इंद्रजा - 19 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इंद्रजा - 19

भाग - १९




आज सकाळीच माई ओवी आणि ताराला घेऊन देवपूजेला बसल्या..........सकाळचं शांततामय वातावरण होता.......जिजा सुद्धा त्यांच्यासोबत बसली.....





तारा - माई एवढ्या पहाटे सकाळी सहा वाजता कां उठवलत.....अंघोळ करायला लावलीत.....




जिजा - what is this? तारा.....🤨




ओवी - मना पण घेऊन बशलिश......
देवा काय करायच माईच.....




ममता - बाळांनो सकाळी देवपूजा केलेली उत्तम असते....तुम्हाला हे संस्कार कळावेत म्हणून उठवलं हो....हवं तर नंतर पुन्हा जाऊन झोपा ठीके.....पण कधी कधी मी उठवते तर उठतं जा....





जिजा - समजल तारा?




तारा - ओके सॉरी हू माई....




ममता - ओके गं बाळा...चला तर...रोज सकाळी लवकर उठायचं असतं असं म्हणतात पहाटे 4-7 ह्यां काळात उठलेला केव्हा ही चांगल....या वेळी देव सुद्धा उठतात.....चार च्या आधी पर्यँतचा वेळ इतका शुभ नसतो... हा वेळ देवांचा असतो....उठलं की अंगोळ करायची......घरात काही पसारा असेल तो आवरायचा आणि मग केर काढायचा.....देवपूजेला बसायचं देवांची सगळी भांडी रोज घासायची त्याने पूजा करायची.....प्रार्थना म्हणायची मंत्र म्हणायचे....मग दिवसाची सुरवात करायची....




ओवी - ओते माई....




तारा - हो माई...




ममता - मी म्हणते ते मंत्र म्हणा......
"ॐ गण गणपतये नमः "





तारा - "ॐ गण गणपतये नमः " "ॐ गण गणपतये नमः "




ओवी - ओम गण गणपते नमः




ममता - गणपतये बाळा...




ओवी - ठीके गं माई...चुका माशा कडून तर होतात.....




ममता - हो बाई हो....तू तर खूप मोठा माशा आहेस..😂




जिजा - 😂😂




ममता - हा मंत्र नेहमी देवसमोर म्हणायचं...




तारा - ओके...
पण माई मला सांगा हा देव पांडुरंग ना....मग या देवाचं नाव विठ्ठल असं कां झालं? म्हणजे आपण म्हणतो बग बाप्पाचा जन्म कसा झाला? गौरी आईने मळापासून बाप्पाला घडवलं...... तर महादेवाने बाप्पाच मान उडवल्या नंतर पुन्हा हत्तीचं मुख लावल गेलं तिकडून बाप्पाचा जन्म झाला.....म्हणजे खऱ्या अर्थाने बाप्पाचं नाव या जगात निर्माण झालं तसेच या देवाची काय कथा आहे???




ममता - हो,बरोबर बाळा...




तारा - माई आज ह्यां देवाची कथा सांगा ना.....




ओवी - हू माई...




जिजा - हो सांगा ना....मला पण ऐकायचंय....





ममता - बरं ऐका........पांडुरंगाचा जन्म कसा झाला?
विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णुचा अवतारा पैकी एक अवतार आहे........जस भगवान विष्णुने कृष्णच रूप घेतलेलं तसेच विठ्ठलाचा ही घेतला........तर याची कथा अशी आहे की.........पुंडलिक नावाचा एक मुलगा होता........त्याच्या आई वडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे, शिकवणी मुळे तो खूप मोठा कृष्ण - विष्णू देवाचा भक्त होता असं म्हणतात......तो आई वडिलांची सेवा करायचा देवाची भक्ती करायचा त्याच्या या भक्तीने देव त्याच्यावर खूप खुश होते........फक्त त्याच्या एका हाकेची देर होती देव लगेचच आले असते.......पण कांळातंराने त्याचा विवाह झाला........त्याची पत्नीने त्याला तिच्या मुठीत केला........त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून त्याने देवपूजा करणं बंद केले.......आणि नंतर आई वडिलांना घरा बाहेर हाकलून दिल....त्याचे आई वडील बिचारे एका तुटक झोपडीत राहत होते वनवणं फिरू लागलेले.....

