इंद्रजा - कादंबरी
Pratiksha Wagoskar
द्वारा
मराठी प्रेम कथा
दिव्या.._ "जिजा...जिजा...ए बाळा..ऐक जरा.."
(त्या खोली बाहेरुन आवाज देत होत्या)
जिजा.._ "हाय..गुड़ मॉर्निग आई....."
(जिजा गाण बंद करत म्हणाली)
दिव्या.._ "गुड़ मॉर्निग बाळा..तुझ झाल असेल तर चल नाश्ता करायला बाबा वाट बघत आहेत तुझी"
जिजा.._ "हो आलेच दोन मिनिट.."
दिव्या.._ "बर ये.."
(दिव्या तिकड़ूंन निघुन खाली ...अजून वाचा"क़ाय ग दिव्या,कुठ आहे जिजा?? आज उशीर झाला"
दिव्या.._ "हो येतेय ती,तुम्हाला माहित आहे ना जिजाला सवय आहे तिचा मुड़ झाला की गाण लावून नाचते ती,तेच करत होती आता.."
भाग-१मोहे रंग दो लाल मोहे रंग दो लाल नंद के लाल लाल छेड़ो नहीं बस रंग दो लाल मोहे रंग दो लाल देखूं देखूं तुझको मैं होके निहाल देखूं देखूं तुझको मैं होके निहाल छू लो कोरा मोरा कांच ...अजून वाचातन नैन भर क्या रहे निहार मोहे रंग दो लाल नंद के लाल लाल छेड़ो नहीं बस रंग दो लाल मोहे रंग दो लाल दिव्या.._ "जिजा...जिजा...ए बाळा..ऐक जरा.." (त्या खोली बाहेरुन आवाज देत होत्या) जिजा.._ "हाय..गुड़ मॉर्निग आई....." (जिजा गाण बंद करत म्हणाली)दिव्या.._ "गुड़ मॉर्निग बाळा..तुझ झाल असेल तर चल नाश्ता करायला बाबा वाट बघत आहेत तुझी" जिजा.._ "हो आलेच
भाग-२अभि आणि बाकीचे पूर्ण हादरले होते......जिजाच्या डोळ्यात मात्र राग आणि खुप प्रश्न दिसत होते....जिजा.._ अभि$$ मी काहीतरी विचारल? मला तुझ्याकड़ूंन त्याची उत्तर अपेक्षित आहेत ती ही खरी..अभिजीत.._ हो,इंद्रा भाऊ म्हणजेच इंद्रजीत भोसले माझा मोठा भाऊ आहे...आणि नमन ला आपले ...अजून वाचासर त्रास देत होते,कारण त्यानी एक्साम फीज अजुन भरली नव्हती त्याची परिस्थिति गरीब आहे म्हणून त्यात ते नमन च्या आईला खुप वाइट गोष्टी बोलले मग त्याने माझ्या भाऊ कडून हेल्प घेतली,माझ्या भाऊने प्रिंसिपल सराना मारल,आणि नमन ची फीज ही भरली....हे बग जिजा मला माफ कर दोन वर्ष तुझ्यापासुन मी हे लपवल कारण,तुला माझ्या भाऊचा राग ययाचा,तुला आधी कधीच सांगायची गरज
भाग-३ जिजा तिच्या खोलीत गेली.......तिने अभिला माफ केले होते........सगळ्याच बोलन तिल पटल होते,पण तीच मन तयार होत नव्हतं........ती आत जाऊंन भाग्यश्रीच्या आणि तिच्या फोटो जवळ बसली.......ती कितीतरी वेळ फोटो पाहत होती,दोघी त्यात खुप खुश दिसत होत्या.... नकळत तिच्या डोळ्यातून ...अजून वाचाबाहेर पडले..... जिजा.._ भाग्या,काय करू ग मी बाबा बोलत आहेत ते मला पटतय पन मी कस माफ करू तुझ्या गुन्हेगाराला..कदाचित बाबा बोल्त आहेत तस त्याची काही चूक ही नसावी पन कस जमेल ग मला हे️कठिन आहे ग खुप,तू पन बोलयचीस आधी की माफ करता येन,ही सर्वात मोठी ताकद असते...माफी देणारा मानुस श्रेष्ठ असतो पण कस करु ग त्याला माफ,तरी मी
भाग-४ जिजा रागातच निघुन गेली.......इंद्रा तिला जाताना पाहत होता........त्याला सुद्धा तिचा जरा रागच आला..... इंद्रजीत- काय समजते ही स्वतःला..? माझ्या खोलीत येऊन मलाच माज दाखवत होती..खरच भांडखोर आहे ही..कुणास ठाऊक सगळ्यांशी भांडते की फक्त माझ्याशी...जाऊदे..काय म्हणाव आता..देव पण अशा ...अजून वाचामाझी ओळख करून देते...बहुतेक ही हाहाकारी मागच्या जन्मी माझी सासु असावी आणि मी हिचा सुनम्हणून इतकी छळते...देवा बचाव आता तेवढ्यात त्याचा फोन वाजला..........स्क्रीनवर अर्चना ताई️ नाव आल.......तस त्याने कॉल उचलला... इंद्रजीत- हेल्लो,हा अरचू ताई..बोल ना........... अर्चना- इ इंद्रा............. (ती रडत म्हणाली) इंद्रजीत- अरचू ताई काय झाल? तू रडत आहेस का? अकुंर जी काही बोले का??.............. अर्चना- नाही अंकुर काही नाही
भाग-५ इंद्रजीत घरी आला......माई त्याची वाट पाहत बसल्या होत्या......तोवर तो आला.... ममता- इंद्रा...ही वेळ झाली का यायची? इंद्रजीत- स सॉरी माई...ते काम ज जास्त... ममता- खोट कधीपासुन बोलायला लागलास..?अनुला मी फोन केला होता ती बोलली की तू दुपारीच निघुन ...अजून वाचाविभाच समजल आणि तू काय केलास हे देखील समजल...योग्य केलास तू बाळा...पण आता तुला काय झाल आहे? उशिरा का आलास? इंद्रजीत- मम माई कक काही नाही...मला झोप आली आहे...मी जातो हु...गुड़ नाइट.. ममता- इ इंद्रा?...काय झाल आहे याला..आता लवकरच काय ते निर्णय घ्यावा लागेल नाहीतर माझा मुलगा असच एकटा राहून दुःखी राहणार...बाप्पा सगळ तुझ्यावर आहे आता... इंद्रा त्याच्या खोलीत गेला......शूज