इंद्रजा - 2 Pratiksha Wagoskar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

इंद्रजा - 2

भाग-२अभि आणि बाकीचे पूर्ण हादरले होते......जिजाच्या डोळ्यात मात्र राग आणि खुप प्रश्न दिसत होते....जिजा.._ अभि$$ मी काहीतरी विचारल? मला तुझ्याकड़ूंन त्याची उत्तर अपेक्षित आहेत ती ही खरी..अभिजीत.._ हो,इंद्रा भाऊ म्हणजेच इंद्रजीत भोसले माझा मोठा भाऊ आहे...आणि नमन ला आपले प्रिंसिपल सर त्रास देत होते,कारण त्यानी एक्साम फीज अजुन भरली नव्हती त्याची परिस्थिति गरीब आहे म्हणून त्यात ते नमन च्या आईला खुप वाइट गोष्टी बोलले मग त्याने माझ्या भाऊ कडून हेल्प घेतली,माझ्या भाऊने प्रिंसिपल सराना मारल,आणि नमन ची फीज ही भरली....हे बग जिजा मला माफ कर दोन वर्ष तुझ्यापासुन मी हे लपवल कारण,तुला माझ्या भाऊचा राग ययाचा,तुला आधी कधीच सांगायची गरज नाही लागली,पण जेव्हा वाटल हिला आपल्या फैमिली बद्दल सांगाव पण तोवर तू माझ्या भावाच नाव काढला तरी चिडायला लागली होतीस,पन तुझा गैरसमज झालाय ग तू जे पाहिले आहेस त्याची दूसरी बाजू आहे आणि जिजा मला तुझ्यासरख्या चांगल्या बेस्टीला गमवायाचा नव्हतं...मला दूसरा पर्याय नाही दिसला म्हणून मी खोट बोलो😔जिजा खरे मित्र सापडायला भाग्य लागत आणि मला माझ भाग्य पुसायच नव्हतं.....प्लीज मला माफ कर...😢जिजा.._ बास$$$ तरी तू खोट बोलला आहेसच ना...आणि तुला माहित आहे मला नाही आवडत खोट...तूच अस वागलास आणि मी....त्याने माझ्या डोळ्यासमोर भ भ....शीई...
(जिजा तिकड़ूंन जाऊ लागली)निलांबरी.._ जिजा....जिजा...थांब ना ग....अजिंक्य.._ आय थांब ना..कवरी फास चालत ही..शेवटी रागवुन गेली...अभिजीत.._ शिट् यार..जिजाला गमावल मी😢ती अजूनही ती घटना नाही विसरली..😢आणि त्याची शिक्षा मला मिळत आहे...नीलांबरी.._ अभ्या शांत हो,अस काही नाही होणार,जिजाला जरा वेळ दे ती शांत झाली की बोलेल..आणि अरे तिने तिची फ्रेंड गमावली आहे,ति कस विसरु शकते...आपण तरी कुठे विसरलोय तिला...?😢अभिजीत.._ ह्म्म्म ते आहेच,पण तिचा यात गैरसमज झालाय😢ती घटना आणि माझा भाऊ याचा काही सबंध नाही...जिजा खुप रागात चालू लागली........तिला आतून खुप वाइट वाटत होता की अभि तिच्याशी खोट बोलला.......ती घरा आधिच्या एका बागेत जाऊन बसली.......जिजा.._ अभि अस कस खोट बोलू शकतो...मार्ग नसला की खोट बोलायच हेच कस सूचत यान..आणि त्या गुंडाला तर मी कधीच नाही विसरु शकत,तो आणि त्याने जे केला ते सुद्धा नाही विसरु शकत....