काही काळ लोटला तेव्हा पुंडलिका ला समजलं की आपली पत्नी सुद्धा स्वार्थी आहे.........आपण आपल्या देवसमान आई वडिलांना घराबाहेर काढून भरपूर मोठी चूक केले......देवाच्या कृपेनें त्याला लवकरच समजून गेलं......मग त्याने त्याच्या पत्नीचा त्याग करून आपल्या आई वडिलांना शोधायला सुरवात केली.......नेहमी त्याच्या पाठी उभा राहणारा देव त्याने आज ही पुंडलिका ला मदत केली आणि त्याची भेट घडवून आणली......
ऐके पुंडलिक त्याच्या वडिलांचे पाय दाबत होता....तेव्हा देव खाली आला.....त्याने बाहेरून त्याला आवाज दिला "पुंडलिका मी आलोय, तुला दर्शनाला द्यायला बाहेर ये"
तेव्हा पुंडलिक आतून म्हणाला मी माझ्या वडिलांचे पाय दाबतोय माझं कर्तव्य पूर्ण झाल्याशिवाय मी बाहेर येणार नाही तुम्ही वाट पहा माझी.....
तेव्हा देव एका विटेवर उभे राहिले दोन्ही हात कंबरेवर ठेवून.......पुंडलिकच कर्तव्य पूर्ण होणायची वाट पाहत.....काहीवेळाने पुंडलिक बाहेर आला समोर देवाची मूर्ती झाली होती.......विटेवर उभा होता म्हणून देवाचं नाव "विठ्ठल" असं पडले......भक्त पुंडलिका मुळे देवाने विठ्ठलाच रूप घेतलं.....
असं म्हणतात विठ्ठल रखुमाई या अवताराना मास मटण असं काही नसतं......देवांचा हा अवतार शांततेच मानलं जात.....विठ्ठलाला फक्त भोळ्या भक्ताकडून थोडी देवपूजा त्याचा नामस्मरण आणि विश्वास हवा असतो.....श्रद्धा हवी असते....विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णू, भाग्य दाता, किंवा श्री कृष्णाचा अवतार....
बोला, पुंडलिका हरी वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय!!!




जिजा - जय.....




तारा - वाव माई छान कथा आहे गं देवांच्या अवतारांच्या....




ओवी - हो खरंच मस्त...




जिजा - हो ना माई तुम्ही खूप छान सांगता.....




ममता - अग त्यात काय लहान मुलांना अशाच कथा सांगून त्यांना संस्कार द्यायचे असतात....समजलं कां? या कथा लक्षात ठेवा तुमच्या मुलांसाठी उपयोगी पडतील....
😂




जिजा - काय तुम्ही पण माई...... 😂




तारा - 😂😂




ममता - 😂😂
.
.
.

रात्री इंद्रा त्याच कामं करतं बसलेला......जिजा आली आणि त्याचा लॅपटॉप बंद केला......जाऊन त्याच्या मांडीवर बसली......





इंद्रजीत - अरे अरे काय हे? 😂उठ कामं करू दे...




जिजा - नुसतं कामं कर तू माझ्याकडे लक्ष नकोच देऊस....




इंद्रजीत - अरे या एवढ्या महिन्यात तुला रोज रात्री हवं ते देतं असतोच ना मी...अजून काय पाहिजे 👀🤧😘




जिजा - तेच...तुझ प्रेम 💕😂




जिजा इंद्राचं टी शर्ट काढते.......त्याच्या भारदस्त छातीवर तिचे नाजूक ओठ टेकवते......इंद्रा सुद्धा जिजाच्या मानेवर त्याचे ओठ फिरवू लागतो.....



जिजा तिच्या सुंदरतेने पुन्हा त्याला स्वतः कडे खेचते....तो सुद्धा तहानलेल्या सारखा तिच्याकडे ओढला जातो...त्यांच्या प्रणयक्रिडेला पुन्हा सुरवात होते....




लबो को लबो पर सजा दों......
क्या हो तुम? मुझे अब बता दों......
छोडो तो खुदको तुम......
बाहो में मेरी बाहो में मेरी बाहो में......💕
.
.
.
.
.
.

{काही महिन्यानंतर}




जिजा सुद्धा हळूहळू तिच्या नवीन कामावर रुळाली होती........घरं नोकरीं इंद्राला वेळ देण उत्तम ती सावरत होती......पण आज तिला सकाळ पासूनच अस्वस्थ वाटतं होता.....




जिजा - इंद्रा....भीती वाटते??





इंद्रजीत - बाळा, भीती वाटते तुला? कां?




जिजा - माहित नाही.......😅




इंद्रजीत - डोन्ट वरी सगळं नीट होईल हम्म...ते असं होतं राहत....





जिजा - ओके...जाऊ आता परत उशीर नको...?





इंद्रजीत - हम्म चल....




जिजा - चल म्हणजे? तू आत कुठे येतोयस?




इंद्रजीत - चल गं तू समजेल....?




