इंद्रजा - 14 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इंद्रजा - 14

भाग - १४



{नवीन व्यक्ती येणार आज या भागात....आजपासून इंद्रजा नवीन वळणावर....आता त्या वक्तीला ही दाखवणार...}




बराच वेळ सगळीकडे शांतता पसरली.....दोघ ही काहीच बोलत नव्हते........इंद्राचा मात्र रडून हाल झाले....



जिजा - आ इ इंद्रा...तू तू एवढं दुःख कस मनात लपवून ठेवलस हू...मला का नाही सांगितलंस कधी? मी तुला समजून घेतलं नसतं का??



इंद्रजीत - त तस नाही पण मी कस सांगू तुला माझं किती प्रेम होता तिच्यावर....तिचा टॉपिक मी टाळतो कारण मला तेव्हा जास्त आठवण येते....मी अजूनही तिच्या प्रेमात आहे.....आता असं नको समजू तू की, माझं तुझ्यावर प्रेम नाही....आहे.... पण ती माझं पहिलं प्रेम होती आणि आहे....तिला कस विसरू?? पहिलं प्रेम ना कुणीच नाही विसरू शकत....आणि माझ्या पहिल्यां प्रेमाची एंडिंग अशी होती की मी..... यातून कस....
नाय यार मी अजून नाही बोलू शकत......सॉरी....प्लिज मला एकटं सोड....प्लिज जा इकडून जिजा....जा...(रडत )



जिजा - आ इंद्रा...ठीके....
(बाहेर जात )



इंद्रजीत - फिजाssss...... (जोरात ओरडत )



जिजा तिच्या घरी गेली.......आणि तिच्या मंडळी ला कॉल करून घरी बोलावून घेतलं.....तिने त्यांना सगळं सांगितलं......हे ऐकून सगळ्यांना शॉक बसला आणि वाईट ही वाटलं......जिजा ही रडायला लागली.....



निलांबरी - यार जिजा हे सगळं खूप वाईट झालं त्याच्यासोबत.....



मनाली - हो ना..वाटलं नव्हतं की इंद्रजीत चा भूतकाळ इतका भयानक असेल....



अजिंक्य - व्हय की..हे ऐकून तर पायाची जमीन हल्ली राव...बिचारी ती फिजा तीन तीच प्रेम सिद्ध केला बग...



निलांबरी - हो इंद्राला वाचवायला म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली....कारण तिला माहिती होता की ती जिवंत राहिलीच तर यांचं युद्ध असच चालू राहील कदाचित इंद्राला मारलं ही असत...असं प्रेम कुणीच कुणावर नाही करत ते ही इतक्या कमी वेळेत इतकं प्रेम..



मनाली - हो हे तर आहे ग..आणि बिचारा इंद्राचं स्वप्न तुटलं IPS व्हायचंय....



जिजा - हो ना..आणि मी त्याच्यावर संशय घेतलं..नको ते बोलले...आज पहिल्यांदा त्याने माझ्यावर हात उचलला....



अजिंक्य - काय सांगलीस...तरी मनात विचार करतोय तुझा गाल लाल का दिसायलाय....



निलांबरी - बघू...अग हो ग... असं कस केल त्याने हू... तुझ्यावर हात कसा उचलला....



मनाली - हो तुला मारू कस शकतो तो....? राग येणं ठीके पण....



जिजा - अग मी त्याला रागात नको ते बोलें....बोलें की तू गुंड आहेस....फसवतोयस मला....खूप काही...आणि बोलें की तू असं काय तरी केल्यास की तुला लाज वाटते मला सांगायची....आणि ती पिहू कोण? ती तुझी रखें*** होती ना..... असा बोलें...... 😔तेव्हा त्याने.....



अजिंक्य - आई शपथ......



निलांबरी - अग हे काय बोलीस तू?



मनाली - हम्म मग बरोबर केले इंद्रा ने...एक नाही चार मारायला पाहिजे होत्या....जिजा तू तर म्हणत असतेस मी त्याची होणारी अर्धांगिनी ना....मग अर्धांगिनी अशी असते का?? अग हा शब्द तुझ्या तोंडून आलाच कसा? तो म्हणाला का तस? त्रास होतो...आठवणी नको म्हणून तो सांगत नव्हता....त्याला वाटलं असेल आपल्यात काही बिनसलं मग?? म्हणून.... हे का नाही समजून घेतलंस...अग तुला कळेल ना डायरीत वाचून की यांचं प्रेम होतं... मग तू तो शब्द कसा वापरलास....



निलांबरी - हो ना त्यात काहीही अश्लील नव्हतं ना... मग? आणि प्रेम म्हणजे प्रेम यात ही घाणेरडी भावना कशी आली?



अजिंक्य - जिजा तुझ्याकडन हे अपेक्षित नव्हतं बग..असं बोलशील तू असं वाटलं नव्हतं मला बग..अग तोंडाला येईल ते बोलतीस की...



मनाली - हो ना मला हे नाही आवडल....



जिजा - बस्स ना आता मी काय करू तो खूप खचला त्याचा पास्ट आठवून....



निलांबरी - आता तूच मनव त्याला....



मनाली - जिजा ऐक बाळा...आता तूच त्याची फिजा त्याची पिहू बन...बग मला असं वाटतं...इंद्राचं पहिलं प्रेम इतकं स्ट्रॉंग होतं...तिला तो अजून नाही विसरला तुझ्यावर प्रेम त्याला का झालं? कारण त्याला तू मनापासून आवडलीस जस त्याला फिजाच्या बद्दल फील झालं असेल...त्याला तुझ्यात फिजा दिसली असेल.... म्हणून कदाचित.....जिजा आता तूच त्याची फिजा....



