Indraza - 10 books and stories free download online pdf in Marathi

इंद्रजा - 10

भाग - १०

.
.
.

आज वातावरण खूपच थंड होता....पहिला पाऊस जोरदार पडेल असं हवामान खात्याचे निरीक्षण होता...या सगळ्यात भोसले निवासमध्ये नाच गाणं चालू होत... सगळी जवळची मंडळी...व्यपारी मंडळी...मोठं मोठे नेते आले होते...कारण आपल्या इंद्रा आणि जिजाचा साखरपुडा होता...


दिव्या - घर पूर्ण गजबजून गेलंय नाही का?


शिवराज - हो तर... खरच...आज आपल्या छोट्या जिजाच साखरपुडा आहे... साखरपुडा म्हणजे अर्ध लग्नचं..आपण घाई केली का ग???


दिव्या - अहो नाही......



राजाराम - अजिबात नाही....
(मागून येत )



शिवरज- या या..भोसले साहेब...



राजाराम - अहो प्रधान साहेब तुम्ही काळजी नका करू...आपण घाई करतोय असं वाटून घेऊ नका..आपल्या मुलांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे..त्यांच्या मर्जीनेच आपण हा निर्णय घेतलंय ना.. आणि दोघ ही किती खुश आहेत..आणि हो सोबतच आपण आता फक्त साखरपुडा करतोय लग्न तर आरामात करणार आहोत जिजाच शिक्षण तीच स्वप्न करियर आधी आणि मग लग्न..साखरपुडा केला की कस आपली मुलं आणखी जवळ येतील आपली घर जवळ येतील..आणि आपल्याला ही त्यांच्या लग्नाची पुढील आयुष्याची काळजी नसेल... काय??


ममता - हो ना..अहो शिवराज भाऊ तुम्ही काही काळजी नका करू...आम्ही तुमच्या जिजाला जीवापाड जपू...आमच्या घरात मुली नाहीत.. जिजा आणि तारा मुळे आमची ही कमी भरून निघाली..तारा आता तुम्हचीच नाही आमची ही लेक आहे.. मला तर खूप आवडत तारा आणि जिजाचे लाड करायला..


दिव्या - आम्ही तर भरून पावलो हे ऐकून.. आणखी काय हवा आम्हाला... आमची मुलगी सुखी असेल तर बस्स झालं...


शिवराज - धन्यवाद!! तुमच्या या शब्दानी मन भरलं आमचं...आता आमाला मरण आलं तरी.....


राजाराम - अहो प्रधान साहेब असं बोलू नका.. चांगल्या दिवशी चांगलाच विचार करा..



शिवराज - हो हो...



जिजा आणि इंद्रा त्यांच्या खोलीत तयार होत होते.....घर अगदी फुलांनी,फुग्यानी सजून गेलं होता....



निलांबरी - वा! मज्जा आहे मॅडमची..साखरपुडा होतोय...


मनाली - हो ना... आता लवकर लग्न आणि मग... बाळ.... 😂😂😂😂



जिजा - ए बाई असं काही नाही हा...आता फक्त साखरपुडा होतोय...



निलांबरी - आता कुणास ठाऊक बाबा..एकदा की साखरपुडा झाला मग काय.... आ आ आ 😂



अजिंक्य - काय मग इंद्रा भाऊ..होतोय आज साखरपुडा तुमचा...मग आता लवकर लग्न बी करताय नव्ह...



इंद्रजीत - नाही रे बाबा...



अजिंक्य - कोण बगायला येतंय तुम्हाला तवा...आ आ आ 😂



इंद्रजीत - अरे 😂😂😂


अभिजीत - भाऊ तयार झालास का? चल गुरुजी बोलवत आहेत...


अजिंक्य - होय चला चला... घाई झाल्या न जिजाला बघायची....



इंद्रजीत - हो मला घाई झाले तिला पाहायची... ❤️



अजिंक्य - ओह्ह!!



भोसले निवास च्या बंगल्या वर टेरेस वरती साखरपुडयाची तयारी केलेली.....फुलांनी स्टेज सजवलेला...रेड कार्पेट हतरलेला....बाजूला त्रास होणार नाही अशा आवाजात गाणी वाजत होती....त्या स्टेज ची शोभा वाढवत...वरती खुलं आकाश होता...
.
.
.
जिजा आली...तिने पिवळ्या रंगाची पैठणी नेसलेली त्यातून गोरीपान कमर लपाछपी खेळत होती...हातावर रंगलेली छानशी मेहंदी आणि हिरवा चुडा होता....हलकासा मेकअप...लाल रंगाची लिपस्टिक लावलेली...केसांच्या दोन बटा चेहऱ्यावर हळुवार फिरकत होत्या...कपाळावर चंद्रकोर🌙
अद्भुत अशी ती दिसत होती...!!