मॅनेजर - या या भोसले साहेब....मॅडम या...




जिजा - अरे सर तुम्ही? तुम्ही कां??




इंद्रजीत - नमस्कार सुनील सर! या माझ्या मिसेस जिजा...




सुनील - हो हो भाऊ साहेब आहे की ओळख आमची.....मला सांगितलं कां नाहीत मॅडम तुम्ही भाऊ साहेबांच्या मिसेस आहात....मी सुद्धा पूर्ण नाव वाचलं नाही.....




जिजा - सर मला गरजेचं नाही वाटलं....माझ्या नवऱ्याचं नाव वापरून मला काहीही नव्हतं करायच.....म्हणून नाही सांगितलं.....तुम्ही पण विचारलेत कुठे??




सुनील - हो हो




इंद्रजीत - सर कस आहे माझ्या बायकोला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय पण माझं नाव न लावता....म्हणून माझी पत्नी ती आहे हे तुम्ही विसरा...




सुनील - बरं चालेल




जिजा - थँक्यु...




इंद्रजीत - चल Have a good dayy.....आणि सुटल्यावर जीवा येईल हम्म त्याच्यासोबतच यायचं...



जिजा - हो हो




इंद्रजीत - बाय!




जिजा - बाय...





सुनील सर - चला मॅडम....




जिजा - हो...सर...
अरे मला आज इतकं अस्वस्थ कां वाटतय?? घाबरल्या सारखं होतंय?? घाम ही फुटतोय? डोकं जड झालंय? रात्री तर आम्ही झोपलो होतोच लवकर? मग.... बाप्पा काय आता हे नवीन? कसली सुरवात आता?
.
.
.
.
.
.

ममता - जिजा किती वेळ वाट पाहशील??? येईल इंद्रा....




जिजा - हो माई पण मला...




ममता - काय झालंय जिजा कामावरून आलीस तेव्हा पासून अस्वस्थ आहेस....काही सांगेनास...आज दिवसभर झोपून ही होतीस बरं नाही कां गं??




जिजा - असं काही नाही माई... तुम्ही जाऊन झोपा इंद्रा इतक्यात येईलच....




ममता - बरं ठीके...




जिजा - इंद्रा ये लवकर....प्लिज लवकर ये.....




तेवढ्यात गाडीचा आवाज आला........जिजा पळत बाहेर आली.......समोरून इंद्रा आला....हसला, आणि जिजा जवळ त्याची बॅग दिली......




इंद्रजीत - काय झालं राणीसरकार? इतक्या उशिरा थांबलात? उद्या कामावर नाही जायचं??




जिजा - नाही....




इंद्रजीत - काय?? 🙄




जिजा - तू जेवून घे तुझ्याशि बोलायचंय...महत्वाचं...




इंद्रजीत - ओके..




इंद्रा फ्रेश होतो मग दोघेही जेवून घेतात.......सगळं आवरून दोघ खोलीत येतात.......जिजा इंद्राच्या कुशीत शिरते......इंद्रा तिच्या डोक्यावरून हात फिरवतो.....




इंद्रजीत - काय झालंय जिजा?
सांग बाळा, आज तू नीट जेवली नाहीस....काही त्रास होतोय कां??? बरं नाही कां? कशाला घाबरलेस कां?




जिजा - नाही......
( मिठी घट्ट करतं...)




इंद्रजीत - मग?? कामावर जाणार नाही असं कां म्हणालीस? कसा होता आजचा दिवस? हम्म...




जिजा - इंद्रा...




इंद्रजीत - बोल जिजा...




जिजा - आपल्या लग्नाला आता एक वर्ष होईल ना...




इंद्रजीत - हो बाळा i remember.....काहीच महिने महिने बाकी आहेत अजून....कां गं??




जिजा - मग एका वर्षात आपल्याला बाळ होतं असेल तर???




इंद्रजीत - म्हणजे




जिजा - सांग ना....




इंद्रजीत - तर काहीच प्रॉब्लम नाही...त्यात काय आहे? ते होणं आपल्या हातात नाही ना.....कां गं?




जिजा - मग तुला तस काही नाही वाटणार ना....
(त्याच्यापासून दूर होऊन....)





इंद्रजीत - नाही गं पण काय झालं??





जिजा - हे बग...😔





जिजा प्रेगन्यूज च किट त्याच्या हातात देते......आणि मॅन खाली घालून उभी राहते......




इंद्रजीत - हे काय? आता काय मी टेस्ट करू कां 😂




जिजा - माझी आहे...मी केलेली.... 😔




इंद्रजीत - अच्छा तुझी आहे....पॉजिटीव्ह आलेय...😂
(हसत हसत म्हणतो......)