(जिजा काहीतरी विचार करत म्हणाली..)*********एक वर्षाअधि************एक वर्षा अधीची गोष्ट जरा वेगळी होती.......आपली जिजा तेव्हा बारावीला होती......या चार जनांच्या ग्रुप मधे अजुन एक मुलगी होती, तीच नाव भाग्यश्री.......जिजाची खास मैत्रीण जशी निलु होती तशीच ही भाग्या सुद्धा होती म्हणजेच जिजाची भागूबाई......या सगळ्यांचा एकमेंकावर खुप जीव होता.....भाग्या सारखी मस्तीखोर त्यांच्या ग्रुपमधे एक्टीच.......तिचा हिंदीचा खुप प्रॉब्लम होता तरीही खुप आत्मविश्वासाने ती हिंदी बोलायची😂.....तिच्या मस्तीमुळे सगळे शिक्षक दंग झाले होते.....नेहमी सारख आज ही जिजा आणि भाग्या प्रिंसिपलच्या केबिन मधे होत्या...जिजा.._ आ ब,सर व्हाट्स दी मैटर?प्रिंसिपल सर.._ मिस जिजा तुम्ही विचारत आहात मैटर क़ाय आहे?....जरा काकड़े सरांकड़े बघा...क़ाय हालत केले त्यांची तुमच्या सहेली भाग्यश्री परब ने..भाग्यश्री.._ कस बघनार सर,वो तो घुमके उभे है ना..😂
(ति त्यांना चिडवत म्हणाली...)प्रिंसिपल.._ बघा बघा माझ्यसमोर उभी राहून पन जीभ कशी चालवते..जिजा.._ भागु..😡
(जिजा तिला डोळे दाखवत म्हणाली.)भाग्यश्री.._ अरे बापरे,तवा तापलाय गप्प बसलेला बर..जिजा.._ स सर,काकड़े सर जरा आमच्याकडे वळा ना..क़ाय झाल आहे..प प्लीज...काकड़े सर.._ बग जिजा क़ाय केल आहे भाग्यश्रीने...
(सर तिच्याकडे वळून पाहतात,त्यांचा लाल झालेला नाक बघून जिजा हसू लागते😂)जिजा.._ hahahaha सर तुम्ही तर जोकर दिसताय😂काकड़े सर.._ प्रिंसिपल सर😢प्रिंसिपल.._ जिजा...जिजा.._ आ सॉरी सर,प पन हे झाल कस..काकड़े सर.._ क़ाय सांगू आता,भाग्यश्री ने गृहपाठ पूर्ण नाही केला म्हणून मी तिला शिक्षा केली तर तिने बदला घ्यायला म्हणून क्लासरूम बाहेर तेल ओतले आणि लेक्चर संपला तेव्हा बाहेर आल्यावर मी पडलो😢अन माझ नाक लाल झाल....😢जिजा.._ भागु...😡
(जिजा तिच्याकडे पाहत बोलली...)प्रिंसिपल.._ सांग जिजा आता क़ाय कराव हिचा,तूच हिची खास मैत्रीण आहेस म्हणून तुला बोलावून सांगितले आहे..बाकी कोणाला बोलवनार आम्ही...समज्व जरा हिला...जिजा.._ सॉरी सर हिची शेवटची चूक समजून माफ करा..मी माफी मांगते...सॉरी काकड़े सर..प्रिंसिपल.._ ठीके शेवटचा माफ करतोय,जा आता..