अजिंक्य - व्हय बरोबर बोलत्या मन्या...आता तूच त्याला मनाव...त्याच्या जवळ राहा...त्याला हसव....



निलांबरी - त्याला नॉर्मल कर...त्याची माफी मग...त्याला फील करून दे की त्याची फिजाही तुझ्यात आहे....आणि त्याची जिजाही....



जिजा - म्हणजे....तिला विसरेल असं काही करु?



मनाली - नाही ग..एकच सांगते...असं काहीतरी कर की तो फिजाच्या आठवणी सोबत च आनंदात राहील...तिची आठवण आली की तो पुन्हा उदास नाही झाला पाहिजे समजलं...असं त्याला समजव...



जिजा - ह्म्म्म...



*************************


इंद्रजीत स्वतः ला खोलीत बंद करून बसलेला......त्यांनी आणि फिजाने एकत्र गाणं गायलेला टेप रिकॉर्डर काढलं आणि तो ऐकत बसला.......डोळे बंद करून फिजालाच आठवत होता........



इंद्रजीत - फिजाssss पिहू....

~ "अचानक चमकलेली वीज! आणि भिजलेली ती!"

"मैं फिजा रहीम खान, आपको मुझसे कुछ बात करनी थी?"

"अरे मैं तो हमेशा आपके साथ हू इंद्रा जी..हम मरेंगे भी साथ और जियेंगे भी तो साथ ही "

"हा हा जाणते है, हमे भी मराठी सिखनी होगी अब"

"या अल्लाह!! हमने ऐसा कब कहा?"

"हम आपसे बहोत प्यार करते है इंद्रा जी "

"तुला काय वाटले मला मराठी नाय येते काय?"

"मैं इस मंदिर में बस खास लोगो के साथ ही अति हू "

"पिहू!!"

"काहीही हं इंद्रा जी "

"अरे हम दोनो का पसंदीदा सोंग तो एक ही है, चलो गाते है फिर?"

"अच्छा जी!"
.
.
.

"खोयी खोयी आँखो में सजने लगे है सपने तुम्हारे सनम..
जानम मेरी जानम
एक पल जियेंगे ना हम तुम बिछाडके आओ ये खाये कसम
जानम मेरी जानम"


"सदियों से है मेरा तुम्हारा मिलन..."
"तू है सूरज मैं हू तुम्हारी किरण "
"फुलो से खुशबू कैसे जुदा होगी नदीयो से धारा कैसे खफा होंगी "
"मिलना सकेंगे अगर इस जनम में तो लेंगे दोबारा जनम "
.
.
~" इंद्रा जीssss"
"नहीं अब्बू उन्हे मत मारीये...अब्बू आपको खुदा की कसम... इंद्रा जी इंद्रा जी... छोडीये मुझे "
"मैंने सुसाईड क्यू किया? मुझे आपको हमेशा सुरक्षित देखणा था, मेरे मरणे से अगर ऐसा हो सकता है तो मैं आपके लिये जान भी दे दु? और लिजिए मैने दे दी..."

"फिजाsssss"

(डोळे बंद करून तिच्या आठवणी आठवत)


अचानक इंद्राच्या खोलीत हवा सुटली......खोळीतील वातावरण बदललं.......आणि अचानक एक आवाज कानावर पडला.......


फिजा - इंद्रा जी!!
(आत्मा )



इंद्रजीत - हा हा फ फिजा..मेरी पिहू... फिजा तुम कहा थी? तुम तुम....फिजा....



फिजा - अरे अरे अरे इतना रो रहे हो..या अल्लाह....क्यू भला? मैं तो यही हू? बस्स आपने साल भर मुझे याद नहीं किया था...आज किया मैं आ गयी....अब क्या आपकी जिजा है ना...



इंद्रजीत - पिहू ऐसा कुछ नहीं है ओके मैने बहोत बार तुम्हे याद किया... मगर तुम नहीं अति थी...तुम्हारे जाने के इतने साल बाद भी तुम मुझे दिखती थी ना...तो अभी दो सालो क्यू बंद हो गयी थी? नहीं अती थी?



फिजा - अरे कैसे आते हम?.... आपके लाईफ में जिजा आयी ना तो हम कैसे आते?..... और बाद में आपकी जिजा हमसे नफरत जो कर रही थी...आपको क्या लगा हम मर गये...अरे मर तो हम गये मगर आत्मा आपके साथ घूम रही है क्या करे? सब देखते है हम सब....सुसाईड करते वक्त आपको ही याद किया था और हमारी तस्वीर हाथ में थी इसीलिये मरने के बाद भी आपके आसपास भटक रहे है...



इंद्रजीत - क्यू किया तुमने ऐसा...क्यू?? मेरा इंतजार क्यू नहीं किया पिहू....