समोरून,इंद्रजीत साहेब ही आले...पिवळ्या रंगाची स्टाईलेश शेरवानी,व्हाईट पॅन्ट,ब्लॅक शूज...व्यवस्थित शेव केलेली बियर्ड..शेरवानी मधून त्याच पिळदार शरीर अगदी धळक दिसत होते..सिनेमातला हिरो वाटावा तसा हँडसम बॉडीबिल्डर दिसत होता...!!


दोघांची ही नजराजर झाली....हातात हात घेऊन दोघ ही रेड कार्पेट वरून चालत आले...त्याचवेळी फुलांचा वर्षाव झाला आणि ऐका बाजूला फायर क्रॅक पेटले....आणि बॅग्राऊंड ला मधुर असं गीत वाजत होता....


🎶🎶
तेरी नजर ने ये क्या कर दिया.........
मुझसे ही मुझको जुदा कर दिया........

मे रहता हू तेरे पास कही.......
अब मुझको मेरा एहसास नहीं.......
दिल केहता हे बस तुमसे.......
के थोडा थोडा प्यार हुआ तुमसे........
के थोडा थोडा एकरार हुआ तुमसे.......
के थोडा थोडा प्यार हुआ तुमसे.......

के ज्यादा भी होगा तुम्ही से........
के थोडा थोडा प्यार हुआ तुमसे.........
🎶🎶
.
.
.
.

दोघ ही स्टेजवर आले.....अचानक वातावरण बदलून गेला.....रम्य वाहणारी हवा वादळी झाली.....आकाश पाण्याने टम्म भरलं....अचानक पावसाच्या बारीक सरी बरसु लागल्या तस सगळ्यांनी साउंड सिस्टीम,कॅमेरा सगळं बाजूला घेऊन गेले......वातावरण बिघडलं पावसाचा जोर वाढला......सगळी माणसं खाली निघून गेली आणि बाकीची छता खाली थांबली.....


अचानक या घटनेमुळे जिजा आणि इंद्रा अपसेट झाले.....जिजा रडू लागली.....


जिजा - बाप्पा!! हे काय झाला? आज माझ्या इतक्या आनंदाच्या दिवशी असं का व्हावं? 😔😭प्लिज काय तरी करा....


दिव्या - जिजा अग... असं रडू नये बाळा...



शिवराज - हे काही आपल्या हातात आहे का सोन्या...



तारा - दिदा अग रडू नकोस ना... प्लिज...



ममता - हा काय अपशकून झाला आपल्या मुलांच्या आयुष्यात...सगळे पाहुणे ही घरी जायला लागले....😔



अभिजीत - जिजा अग जे व्हायचंय ते होतच राहत ग...तू असं रडू नकोस...



राजाराम - हे बघा ममता असं काही नाही अचानक पाऊस पडलाय....याची कोणाला ही कल्पना नाही...साखरपुडा होत राहील आता सध्या वातावरण बदलतंय...आपण सगळे खाली जाऊयात....साखरपुडा पोस्टपोन करू ना....



जिजा - पण.. मला आजचा साखरपुडा करायचा होता...आज इंद्रा आणि मला एकत्र राहून आठ महिने पूर्ण झाले..आज आमची तारीख आहे...पण हे 😭😨



तारा - दिदा हे होतच राहील ग... तू प्लिज चल ना खाली...मौसम बग बदलून गेलंय ग...



दिव्या - हो जिजा... चल....बाळा चल...



जिजा - आई अग... 😭हा अपशकून का झाला....?



दिव्या - बाळा असं नको रडू काही नाही झालंय....साखरपुडा मोडलाय नाही तुझा फक्त पुढे गेलाय ना बाळा.....


राजाराम -जिजाबाई असं करू नका चला खाली... रडणं थांबाव....



शिवराज- बाळा चल खाली....



इंद्राला जिजाच्या डोळ्यातलं पाणी बघवलं नाही....सगळे खाली जायला वळले....इंद्राने जिजाचा हात पकडला...आणि ओढत तिला पावसात घेऊन आला...



इंद्रजीत - जीवा......



जीवा - हा भाऊ....



इंद्रजीत - कॅमेरा घे आणि आमचे फोटोज व्हिडीओज काढ...मल्हार गाणी लाव....जीवा हो सुरु....



जीवा - हो भाऊ...



मल्हार - हो भाऊ....



जिजा - इंद्रा हे....



