तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 Swati द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1

कधी कधी नशीब ऐक वेगळाच खेळ खेळत ते आपल्याला कळतही नाही... पण शेवटी नशीबाच्या पुढे कोण जाणार... असच कही झालाय आपल्या स्टोरी मध्ये... रुद्र अणि श्रेय याच अचानक लग्न झालं जे त्यांना ही कळलं नाही.. त्याच्या नशिबात कोण दुसरी मुलगी येत असतानाच अचानक श्रेया मंडपात बसली.. कस घडल हे सर्व... आपला हिरो ऐक डेव्हील आहे तर हिरोईन सिंपल आहे... दोघांचा ताळमेळ बसेल का....? बघुया त्याची लग्नगाठ कुठवर जाते.....? काय असेल या लग्नाचं भविष्य...? यासाठी कहाणी रीड करा.... तुम्हाला स्टोरी नक्की आवडेल... सो एवढच वाचून जावू नका...
माझी तुझी रेशीमगाठ
..................
दिल्ली सिटी...
दिल्लीचे प्रसिद्ध उद्योगपती रुद्र प्रताप सिंह यांच्या वाड्यात आज रुद्र प्रताप सिंह यांच लग्न असल्याने त्याची सुंदर सजावट करण्यात आली होती..... रुद्र प्रताप सिंह हे एक प्रसिद्ध उद्योगपती होते... त्याचा व्यवसाय देशाबरोबर परदेशातही पसरला होता.. रुद्र प्रताप सिंह दिसायला खुप देखणा होता... त्याच्या डोळ्याचा रग निळा होता... कोणत्या ही मुलीने त्याच्या डोळ्यात डोकवल तर ती रुडरच्या प्रेमात पडायची पण आजपर्यंत रुद्र्ने कधीही एकही मुलीकडे पाहिलं नव्हत.... त्याला लग्नही करायचं नव्हत पण आज त्याच लग्न होत....
त्याची आई अवंतिका प्रताप सिंह यांच्या सांगण्यावरून तो लग्न करत होता.... त्याने त्याच्या आईला कधीच नकार दिला नव्हता... आज सकापासूनच सिंह हवेलीत व्हीआयपी पाहुण्याचा आगमन सुरू झालं होत... तेच मिडियाचे लोकही प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्डिंग करत होते... प्रत्येकजण रूद्र प्रताप सिंहच्या पत्नीची वाट पाहत होता... त्यात मुलींना रूद्र प्रताप सिंह आपला का होवू शकत नाहीं याचा हेवा वाटत होता....
तिथेच एक मुलगी सिग मेनशेनच्या खोलीत बसून सतत फेऱ्या मारत होती... तीची नजर पुन्हा पुन्हा दाराकडे जात होती... त्या मुलीचं नाव नव्या होत.. तीच रूद्र प्रताप सिंह सोबत लग्न होणार होत... तेवढ्यात एक मुलगा खोलीत आला अणि त्याच्यासोबत दुसरी एक मुलगी सुद्धा होती.... मुलगा पटकन खोलीचा दरवाजा बंद करतो अणि नव्याला मिठी मारतो...
" विक्की तू कुठे होतास मी केव्हाची तुझी वाट पाहत आहे... मला 4 वेळा विचारलं आहे की मी बाहेर कधी येणार... मी बहाणा करत रुममध्ये बसले आहे... आता मी इथे 2 मिनिट सुद्धा थांबले तर रूद्र स्वतः माला न्यायला येईल अणि तो माला जव लगेल... मला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये..." नव्या म्हणली 
" मला माहित आहे बाबा काळजी करू नकोस.. तुझ लग्न फक्त माझ्याशीच होईल अणि बघ मी कोणाला आनल आहे ते " विक्की म्हणाला...
नव्याने विकीच्या शेजारी उभ्या असलेल्या मुलीकडे पाहिलं... ती मुलगी तीची बेस्ट फ्रेंड् श्रेयाहोती...
"श्रेया तू?" नव्या श्रेयाला बघून आशर्याने म्हणली....
" हो नव्या आपल्याकडे जास्त वेळ नाहीं आहे बोलायला....तू एक काम कर तुझे कपडे मला दे अणि माझे मला घाल...." नव्या म्हणली....
" पण तू लग्नाचं पोशाख कसा घालू शकते...?" नव्या विचारते...
" हे बघ जास्त विचार करू नकोस मी कोणत्या त्या रूद्रशी लग्न करणार आहे.... मी कही वेळ हा लग्नाचं पोशाख घालून बसेल तोपर्यंत तू अणि विक्की या हावेलितून निघून जा.. त्यानंतर मी पण पटकन चेज करून घेईल अणि इथून निघून जाईल..."
"हा ही चाग्ली कल्पना आहे नव्या मी बाहेर थांबतो तुम्ही दोघेही कपडे चेज करा लवकर " विक्की त्यांना म्हणाला अस बोलून विक्की खोली बाहेर निघून गेला श्रेया दार बंद करते अणि तिचे कपडे नव्या घालते नव्या देखील तिचा लग्नाचा ड्रेस तिला देते दोघेही पटकन कपडे घालतात" मला मदत केल्याबद्दल थँक्यू " नव्या मग मिठी मारतो अणि म्हणते" वेडी आहेस का बेस्ट फ्रेंड कोणी थँक्यू बोलत का चल लवकर जा आता नाहीतर कोणीतरी येईल..." श्रेया म्हणली...
