तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 29 Anjali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 29

महेंद्र प्रतापचा म्हणणं इकून रुद्र श्रेयांकडे पाहतो नि म्हणतो " तुम्ही अगदी बरोबर आहात आजोबा... मला श्रेया नशिबाने मिळाली नाहीतर माझं लग्न दुसर्याशी होणार होत.... पण ती मुलगी पळून गेली आणि तिच्या जागी श्रेया अली.... नाहीतर श्रेया माझ्या नशिबात कधीच नव्हती .... पण आता मी श्रेयाला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही......"


त्याच हे बोलणं ऐकून महेंद्र प्रताप हसायला लागतात...... 





आता पुढे......... 


तेवढ्यात सहनही तिथे येतो आणि श्रेयांकडे हसत म्हणतो " वाह बहिणीकडे हेही टॅलेन्ट आहे... वाहिनीचा आवाज खूप गॉड आहे.... मी फक्त वाहिनीच्या आवाजात हरवून गेलो... .. सुंदर असण्यासोबत त्याच्यात सर्व गुण आहेत........."


रुद्र शांकडे ताक लावून पाहतो.... जेव्हा तो त्याच्या शेजारी पाहतो तेव्हा तेल रुद्रची नजर त्याच्यावर असल्याचं जाणवते......

रुद्र त्याच्याकडे रोखून पाहतो आणि म्हणतो " तुला नाही वाटत कि श्रेया आल्यापासून तू तिची खूप स्तुती करायला लागला आहेस आणि आज एवढ्या लवकर कसा उठल्यास रोज तर दहा शिवाय उठत नाही....?"


त्यावर शान म्हणतो " दादा वाहिनी इतकी छान आरती म्हणतेय मग झोप कपाशी येणार....? आता तर मी लवकर उठत जाईल या बहाण्याने वाहिनीची गॉड आरती सुद्धा ऐकायला मिळेल......"

ती आरतीचं ताट त्याच्यासमोर ठेवते आणि म्हणते" आजोबा आरती......"

महेंद्र प्रताप प्रेमाने डोक्यल हात लाटत आणि मग आरती घेतात.... श्रेया मग सगळ्यांना आरती देते....... ती मग रुद्रला आरती देते... आधी तो तिच्या डोक्यावर आणि मग स्वतःच्या डोक्यावर ती आरती घेतो...... हे पाहून श्रेया हस्ते.... ती नयना कडे येते.... नयनाला खूप राग आला होता.... श्रेया आरतीचं तत् समोर करत.... 


त्याच्याकडे बघून नयना दात घासत म्हणाली"सकाळी तुझ्यामुळे माझी झोप उडाली.... मला हे सर्व अजिबात आवडत नाही....."



नेयनाच बोलणं ऐकून सावीत्री नाराजीने म्हणाली" तुला आवडत नसेल तर एक काम कर आणि कानात कापूस घालून झोपत जा कारण रोज सकाळी आरती होईल....."


आजीचं बोलणं ऐकून नयना रागाने पाय मुरडत निघू न जाते...... 
अवन्तिक श्रेयाच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते" बीटा ती जे बोलली त्याच वाईट वाटून घेऊ नकोस...."

श्रेयाने होकारार्थी मन हलवली...... 

काही वेळांनंतर..... 

रुद्र अंघोळ करून रूमवर येतो आणि बेडकडे बघतो आणि हसतो कारण श्रेयाने त्याचे कपडे त्याचा लॅपटॉप , त्याचा मोबाईल , चार्जर सर्व काही बेडवर व्यवस्थित ठेवलं होत..... हे बघून रुद्रच्या ओठावर हसू उमटलं.... तो मग तयार होऊन खाली येतो आणि श्रेयाला हाक मारायला लागतो...... 



तेव्हा अलोक त्याला म्हणतात" बीटा श्रेया किचनमध्ये आहे......"

तर हे ऐकून अवनीतिक त्याला सांगतात" आज तिचा या घरात पाहिला दिवस आहे आणि ती म्हणाली कि तिला आपल्या सगळ्यांना स्वतःच्या हाताने काहीतरी गॉड बनवून खायला घालायचं आहे म्हणून आम्हीही नकार दिला नाही....."


अवन्तिकाच बोलणं ऐकून रुद्र किचनमध्ये जातो.... श्रेया किचनमध्ये खीर बनवत होती आणि शेजारी काही नोकरही उभे होते.... रुद्र डोळ्यांनी नोकरांनी त्याचा संकेत मिळताच ते किचनमधून बाहेर पडतात..... 

रुद्र किचन मध्ये येतो आणि मागून श्रेयाला आपल्या मिठीत घेतो..... श्रेया अचानक मिठी मारून घाबरली...... 



रुद्र तिच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि म्हणतो"काय झालं... मी आहे... आता मल्ल अनुभवायची सवय कर....."