इंद्रजीत - मिस.जिजा शिवराज प्रधान.... Happy 8 month's anniversary!! And happy engagement too uhh❤️ अग हा पाऊस आज आपल्या साखरपुड्याच्या दिवशी बरसतोय... म्हणजेच काय तर आज हा पाऊस ही आपल्या प्रेमाचा साक्षी बनायचा प्रयत्न करतोय...आज हा पाऊस ही आपला साखरपुडा पाहायलाच आलाय...दोन प्रेम युगलना एक झालेला पाहायला आलाय...आठवतंय तुला आपल खूप मोठं भांडण झालं होता ते ही भर पावसात...आपण बऱ्याचदा पावसाळ्यातच फिरायला जातो... अग हा पाऊस आपल्या प्रेमाचा साक्षीदार आहे मग हा अपशकून कसा असेल??
आणि तुला असं वाटतं का? आपल्या सारखा साखरपुडा पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुणाचा झाला नसेल.... एवढ्या भर पावसात, वादळ वारा असताना,आपण साखरपुडा करणार आहोत.....आपला साखरपुडा जगातला unique साखरपुडा असेल..... अग अशी संधी पुन्हा नाही मिळणार..... मग???
माय मिसेस भोसले....if u don't mind... Can i???
(अंगठी पुढे सरकवत )



जिजा - यस...❤️😭




दोघांनी एकमेकांना अंगठी घातली......सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या......नकळत सगळ्यांच्या पापण्या ओळवल्या.....


इंद्रजीत - डान्स???



जिजा - हो.... 🤩


🎶🎶🎶


तू मला.......

मी तुला......

गुणगुणु लागलो......

पांघरू लागलो.......

सावरू लागलो......

नाही कळले कधी.......


नाही कळले कधी जीव वेडावला......
ओळखू लागलो तू मला मी तुला.......
नाही कळल्ले कधी......


गोड हुरहूर ही श्वास गंधावला......
ओळखू लागलो तू मला मी तुला.......
नाही कळले कधी.......

तू मला मी तुला.....
गुणगुणु लागलो....
पांघरू लागलो.....सावरू लागलो.....


तू कळी कोवळी साजिरी गोजिरी......
चिंब ओल्या सरी घेत अंगावरी........
स्वप्न भासे खरे,स्पर्श होता खुळा.....
ओळखू लागलो......
तू मला मी तुला.....
नाही कळले कधी.....!!

🎶🎶🎶



त्यांच्या आनंदात सगळी युवक मंडळी सामील झाली......जिजा आणि इंद्रा जोरजोरात ओरडत गाणी बोलू लागली आणि नाचू लागली......त्या भर पावसात.....त्यांना जिजाचा ग्रुप ही जॉईन झाला....


🎶🎶
देखा जो बेबी तेरा नखरा तो दिल ये बोलें.......
ओले ओले ओले.......
नखरा लगे टोटल वखरा........
तो दिल ये बोलें......
ओले ओले.....

मुझको लुभाती है जवानीय........
मस्ती लुटाती जिंदगानिया........
माने ना केहना मेरा दिल ये बस तेरा चाहे......
होले होले होले होले.........

जब भी कोई लडकी देखू मेरा दिल दिवाना बोलें........
ओले ओले ओले ओले........



'तेरी निली निली आँखे करती है मुझे इशारे.........
चेकआउट तुझे करते है ये क्लब के लडके सारे........
जिद्दी है ये दिल मेरा........
तुझे पाके ही रहेगा......
बस छोडके सारे हँगआप.......
मेरी बातो मे तू आ रे......

ऐसे करू मे मनमानिया........
अच्छी लगे मेरी शैतानिया.........

देखा तुझे तो चलती सांसे मेरी हौले हौले.......
ओले ओले ओले ओले........
जब भी कोई लडकी देखू मेरा दिल दिवाना बोलें.......
ओले ओले ओले ओले.......
स्वॅग वही पुराना फिर से दिल दिवाना बोलें.........
ओले ओले ओले ओले.........
🎶🎶🎶


****************************

साखरपुडा झाला...आणि इंद्रा नव्याने कामात गुंफला गेला....जिजाला जास्त वेळ त्याला देता येत नव्हतं....आज जिजा त्याला भेटायला म्हणून ऑफिस ला आली होती.... पण तो मात्र कामातच....


जिजा - अरे गब्बर असा का करतोय साखरपुडा झाला म्हणजे झालं का?.. आजकाल हा वेळच नाही देत मला..😏मला खूप राग येतोय त्याचा..


इंद्रजीत - अनु ही फाईल उद्याच शर्माच्या ऑफिस मध्ये पोहोचली पाहिजे...आणि ती मसाले ची ऑर्डर झाली का दिवस नाहीत आपल्याकडे only two days..


अनुसया - हो सर...


इंद्रजीत - आ सर? आता हे काय नवीन


अनुसया - हो बाबा.. तुला आता सरच म्हणावं लागेल उगाच तुझ्या बायको ला आवडल नाही तर पुन्हा मला वॉशरूम मध्ये बंद करेल... 😂


इंद्रजीत - oops! तर तुला हे समजलं... 🤣


अनुसया - हो खूप आधीच... 😂


इंद्रजीत - सॉरी...