जिजा.._ थैंक्यू सर,चल भागु..भाग्यश्री.._ बाय सर,बाय लाल काकड़ी सर😂
(ति पळत जाताना बोलली)काकड़े सर.._ भाग्यश्री.....जिजा.._ क़ाय हे भागु,अस का करतेस तू अग तू आता अठरा वर्षाची आहेस आठ नव्हे🙄भाग्यश्री.._ मे क्या करूँ काकड़ी सर मला पूर्ण क्लास समोर नको ते बोले,ते पण खुन्नस काढतात..विनकारन ते काहीही बोलणार आणि मी गप्प ऐकून घेऊ..मग मी पण बदला नाही घेणार का?..तुझे तो पता है अपना हमरे का तुमरे का जैसा नही होता...जिजा.._ अग काकड़ी नाही काकड़े सर....आणि भागु तू स्टडी नाही केली तर ते बोलनारच ना...प्लीज लक्ष दे अभ्यासकडे...आणि ते हमरे का तुमरे का सोड अभी...भाग्यश्री.._ बर बाई..😂जिजा.._ हम्म😂नुसते कांड करायचे बस..


भाग्यश्री.._ मग कांड करने में बड़ा मजा है😂


जिजा.._ हे नारायणा😂कस होईल हिचा..


भाग्यश्री.._ नारायण म्हणतो जिजा सोबत है तो क्या गम..जिजा है तो सही है..😂😚💘


जिजा.._ वेडी😂पण तू तेल आनल कुठून?


भाग्यश्री.._😂अरे आपने दप्तर मै सब होता है😂


जिजा.._ देवा रे😂


***********************


आज भाग्यश्री चा वाढदिवस,म्हणून तिच्या ग्रुप नी तिला सरप्राइज द्यायचा ठरवले होता......


भाग्यश्री.._ गुड़ मॉर्निग आज्या,अभि....


अजिंक्य.._ हाय!! गुड़ मॉर्निग भाग्या...हैप्पी बर्थडे..


अभिजीत.._ हैप्पी बर्थडे भाग्या...☺️


भाग्यश्री.._ थैंक्यू दोस्तानो...पन जिजाबाई आणि निलु दिसत नाही कुठे?


अभिजीत.._ आज आल्या नाहीत त्या..


भाग्यश्री.._ क्या यार हमरा आज वाढदिवस है और मेरी खास मैत्रीण इधर नही,हमका बुरा लग रहा है,😢
(नौटंकी कुठली😂😚हिंदी बघा बर्थडे गर्ल ची😂)


अभिजीत.._ अग तू उदास होऊ नकोस ग बघू ना त्यांचा फोन येईल तुला..थोड़ वाट पहा..


भाग्यश्री.._ ठीक है बघते है..बर मी जाते लेक्चर आहेत माझे...


अजिंक्य.._ हु बाय...


अभिजीत.._ सॉरी भाग्या आता उदास आहेस नंतर खुप आनंदी होशील...


पूर्ण दिवस भाग्यश्री अशीच घालवते.......तिला वाटत की जिजा आणि निलु तिचा बर्थडे विसरले......सगळे लेक्चर संपवून ती बाहेर आली.....तेवढ्यात मागून येऊन अभिने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली.....आणि तिला एका खोलीत घेऊन गेला....


भाग्यश्री.._ आ आ कक कोन आहे..? कोन आहे इकडे...छोड़ो मुझे...अरे मेरे को पता है मै अच्छी दिखती है मगर ऐसे करके मुझे घबराओ मत....


जिजा.._ वन$$$$...टु$$$....थ्री$$$....हैप्पी बर्थडे भागूबाई........
(जिजा तिची पट्टी खोलत बोलते..)


नीलांबरी.._ हैप्पी बर्थडे भाग्या...


भाग्यश्री.._ हे माँ माताजी,इतना मोठा सरप्राइज...😀तुम लोग नी किया...


जिजा.._ ह्यो म्हणून सकाळ पासुन आम्ही गायब होतो...तुला वाटल तुझा बर्थडे विसरलो...


भाग्यश्री.._ हाव ना😂सॉरी हु..


नीलांबरी.._ आणि क़ाय ग किती बड़बड़ करतेस,क़ाय तर म्हणे मै अच्छी दिखती है...तू क़ाय स्वतःला बार्बी डॉल समजती क़ाय...


भाग्यश्री.._ क्यो मैं चांगली नही दिखती क्या..बार्बी डॉल पेक्षा कमी आहे का मी...


जिजा.._ अरे तू तो जन्नत की परी है,मेरी डॉल..