नव्याने पटकन खोलीचा दरवाजा अणि विक्कीला घेवूंन निघून गेली... ती बाहेर पडताच श्रेयाने तिचा लग्नाचं ड्रेस काढायला सर्वात केली तेवढ्यात दारावर थाप पडली... आवाज ऐकून श्रेया पटकन तिचा चेहरा झकते अणि आवाज बदलून म्हणते " कोण आहे?"
तर बाहेरून आवाज येतो "रूद्र sir तुम्हाला बोलवत आहे... लग्नाची वेळ झाली आहे सर्व पाहुणे आले आहेत "
तर श्रेय म्हणली"मी म्हणाले ना 5 मिनिटे लागतील "
बाहेरून ती बई त्यावर म्हणली"मॅडम आता मी 2 मिनिटे सुद्धा थांबू शकत नाही कारण सरांनी तुम्हाला आत्ताच घेवुन यायला सागितलं आहे.."
ती बाई हे ऐकून तिथून निघून जाते.. श्रेया पुन्हा कपडे काढू लागली... जोरात धक्का मारून दर अचानक दरवाजा उघडल्याने श्रेया घाबरली.. त्यानंतर पटकन तोड फिरवलं... रूद्र रागाने आत येत म्हणाला"मी केवाचा 5 मिनिट 5 मिनिट ऐकतोय.. चल लवकर लग्नाची वेळ जवळ आली आहे.."
श्रेय त्याला उत्तर देण्यापूर्वीच रूद्रने तिचा हात धरला अणि तिला जबरदस्तीने खोलीबाहेर ओढल... श्रेया हॉलमध्ये आली होती... तिथले सर्व पाहुणे अणि प्रसारमाध्यमांच्या नजरा तिच्यावर होती.. पण कोणीही तिचा चेहरा पाहू शकत नाहीं अवंतिका हसून म्हणाली "ही रूद्र ची भावी बायको आहे... रूद्र जा आता तुम्ही दोघं पटकन मंडपात बसा खुप उशीर झाला आहे..."
रुद्र अवंतिका म्हणणं ऐकून मान हलवत म्हणाला" हो आई" 
तो मग श्रेयाच हात धरून तिला मंडपात घेवुन जावू लागला पण श्रेया चे पाय थरथर होते... काय करव तिला समजत नव्हत... तिची पावलं पुढे सरकत नव्हती....
रुद्र तिच्या कडे बघतो अणि रागात हळुवार पने म्हणतो " काय ड्रामा चालू आहे तुझा..."
मग श्रेया हळूच म्हणातो"हे बघा तुमचा कही तरी गैरसमज होत आहे.." 
तिचे ऐकून रूद्र म्हणाला " म्हणजे.. काय चूक आहे अणि काय बरोबर हे अपन लग्नानंतर ठरवू... आता जवूया."
अस म्हणत तो तिचा हात आणखीन घट्ट धरतो अणि ततिला मंडपात घेवुन बसतो... तोही जाऊन तिच्या शेजारी बसतो... कही वेळातच लग्नविधी सुरू होतात......
श्रेया हळूच मत्याला बोलते "रूद्र प्लीज माझा ऐका."
यावर रूद्र म्हणून जस्ट शाटाप.. शांततेत बास अणि हे मध्ये मध्ये बोलणं थाबव.
श्रेया पुन्हा गप्प झाली.. कही वेळाने दोघंही पुन्हा फर्यासाठी उभे राहतात फेरे काप्लित झाल्यावर दोघा ही मंडपात बसतात... त्यानंतर रूद्र श्रेयाच्या भगेत कुंकू भरतो अणि तिला मंगळसूत्र घालतो.
ते सर्व गेल्यावर ब्राह्मण बोलण ऐकून अवंतिका हसते मग ती रूद्र अणि श्रेया चया डोक्यावरून नोटांचे कुंडी फिरवते अणि एका मोलकरणीला पैसे देते अणि पेसे देताना म्हणते "सर्व गरीबांमध्ये वाटून दे"मोलकरीण तिथून निघून जाते अणि मग ऐक मीडिया व्यक्ती अवितिका ल म्हणतो "मॅडम कृपया तुमच्या सुनेचा चेहरा दाखवा... खुप दिवस झाले आता आम्हाला सर्वांना रूद्र सराच्या पत्नीच चेहरा बघायचा आहे"
मग अवंतिका त्यांना "हो नक्कीच"म्हणली 
रुद्र अणि श्रेया च लग्न झालं होत... लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांना अणि मिडीयाला रुदरच्या पत्नीच चेहरा पहायचा होता अवणीतिका श्रेया कडेयेते अणि तिचा पदर उचलून लागते श्रेयाची अस्वस्था खुप वाढली होती.. ती तिचे कपडे घट्ट मुठीत घट्ट पकडते... अवंतिकाने पदर उचलताच ती घाबरली रूद्र ही श्रिया चेहर्या कडेबघु लागतो गोरा चेहरा दोन मोठे डोळे... कपाळावर एक कोटी बिंदी... केसाची एक लाट श्रिया गालाला स्पर्श करत होती होटावर गुलाबी लिपस्टिक.. नववधू कच्य पोशाखात ती खुप सुंदर दिसत होती तिला बघून अस वाटत होत जणू ऐक देवुदुत खाली अल आहे 
....