फिजा - इंतजार तो मैने बहोत किया....इतने साल नहीं बताया चलो आज आपको बता ही देते है.........हमारे आखरी परीक्षा चल रही थी........आप भी ट्रेनींग पुरी होने के आखरी पडावं पर थे.......तभी अब्बू के आदमी ने खबर निकाली और हम दोनो के बरे में उन्हे बताया.......अब्बू ने हमारा कमरा तलाशा फिर क्या हमारी तस्वीरे मिली........चिठ्ठीया बरामत हुई.......उन्होने बहोत मारा हमे........खून निकाला हमारा........दिवार पे सर क्या पटका हमारा.........पट्टे से मारा........लकडी से..........बहोत दिनो तक ये चलता रहा.........हम मार खाते गये..........जिते रहे इस उम्मीद पर की आप आओगे........एक दिन आप आये मगर अब्बू ने आपको मारा.........उसके बाद आपके अकॅडमी के सर और उनके साथ पुलिस आयी...........वो लोग आपको बचाके ले गये...........फिर आपका परिवार भी आया.........और हम फिर से आपका इंतजार करने में लगे रहे.......फिर बाद में अब्बू ने आपको अस्पताल में मारने का प्लॅन बनाया..........नकली डॉकटर बुलवाके आपको इंजक्शन देना चाहा क्यू? क्यूकी आपने हमसे मोहब्बत करने की गुस्ताखी की...........हमने अब्बू का ये प्लॅन पुरा नहीं होने दिया...........क्यूकी उससे पहले हमने फासी ले ली..........हमारे मन में ऊस वक्त यही ख्याल आया की ये हमारे वजह से हो रहा है...........तो हम ही मीट जाते है...........मगर अब्बू को सबक सिख के.........जिंदा होकर भी जो नहीं कर पाये वो हमने मर के कर दिखाया..........आपको और बहोत से गरिब लोगो को जुल्म से बचाया.........अब्बू को सजा दिलवाई.........अब्बू को फासी मिली...........और हमारा एक काम पुरा हुआ......



इंद्रजीत - क्या केह रही हो ये....मुझे ये कुछ पता नहीं.....तुमने भी नहीं बताया......यार पिहू फिर भी क्यू तुमने ऐसा किया...मर जाने देती मुझे भी......



फिजा - आपको जिंदा रखा क्यू की आप में हम जि रहे है ना.......आपका जिस्म है मगर हम भी है ना साथ जुडे हुए.......आप मर जाओगे तो हम फिर से मर जायेंगे.......हमारी अब यही इच्छा है की आप IPS बनो और जिजा से शादी करो आपका पेहला बच्चा देख लू फिर मैं मुक्त हो जाऊंगी...



इंद्रजीत - मैं IPS बनना भूल गया हू अभी......मुझे नहीं बनना......मेरे बस दो ही ख्वाब थे.....दोनो ही पुरे नहीं हुए...... ये नहीं तो वो भी नहीं.....पर तुम मुझे कभी छोड के मत जाना यार...प्लिज....जिंदा रहके साथ नहीं मगर मरके तो साथ रहो यार....



फिजा - अरे अरे हा अभी शांत हो जाओ मैं यही हू...अबसे तुम्हारे आसपास राहूनगी....
शांत....शुईई.....



इंद्रजीत - ह्म्म्म....जिजा ने भी मुझे नहीं समझा....उसने कहा की तुम मेरी***.....



फिजा - हा हा सुना मैने अब शांत भी हो जाओ....तुमने उसे थप्पड भी तो मारा ना...ये गलत किया आपने...लडकियों पर हात उठाना लडको को शोभा नहीं देता....हम्म पता है गलती करे तो मारते है सभी....मगर फिर भी अब वो छोटी तो नहीं.....



इंद्रजीत - जाणता हू..मगर पता नहीं में फिलहाल डिस्टर्ब् हू बहोत....



फिजा - ओके ओके...शांत हो जाईये....



इंद्रा तिच्या कुशीवर शांत झोपला......कसलीच फिकीर न करता......ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली.......आत्मा असूनही त्याला तिचा स्पर्श जाणवत होता.......




[ कृपया लक्षात घ्या....मुस्लिम आणि मराठा यांची प्रेमकथा लिहिली आहे म्हणजे यात जातीवाद किंवा काहीही अनु नका हे फक्त काल्पनिक आहे आणि तुमच्या मनोरंजना साठी आहे...मला जातीवरून किंवा कोणतीही गोष्ट मांडायची नव्हती...]




सकाळ सकाळी जिजा इंद्राला भेटायला जायची तयारी करू लागली.......ती सकाळी लवकरच उठली स्वतः छी स्टडी पूर्ण केली मग तिने इंद्राला आवडतात म्हणून पूर्ण पोळ्या बनवल्या.......मग जाऊन मस्त तयार झाली,इंद्राने गिफ्ट दिलेला लाल कलरचा ड्रेस तिने घातला.....



शिवराज - अरे वाह्ह बेटा! आज सकाळीच तयार होऊन कुठे?? फिरायला जातंय का तुम्ही?



जिजा - नाही बाबा...



शिवराज - मग?



जिजा - ते असच बाबा इंद्रासाठी पोळ्या केल्या सो देऊन येते आणि भेटून पण....



शिवराज - ओके जा पण नीट...आणि पोचलीस की कॉल कर.... मला काळजी लागून राहील तुझी...



जिजा - ओके बाबा dont वरी...आजकाल तुम्ही खूपच जास्त काळजी करताय हा बाबा..... चला येते....



शिवराज - ह्म्म्म तुला नाही कळणार बेटा....



दिव्या - काय झालं हो?
काय तरी बोलत ना आता?



शिवराज - नाही गा...



दिव्या - ओके..बर आज पेरेंस मिटिंग आहे स्कुल मध्ये आपल्या छोट्या राणी सरकारांच्या......







शिवराज - अरे वाह काय म्हणता...म्हणजे पेपर मधले दिवे आज कळतील तर....



दिव्या - हो.. बर मग तुम्ही जातंय ना मिटिंग ला?



शिवराज - मी? अग तू जातेस ना?


दिव्या - अहो आता आपल्या सोसायटी च्या मिटिंग ला मी जाणार असं ठरलेला ना...मग आता तारा च्या स्कुल मिटिंग ला पण कस जाऊ मी...



तारा - आ काही हरकत नाही मी जिजा दीदी आणि इंद्राला घेऊन जाते ना....इंद्राला घेऊन गेल्यावर कोणी असं पण नाही म्हणणार की तू ह्यांना सोबत का आणलं...