अजिंक्य.._ अय्य बायानो आता टाइमपास कयाला करता चल केक काप लवकर...मना केक खायचय...


भाग्यश्री.._ हो हो😁


भाग्यश्री केक कापते.......मग सगळे मस्त डान्स करतात.......भाग्याच्या आवडते पदार्थ खातात.....ती खुप खुश होते......


जिजा.._ भागूबाई,कस वाटल सरप्राइज?


भाग्यश्री.._ खुप मस्त जिजाबाई..मी खुप खुश आहे आज..मी लकी आहे की माझ्याकडे तुमच्या सारखा फ्रेंडज ग्रुप आहे,लोकांनी आपल्या मैत्रीच उदाहरण घेतल पाहिजे..खरच तुम्ही सगळे ग्रेट आहात...तुम्ही नसता तर माझ्या सारख्या अनाथच कस झाल असते...क़ाय माहित


अभिजीत.._ ए पुन्हा अनाथ बोलली तू स्वतःला...,😑आम्ही आहोत ना..


अजिंक्य.._ अरे आपन तुझ्या मम्मी डैडीवाणी आहोत ना...आम्ही तुझी फॅमिली हाय न बे..


नीलांबरी.._ मग,पुन्हा अनाथ बोलू नको स्वतःला...


भाग्यश्री.._ ते काहीही असो पन मी खुप लकी आहे,तुम्ही लोक माझ जीव आहात...


जिजा.._ अग हो हो,बस आता इमोशनल ड्रामा...भागु ऐक मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आनल आहे..


भाग्यश्री.._ क़ाय अजुन एक गिफ्ट..


जिजा.._ हम्म हे घे...


भाग्यश्री.._ क़ाय हे? लॉकेट,वाव! यात तर आपल्या ग्रूपचा फोटो आहे..


जिजा.._ हो आता हे घाल,यामुळे आम्ही नेहमी तुझ्या जवळ आँसू...तुझ्या हॄदयाशी...


भाग्यश्री.._ थैंक्यू जिजा...तुम्ही अस पण माझ्या जवळ आहातच...बर चला मी निघते आता...बारा वाजले ग...


अभिजीत.._ थांब मी सोडतो तुला..


भाग्यश्री.._ नको रे मी जाईन..तुम्ही आता घरी जा..माझ कोणी घरी वाट नाही पाहत आहे....तुमच्या घरी वाट पाहत आहेत.....


जिजा.._ गप ग...तू नक्की एक्टी जाशील ना ग...


अजिंक्य.._ तू एवढ्या रात्री एक्टी..?


भाग्यश्री.._ अरे ये भाग्या किसी से डरती थोड़ी ना है,शेरनी है मै तो...अकेली जाने मै मजा है,तुझे तो पता है अपना हमरे का तुमरे का जैसा नही होता...


जिजा.._ हो माझी शेरनी,नीट जा पोहोचलीस ना कि आधी मला कॉल कर...


भाग्यश्री.._ जाते बाय!!


जिजा.._ भागु,येते म्हण ग...


भाग्यश्री.._ हो सॉरी...येते..


निलांबरी.._ बाय भाग्य..


अजिंक्य.._ बाय नीट जा


अभिजीत.._ बाय टेक केअर..


भाग्यश्री चार पावले पुढे जाऊन थांबली.......आणि मागे वळून त्यांना पाहू लागली.....जनु त्यांना ती डोळ्यात साठवत होती......मग ती निघुन गेली.....जिजाला तीच अस वागन जरा वेगळ वाटल......


अभिजीत.._ अरे तू कुठे चालली जिजा?


जिजा.._ म मी भागु सोबत जाते,तिला सोडून येते..मला ना जरा भीति वाटते तिच्याबाबतीत..


निलांबरी.._ अग त्यात भीति क़ाय..?


जिजा.._ डोन्ट नो,मी जाते...


अभिजीत.._ मग मी येऊ का..?