अनुसया - इट्स ओके यार... चल आले मी जिजाला वेळ दे आता कधी पासून वेट करतेय ती...


इंद्रजीत - हो हो...
हाय bebyy girl.... 🤩


जिजा - 😏😏


इंद्रजीत - हेय आता चिडू नकोस ओके..जरा समजून घे हू..


जिजा - हम्म ठीके...


इंद्रजीत - हम्म मला माहिती आहे तुझा राग कसा घालावायचा...


जिजा - कसा 🙄


इंद्रा तिला स्वतः जवळ ओढतो.....नजरेला नजर देत....हळुवार तिच्या ओठाजवळ जातो...दोघेही पहिल्यांदा सुखाच्या शिखरावर पोहोचणारच होते कि इंद्राला कॉल आला....दोघ ही सावरले....


इंद्रजीत - हॅलो...हा शर्मा जी आपकी फाईल मेने भिजवा दि है मेरा आदमी जल्दी ही आजाएगा..जी हा ओके हम मिटिंग कर लेते हैं एक बर... ओके... अम्म आप मेरी सेक्रेटरी अनुसया को पुछीये वो आपको मेरा शेड्युल देख कर बाता देगी.जी हा... ओके..बाय
अम्म हा बोल जिजा... अअअअअ अरे ही कुठे गेली...? बापरे इतकी रागावली आहे ही?😨😕


_____काही दिवसांनी______


पहिली व्यक्ती- शिवराज प्रधान हेड कॉन्स्टेबल..शिवराज काय..ठीके आता त्याला मी सोडणार नाही... जगणं कठीण करणार मी त्याच... नाहीतर....


दुसरी व्यक्ती - नाहीतर काय??


प.व्यक्ती - नाहीतर काय? सरळ स्वर्गात पाठवणी..मला त्यांनी अनाथ केला ना आता त्याच्या मुलींची वेळ.. सहज सोडणार नाही त्याला त्याची मोठी मुलगी जिजा तिचा आताच साखरपुडा झाला ना गेल्याच महिन्यात..इंद्रजीत भोसले या एरिया मधील नगरसेवक चा मुलगा आणि सगळ्यांचा लाडका इंद्रा भाऊ..आता असा डाव टाकायला हवा कि एक घाव आणि चार तुकडे शिवराज / त्याची बायको / मुली आणि इंद्रा भाऊ...😈👿


दु. व्यक्ती - हो बरोबर आहे...


प.व्यक्ती- आधी तर जिजा आणि इंद्राला लांब करणार जिजाला ताडपवणार मग शिवराज आणि लाडक्या दिव्या बाई ना स्वर्गात पाठवणार मग जिजाला त्रास होईल असं काय तरी घाव घालायचा आणि मग आयुष्यभर ती रडत कुडत राहणार आणि मी तेव्हाच सुखी..


दु.व्यक्ती - हो ती तड्पलीच पाहिजे


प.व्यक्ती - हो.. बाकी काय पण म्हण जिजा प्रकार लई भारी आहे...लई...अहाहा!!!😍😈 जिजा......


***************************


सकाळी इंद्रा सगळी काम सोडून जिजासाठी पळत कुळत आला......जिजा कॉलेजला जायच्या तयारीत होती....बाप्पाच्या मूर्तिजवळ बसलेली.....तो हळूच तिच्या बेड खाली लपला....



जिजा- बाप्पा.. काय हे असं का होतय माझ्यासोबत.. मी तुमची संकष्टी पकडते..नेहमी तुमचं दर्शन घेऊनच सगळीकडे जाते... तरी माझा असा का होतंय... इंद्रा मला वेळच नाही देत आहे... साखरपुडा झालाय तर जरा जास्तच बिझी झालाय तो...असा नसतं ना करायच...😏त्याला कळत नाही...तुम्ही त्याला समजवून द्या ना..नाहीतर तुमच्याशी पण कट्टी हू...😔तो आहे चांगला... But खडूस आहे जग्गा डाकू... 😏


इंद्रजीत - what? जग्गा डाकू 😂
(मनातच )


जिजा - प्लिज बाप्पा त्याला माझ्याजवळ घेऊन या ना...


इंद्रजीत - तथास्तु बालिके!


जिजा - हा कोण बोलला...


इंद्रजीत - मी तुझा पप्पा... अअअअअ i mean बाप्पा....


जिजा - काय.. बाप्पा... खरच तुम्ही बोलताय....


इंद्रजीत - बोल पुत्री काय हवाय तुला...


जिजा - बाप्पा आता तुम्हाला सांगितलंच कि...


