Love is an inseparable bond books and stories free download online pdf in Marathi

प्रेम एक अतूट बंधन

अस म्हणतात कि प्रेमाचा आणि वयाचा किंवा जातीपातीचा काहीही संबंध नसतो आणि प्रेम कोणाला कुठेही कधीही कोणाशीही होऊ शकत. एखाद्या मुलाच किंवा मुलीच लग्न जुळलेल असताना ते दोघे प्रेमात पडणे शक्य आहे का? तर हो ते दोघे लग्न जुळलेल असतानाही प्रेमात पडू शकतात. कारण प्रेमात पडायला कोणत्याही प्लानिंग किंवा कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही लागत ते तर एका नजरेमध्ये होत एकमेकांची मन एका नजरेत जुळून येतात.

ही कहाणी आहे Lockdown मधली सुहास आणि गौरीची सुहास हा अमेरिकेमध्ये हॉटेल management चा course करत असतो आणि त्याला कुकिंग चा सुद्धा छंद असतो. अचानक तो भारतात येतो आणि त्याच्या घरी जायला निघालेला असतो तेवढ्यात त्याला दिल्ली Airport वर समजत कि भारता मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २१ दिवसाचे Lockdown केले आहे आणि त्याची Flight पण cancel झाली होती मग त्याने त्याच्या आई बाबांना फोन केला आणि सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर त्याच्या बाबांनी त्याला त्यांच्या मित्राकडे जायला सांगितले त्यांच्या घरी लग्न आहे तू ते लग्न अटेंड कर आणि नंतर सगळ चालू झाल्यावर घरी अस सांगितल सुहास त्याच्या बाबाच्या मित्राचे घर शोधत शोधत जातो तेव्हा त्याला समजत Lockdown मुळे लग्न पुढे ढकललं आहे. तेव्हा त्याला तिथे गौरी भेटते त्याला पहिल्या नजरेमाध्येच ती आवडलेली असते. पण तीच लग्न जमलेलं आहे म्हणून सुहास त्याच्या भावना नाही दाखवत. संध्याकाळी गौरी टेरेस वर तिच्या फिओन्से सोबत फोन वर बोलत बसलेली असते तेवढ्यात तिथे सुहास येतो तो पण त्याच्या मम्मी सोबत बोलत असतो पण आवाजाचा प्रोब्लेम असल्यामुळे तो खुप जोरात बोलत असतो सुहास आणि गौरी भेटतील तिथे भांडत असतात गौरी सुहास ला विचारते तुला काय मुलींना एकटक बघण्याचा आजार आहे का त्यावर सुहास तिला म्हणतो तुला काय लपून बसण्याची सवई आहे का आणि दोघेही एकमेकांकडे बघून हसतात.

सकाळी मार्केटला जायचे असते त्यामुळे गौरीच्या भावाला गौरीची मम्मी भाज्या आणायला सांगते पण गौरीचा भाऊ नकार देतो आणि गौरी मार्केटला जाण्याला जिद्द करत असते आणि तिची मम्मी तिला एकात सोडायला नको म्हणत असते तेवढ्यात तिथे सुहास येतो गौरीचा भाऊ म्हणतो गौरी एकटी कुठे आहे सुहास पण आहे न तिच्या सोबत तो जाईल मार्केट ला आणि सुहास ला न इलाजाने मार्केटला जाव लागत गौरी तिची स्कुटी चालवत असते आणि तिने केस मोकळे सोडलेले असतात आते ते सुहासच्या डोळ्यात जात असतात म्हणून सुहास त्याच्या तोंडाचा रुमाल सोडतो आणि गौरीच्या केसांना बांधतो आणि गौरीला म्हणतो हे तुझे केस माझ्या डोळ्यात गेलेले चालतील पण तुझ्या डोळ्यात गेले तर आपल्याला दोघांनापण हॉस्पिटलमध्ये जाव लागेल आणि मला हॉस्पिटलमध्ये जायची अजिबात इच्छा नाही त्यावर गौरी म्हणते तुला मी हॉस्पिटलमध्ये तर नाही पण माझ्या रेस्टॉरंट मध्ये एकदिवस नक्की नेईल रस्त्याच्या पलीकडे असलेल त्याचं रेस्टॉरंट सुहास ला दाखवते तेवढ्यात ते मार्केट मध्ये येतात आणि भाजी घेण्यासाठी लाईन मध्ये उभे राहतात त्यांचा नंबर आल्यावर ते भाजी घेतात आणि तेव्ह सुहास ला ती तीच All India Trenchancy च स्वप्न सांगते तिला त्यांच्या रेस्टॉरंट च्या Trenchancy सगळीकडे चालू करायच्या असतात आणि सुहास विचारतो लग्नानंतर तुला जमेल का हे आणि सगळ्यात important तुला तुझ्या घराचे Permission देतील का त्यावर गौरी म्हणते गौतम तसा खूप ओपेन Minded आहे तो माझी एवढी Wish तर पूर्ण करूच शकतो आणि त्यानंतर ती म्हणते तुला पण cooking आवडते ना आम्हाला पण दाखव तुझा cooking चा Talent त्यावर सुहास गौरीला विचारतो तू मला Challenge करतेस का गौरी म्हणते हो असच समज आणि ते दोघे सगळ समान घेऊन घरी जातात घरी गेल्यावर दोघे किचेन मध्ये जातात आणि आपापल्या रेसिपी बनवण्यासाठी तयार होतात तेव्हा गौरीची छोटी बहिण त्यांचा व्हिडिओ शूट करत असते ते स्वयपाक करताना सुद्धा भांडत असतात.