जिजा.._ नको जा तुम्ही घरी,मी जाईन बाइक वरुन घेऊन तिला...हु...बाय...


अजिंक्य.._ पोचलीव की कॉल कर...


जिजा.._ होय...


जिजा पळत रोड जवळ गेली........भाग्या अजुन ही स्टैंड वर उभी होती.......


जिजा.._ भागु..


भाग्यश्री.._ जिजा..?क़ाय झाल..


जिजा.._ मी तुला सोडायला येते चल..


भाग्यश्री.._ मी जाईल अग..तू एक्टी कशी येणार,एकतर घाबरट आहेस,त्यात उगाच तुला क़ाय झाल मग नको जा तू जास्त उशीर नको करू...


जिजा.._अरे तुझ्यासाठी मी जीव पन देईन...


भाग्यश्री.._ जिजा....
(तिने जिजाला मिठी मारली..)


जिजा.._ ए भागूबाई..थांब बाइक घेऊन येते,आज मस्त नाइट ड्रायव्ह करू...


भाग्यश्री.._ हो,कुठे आहे बाइक..?


जिजा.._ रोड पलीकडे...थांब आली...


भाग्यश्री.._ हम्म..


जिजा रोड क्रोस करत जात होती.......तेवढ्यात समोरून एक कार आली........कार ड्राइव्हरचा स्वतःवर ताबा नव्हता,गाड़ी त्याच्या कंट्रोल बाहेर गेली होती.......समोर जिजा उभी होती,तीच लक्ष नव्हतं......हे बघून भाग्यश्री पळत गेली आणि जिजाला बाजूला ढकळल........जिजा बाजूला पडली पन त्या कारने भाग्यश्रीला जोरदार टक्कर दिली.......आणि ती रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडली......जिजाला काही कळत नव्हतं,सगळ इतक्या पटकन झाल........ती भाग्यश्रीजवळ गेली आणि तिला उठवू लागली......जिजाने पाहिले,ती गाड़ी जराही न थांबता सुसाट निघुन गेली......जिजाला कळत नव्हतं क़ाय कराव,ती एक्टी तिला बाइकवरुन ही घेऊन जाऊ शकत नव्हती.......जिजाने पटकन फोन अभिजीतला लावला.......


अभिजीत.._ हैल्लो जिजा बोल,पोचलीस का?अग मी भागूला कॉल करतोय तर ती.....📱


जिजा.._ आआआ अभि भागु च भागुचा एक्सीडेंट झालाय,पप प्लीज लवकर ये ममम😫मला ककककक काही ससस सूचत नाही आहे.....लवकर ये📱


अभिजीत.._ क़ाय$$$$$ मममम मी आलो जिजा...आलो📱
(फोन ठेवत म्हणाला)


जिजा.._ भागु,भागु उठ ना...भागु...ए भाग्या कक क्या हुआ यार...😫😢


भाग्यश्री.._ ज ज जिजा...जज जिजा....
(ती अड़खळत बोलली...)


जिजा.._ हो ग बोल ना😫त तुल्ला काही होणार नाही हु...मी एम्ब्युलेंस बोलवले,आणि अभि पन येतोय..फक्त पाँच मिनिट थांब 😫भागु...अय्य्य बोल ना...भाग्या$$$$$$😫
(तिने तिचे हर्ट बिट्स पाहिले...तीच हृदय बंद झाल होता...)

************************


भाग्यश्रीच्या मृत्युनंतर जिजाने अन्न पाणी सोडल होता,जोवर ती कार आणि त्याचा मालक मिळत नाही तोवर ती स्वस्थ बसणार नव्हती....जिजाचे वडील सीनियर कॉन्स्टेबल होते,त्यांनी पोलिसात तक्रार केली.....त्यांच्या सीनियर इंस्पेक्टरने सीसीटीव्ही फुटेज मधुन गाडीचा नंबर मिळवला........आणि त्या माणसाला पोलिस चौकित बोलावल गेले.....