इंद्रजीत - हम्म अग मुली त्याला जरा समजून घे.कामात आहे पण तो काम का करतोय तुझ्यासाठी परिवारासाठीच ना...


जिजा - हो तरी पण घरासाठी घरच्यांसाठी वेळ द्यायला हवाच ना...आधी माझ्या मागे मागे करायचा आता मला मागे करावं लागत...आणि तरी तो भाव नाय देत...


इंद्रजीत - तुमच्यासाठीच तो कामात व्यस्त आहे.. त्यात त्याच काय असं चुकलं...


जिजा - हो ते आहेच... पण मी खूप मिस करते त्याला... सोबत असून ही सोबत नाही.... 😔


इंद्रजीत - तू समजून घे नीट होईल सगळं...


जिजा - मला ना नेहमी असं वाटतं तो काय तरी लपवत आहे माझ्यापासून... खुश तो आहे पण आतल्या आत काय तरी दंडलं आहे...काय हेच कळत नाही...


इंद्रजीत - (विचारात हरवतो )


जिजा - 😔


इंद्रजीत - अअअअअ अच्छा इतनी सी बात..
हे घे आला तुझा इंद्रा... मागे बघ...


जिजा - काय....??
अअअअअ तू??? इकडं??


इंद्रजीत - वा वा मस्त कम्प्लेंट चालली माझी बाप्पाकडे... त्यापेक्षा माझ्याशी बोल ना हे सगळं...
जिजा... अग तू ना तू लक्ष्मीच्या रूपात आलेस आमच्याकडे... तुझ्याशि साखरपुडा झाल्यापासून भरपूर ऑर्डर्स मिळतात आहे आपल्याला... खूप प्रॉफिट होतोय आता म्हणून जरा मी बिझी आहे ग...म्हणून... तरी पण सॉरी माझं चुकलं...


जिजा - नाही रे..इट्स ओके... माझं पण चुकलं... समजून नाही घेतलं...


इंद्रजीत - आय लव्ह यू जिजा... ❤️


जिजा - लव्ह यू टू इंद्रा ❤️


दोघेही एकमेकांना मिठी मारतात....त्या मिठीतच सर्व काही होता....
प्रेम, माया, विश्वास एक वेगळीच ओढ!!


जिजा - चल मला कॉलेजला सोड हम्म


इंद्रजीत - हो चल..


इंद्रा जिजाला कॉलेजला सोडतो.......आणि तो त्याच्या ऑफिसला निघून जातो.......जिजा तिच्या गँग ला शोधत कॅन्टीन मध्ये येते......


जिजा - हेय... गुड मॉर्निग हनी बनीज...


अभिजीत - गुड मॉर्निग....


अजिंक्य - सुप्रभात साहिबा 😂


निलांबरी - शुभ सकाळ 😂


जिजा - अरे निलू आज्या आज काय झालंय दोघांना... मराठीची उचकी आले का... 😂


अजिंक्य - कुठलं काय...


जिजा - बर काय झालं इतकं सिरियसली बोलत होतात काहीतरी?


निलांबरी - अग काही नाही..ते... 😂😂


जिजा - हसायला काय झाला अग


अभिजीत - अग आज्या नी केलयच तस... 😂


जिजा - आज्या काय केलंस रे


अजिंक्य - ठीक हाय हस्ताय नव्ह हसा हसा हीच तुमची दोस्ती हाय..मी सिरीयस हाय आज आणि तुम्ही माझी मस्करी उडवायलात..मी कुणाच्या प्रेमात बी पडू शकत नाय व्हय..😏चाललो म्या..


जिजा - गाईज.. स्टॉप... He's serious...
आज्या भावा बस की खाली.. काय झालंय सांगशील मला...
तू प्रेमात पडलायस का कुणाच्या??


अजिंक्य - आ आ ते मी..


अभि,निलू- मनाली.... आपली मनु..... (एकच वेळी )


जिजा - हा मग ठीके.....
कायssssssssssss 😱 (शॉक होऊन )
मनु...... आपली मनु.... आपली मनाली सावंत....


अजिंक्य - व्हय......🙈
(लाजत )


जिजा/अभिजीत/निलू - आईला हा तर लाजला.....
(एका सुरात)


जिजा - भावा.... लई भारी चॉईस तुझी... पण तुम्ही तर भांडत राहता नुसते... तुला कशी ती??



अजिंक्य - हम्म खूप आधी पासून प्रेमात हाय मी तिच्या... पण बोलायची हिम्मत नाय केली कवाच...म्हणून तर मुद्दाम तिच्यासंग भंडायचो...तिच्यावर राग यायला पाहिजेल म्हणून... पण ते पण होईना मला... आता मात्र ठरिवलं की बोलायचं...