शिवराज - हो ते तर आहेच...बर जा मग त्यांना घेऊन तुझा दीदी ला किंवा इंद्राला कॉल करून सांग....
ती तिकडेच गेलेय...



तारा - ओके ओके....



दिव्या - आनंदी झाली कार्टी...दिवे लावलेत म्हणजे...



शिवराज - असुदे गा... लहान आहे...



दिव्या - हो अहो पण तीच आता नववीच वर्ष संपून दहावीत जातेय ना ती...मग जरा लक्ष द्यायला हवं..आता ती लहान राहिली नाही मोठी होते...



शिवराज - माझ्यासाठी तारा बाई लहानच आहेत...माझ्या छोट्या राणी सरकार...



दिव्या - खरंच तुम्ही ना...


**************************



जिजा - माई...आबासाहेब...अभि...उषा मावशी...इंद्राss



उषा मावशी - कोण? अरे सुनबाई ये ना ये....



ममता - अरे जिजा..ये ग बाळा...
कशी आहेस?



जिजा - मी मस्त माई
मावशी तुम्ही कशा आहात?



उषा - मस्त बाय..बस तू मी आलेच हू...



जिजा - अरे आ अभि दिसत नाही कुठे? आणि इंद्रा? आबासाहेब?



ममता - अग हे गेलेत नागपूरला त्यांची कसली मिटिंग आली...आणि अभि त्याच्या शाळेतल्या मित्रांसोबत गेलाय फिरायला कुठे तरी...काय ते long ड्राइव्ह म्हणे...



जिजा - अच्छा आणि इंद्रा?



ममता - अग तो खोलीतच आहे काम करतोय...जा ना वर जा...



जिजा - हो मी आलेच..



इंद्रजीत - हो माहित आहे पण सध्या मला कोणतीच मिटिंग अटेंड नाही करता येणार माफ कर...तुझ्यापारीने होईल तितके संभाळ...प्लिज अनु...बाय..... 📲




जिजा - नॉक नॉक...



इंद्रजीत - कोण? जिजा....
ये...



जिजा - हाय इंद्रा...काय आज ऑफिस ला नाही गेलास?



इंद्रजीत - no..काही दिवस work from home...



जिजा - ओह अच्छा! बर मी तू दिलेला तो लाल ड्रेस घातलाय पहिल्यांदा बग कसा वाटतोय....?



इंद्रजीत तिच्याकडे पाहतो....खरंतर ती खूप सुंदर दिसत असते पण तो तस दाखवत नाही......



इंद्रजीत - हम्म छान..




जिजा - हम्म बर मी तुझ्यासाठी काय तरी बनवून आणलय...हे बग..पुरण पोळ्या....



इंद्रजीत - हम्म ठेवून डे...



जिजा - आता खाऊन बग ना...गरम आहेत....



इंद्रजीत - नकोय...



जिजा - इंद्रा अरे मी इतक्या प्रेमानी बनवल्यात खाऊन घे ना...माहिती आहे तुझ्या मनात अजूनही माझ्याबद्दल राग आहे...पण विसरून जा आता सगळं...प्लिज मी माफी मागते....मला माफ कर मी रागात बोलें.....




इंद्रजीत - नको म्हंटल ना..आणि तू बोलीस ते रागात....तू करतेस ते रागात चुकून....आणि तेच मी केला की? चूक केली....गुन्हा केला an all....ना? मला आहे राग तुझ्यावर आणि नाही बोलायचंय मला तुझ्याशी....काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? मला भडकायला भाग नको पाडूस जिजाssss



इंद्रजीत बोलत बोलत पुढे चालत जातो जिजा मागे मागे जाते......तो अचानक ओरडल्याने ती घाबरते आणि तिच्या धक्क्याने काचेचा बाउल खाली पडतो...समोर काचेचे तुकडे पडतात....जिजा घाबरते रडायला लागते....



जिजा - बस्स केली मी चुकी मला मान्य आहे पण आता काय जीव घेणारेस का माझा?? मारणार आहेस का मला?? कर हवंय तर पण माझ्याशी अबोला नको धरूस ना...किती दिवस झाले कॉल मेसेज काहीच नाही...उत्तरं ही देत नाहीस...मला माफ कर मी फिजा बद्दल असं बोलले...पण माहिती नव्हती म्हणून बोलें ना.... ठीके मी वाईट आहे ना... तुला नाही बोलायचंय ना माझ्याशी...जाते निघून मी....कायमचीच....



इंद्रजीत - हा जा जा...कायमची जा...
(मागे वळून )



जिजा - ठीके...



जिजा रडतच त्या काचावरून जाते......तिच्या पायाला काच लागते......तिचे पाय रक्तबंबाळ होतात......ती तशीच निघून जाते आणि तेवढ्यात फिजा येते.....



फिजा - या अल्लाह...इंद्रा जी...इंद्रा जी....



इंद्रजीत - आ हू पिहू?



फिजा - पागल हो गये हो क्या आप?? ऐसे क्यू किया जिजा कितनी डर गयी....



इंद्रजीत - डरणे दो सामने वाला कितना समझ के लेंगा...उसे भी समझणा चाहिये.....



फिजा - वो समझा समझी में उसने क्या किया पता है?



इंद्रजीत - क्या?



फिजा - पीछे देखो...



इंद्रजीत - आ खून...



फिजा - हा जिजा इन काच के तुकडो के उपर से चलकर गयी......उसे बहोत चोट लगी है इंद्रा जी...पैरो से खून आ रहा था....वो वेसे ही चली गयी जाओ उसके पीछे......देखिये...गलती सब करते है याद है ना आपने भी झूठ बोलणे की गलती की थी फिर भी मैने आपको माफ किया था......क्यू की माफ करने वाला सबसे बडा होता है.....और जिजा कितना प्यार करती है आपसे...जरा उस्का ख्याल करो....प्लिज जाओ.... जाईये भी....