श्रेया काहीच बोल्ट नाही..... 



 मग रुद्र म्हणतो" तू किचनमध्ये काय कर्ततेस.....? मी तुला सांगितलं होताना काही काम करायचं नाही म्हणून....."


हे ऐकून श्रेया म्हणते" रुद्र आज माझा पहिलाच दिवस आहे घरात आणि पहिलीच वेळ आहे काहीतरी बनवायची ,..... तेव्हा मला नकार देउ नका..... तुम्हाला माहित आहे मला इथे येऊन किती छान वाटतंय ..... इथे सगळे किती छान आहेत...."


तीच बोलणं ऐकून रुद्र हसतो आणि म्हणतो " चाल ....... तुला इथे येऊन छान वाटतय हे माझ्यासाठी पुरेसा आहे..... आता मला साग मी काय करू कारण मला तुझी मदत करायची आहे...."


तर श्रेया त्याला म्हणते" अच्छा तर तुम्हाला स्वयंपाक कास करायचा हे माहित आहे का.....?"

त्यावर रुद्र म्हणतो " माहिती तर नाहीये पण तू मला सांगितलंस तर मी पूर्ण जेवण रेडी कारेन........"


श्रेया मग त्याला सांगू लागली आणि तुडर तिच्या सूचनेनुसार नाश्ता टायर करू लागला...एक प्रकारे श्रेया रुद्रला पूर्ण नाश्ता बनवायला लावत होती आणि स्वतः फक्त चमच्याने खीर ढवळत होती..... 

काही वेळाने रुद्र दोन नोकरांना बोलावतो.... दोन नोकर आत येतात ,....... रुद्र त्या दोघाना पूर्ण नाश्ता बाहेर डायनींग टेबलवर ठेवायला सांगतो..... त्याचा आदेश ऐकून सोनंही नोकर बाहेर डायनींग टेबलवर नाश्ता नेऊ लग्लर.... मग घरातील सर्व सदस्य खुर्च्यांवर येऊन बसतात... रुद्र आणि श्रेया हि बाहेर येतात.....

अवन्तिक नाश्त्याकडे बघतात आणि म्हणतात" श्रेया बीटा.... इतकं बनवायची काय गरज होती... मी तुला फक्त खीर बवायला सांगितली होत ना...."

श्रेया मग स्माईल करून त्यांना सांगते" काही हरकत नाही आई.. हे सगळं करून मला खूप आनंद झाला..."


हे ऐकून रुद्र श्रेयांकडे टक पाहू लागला... वनराज मग श्रेयाला जवळ बोलावतात आणि तिला नेक देतात ... अलोक आणि महेंद्र प्रतापही श्रेयाला नेक देतात... 

हे पाहून रुद्र नाराजीचा म्हणतो " मला हि नेक पाहिजे...."


रुद्रच ही शब्द ऐकून सगळे हसू लागले.... सर्वाना हसताना पाहून रुद्र रागाने म्हणतो" हसण्यासारखे काय आहे यात.. हा सगळं नाश्ता तुमच्या सुनेने नाही तर मी बनवला आहे....."

पाणी पाई असलेल्या शनने रुद्रचे हे शब्द एकलले नि त्याच्या तोडून पाणी पूर्ण खाली सांडत ..... 


जेव्हा रुद्र म्हणतो कि त्याने संपूर्ण नाश्ता तयार केला आहे.... तेव्हा हे ऐकून सर्वाना आश्चर्य वाटलं.... 


शान आश्चर्याने म्हणतो" दादा तू जे बोलत आहेस त्यावर माझा विश्वास बसत नाहीये ... मला वाटत मी स्वप्न तर पाहत नाहीये ना..... तू नाश्ता कसा बनवशिल.... मी नक्कीच स्वप्न पाहत आहे....."


रुद्र त्याच ऐकतो त्याच्याकडे तर्क लावून पाहतो आणि मग त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या हातात जोरात चिमटे मारतो त्यामुळे शान ओरडतो..... तो हात चोळायला लागतो....... 

रुद्र त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो " आतापर्यन्त तू झोपेत होतास तर जागा हो कारण हे स्वप्न नसून सत्य आहे...."

रुद्रच बोलणं ऐकून सुरेख हसत अवन्तिकाला म्हणाल्या " वाहिनी आपला रुद्र लग्नानंतर खर्च बदलला आहे..... नाहीतर आधी त्याने आपल्या सोबत नाश्ता बनवला आहे... हे आश्चर्यकारक आहे...."

मग त्या श्रेयकडे बघतात आणि म्हणतात" बीटा तू आमच्या रुद्रवर अशी काय जादू केलीस कि तो इतका बदलला आहे....?"