अभिजित - भावा भारी निर्णय घेतलास.... बोलून टाक नाही बोली तरी चालेल पण तू मोकळा हो... नंतर पश्चाताप नको व्हायला....
किसीने खूब कहा है... "किसीसे तुम प्यार करो, तो फिर इजहार करो काहीना फिर.देर हो जाये.."
(जिजाकडे बघत )


निलांबरी - वाह वाह काय बोलास यार!!


जिजा - हा माझ्याकडे पाहून का बोला?
(मनात )


अजिंक्य - अय्य तुम्ही समदे माझी मदत कराल ना तिला परपोज कराय


निलांबरी - प्रपोज रे....


अजिंक्य - हा तेच ग शेम्बडे....


जिजा - हो नक्की करू..अजून ती आली नाही इकडे... तिला काही कळू देऊ नका..आणि तू सध्या तिला इग्नोर कर ओके मग....



मनाली - हाय फ्रेंडज.... काय रे कसली चर्चा....


जिजा - अअअअ क क कसली कसली नाय ग... असच आज्या ला ना मी समजवत होते की चल आता लेक्चर ला टाइम झालाय एकतच नाही तो..


मनाली - हो का.. ओय आज्या काय झाला....इकडं बघ माझ्याकडे...


अजिंक्य - अग ते.......... (बोलताना मधेच थांबला )


मनाली आज पिवळ्या रंगाच्या कुर्तीत आली होती.....
साधी सिंपलं..गुबगुबीत आणि गोड अशी......
आज्या तर तिला पाहतच बसला....
आज त्याला भांडावं असं नाही वाटलं....
बाकीचं सगळे तिकडून पळून गेले त्यांना एकटं सोडून....



अजिंक्य - आ हा बोल..


मनाली - काय झालं अरे पाठ का केलीस...?
माझ्याकडे बघून बोल की...


अजिंक्य - नको.. म्हणजे ते... मला 'डोल आलेत...


मनाली - अय्या हो का बघू...


अजिंक्य - अग असुदे... चल क्लास मध्ये जाऊ... सगळे गेले....


मनाली - हो
अरे आज हा शांत कसा?? आणि असं नजर का चोरतोय 🙄(मनात )


सगळे वर्गात येऊन बसले.....तेवढ्यात मराठीचे सर आले....


सगळे - गुड मॉर्निग सर..


सर - अरे अरे अरे मुलांनो तुम्हाला कितीदा सांगितले आहे मी की सुप्रभात गुरुजी असं म्हणत जा.. तरीही तुमच्यात काही बदल नाही.... असो समजलं का मी काय बोललो आता.. म्हणा बघू...


अजिंक्य - म्हणतो बरे........ 😃


निलांबरी - 🤣🤣🤣


जिजा -🤣🤣


अभिजित - 🤣


सर - कोण तो?... अच्छा अजिंक्य राव या या जरा भेट राहण्याची तसदी कराल का...




अजिंक्य - आ रद्दी नाय सर आमच्याकड आम्ही कवाच विकली... मी पास झालो नव्ह...


सर - अरे अरे अरे पांडुरंगा... काय ही ह्याची भाषा....अशुद्धता...


अजिंक्य - अर्रर्रर्र र...इकडं नुसती शुद्धता आपल्याला नाय जमत बर ते..आपली गावची भाषा एकदम बेस्त हाय... कोल्हापूरकर हाय आम्ही 🤩


सर - चूप..कोल्हापूर म्हणणे...आम्ही तुझा गावाचं नाव नाही विचारलं सांगत बसलायस तो....


अजिंक्य - मी तरी तुम्हाला कुठं सांगतोय....
बर मी काय म्हणतो तुम्ही vaccine चा तिसरा डोस घेतला का नाय... म्या तर आधीच बोलालो होतो तिसरा डोस निघालाय बाबा... पण कोणी ऐकलं नाही आता खरं झालं का नाय... आआ....आ आ आ....


सर - हो ते मात्र खरं बोलेला होतास तू...


अजिंक्य - मग विषय हाय का 😏


सर - अजिंक्य राव मला कधी तरी तुझ्या तोंडून पूर्ण मराठी एकव मग मानलं मी तुला....


अजिंक्य - असं व्हय... चॅलेंज ते बी या आज्या ला... ठीक हाय ....


सर - बर हे वाक्य तू कस बोलशील...लहान मुलांच्या शाळा उघडायच्या आहेत..बोलून दाखव.....


अजिंक्य - म्हणतो बरे.....
माननीय गुरुवर्य... आपणास एक विंनती करावयाची होती....आम्ही असं ठरविले आहे की लहान लहान बारीक चिमकल्या मुलांसाठी शाळा उघडवायची आहे यात तुमची परवानगी आहे का गुरुवर्य...