दोघांच्याही डिश बनवून झाल्यावर गौरीच्या आजीला सर्व्ह करतात आणि आजी टेस्ट करून सांगतात कि सुहास ने खूप छान जेवण बनवल आहे. जेवण झाल्यावर सगळे जन लुडो खेळत बसलेले असतात तेव्हापण सुहास आणि गौरी एकमेकांकडेच बघत असतात त्याचं हे मैत्रीच नात थोड पुढे चाललेलं असत संध्याकाळी ते दोघ टेरेस वर भेटतात कॉफी साठी गौरी चांदण्यांकडे बघत बसलेली असते सुहास येतो आणि तिला म्हणतो तुला पण चांदण्या बघायला आवडतात का तेव्ह गौरी सुहासला म्हणते मला चांदण्यामधल तस काही माहिती नाही पण मला चांदण्या बघायला आवडतात त्यानंतर सुहास गौरीला चांदण्याबद्धल सगळी माहिती सांगतो तेव्हा गौरी त्याला एक प्रश्न विचारते कि हे तारे आपल्याला आयुष्यात रस्ता दाखवतात का त्यावर सुहास सुहास उत्तर देतो मला माहित नाही पण हे तारे आपल्याला आयुष्यामध्ये मार्गदर्शन करतात. त्यानंतर दोघे झोपायला जातात गौरी आपल्या रूममध्ये जाते तेव्हा तिची छोटी बहिण तिला विचारते Lockdown मध्ये बाबांना खूप Loss झाला असेल ना त्यावर गौरी तिला म्हणते तू कधीपासून profit Loss चा विचार करायला लागलीस त्यावर तिची बहिण म्हणते मी पण या घराचा एक सदस्य आहे न त्यामुळे विचार करावा लागतो. त्यानंतर गौरीला तिची बहिण म्हणते मी न बाबांचा खर्च वाचवायचा विचार करत होते गौरी तिला विचारते ते कस मी न तुझ्या लग्नाच्या मंडपात मी पण लग्न करते बाबांचा खर्च पण वाचेल आणि त्यांच्या डोक्यावरून एका मुलीच्या लग्नच ओझ पण कमी होईल गौरी तिला विचारते आणि हे ओझ कोणाच्या डोक्यावर ठेवणार आहेस तेव्हा गौरीची बहिण सुहासच नाव घेते आणि म्हणते तो खूप चांगला dashing मुलगा आहे आणि घरात सगळ्यांनाच पसंत पण आहे मग काय हरकत आहे त्यावर गौरी म्हणते तू काही पण बोलतेस न तो तुझ्या type चा नाही त्यावर गौरीला चिडवण्यासाठी तिची बहिण म्हणते तुला का एवढी जेलेसी होतीय का तुला करायचं का लग्न अस म्हणून त्या दोघी झोपतात.