इंद्रजीत - हम्म सही है...मै ज्यादा गुस्सा कर गया...मैने भी गलत किया...पिहू थँक्यु...मै अभि आया....



फिजा - हा जल्दी जाओ....




इंद्रजीत पळत जिजाच्या मागे जातो.....तिला शोधत....गाडीतून जाताना त्याला जिजा दिसते ती अन्वनी चालत जात होती.....



इंद्रजीत - जिजा...जिजा....ए हाहाकारी.....थांब...




जिजा - हा..गब्बर....तू?



इंद्रजीत - हाहाकारी काय करतेस तू हे? काचावरून चालत आलीस हू...ते ही अन्वनी....पागल आहेस का? मेंदूत बटाटा भरलाय का?



जिजा - हा हा असुदे आता तू मलाच बोल...



इंद्रजीत - अग हो जिजा रडू नकोस सगळे बघतात आपल्याला....चल वाड्यावर.....माई ला तुझी काळजी लागले......



जिजा - मी नाही येत....तू मला नाही माफ केलास ना....




इंद्रजीत - अग बाई माझे चल मी तुला माफ केलाय...




जिजा - खरंच ना?



इंद्रजीत - हो बाळा...



जिजा - अअअअअ मी कस चालू माझा पायाला लागलाय ना...मला उचलून घे....



इंद्रजीत - अरे देवा हे ही आहेच का?? या..लहानच आहेस ग तू तर?



जिजा - हो तुझ्यापेक्षा तरी आहेच....



इंद्रजीत जिजाला घरी घेऊन जातो.....आणि तिच्या जखमेवर औषधं लावतो.....



इंद्रजीत - अरे यार किती लागलाय बग जिजा..असं का करतेस ग तू? का स्वतः ला त्रास करून घेतेस..काही दिवसांनी मी बोललोच असतो ना तुझ्याशी...



जिजा - पण मला तू रागवलेला असलास की भीती वाटते...तुझा हा राग कायम नको राहायला म्हणून...कारण माझं वेड्यासारखं प्रेम आहे तुझ्यावर...




इंद्रजीत - तू ना खरंच ग..कधी सुधारशील..अभ्यासाकडे लक्ष दे...सध्या तुझा कुठेच लक्ष नाही आहे....



जिजा - इंद्रा यार बस ना आता...किती लेक्चर देशील...



इंद्रजीत - बर बाई..



जिजा - मला माफ कर खरंच मनापासून....



इंद्रजीत - इट्स ओके जिजा..माझी पण चुकी होती की मी तुला आधी काहीच नाही सांगितलं... मला ही माफ कर नकळतच मी किती वाईट वागलो तुझ्याशी....



जिजा - जाऊदे तू बोलास तेच खूप झालं....एकमेकांना समजून घेणं....रागात काही बोललो तर विसरून जाण...प्रेम म्हणजे सोपी गोष्ट नाही जबाबदारी आहे...



इंद्रजीत - हो सॉरी बाळा....




जिजा - बर आता बस ना आपण गप्पा मारूयात...तुझ्याशी गप्पा मरावंसं वाटतय....



इंद्रजीत - हम्म बोल...



जिजा - काही नाही..आपल कधी लग्न होईल कुणास ठाऊक....



इंद्रजीत - का? तुला घाई झाले का??



जिजा - हो खूप झाले....आता तर मला राहवत नाही तुझ्याशिवाय....एवढा हॉट बॉयफ्रेंड असताना कोणाला राहवलं जाईल.... घाईच होणारच ना....



इंद्रजीत - गप्प बस हू जिजा...काय तू..



जिजा - Hahahahahahaaaa



इंद्रा रात्री जिजाला घरी सोडतो.....जिजा आज कुठे खुश होऊन घरात येते......तेवढ्यात समोर बघते तर,शिवराज आणि दिव्या उभे होते......



जिजा - अरे आई बाबा अजून जागे आहात?? तारा कुठेय??



दिव्या - तारा झोपलेय...



शिवराज - किती वाजलेत??




जिजा - काय झाला बाबा..... मी...



शिवराज - जिजा मी काय विचारलं किती वाजले?




जिजा - ब बारा वाजले बाबा.....




शिवराज - आज कॉलेज ला गेला होतात? आणि काल??



जिजा - नाही बाबा मी तुम्हाला सांगितलं नाही विसरले ते मी जरा डिप्रेश होते...इंद्रा आणि माझं....



शिवराज - बस्स सारखं इंद्रा इंद्रा तुला दुसरं काही नाही सुचत का? जिजा आम्ही तुला हजारदा बोलोय तुझ्या प्रत्येक योग्य गोष्टीत आम्ही तुला स्पोर्ट करू पण आम्हाला त्याबदली तुझ्याकडून फक्त अभ्यास आणि चांगले गुण हवे.... बोलो होतो...




जिजा - हो बाबा पण...