मनाली - हायला...... 🤩



सगळे - अय्य🤩


अजिंक्य - काय म्हणलं व्हतं का नाय... मला समद येतंय मला मंदा बाय समजल्यात होय...
Don't underestimate the power of Ajinkya Rane🤩


सगळे - ohhhhhhhhhhhhhh🤪😮😮😮😮😮


सर - अअअअअअअअ हे तर हुशार निघालं....... आ ब चल चल आज पाठयपुस्तकातील धड्याचे वाचन तूच करायचे... चल सुरु कर बरे....


अजिंक्य - करतो बरे......
(नाकातल्या नाकात बोलत )


सगळे -😂


सर - शुईईईईई शांतता शांतता.... सगळ्या पुस्तक उघडा.... हम्म वाचा अजिंक्य राव धडा क्रमांक अठरा...


अजिंक्य - मेलो....
आ आ
धडा नंबर अठरा...
नाव ~ ती आणि मी

आज सकाळी करणची कावळी ऊन माझ्यावर पडताच मला तिची आठवण आली....


सर - अरे असं नव्हे... करणची नाही सकाळच्या किरणांच... कोवळ ऊन....


मनाली - 😂😂😂


सर - अरे मूर्ख कधीतरी आयुष्यात गंभीर हो.. तुझे आई वडील पण असेच आहेत का मिश्किल स्वभावाचे....
ते कधीतरी गनभीर झाले की नाही...


अजिंक्य - आव झाले की... एक येळ अशी अलती तेव्हा लई गंभीर झालते ते..


सर - केव्हा?


अजिंक्य - मला जन्माला घालायची प्लॅनींग करताना 😂😂


सगळे - 😂😂😂😂😂😂😂😂😂


सर - शांतता.....
अरे जरा बोलताना भान ठेव
तू बस बस खाली.... नको वाचन करुस... अम्म्म जिजाबाई तुम्ही करा बर...


जिजा - मी... आ ठीके....

..........तिची आठवण आली आणि मी पटकन उठून बसलो.......उठल्यावर पहिले एका वहितील कोवळ पान बाहेर काढलं त्यावर माझं आणि तीच नाव होता........सरकान काटा मारावा तस आमच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या............नकळतच अश्रूची शाळा डोळ्यात सुरु झाली...........शब्द संपवार गेल्यासारखं झालं......
कळेच ना काय बोलाव.........ती आणि मी एकच वर्गात शिकलो............प्रेम काय असत हे तरुण वयात समजलं पण तिला सांगण्याची कधीच हिम्मत नाही झाली......मग काय? शेवट हा दुःखीच.....एक गोष्ट त्यावेळी समजली मनातील भावना,दुःख, अडचणी सगळं बोलता आलं पाहिजे... तेव्हाच मन हलक होता.....


अजिंक्यच सगळं लक्ष मनालीकडे होता.....वेड लागायची वेळ आली होती त्याच्यावर....बिचारी मनाली मात्र यापासून अलिप्त होती 😂
लेकक्चर संपला तस आज्या ने घरी पळ काढला.......मनाली त्याला शोधतच राहिली....
.
.
.
तीन चार दिवसा पासून आज्या कॉलेजला आलाच नाही.....फोन ही बंद होता....मनाली अजून टेन्शन मध्ये आली....कॉलेज सुटलं तेव्हा मनाली ला असं वाटलं की आज्याला पाहिलं की काय??



जिजा - मन्या.. काय झालं ग... कोणाला शोधत आहेस का???


मनाली - मी? आ आ न नाही नाही तर..मी कोणाला शोधणार..😃
आ मी निघतच होते ग आता....


अभिजीत - अच्छा निघतेस का ओके.... 🤣


निलांबरी - हम्म.. बिचारा आज्या...
वाईट झालं त्याच्यासोबत...


मनाली - वाईट काय काय झालं?


जिजा - तुला माहीतच नाय का...


अभिजित - अग आपल्या आज्या ला ना... त्याला ना..... 😔निमोनिया झालाय.... ते पण लास्ट स्टेज....त्याच्याकडे फक्त आजचा दिवस आहे... आम्ही स्वतः त्याच्या डॉकटरशी बोलोय.... 😔


मनाली - काय 😨😨😨😨😨😨😨😨😨
म म मस्करी नको करुस...


जिजा - हम मस्करी करेंगे.. हम... ऐसा वाटत है तुमको... हम मन मे से खूप दुःखी है क्या बोलू मै... 😭बिचारा आज्या....आता पण तो डोंगरावर बसला असेल...
(रडायचं नाटक करत )



मनाली - काय.... 😨😨 असं कस मी मला न भेटता न बोलता तो जाऊच नाही शकत...नाय...नाय....मी आलेच...
(पळत जाताना )


जिजा - मनु अग ऐक मनु........


