इंद्रजा - 26 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इंद्रजा - 26

भाग - २६
.
.
.
सकाळी सूर्याची कोवळी किरण इंद्रा च्या अंगावर पडते......तस इंद्राला जाग येते....उठल्या बरोबरच तो पाहून शॉक होतो....
जिजा व तो एका पांघरूनात होते आणि दोघांचे हीं अंगावर कपडे नव्हते....
हे पाहून इंद्राच्या मनात नको ते प्रश्न निर्माण झाले...
तो लगेचच बेडवरून खाली उतरला...



इंद्राजीत - बापरे, हे काय बघतोय मी.....जिजा आणि मी? म्हणजे काल रात्री आमच्यात.....मी मी नशेत होतो....मीच नशेच्या भरात जिजावर जबरदस्ती तर नाही केली ना?.....तिच्या मनाविरुद्ध तर हे नाही केल ना....💔😶कस कस होऊ श शकत हे...
(मनात विचार करताना....)




जिजा - अअअ हं इंद्रा? इंद्रा काय झालं?
(झोपेतून उठून, टॉवेल गुंडाळत म्हणाली...)



इंद्रजीत - अअअअ म मला माफ कर जिजा...हे आपल्यात सगळं....काल रात्री.. मी जास्तच...म मला हे नव्हतं करायच....त तुझ्या मनाविरुद्ध तर नाही केलं ना ग मी काही? जबरदस्ती केलं का म मी. सॉरी जिजा खरच.. खरं स सॉरी...
(गोंधळून जाताना)




जिजा - शुईईईई शांत हो इंद्रा....असं काही नाही झालं...जे घडलं ते मनापासून...🥹




इंद्रजीत - मनापासून? काय म्हणजे? नेमक...



जिजा - अरे....काल तू नशेत आला होतास...आणि हे सगळं घडलं...पण मनापासून घडलं....
इंद्रा 🥺मला माफ कर....😭
(त्याचे पाय पकडून...)




इंद्रजीत - ज जिजा असं काय करतेस अग उठ..काय झालं.?



जिजा - मला माफ कर....मी माफी मागण्याच्या अधिकाराची पण नाही...😭जे काही भूतकाळात घडलं....ते मी का केलं? कशासाठी तुला माहिती आहेच....त्यात माझी हीं खूप मोठी चूक आहे... मला माफ कर 😭 खरच माफ कर 😭




इंद्रजीत - इट्स ओके जिजा 🥺मी तुला माफ केलंय ग.... जे झालं ते आता बदलणार तर नाहीच...




जिजा - आपण पुन्हा आधीसारखे एक होऊयात का? 🥺



इंद्रजीत - हो जिजा हो... 🥺जे झालं ते विसरून जाऊयात....एक वाईट स्वप्न समजून..😭



जिजा - हो...मला माफ कर इंद्रा....😭❤️🥺



इंद्रजीत - मला हीं माफ कर जिजा...🥺




जिजा हळूच इंद्रजीत च्या ओठांवर तिचे ओठ ठेवते.....दोघेही प्रेमाच्या सागरात पुन्हा बुडतात...!!
.
.
.
.
राजाराम - वाह! माफ केलास तू जिजाला?



ममता - कस केलंस तू माफ हिला?



तारा - हो का माफ केलेस तू जिजा ताईला...?




ओवी - मी यावर काय बोलू? लहान असल्यामुळे...




अनुसया - मी इंद्रा च्या मताशी सहमत आहे...आणि जिजाला केव्हाच माफ हीं केलंय 🙂




अभिजीत - अगदीच मी सुद्धा...




राजाराम - अरे पण का?



इंद्राजीत - मी सांगतो...जिजा आणि माझ्या त्या घटनेला जबाबदार फक्त आम्ही दोघेच होतो बाकी कुणी नाही.....एका हाताने टाळी वाजत नाही....माझ्या आणि जिजाच्या शत्रूनी एकदम मिळून अटॅक केला.....त्यात जिजाला फक्त शिवा ला वाचावावं हेच दिसलं.....कारण तिकडे गैरसमज झाला आणि तिला वाटलं की माल मारून टाकलं त्यांनी.....इतके वर्ष जिजा सुद्धा मी मरण पावलोय असं समजून होती...मी हीं....
पण आम्हा दोघांना मधेच एक आस हीं होती, की ती जिवंत असणार....आम्ही पुन्हा एक होणार.....आणि तेच झालं.....जिजा जेव्हा पळून गेली....ती बेशुद्ध होती.....बरेच महिने.....जाग आली तेव्हा...वेदनानी असह्य होती ती.....अनिकेत आणि अमोल काकांनी तिचा शिवाचा सांभाळ केला....
आम्ही दोघं हीं गैरसमजत जगत होतो सोबत तुम्ही सुद्धा......शिवाला या सगळ्या पासून लांब ठेवावं हाच हेतू तिचा होता....
तिला काय माहिती आता इंद्रा...ACP इंद्रजीत आहे म्हणूंन....
माझं एकच म्हणणं आहे सगळं विसरून जाऊयात ना....नव्याने सुरवात करूयात.....विसरून जाऊयात तो मधला तीन चार वर्षांचा काळ....
मला आणि आमच्या शिवाला गरज आहे जिजाची....आणि तिला आमची....आम्हाला तुमची.....
प्लिज तिची बाजू पण समजा...तिने तुमच्या सगळ्यांच्या आठवणीत वर्ष काढलेत....जस आपण काढले.....आपण प्रॉब्लेम मध्ये होतो ती सुद्धा होती.....




अनुसया - हो....तारा...अग तू बहीण ना तिची....आणि असं चुकीचं समजलीस बहिणीला..माफ कर तिला...




अभिजीत - माई, आबासाहेब....प्लिज....




राजाराम / ममता - इकडे ये.....



जिजा - हूं....




राजाराम आणि ममता जिजाला मिठीत घेतात.....त्यांच्या मिठीत जिजा सुखवते.....सगळे आनंदी होतात......तार सुद्धा जिजाला माफ करते..... जिजा खूप खुश होती.....आज सगळं काही नीट झालं होता.....तिला तिचा परिवार पुन्हा मिळाला होता....
.
.
.
काही महिन्यांनी जिजा आणि इंद्रा पुन्हा एकदा आई बाबा होतात.....आणि एका गोडशा मुलीला जन्म देते....सगळे खूप खुश होतात.....कारण कुणाला हीं सेकेंड बेबीची अपेक्षाच नव्हती......यावेळी जिजाचे पुरेपूर लाड होतात......यावेळी इंद्रा नाव ठरवतो......इंद्राजीत त्याच्या मुलीच नाव "बेला" असं ठेवतो.....शिवा ची बेला....🌿


समाप्त :)
काही चुकी झाली असल्यास माफ करा....जमलं तेवढं लिहिण्याचा प्रयत्न मी केला....कथा पुढे ढकलावी लागली यासाठी माफ करा...... काही कारणास्तव दोन कथा मॅनेज करणं कठीण होतं होता...क्षमा असावी...
धन्यवाद!!
#Pratiksha Wagoskar