शिवराज.._ सर,कोणाची होती ती गाड़ी?


इंस्पेक्टर.._ ती गाड़ी इंद्रा भाऊची होती,मी बोलावल आहे त्यांना इकडे...ते आले की आपन पुढे पाऊल घेऊ...


शिवराज.._ इंद्रा...इंद्रा तोच ना ज्याची आपल्या शहरात मोठी कंपनी आहे..आणि त्याचे वडील आपले नगरसेवक आहेत ना?


इंस्पेक्टर.._ हो..तेच,मला वाटत नाही ते अस करतील,कदाचित त्यावेळी दूसर कोनी असाव,कारण कार ड्राइव्ह तेच करत होते हे नक्की नाही..


शिवराज.._ आपण शोध घेऊच ना...


जिजा.._ हो,आणि तो कोणीही असुदे बाबा,त्याला शिक्षा झालीच पाहिजे😫😡माझ्या भाग्याला त्याने हिरावुन घेतले आहे..त्याच्या एका चुकीमुळे आज ती आपल्यात नाही..जर तो एकदा तरी थांबला असता ना फक्त एकदा आणि आमची हेल्प केली असती😫तर कदाचित भागु जीवंत असती...बाबा...😭
(ती रडत म्हणाली)शिवराज.._ हो बाळा..शांत हो..त्याला शिक्षा नक्की होईल..😢


कॉन्स्टेबल.._ सर इंद्रा भाऊ आलेत बाहेर...


इंस्पेक्टर.._ पाठवा त्यांना..


समोरून इंद्रा आत आला आणि येऊन खुर्चीवर बसला.....त्याचा हा रुबाब बघून जिजाला अजुनच राग येत होता......तो एकदम शांत बसलेला होता,जनु काही घड़लच नाही.....


इंद्रा.._ हम्म इंस्पेक्टर काय झाल आहे? कोनी माझ्या विरुद्ध तक्रार केले..


इंस्पेक्टर.._ इंद्रा भाऊ मला सांगा काही दिवसाआधी रात्री बाराच्या दरम्यान तुम्ही S.B रोडला होतात का?


इंद्रा.._ अम्म्म आ आ ह हो होतो तर?इंस्पेक्टर.._ तुम्ही तुमच्या गाडिने एका मुलीला टक्कर दिली होतीत,आणि तुम्ही गाड़ी थांबवून तिची मद्त सुद्धा नव्हती केलित,यामुळेच आज ती मुलगी आपल्यात नाही....मला सांगा त्यादिवशी गाड़ी ड्राइव्ह कोन करत होता???इंद्रा.._ आ आ मीच करत होतो आणि माफ करा त्यावेळी मी नशेत होतो...त्यामुळे अस झाल असाव माझ्या ते लक्षात नाही आल....प्लीज माफ करा यासाठी....मी ते..जिजा.._ नाही$$$😡😫 तुला कधीच माफी नाही मिळणार..आणि तुला अस सांगताना जरा लाज नाही वाटत आहे नशेत होतास म्हणून अस झाल,अरे पन निदान गाड़ी थांबवून आमची मद्त तरी करायची होतीस जर,तू मद्त केली अस्ती तर आज माझी भाग्यश्री माझ्यासोबत असती😫😭....का? का अस केलास तू😭माझा जीव होती ती,बहिन होती माझी😭...तू नशेत होतास तर गाड़ी का चालवत होतास??...तुमच्या याच एका निष्कळजीपनामुळे आम्ही आमची मानस गमावतो😭..तुला मी कधीच माफ नाही करणार,तुझा हा चेहरा नेहमी लक्षात ठेवेंल मी😭...तुला तर याच काही पश्चाताप नाही मला तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे कस असेल आपल माणूस गमवायचा दुःख तुला काय माहित😭...आ आ आज मी तुला शाप देते तू तू कधीच सुखी नाही राहणार,या क्षणापासून तुझ्या आयुष्यात सगळ सुख सोयी असतील पण समाधान तुला कधीच नसेल,तू नेहमी समधान,आनंद,हसू यासाठी तड़पशील😢नेहमी तड़पशील$$$$,😭
(ती जोरजोरात रडत म्हणाली..)