जिजा - अअअ 🙄 इंद्रा पॉजिटीव्ह?




इंद्रजीत - हा ना पॉजिटीव्ह....
आ अ क काय? अरे पॉजिटीव्ह पॉजिटीव्ह म्हणजे तू तू...
(भानावर येताना.....)




जिजा - मी मी प्रेग्नेंट आहे.....




इंद्रजीत - काय..... 😃😍 ए जिजा.......
(तिला उचलून घेऊन......)




जिजा - इंद्रा हळू हळू सगळे झोपलेत.....




इंद्रजीत - असुदे मी सगळ्या जगाला सांगणार आहे...ओरडून ओरडून....मी बाबा होणार आहे....वोहो.......😍
आणि तू ही न्यूज उदास होऊन कां देतेस गं इतकी?




जिजा - कारण सगळं नॉर्मल नाही आहे...... 😔😭





इंद्रजीत - काय??





जिजा - मला पण नीट नाही माहिती....आपल्याच डॉकटर कडे गेलेली मी....त्यांनी नीट नाही सांगितलं तुला उद्या बोलवलय.....




इंद्रजीत - ओके ओके तू शांत हो....आपण जाऊ उद्या हा....




जिजा - हा...
.
.
.
.
.

नर्स - मिस्टर & मिसेस भोसले जा आत....




इंद्रजीत - थँक्यु...




जिजा - गुड मॉर्निंग डॉकटर अंकल....




डॉकटर अंकल - गुड मॉर्निंग स्वीट कपल..बसा बसा....




इंद्रजीत - अंकल भेटायला बोलावलत?




डॉकटर अंकल - yes बेटा....हे बग रिपोर्ट्स जिजाचे नॉर्मल आहेत She's प्रेग्नन्ट......




इंद्रजीत - हो अंकल काल बोली मला जिजा.... पण...




डॉकटर अंकल - हो समजलं...कॉम्प्लिकेशन काही असं नाही....फक्त जिजाला जास्तीत जास्त रेस्ट घ्यायची आहे.... बेड रेस्ट म्हणजे प्रॉब्लम असं काही नाही...जिजा जरा बारीक आहे शरीराने जरा कमजोर आहे म्हणून मी काही अडचणी नको म्हणून आधीच सांगतोय, तिने बेड रेस्ट घ्यावी जास्त दगदग करू नये...बाकी काही नाही....कांय वाटलं तर कॉल करा...आणि या गोळ्या रोज चालू ठेवा.....




इंद्रजीत - ओके थँक्यु अंकल....टेन्शन हलक झालं....






डॉक्टर अंकल - जिजा बेटा आता जास्त काळजी घे....आणि no स्ट्रेस ओके.....जितकी आनंदी राहणार तितकी चांगली.....आणि रुटीन चेकअप ला येतं जा डेट नुसार....




जिजा - हो अंकल....




इंद्रजीत - येतो अंकल....बाय




डॉक्टर अंकल - बाय टेक केअर...





जिजा आणि इंद्रा बाहेर आले तस तो हॉस्पिटल मधून बाहेर ओरडत सुटला.......नाचायला लागला.....त्याला बघून जीवा आणि मल्हार पण नाचायला लागले....




जिजा - अरे अरे 😂




इंद्रजीत - तुम्ही कां नाचतंय?




जीवा - तुम्ही नाचतंय म्हणून भाऊ...




मल्हार - हा




इंद्रजीत - अरे मूर्खांनो, Good News आहे मी बाबा होणारे तुमची वहिनीबाई आई.....😍




जीवा - काय...वहिनीबाय आईला....ये ये.....




मल्हार - ए ए ए नाचों.....




जिजा - अरे हो हो 😂




जीवा आणि मल्हार मिळून जिजाला हातावर उचलून घेतात आणि गोल गोल फिरवतात....सगळे खूप आनंदी होतात.....
.
.
.
.
.
.

ममता - ओवी तारा ऐका गं पोरींनो माझं....खाऊन घ्या ना.....




राजाराम - आपण आता बाहेर जाऊया फिरायला हा...




अर्चना - मी शॉपिंग ला पण घेऊन जाईन....




अंकुर - हम उषा आज्जी के पास चलते है गाव हा?




तारा / ओवी - नाही आम्ही खाणार नाही जिजा सामी/ताई आल्याशिवाय 😡
(एका सुरात बोलतात......)




अभिजीत - अरे भाऊ जिजा...... या जिजा तू आल्याशिवाय खाणार नाही असा हट्ट करतायत....