शिवराज - पण नाही...मग का तू दुर्लक्ष करून घेतेस...कॉलेजला न जाण....अभ्यास कमी करणं...सतत इंद्रा इंद्रा आणि इंद्राचं...अग बाळा मी त्याला भेटू नको असं नाही म्हणत पण एक मर्यादा असुद्या ना..? साखरपुडा करून दिलाय ना आम्ही तुमचा असं पण नाही की मी नकार दिलाय? मग तू इतकी का अडकत आहेस त्याच्यात....यामुळे तुम्हा दोघांचं नुकसान आहे....नाही तो त्याच्या व्यवसायाकडे लक्ष देऊ पाहतो आणि नाही तू.... हे मला चालणार नाही....जरा फोन बग तारा आज तुला दिवसभर कॉल करत होती तुला आणि इंद्राला तिच्याशी ओपन डे ला घेऊन जायला दोघांनी ही एक पण फोन नाही उचलला....ती एकटी जाऊन आली माहिते....आणि तिचे मार्क्स पण कमी आलेत....मला माहिती आहे की यात तिची चूक आहे तिने अभ्यास नाही केला....पण आता पर्यंत तू तिचा अभ्यास घ्यायचीस तिच्याकडे आम्हा सगळ्यांकडे तुझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचीस म्हणून ती चांगले गुण मिळवता होती.....



दिव्या - हो..आणि आम्हाला वाटायचं आमच्या जिजाने सुद्धा चांगले गुण मिळवले आजपर्यँत तारा ही मिळवेल जिजा तिला शिकवेल म्हणून तिला क्लास ही नाही लावला आम्ही.....पण तू आजकाल तिच्याकडे दुर्लक्षच करतेस.....स्वतःचा अभ्यास पण नाही करत..



इंद्रजीत - तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती....



जिजा - आई बाबा सॉरी माझी चूक झाली मी प्रेमात नात्यात जास्तच गुरफटले...



शिवराज - हम्म काही हरकत नाही....आता अशी अपेक्षा करतो की तू नीट लक्ष देऊन वागशील....



जिजा - हो आई बाबा....



************************

{कॉलेजमध्ये}



कॅन्टीन मध्ये जिजा आणि गँग बसलेली.....बराच वेळ शांतता.......सगळे एकमेकांना बघत होते......पण आपल नवं नवख कपल मनजिंक्य पाठ करून बसलेले......



जिजा - अरे माझ्या बाळांनो गप्प का आहात? सांगाल का काय झालंय???



अभिजीत - हो ना केव्हाच आम्हाला बसवून ठेवलंय...



निलांबरी - आणि असं पाठ करून का बसलायत....?



अजिंक्य//मनाली - सांगतो.....(एका सुरात)



अजिंक्य - पहिलं म्या सांगतो.....



मनाली - का बर? पहिले तूच मी सांगते....



अजिंक्य - मग तू पण का बर पहिलं?



जिजा - एक काम करा कुणीच नको पहिलं आम्ही जातो....



अजिंक्य - ए ए बस बस सांगतो घे...अय्य सांग आता तूच...



मनाली - हम्म अग आज्या बग माझ्याशी भांडण कराय लागलाय....



निलांबरी - अच्छा मग?



मनाली - यात तुम्हाला काहीच नाही वाटलं?



जिजा - यात काय वाटायचं हे तर तुम्ही आधीपासून करत आलयात....



मनाली - अग पण आता आम्ही कपल्स आहोत सो ही कपल वाली आहे....



अभिजीत - अच्छा म्हणजे तुमच्यात कपल वाली आणि दोस्ती वाली पण भांडण असते तर.....



निलांबरी - Hahahahahaha!!!



जिजा - अभि..गप जरा सांग मन्या काय झालं...



मनाली - अग काय झालं, माझ्या घरी नातेवाईक आले म्हणून मी त्यांच्यात व्यस्त होते....हा फोन करत होता म्हणून मी फोन सायलेंट केला....याचे बरेच मिस कॉल आले...नंतर फोन केला तर.....



अजिंक्य - हम्म तर म्या काय म्हणलो हिला..की कॉल का नाही केला मी वाट बघालतो....पण ही बया म्हणजे सोताची चूक मानाय तयारच नाय...उलट बोलाय लागली मग मी बी बोलो मी पागल हाय व्हय हिची येड्यावानी वाट बघायला....एक मेसेज टाकू शकली असती की माझ्या घरी पाव्हणं आल्यात....नंतर करते म्हणणं कॉल....दोन मिनिटं लागली असती की...




मनाली - अरे नाही आलं लक्षात मग काय झालं?? तू सुद्धा चिडलास ना?




अजिंक्य - पण सुरुवात तू केलीस की? कॉल केल्या केल्या काय झालं रं? का कॉल करतोयस म्हण मग हे ऐकून कोण कावणार नाय तुझ्याव?



मनाली - हो तुझ्या सारख्या फोन करण्याने मी इरिटेड झाले....









अजिंक्य - अच्छा म्हणजे तुला होतंय ते इरिटेशन आणि आम्हास्नी होतोय ते? काय ते?



मनाली - हे बग तुला पण थोडं कळायला हवं की काय तरी करत असेल म्हणून कॉल उचलला नाही.... पण नाही समजून घेणं ही वृत्तीचं नाही....



अजिंक्य - तुझी बी नाय हाय व व व...च चित्ती...काय र ते?
(बोलताना अडकत )




अभिजीत - वृत्ती म्हणजे विचार..
(त्याला सांगताना )




अजिंक्य - हा तेच ते व व वृत्ती....thank uhhh....



मनाली - माझी आहे मी घेते समजून....



अजिंक्य - नाही घेत मग म्या बी घेतो की....



मनाली - हो हो किती ते...समजून घेणं.....




अजिंक्य - मनु जास्त बोलू नग्स..मी ऐकून घेतोय म्हणून.... आता लई व्हायलाय तुझा....




मनाली - काय करशील र पांग्या...हं....



अजिंक्य - प पांग्या...मग तू तू बांगी....



मनाली - तू डुक्कर....



अजिंक्य - तू तू फाटक पोतेर....



मनाली - मी फाटक पोतेर...मग तू पायाखालच बारदान....



अजिंक्य - तू कोंबडी.....



मनाली - तू बैल..रेडा...बेअक्कली....



अजिंक्य - तू बी येडी..कानी चकणी...



मनाली - तू..sssss



जिजा - चूपsssssssss



निलांबरी - अरे यार गप्प बसा काय चाललं आहे हे??




जिजा - काय चाललंय हे? का भांडत आहात ते ही असा....?



मनाली - हा बग ना...




जिजा - मनु तू सुरवात केलेस समजलं....आणि तुमच्या या भांडणात दोघांची चूक आहे.....



दोघ - कस??



जिजा - बग तुम्ही दोघेही समजून घ्यायला कमी पडलात...आज्या मनु ने कॉल नसेल ही केला पण तू तरी समजायला हवा हॉट ना की काय तरी करते असेल....व्यस्त असेल.....फ्री झाली की कॉल करेलच?हा विश्वास हवा ना? ही भीती नसावी ना...आणि तू मनु...तुझा ही काम होता की atleast एक मेसेज तरी कर त्याला सांग ना...कितीसा वेळ लागला असता....? त्याला काळजी वाटली ना..... नंतर पण तू रागवून बोलीस.... जरा समजून घ्या मग वाद नाही होणारच...ओके...



मनाली - ह्म्म्म बरोबर बोलीस....



अजिंक्य - होय ग...मनु माफ कर बाई मला...चुकलं माझं....




मनाली - माझं पण चुकलं.....माफ कर मला ही....




अजिंक्य - होय...




जिजा - हम्म आता कस गोड दिसताय...



निलांबरी - हो न भांडण करताना काहीही बडबड करतात....




अभिजीत - नाहीतर काय? आता भांडण नका करू पुन्हा...



मनाली - नाही...



अजिंक्य - नाय...



***************************


प.व्यक्ती - प्लॅन फसला.....त्या जिजाला खरं समजलंच कस??.....मला वाटलेला चांगलाच वाद होईल त्यांच्यात आणि त्याचाच फायदा होईल पुढे जाऊन......आणि वाद पण होत होते......मधेच सगळं थांबलं.....



दु.व्यक्ती - हो तिने शोधून काढले पुरावे.....आणि मग इंद्रजीत ने च तिला खरं सांगितलं म्हणे....



प.व्यक्ती - असुदे....अजून बरेच प्लॅन आहेत आपल्याकडे.....पण आता असं वाटतय प्लॅन करण्यापेक्षा डायरेक्ट मर्डरच करावं लागणार....आर नाहीतर पार.....



दु.व्यक्ती - हो....पहिला निशाणा शिवराज आणि दिव्या..




प.व्यक्ती - बरोबर अगदी बरोबर...आणि सगळा आव आणायचा जिजाबाई च्या लाडक्या इंद्रा वर....एक घाव तीन तुकडे...तयारी करा.....


************************


इंद्रजीत त्याच्या खोलीत गाढ झोपलेला......तेवढ्यात त्याचा फोन वाजला......पण तरीही तो उठला नाही.....फोन सतत येत होते.....आणि फोन जिजा चा होता......



फिजा - अरे यार...इंद्रा जी...ओ इंद्रा जी उठीये फोन बज रहा है..... जिजा का कॉल है....



इंद्रजीत - अम्म्म हम्म




फिजा - उठो ना यार क्या आप उसको कुछ काम होगा ना....



इंद्रजीत - अच्छा ठीके उठाता हू...



जिजा - हॅलो हॅलो अरे फोन का उचलत नव्हतास...? 📲



इंद्रजीत - झोपलेलो ग हाहाकारी बोल... 📲



जिजा - काय तुम झोप रहे थे? और फिर मै सांगया था वो लक्षात नहीं रहे क्या?📲



इंद्रजीत - अम्म काय सांगितलेला तू?📲



जिजा - आज anniversary आहे आई बाबा ची...📲



इंद्रजीत - काय..ओह शीट...सॉरी जिजा मी विसरलो यार...... 📲



जिजा - असो तुझा नेहमीच आहे असा...सगळे आलेत फक्त तूच नाही.....आता येणार आहेस की नाही सेलिब्रेशन साठी....📲



इंद्रजीत - हो हो येतो येतो....इलंय इलंय मी..... 📲



फिजा - हम्म आपकी आदत नहीं गयी ना भूलने की...अभी उठीये और भगिये....



इंद्रजीत - तुम भी चलो ना जिजा की फॅमिली देखो थोडा एन्जॉय करलो.....



फिजा - आप ये भूल रहे हो की मै आत्मा हू आदमी नहीं...मै केसे वहा?




इंद्रजीत - हा मगर तुम्हे सभी थोडी देख सकते है..तो?




फिजा - हम्म बात तो सही है...ठीके चलो अती हू आप चलो मै अपनी बुलेट ट्रेन से आऊंगी एक मिनिटं में...



इंद्रजीत - हम्म ओके...



काही वेळाने इंद्रजीत मस्त फॉर्मल ड्रेसिंग मध्ये तयार होऊन आला.....आणि मग फिजा सुद्धा फ्लोरलं साडी मध्ये त्याच्या समोर आली.......तो तिला बघतच बसला खूप छान दिसत होती ती....


"मेरे खयालो की मलिका......."
"मेरे खयालो की मलिका......."
"चारो तरफ 'तेरी छय्या रे छाय्या......."
"थांब ले आके बय्या........"



फिजा - शुक शुकssss क्या हुआ?



इंद्रजीत - कुछ नहीं सोच रहा था की? भूत भी कितने खूबसूरत होते है ना......और तुम तो बस्स्स!! जब भी तुम्हे देखता हू कही ना कही मेरा दिल धडकता ही है.....भले प्यार जिजा से हो या दिल में जिंदगी में वो है फिर भी तुम तो मेरा पेहला प्यार हो.....तुमको ना भूल पायेंगे....
(थोडं इमोशनल होत )




फिजा - अरे अरे आंसू यूही बहा देंगे क्या? चलो अभी जिजा वेट कर रही है....




इंद्रजीत - अरे हा हा!!चलो...



इंद्रजीत गाडी घेऊन लगेचच जिजाच्या घरी जातो......सगळे तिकडे जमले होते फक्त इंद्रा नव्हता...



इंद्रजीत - हॅलो....सॉरी सॉरी....



अभिजीत - काय भाऊ इतका उशीर?




ममता - उठवला होत तर उठलाच नाही मला वाटलं दमला म्हणून मी नव्हतं उठवलं




दिव्या - असुदे काही हरकत नाही दमतो ना तो ही....




इंद्रजीत - Happy 25th Anniversary आई बाबा...!!



शिवराज - थँक्यु बाळा




दिव्या - धन्यवाद जावई...




इंद्रजीत - माई अर्चू ताई नाही आली मावशी?




ममता - अरे ते गुजरात ला गेलेत सगळी...



इंद्रजीत - अच्छा....
अरे हॅलो अजिंक्य,मनाली निलांबरी....



अजिंक्य - हाय...



निलांबरी - हॅलो इंद्रा



मनाली - हाय...



तारा - अरे भावा तू तर मला विसरला



इंद्रजीत - अरे भावा तू इकडे आहेस होय...बोल बच्च कशी आहे



तारा - मस्त...



जिजा - बर सगळ्यांनी आता एक एक करून त्यांच्या जोडप्या बद्दल बोलायचंय....त्यांच्या बदल चार शब्द बोलायचे.... मग सुरु करूया प्रोग्राम..



राजाराम - हो हो...



जिजा - आज आई बाबा ना पंचवीस वर्ष पुरण झालीत...कमाल वर्ष असतील ही त्यांच्या आयुष्यातली....आई आणि बाबा नेहमी सोरटेड असायचे मी लहान असल्या पासून ज्या शिवराज दिव्या ला पाहिलंय ना तेच तसेच अजूनही आहेत काडीमात्र बदल त्यांच्यात झाला नाही...ते दोघ एकमेकांना पुरेपूर संभाळून घेतात.....कधीही राग तंटा नसतो....शांत बोलून विषय सोडवतात....मिळून घराची जबाबदारी पार पडतात.... मला खूप छान वाटतं की हे माझे आई बाबा आहेत..... लव्ह यू!!



राजाराम - वाह वाह....




शिवराज - लव्ह यू टू बाळा...



दिव्या - गो माझं बाळ.... गुणी ते....



सगळे एक एक करून त्यांच्याविषयीं बोलतात.....नंतर येते त्या दोघांची पाळी......




जिजा - ए आता आई...तू बोल...



दिव्या - मी... बर...आज मनातलं काही तरी सांगते सर्वांना.....
मी लहान असल्यापासून खूप लाडात कोडात वाढले.....माझ्या घरात मी सर्वांची लाडकी होते....कारण मी नऊ पिढी नंतर जन्माला आलेली पहिली मुलगी..... म्हणून लाड खूप झाले.....नंतर माझं लग्न शिवराज रावंशी झालं ९६ कुळी मराठा घराण्यात....पद्धती,रीती सगळं वेगळं.......तरी मी जमवून घेतलं......आमच्या लग्नाच्या एका महिन्यातच सासरे अटॅक नी गेले.....आणि माझ्या सासूबाई त्यांना सुनांचा छळ करायला फार आवडायचं असं झालं तर त्यांना संधीच मिळाली मला बोलायची.....की मी पांढऱ्या पायाची आहे......प्रत्येक वेळी मला बोलताना माझा छळ करताना हे माझा आधार बनून उभे राहिले.....ह्यांनी मला कायम आधार दिला....नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले.....मग लग्नाच्या तीन वर्ष मला मुलं नव्हतं होत सासूबाई ना तो ही संधी मिळायची.......पण आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवले......मग तीन वर्षानी मला जिजा झाली......माझ्या सासूबाई नाराज झाल्या कारण त्यांना हव होत मुलगा....पण हे मात्र खूप खुश झाले........हॉस्पिटल मध्ये जिजाला घेऊन नाचले.......माझ्या आनंदात ते सहभागी झाले........मग काय दुसऱ्यांदा ही मुलगीच म्हणून सासूबाई आणखी चिडल्या........त्यावेळी सुद्धा यांनी स्पोर्ट केल मला.......सगळ्यांना हे म्हणायचे "दोन मुली असल्या म्हणून काय झालं?....एका नालायक मुलापेक्षा माझ्या दोन गुणी मुली चांगल्याच " त्यांच्या या वाक्यातच माझं जग आलं........ह्यांनी कायम मला आधार दिला मला प्रेम दिला यांच्यासारखा नवरा होने नाही.....थँक्यु अहो.....!!



शिवराज - थँक्यु काय....दिव्या तू तर रडवलंस....



राजाराम - खरंच...



ममता - हो ना....



फिजा - वाव! कितना प्यार है जिजा के माँ बाबा में...बहुत सुंदर है ये दोनो कपल....




इंद्रजीत - ह्म्म्म




सगळ्यांनी केक कापून घेतला मग एकत्र डान्स केला.....फिजा सुद्धा तिच्या भूतीया स्टाईल मध्ये वरती उडून नाचत होती......आज सगळा कुटुंब एकत्र होता...खुश होता.......पण कुणाची तरी वाईट सावली पडत चालली होती.....??





क्रमश :