जिजाचे शब्द ऐकून इंद्राच्या डोळ्यात पाणी साँचल.....पन तरीही तो शांत बसून तिला पाहत होता.....आणि जिजा मात्र त्याला रागात पाहत होती.......


आजवर कोणापुढे गप्प न बसनारा इंद्रा जिजापुढे गप्प बसला,हे पाहुन त्याचे साथीदार आणि पोलिस अधिकारी थक्क झाले.....तिच्या डोळ्यात पाणी पाहुन नकळत त्याच्या मनावर घाव बसत होते का ते नव्हतं माहित....


"यू तो किसीके आगे चुप न रहने वाला वो,
आज उसका गुस्सा देख चुप हो गया.."जिजा.._ इंस्पेक्टर अंकल,हा गुन्हा केल्याबद्दल काय शिक्षा आहे या माणसाला...सांगा$$$


इंस्पेक्टर.._ क एक वर्ष जेल आणि त्याच ड्राइविंग लाइसेंस कैंसिल होणार....


जिजा.._ करा कैंसल त्याच ड्राइविंग लाइसेंस...आणि जेल मधे घाला याला😠😢


इंस्पेक्टर.._ अग पण तो नगरसेवकचा मुलगा आहे..जर जेलमध्ये टाकले तर हल्ला होईल आणि....


इंद्रा.._ अम्म्म✋,इंस्पेक्टर शिक्षा भोगायला मी तयार आहे...तुम्ही तुमची कारवाही करा...


इंस्पेक्टर.._ अहो पण...ठीके..हवालदार ह्यांना लॉकअप मधे टाका...


मल्हार.._ भाऊ तुम्ही लॉकअप मधे☹️पण...


इंद्रा.._अम्म्म शांत रहा मल्हार...मला शिक्षा भोगु दे...शिवराज.._ जिजा,मिळाली त्याला शिक्षा चल आता..बस झाल,किती त्रास करुंन घेशील आता....


जिजा.._हम्म...


जिजा तिकड़ूंन जाऊ लागली.......जाताना तिने वळून इंद्रा कड़े पाहिले.......त्याला लॉकअप मधे असलेला पाहुन तिला आतून बर वाटत होता......इंद्रा मात्र जिजाचे शब्द कधीच विसरणार नव्हता.......तभी हुई नफरत से शुरुवात.......


*************वतर्मान**************तारा.._ दीदा,दीदा....
(तिला हलवून म्हणाली)


जिजा.._ आ आ आ अरे तारा तू तू आलीस?


तारा.._ दीदा मी केव्हाची आले,सगळी तुझी वाट पाहत आहेत तू इकडे काय करतेस..? काय झाल? Why you crying?....तुला भाग्या ताई आठवते का😢


जिजा.._ ह्म्म्म बाळा आठवायला विसरले कुठे मी तिला..? मी जरी हसत असते,मस्ती करत असते,नाचत असते तरी माझ्या नेहमी आठवणीत ती असतेच,मनात ती कायम आहे...तिला कधीच विसरत नाही मी,जरी हसताना दिसतेय ना मी तरी माझ्या डोक्यात विचार तिचा असतो...आनंदी असते मी कारण भाग्या नेहमी म्हणायची काहीही झाल तरी माणसाने तीच गोश्ट पकडूंन नाही ठेवायची पुढे जायचे सगळ विसरून....


तारा.._ हो दीदा..! तू उदास नको होऊ ती अपल्यासोबत नेहमी आहे...😢


जिजा.._ हो बाळा..बर चला जाऊंया घरी...


तारा.._ हो..


जिजा तारासोबत घरी जाते,तेव्हा समोर अभिजीत बसलेला असतो.....त्याला बघून जिजाला राग येतो....