जिजा - बाळांनो....




तारा - तायडे कुठे गेलेलीस? 😔





ओवी - सामी मामा कुठे गेला होता तुमी?




जिजा - बाळांनो आम्ही डॉक्टर कडे गेलेलो....आता मी आले खाऊन घ्या माई बगा किती दमल्या तारा bad manners हा....त्यांना असं दमवायचं नाही.... मी असेन कां सतत तुझ्या जवळ सांग..... Say sorry to her.....




तारा - सॉरी माई...




ममता - असुदे गं..




अभिजीत - तुम्ही कां गेलेलात डॉक्टर कडे...




अर्चना - अरे हा काय झालं??




अंकुर - क्या हो गया?




जिजा - ते माई आबा...




ममता - लाजतेस काय?😂




इंद्रजीत - माई आबा अभि...ताई जीजू...अअअ गुड न्यूज है....




अर्चना - कसली? परत ऍसिडिटी झाली कां 😂




ममता - हो ना परत चालू झालं पोरांचं 😂गप्प बसा...




जिजा - माई....काय वाटतं तुम्हाला?? डोळ्यात पहा माझ्या..... 👀
(त्यांचा हात घेऊन तिच्या पोटावर ठेवत.....)




ममता - अग बाई....जिजा इंद्रा अहो अहो जिजाला खरंच दिवस गेलेत....आपण आज्जी आजोबा होणार आहोत......




राजाराम - काय सांगताय....वाह वाह सुनबाई धन्यवाद बरं कां काय गोड बातमी दिलीत.....




अर्चना - अरे वाह इंद्रा so happy for uh 😍फायनली बाबा होणार हू...अभिनंदन जिजा




अंकुर - congress ❤️




अभिजीत - जिजा....काय हे? हा आता आई या विभागात प्रवेश केलास गं? खूप अभिनंदन 💕
(तिला मिठी मारून.....)




जिजा - थँक्यु बाळा..... 💕




अभिजीत - भाऊ...😂❤️




इंद्रजीत - 😂❤️




ममता - माझ्या स्वप्न पूर्ण झालं बाई...इच्छा पूर्ण झाली...थँक्यु दोघांना ही....




तारा - दिदा डार्लिंग म्हणजे तुम्हाला बेबी होणार आहे..... 😍वाह!




राजाराम - हो आणि तू मावशी बाई होणार....




ओवी - आले वा बेबी सामी बग बोलली ना तुला मी हनिमून ला जाऊन आलीस की बेबी होतो




अर्चना - ए गप्प 😂




जिजा - 😂😂




तारा - आई बाबा आठवले....ते खूप हॅप्पी झाले असते ना?




जिजा - मला पण आठवले तारा...पण 😔




इंद्रजीत - हेय डार्लिंग रडायचं नाही आणि रडवायचं नाही असं ठरलंय आपलं?
माई आबा आहेत ना तुझे आई बाबा मी आहे दिदा आहे तुझी.....




तारा - हो हो ❤️




इंद्रजीत - आणि हो डॉक्टर ने जिजाला शक्यतो बेड रेस्ट सांगितलंय कारण जरा कमजोरी मुळे बाकी काहीही प्रॉब्लम नाही....so थोडं जपावं लागणार आहे....




ममता - हो हो मग जपणारच न आपण....




राजाराम - हे काय सांगायची गोष्टी.....




अर्चना - बरं इंद्रा ऑफिस मध्ये किंवा अजून कोणाला हे सांगू नकोस तीन महिन्यांनीच न्यूज द्यायची कळालं....




इंद्रजीत - बरं ठीके...




जिजा - माई मी अजिंक्य, निलू,मनु ला सांगू ना??




ममता - हो त्यांना सांग बाळा.... बाकी नको कोणाला हा.... मी तर म्हणते पार्टीचं करू घरी हा....




तारा - हो हो





जिजा - हम्म आणि म्हणूनच मी जॉब सोडला....माझे बाबा असते तर त्यांनी मला हेच सुचवलं असतं so मी तेच केला.....माझ्या बाळासाठी 💕




अर्चना - योग्य केलास....काळजी घे आता हू...




ममता - सर्वात आधी बाप्पपुढे नमस्कार करा..... मग चला नाश्ता करूया चला.....




सगळे - हो....
गणपती बाप्पा मोरया ❤️
.
.
.
.
क्रमश :


या गुड न्यूज पुढे सगळं नीट होईल कां??? टळून जाईल कां?? संकट जिजा इंद्राचं......


बघत रहा इंद्रजा ची प्रेग्नन्सी जर्नी..... 💕






©®Pratiksha Wagoskar