त्रस्स जाहला .पण ...तस काही त्याने तिथे दाखवले नाही .तर, अरोही ला अस, वाटत होते की, आदी ची आता मला आणि मझ्या बाळांना गरज आहे . तर, आदी ने आता पूर्ण वेळ मला द्यावा .मित्रानो आपल्या आयुष्यात असच ...होत असत ..प्रेम खूप असत ...पण गैरसमज ही तीत केच असतात .त्यामुळे आपल्या जोडीदाराला समजून घ्या ...त्याला एखद्या चुकिसठि माफ करा ....आपल प्रेम वाढवा .....खुश राहा ...आनंदी रहा .आता अरोही आणि आदींची भांडणे तर काही कमी होणार नाही . कारण जिथे प्रेम तिथे भांडणे ......भांडा खूप खूप भांडा फक्त एकमेकांना सोडून जाऊ नका .अरोही आणि आदी ह्याची भांडणे संपली ... त्याच्या मुलाची तब्येत ही चांगली जाहली .अरोही आता स्वतंत्र नोकरी करू लागली .मूल आणि घर, नोकरी व्यव्स्तीथ संभाळत होती .सासूबाईंच आणि नंदाच आता फार काही चालत नव्हते .आदी आणि अरोही दोघंही आता ठरवले होते, की जर आपल्याला एकमेकांच काय आवडल नाही तर ते एकमेकाना बोलून दाखवायचे ....स्वतःच गैरसमज करून घयचा नाही ......आणि एकमेकांच्या प्रेमात परत परत पडायचे.