जिजा.._ इकडे काय करत आहेस तू?


शिवराज.._ जिजा अग हो हो किती तो राग..अभि ने सगळ सांगितले आहे आम्हाला,मला वाटत यात त्याची काय चूक नाही...बाळा मी तुला कधीच अर्शी शिकवण नव्हती दिली की एकाच्या चुकीचा राग दुसऱ्यावर काढावा...


दिव्या.._ तू एकदा त्याची साइड ऐकून घे मग ठरव ना बाळा..


जिजा.._ बर,बोल अभि काय आहे तुझी बाजू..


अभिजीत.._ जिजा एक वर्षाआधि जेव्हा तू माझ्या भाऊला जेलमध्ये टाकले तेव्हा पोलिसांकडून समजल मला की तक्रार तू केलीस...तेव्हा मला कही समजतच नव्हतं कारण माझ्यासाठी तू ही महत्वाची आहेस आणि माझा भाऊ सुद्धा,तुला सत्य समजल असते तर तू कदाचित तेव्हाच माझ्याशी सबंध तोडले असते म्हणून मी ठरवले की सगळ शांत झाल की बोलेन तुझ्याशी...😢सॉरी जिजा...


दिव्या.._ पिल्लू माफ कर अभिला,चूक त्याच्या भावाची होती त्याची नाही,मग शिक्षा त्याला का??


शिवराज.._ हो बरोबर आहे..आणि बाळा आता त्या इंद्रजीतला पण माफ कर जमल्यास कारण त्याला शिक्षा मिळाली आहे त्याच्या गुन्ह्याची आणि पश्चाताप ही खुप मोठी गोश्त आहे....


तारा.._ दीदा,तू तर बोलायचीस ना,की क्षमा करायला शिकाव माणसाने...


जिजा.._ ठीके,अभि तुला माफ करते मी तस पन तुझी काय चूकच नाही....पन प्लीज तुझ्या भावाच नाव ही माझ्यापुढे नको काढू...आणि त्याला मी माफ नाही करणार....त्याच्यामुळे भाग्या आज आपल्यात नाही...


अभिजीत.._ सत्य वेगळ आहे ग..शिवराज काका प्लीज सांगा तिला...


शिवराज.._ हो बाळा,मी तुला किती महिन्यापासुन सांगायचे प्रयत्न करतोय पण तू नेहमी टाळतेस...


जिजा.._ प्लीज$$$ का तुम्ही तेच तेच बोलताय त्रास होतो मला....😫


अभिजीत.._काका....आता नको....😑
(तो इशारा करत म्हणतो...)


शिवराज.._ह्म्म्म


अभिजीत.._ अम्म ठीके....शांत हो....तू माफ् केलास हेच खुप आहे...मी नाही काढनार टॉपिक भाऊच पन तू ही त्याच नाव काढला की चिडायच बंद कर आणि आपली मैत्री तशीच ठेव....हम्म..


जिजा.._ हो नक्की..आणि मला ही माफ कर..


अभिजीत.._ ठीके ग...तू तो जिगर है मेरा,माफी मत मांग..


जिजा.._😂पकाव...


तारा.._ चलो फिर इस बात पर कुछ मीठा हो जाये...
(ती कैटबरी दाखवत बोली)


दिव्या.._😂😂


जिजा.._😂
क्रमशः
तर मंडळी तुम्हाला काय वाटत चूक इंद्राची आहे का?...हेच आहे सत्य की वेगळ काही आहे?.....आता जिजा आणि इंद्रा कसे होणार पुन्हा एक?....आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करा.....आणि पुढच्या भागाची वाट पहा भेटू लवकरच.....असच स्पोर्ट असुदे,☺️💐©Pratiii✍️

रेट करा आणि टिप्पणी द्या

Nikita Nik

Nikita Nik 6 महिना पूर्वी

nice 👍🏻