सुरेखच बोलणं ऐकून श्रेया रुद्र्ककडे बघते आणि हस्ते.... अवन्तिक श्रेयाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात" हे माझ्या सुनेच्या प्रेमाची जादू आहे... तिने आपल्या प्रेमाने आपल्या हत्ती मुलाला बदललं आहे....."




आई आणि काकुककडून होणारी वाईट वागणूक ऐकून रुद्र नाराज होऊन बोलतो " खूप वेळ झाले तुम्ही दोघेही माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत आणि तुमच्या सुनेची स्तुती करत आहेत......."

हे ऐकून वनराज म्हणतात " आमची सून कॊतुकास पात्र आहे म्हणून आम्ही तिची स्तुती करतोय...."

हे ऐकून रुद्र लहान मुलसरखा चेहरा करतो.... श्रेया मग सगळ्यांना नाश्ता आणि खीर सर्व्ह करते.... अलोक खीर खातात आणि म्हणतात " खूप टेस्ट खीर बनवली आहेस बीटा तू,,,, खर्च अशी खीर आम्ही याआधी कधीच खाल्ली नव्हती...."



तर रुद्र म्हणतो " काका मी पण नाश्ता बनवला आहे.... तो पण खा आणि कसा आहे ते सांग आणि मग मला पण नेक हवा आहे......."


त्याच बोलणं ऐकून अलोक हसतात आणि त्याने तयार केलेला नाश्ता खून म्हणतात" तू खूप छान नाश्ता बनवला आहेस.... हो पण मीठ आणि मिरची थोडी वर खाली झाली आहे,...... पण ठीक आहे आणि हा घे तुझा नेक...." असं म्हणत तो पैसे काढून रुद्रच्या हवाली करतो.... 

रुद्र हसतो आणि श्रेयाला पैसे दाखवतो.... रुद्रच्या बालिश कृतीला पाहून श्रेया हसायला लागते... 

सगळ्याची खीर देऊन मग श्रेया नयना कडे येते... नयना मोठ्या नाराजीने बोलते" हे मला देण्याची गरज नाही... मला हे सर्व आवडत नाही....."


श्रेया प्रेमाने तिला म्हणते" तू एकदा खीर खाऊन तर बघ....."

 नयना म्हणते" मी म्हणाले ना मला ते नको आहे..."

तेव्हा शान श्रेयांच्या हातातून खर्ची वाटी घेतो आणि हसत हसत तिला म्हणतो" वाहिनी राहू दे.... ती मिरसाचीच खाते ना म्हणून च तिची मिर्चीसारखी जीभ झाली आहे.... पण काळजी करू नका... मी हि खीर काही कारण खीर खूप टेस्टी झाली आहे..." 


ते ऐकून श्रेया हसली... नयना रागाने शांकडे बहू लागते आणि मग तिथून निघून जाते..... 




ते पाहून श्रेया मागून नयनाला हाक मारते" नयना तुझा नाश्ता तरी पूर्ण कर.... " पण नयना थांबत नाही आणि तिथून निघून जाते..... 


रुद्र मग श्रेयाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो" जाऊ दे तिला.... तिचा विचार करू नकोस.... बसून नाश्ता कर....."


असं बोलून तो तिला बसवतो आणि स्वतः तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसतो.... खाली बसून तो त्याच्या हाताने तिला नाश्ता भरवू लागतो..... सर्व सदस्य त्याच्यातील प्रेम पाहून हसतात.... 

महेंद्र प्रताप म्हणतात " मी उद्या संध्याकाळी मी पार्टी ठेवणार आहे,......"

तर रुद्र रुद्र म्हणतो " पार्टी .... पण का आजोबा....."


महेंद्र प्रताप म्हणतात " तुझ्या लग्नाबद्दल कोणालाच माहिती नसल्यामुळे तुझं लग्न झालं आहे हे सर्वाना कळावं म्हणून मला सर्वाना श्रेयाची ओळख करून द्याची आहे........."


तर रुद्र म्हणतो " ठीक आहे आजोबा जशी तुमची इच्छा ....."

महेंद्र प्रतापने मन हलवली.... काही वेळाने सर्वानी नाश्ता केला..... रुद्र अलोक आणि वनराज ऑफिसला निघतत्..... महेंद्र प्रताप हि निघून जातात.... सावित्री सुरेख आणि अवन्तिक हॉलमध्ये बसतात नि बोलू लागतात.... आणि पार्टीसाठी पाहुण्याची यादी बनवू लागतात.... श्रेय पण तिच्या खोलीत येते.... काही वेळाने शान तिच्या खोलीत येतो..... 

 ..................

 बघूया शान आला आहे तिच्या रूममध्ये .... काय म्हणेल तो तिला.... सो त्यासाठी वाचत राहा...... 


माझी तुझी रेशीमगाठ.....❤️❤️❤️😍