अभि/जिजा/निलू - आहा मनु तो गयी..... 😃❤️
(एकाच सुरात )


तिने त्याला सगळीकडे शोधलं.....नंतर मनाली पळतच त्यांच्या घराजवळील डोगरावर गेली......समोर आज्या बसलेला.....त्याच्या मागे जाऊन उभी राहिली....


अजिंक्य - अर्रर्रर्र मनाली तू इकडं काय करालीस?


मनाली - आज्या.... हा हा तू... मला सांगितलं नाहीस हा....
(धापा टाकत )


अजिंक्य - अग हळू हळू शांत हो की..



मनाली - हम्म... अरे तू मला सांगितलं का नाहीस मनातच ठेवलस...मला आपल्या गँग ने सांगितलं सगळं...


अजिंक्य - अर्रर्रर्र देवा हे सगळे पचकले वाटतं... 🙄(मनात )


मनाली - बोल.... 😨


अजिंक्य - आ ते माला भ्या वाटतं होत की तू चीडशील? उगा मैत्री तोडशीला म्हणणं...


मनाली - अरे या गोष्टी साठी मी का मैत्री तोडू सांग ना.... 😨 तुला माझ्यावर विश्वास नव्हता का...?


अजिंक्य - आहे की इश्वास..पण ते...


मनाली - फोन का बंद ठेवलेलास? आणि कॉलेजला का नव्हता येत....


अजिंक्य - बर नव्हतं...


मनाली - का असं केलास आज्या का लपवलंस...?


अजिंक्य - कुणास ठाऊक....? बोलताच नाही आलं कधी.... जमलंच नाही मला.... पण हा हे खरं आहे की माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम हाय.... ❤️ I Love uhh मन्या.... ❤️
(तिच्या डोळ्यात पाहून )


मनाली - आईला......😱हा परत शुद्ध मराठी बोलला...


ते तिघे - आईला 😨😨😨


अजिंक्य - हम्म तू पण मला कमीच समजती का? अग मी काय बोललो ते तरी सांग इतकी हिम्मत करून बोलतोया...


मनाली - आ हा... 😨❤️हो माझं ही तुझ्यावर प्रेम आहे पागल... मला तुझ्या सोबत आयुष्य काढायच्या 😭पण तू तर आजच्या दिवसाचा सोबती आहेस ना.....


अजिंक्य - काय... म्हणजी


मनाली - अरे तुला निमोनिया झालाय ना ते पण लास्ट स्टेज...तू फक्त आजचा दिवस 😭


अजिंक्य - कोण म्हणलं हे


मनाली - गँग....


अजिंक्य - अर्रर्रर्र असं काय नाय.. मी एकदम ओके मदी हाय..म्हणजी मगाशी तू ते बोलत होतीस आणि मी समजाळतो की तू आपल्याबद्दल बोलती...


मनाली - म्हणजे तू?


जिजा - तो बरा आहे एकदम...


अभिजीत - आम्ही तुझ्याशी खोटं बोललो...


निलांबरी - कारण तुम्ही दोघ व्यक्त होतच नव्हतात...


जिजा - कदाचित तुम्ही मनातलं बोलाच नसतात.... समजवून आम्ही दमू म्हणून हा प्लॅन केला... त्यासाठी सॉरी....


अजिंक्य - आईला असं हाय व्हय..थँक्यू दोस्तांनो आज तुमच्यामुल मला मन्या भेटली..


मनाली - आणि मला आज्या...


जिजा - वाह वाह मस्त पोज द्या आता एक भारी फोटो काढते तुमचा...


दोघं ही खुश होते...... जिजा दोघांचा मस्त फोटो काढते....
जिजा आणि तिची गँग त्यांच्यासाठी खूप खुश झाली होती.....सगळे मिळून मग सेल्फी काढतात...... आणि जोरात ओरडतात......
Happy_मनजिंक्य❤️
.
.
.
क्रमश :


फायनली आपली अशी भांडखोर जोडी एक झालीच......😂बाकी आज आज्या ने भारी बॉम्ब फोडला ना राव..... सरांना आणि सगळ्यांना शॉक बसला......चला आपल्या जिजा आणि इंद्राचा साखरपुडा ही पार पडला....सगळं सुखरूप आहे पण आता हे नवीन संकट कोण? याच्या येण्याने इंद्रजा च्या आयुष्यात काय नवीन घडणार? कोण असेल हा? बघू पुढच्या भागात.... आणि भाग पोस्ट करायला उशीर झाला..... माफ करा....(Keep Supporting guys...विवज वाढवण्यासाठी सगळ्यांनी हेल्प करा...)



©_Pratiksha.Wagoskar






इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED