The Author Vaishu Mahajan फॉलो करा Current Read बावरा मन - 2 By Vaishu Mahajan मराठी प्रेम कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books बकासुराचे नख - भाग १ बकासुराचे नख भाग१मी माझ्या वस्तुसहांग्रालयात शांतपणे बसलो हो... निवडणूक निकालाच्या निमित्याने आज निवडणूक निकालाच्या दिवशी *आज तेवीस तारीख. कोण न... आर्या... ( भाग ५ ) श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2 रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा... नियती - भाग 34 भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी Vaishu Mahajan द्वारा मराठी प्रेम कथा एकूण भाग : 18 शेयर करा बावरा मन - 2 (1) 7.6k 13.6k रिद्धी सकाळी पटकन रेडी होऊन डायनिंग रूम मध्ये येते... सगळे तिची वाट बघत होते.."Good Morning Dadu.. " रिद्धी यशवंतला मिठी मारून बोलते." Good Morning माऊ..." यशवंत तिच्या केसांवरुन हात फिरवतात.." चला नाश्ता करूया का मला खूप भूक लागली आहे..." सारारिद्धी चेअर वर जाऊन बसते ... सुधा ( कुक ) तिची प्लेट घेऊन येते... " वॉव... मसाला डोसा कोणी बनवला... " रिद्धी" दुसरं कोण असणार मॉम हो ना ... " अंकित" हो तिला आवडतात माझ्या हातचे डोसे... " रोहिणी" दादू दुपारी विकी येईल तुमच्या डान्स प्रॅक्टिस साठी तर सियाला बोलवून घे अजून कोणी असेल तिच्या घरचे तर त्यांना सांग... मी येईल तोपर्यंत OK.. " रिद्धी" तु केव्हा जाणार आहेस..." अस्मिता" माझी 6 वाजता फ्लाईट आहे.." रिद्धी" वाहिनी मी माझी बॅग पकिंग करून ठेवेल फक्त येताना तेवढी लक्षात ठेव... " रिद्धी" हो... अजून काही असेल तर सांग कॉल करून." रुचिका" चला माझं झालं Bye bye... " रिद्धी सगळ्यांना बाय करते...आधी ती अकॉडेमीला जाते .... तिथे सर्व बघून मग ऑफिसमध्ये येते... पूजा ( PA ) तिची कॉफी आणि शेड्युल सांगायला येते... " Good Morning ma'am.. " पूजा" Good Morning.. " रिद्धि" आज12 वाजता मिटटींग आहे Mr. शहा सोबत..." पूजा" Ok... तयारी करून ठेव... " रिद्धी"ma'am समिरा कपूरचा कॉल आला होता. त्यांना वेडींग कलेक्शन हव आहे तर मिटटींग फिक्स करू... " पूजा" आज तर आपण बंगलोर जातोय तिथून डिरेक्ट गोवा जाणार आहे तर 15 दिवसांनंतर जमणार असेल त्यांना तर बघ... आणि मी दुपारी निघणार आहे. तु मला एअरपोर्ट ला भेट.. Ok आणि मला सर्व डिटेल्स हव्या आहेत.... " रिद्धि"Ok ma'am... " पूजा" you may go now.. " रिद्धीत्यानंतर रिध्दि कामाला लागली.... मिटटींग संपवून तिने बाकिचे कामं संपवलं आणि घरी आली... हॉल मध्ये सर्व युवा मंडळींचा गोंधळ सुरु होता आणि त्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता... " अरे ए काय चालु आहे तुमचा आवाज बाहेर ऐकू येतोय." रिद्धी" Thq God रिध तु आलीस .. " विकी"अरे पण चाललंय काय.. कशाचा गोंधळ सुरु आहे.." रिद्धी" मला सांग मराठी सॉंग थीम आहे मग सॉंग देखील मस्त असणार .... तर यांच म्हणणं आहे त्याला रीमिक्स तडका देऊ... " विकी" ए अजिबात नाही .. रिअल सॉंग जे असेल तेच होणार त्याला रीमिक्स वगैरे करायच नाही नाही तर मी पूर्ण थीम कॅन्सल करेल .. थीम कॅन्सल झाली तर डेकोरेशन चेंज कराव लागेल आणि ते तुम्हांला जमणार नाही ... काय.. " रिद्धी" Ok चालेल... पण सॉंग तु सिलेक्ट कर या विकिची चॉईस बेकार आहे...😜😜 " आरव च्या बोलण्यावर सगळे हसतात.. " मी आणि विकी कपल डान्स प्रॅक्टिस घेतो सयु तु बाकीच्यांना बघ... मी आलेच फ्रेश होऊन.. " रिद्धी फ्रेश होण्याकरिता गेली... ती आली तोपर्यत सुधा काकू ( कामवाल्या मावशी ) सगळ्यां साठी कॉफी घेऊन आल्या.. कॉफी पीत रिध्दि आणि विकीने सॉंग सिलेक्ट केले.. " तर सगळ्यांचे डान्स हे सीक्रेट असतील जे सगळ्यांना डिरेक्ट स्टेज वर दिसतील... बाकी तुम्हाला सांगायचे असतील तर मला काहि प्रॉब्लेम नाही.. " रिद्धी" Done.. 👍🏻👍🏻👍🏻" सगळे एकत्र बोलतात.. " वाहिनी दादू कधी येईल... " रिद्धी " थोड्यावेळात येतील... " रुचिका" आपण आधी अंकित भाई आणी सिया ची तयारी करू ... " विकी." Ok चला... " रिद्धीचौघे अंकीतच्या रूम मध्ये जातात... सायली आधी सारा आणि मग नंतर आरव चा डान्स रेडी करते... तोपर्यंत तिकडे दोन्ही कपल रेडी होतात... डान्स प्रॅक्टिस करून नाश्ता वगैरे करून रिद्धी रेडी होण्या साठी जाते... सगळ्यांना नमस्कार करून ती एअरपोर्टवर निघते... क्रमशः... ( पुढील भागात बघु आपल्या कपलंची भेट कशी होते... तोपर्यंत Stay Tuned... Plz Like , Comment , share & Rating .. ) ‹ पूर्वीचा प्रकरणबावरा मन.. - 1 › पुढील प्रकरण बावरा मन - 3 Download Our App