सकाळी गौरी लवकर उठते आणि एका रेसिपीचा व्हिडीओ बनून सोशल मिडीयावर पोस्ट करत असते त्यानंतर दोघे पण नसता झाल्यानंतर त्यांचा जुना व्हिडीओ जो त्यांनी पोस्ट केला होता तो बघून हसत असतात गौरीला अचानक आठवत कि आपण आपल्या फीओन्सेला फोनच नाही केला म्हणून गौरी गौतमला call करते आणि त्याला सुहास बद्धल सांगते गौरीचा फिओन्से अचानक नवीन मुलाच नाव ऐकून हादरतो आणि कोण आहे तो अस तिला विचारतो तेव्हा ती सुहासबद्धल सगळ सांगते त्यानंतर गौतम गौरीच्या बाबालाच दोषी मानतो कि त्यांनी अस कोनालापण कस घरात ठेऊन घेतल, त्यावर गौरी म्हणते एकमेकांच्या गरजेला पडण्यातच तर खरी आपुलकी असते न आणि गौरी गौतमला तिच्या स्वप्नाबाद्धाल सांगते ते ऐकून गौतम तिला तिची स्वप्न विसरायला सांगतो आणि फक्त तुझ्या लग्नाचा विचार कर अस सांगतो हे ऐकून गौरी म्हणते मला मम्मी बोलावतेय मी तुला नंतर call करते तेवढ्यात तिथे सुहास येतो कॉफी घेऊन आणि ते दोघे टेरेस वर गप्पा मारतात त्यांनाही माहिती नसत ते कधी जवळ आले ते पण एकमेकांपासून दूर जान त्यांना आत्ता शक्य नव्हत गौरी आणि सुहास मध्ये न कळत कॉफी पितापिता एकमेकांना huge करतात आणि त्या दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाबाद्धाल जाणीव होते. पण लगेच ते एकमेकांपासून लांब होतात थोड Guilty झाल्यासारखं वाटत दोघांनापण पण परत ते एकमेकांकडे बघून हसतात दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीचा होणारा नवरा तिच्या घरी येतो तेव्हा सुहास आणि गौरी दोघेही खूप घाबरतात आणि सुहास ला वाटत कि आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत गौरीची आई सुहास आणि गौरीच्या फिओन्से ची ओळख करून देणारच होती तो पर्यंत गौतम म्हणतो मी याला ओळखतो सुहास बरोबर न मी गौरीकडून खूप ऐकल आहे तुझ्याबाद्धल तेवढ्यात गौरीची बहिण म्हणते तुम्ही Low का तोडला सरकारने सांगितल होत न कामाव्यतिरिक्त घराबाहेर नाही जायचं म्हणून त्यावर गौतम म्हणतो गरजेच होत म्हणून तर बाहेर पडलो न कधी कधी Low पेक्षा Love जास्त महत्वाच असत. अस म्हणल्यावर सुहास चा चेहरा पडतो गौरीची आई म्हणते चला आपण जेवण करून घेऊ या तुम्ही फ्रेश व्हा मी जेवण वाढते जेवण केल्यावर गौरी तिची रूम आवरत असते गौतम गौरीच्या रूम मध्ये येतो आणि तिला एक गिफ्ट आणलेलं असत ते दोतो पण गौरी खूप वाईट वाटल होत कि लग्नानंतर गौतम तिला तिची स्वप्न विसरून जायला सांगत होता गौतम गौरीला म्हणतो मी नाही आत्ता राहू शकत तुझ्याशिवाय मी बाबांना बोलतो जास्त काही नाही पण छोटासा कार्यक्रम करू आणि उरकून टाकू त्यावर गौरी म्हणते तू अजून पण माझा विचार नाहीस करत मला साध काय वाटतंय हे पण नाही विचारल तू त्यावर गौतम म्हणतो मग आत्ता विचारतो ना मग काय वाटतंय आमच्या होणाऱ्या बायकोला त्यावर गौरी म्हणते मला अस वाटत कि मी माझे स्वप्न नाही विसरायला पाहिजेत लग्नानंतर हे ऐकताच गौतम रागाने म्हणतो एवढच प्रेम आहे तुला तुझ्या कुटुंबावर तर माझ्यासोबत लग्न का करतेस हे ऐकून गौरीच्या डोळ्यात पाणी येत त्यानंतर गौतम गौरीला समजावत म्हणतो कि लग्नानंतर सगळ्यांनाच बदलाव लागत आणि आत्तातर एकटाच जातोय पण पुढच्या वेळेस सोबत यायला तयार राहा. अस म्हणून तो तिथून निघून जातो.

गौरीच्या मनात फक्त हाच विचार चालू असतो कि मीच का माझे स्वप्न विसरायचे आणि मुलींनाच का सारख बलिदान द्याव लागत त्यानंतर गौरीला सुहास च बोलन आठवत तो मुलींची खूप रिस्पेक्ट करत असतो आणि त्यांच्या स्वप्नांचा पण आदर करत असतो मग तिच्या मनात सोहम बद्धल भावना वाढतात ती विचार करते कि मी जर सोहम सोबत लग्न केल तर तो मला समजून पण घेईल आणि मला कशाचा त्याग पण नाही करावा लागणार असा विचार करून ती संध्याकाळी टेरेस वर सुहास साठी कॉफी घेऊन जाते आणि सुहास चा हात हातात घेऊन म्हणते तुला काय विचारायचं आहे का सुहास मन हलवत नाही म्हणतो आणि सुहास गौरीला विचारतो तुला काय सांगायचं आहे का गौरीपण नाही म्हणते सुहास म्हणतो आपण बोलण्या विचारण्यासाठी चुकीची वेळ निवडली आहे आणि सुहास म्हणतो तू मला एकदा विचारल होत न कि या चांदण्या आपल्याला आयुष्यात रस्ता दाखवतात का मला आज अस वाटतंय कि या मला रस्ता दाखवतात आणि या म्हणतात कि मला आत्ता निघायला हव मी ई पास साठी अप्लाय केल आहे सकाळी निघून जाईन मी हे ऐकताच गौरीच्या डोळ्यात पाणी येत सुहास टेरेस वरून निघून जातो आणि सकाळी जाण्याची तयारी करतो जाताना तो सगळ्यांना भेटतो पण त्याला गौरी दिसत नसते तो गौरीलाच शोधात असतो पण गौरी नाही खाली येत गेट मधून बाहेर जाताना गौरीची बहिण गेट वर येते आणि म्हणते गौरी नाही येणार तिची वाट नको बघू गौरी त्यांच्या बाल्कनी मधून सुहास ला जाताना बघत असते आणि रडत पण असते सुहास तिथून निघून जातो आणि घरी येतो घरी आल्यावर पण एकदम शांत शांत असतो कोणासोबत बोलत नाही एकटा एकटा असतो आणि गौरीचे FB वरचे फोटो बघून तिला मिस करत असतो एक महिन्यानंतर तो US ला जाण्याबाद्धाल बोलतो आणि घरून US ला जाण्यासाठी निघतो Airport वर आल्यावर गौरीच्या बहिणीचा call येतो आणि ती सुहास ला खूप ओरडते ती म्हणते तुम्ही मुल काय समजता स्वताला एखाद्याच्या मनात स्वताबाद्धाल फिलिंग्स निर्माण करायच्या आणि परिस्थिती हाताबाहेर गेली कि तिथून पळून जायचं सुहास तू जर माझ्या दीदी वर खर प्रेम करत असशील तर तिला इथून घेऊन जा तू गेल्यापासून ती नुसती रडत असते कोणाशी बोलत पण नाही सुहास म्हणतो पण मी आत्ता US ला जातो आहे त्यावर गौरीची बहिण म्हणते US कुठे जाणार नाही पण तू जर नाही आला तर दीदी च काय होईल मला माहिती नाही तिच्या पुढच्या आठवड्यात लग्न आहे.

हे ऐकून सुहास विचारात पडतो कि त्याला काय करायला पाहिजे सुहास विचार करतो कि ती मुलगी असून तिच्या भावना दाखवतेय तर मला पण तिची साथ दिली पाहिजे आणि तो गौरीच्या घरी जातो आणि गेल्यागेल्या किचेन मध्ये जातो आणि गौरीची आवडती डीश बनवतो आणि त्या डिश चा सुगंध पूर्ण घरात पसरतो आणि तो सुगंध बघून सगळे किचेन मध्ये येतात गौरी सुहास ला बघून स्वताला नाही आवरू शकत गौरी सुहास ला huge करते आणि त्यला आपल्या मनातल्या भावना सांगते आणि तो पण त्याच्या मनातल्या भावना सांगतो त्यानंतर सुहास गौरीच्या बाबांकडे गौरीला मागतो आणि गौचे बाबा त्यांना permission देतात. गौरी म्हणते पण बाबा तुम्ही हे बोलताच गौरीचे बाबा म्हणतात तू तुझ्या फिओन्से चा विचार करू नको मी त्याच्या घरच्यांना मी आधीच सांगितल होत माझ्या मुलीला नाही हे लग्न करायचं गौरीचे बाबा गौरीला म्हणतात मला माझ्या पेक्षा जास्त तुझ सुख जास्त महत्वाच आहे. त्यानंतर सुहास त्याच्या Family ला समजावतो आणि एक आठवड्यानंतर गौरी आणि सुहास चे लग्न होते. आणि त्यांच्या प्रेमाला एक नवीन ओळख मिळते.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED