तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 54 Anjali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 54

गॅलेक्सी मॉल ..... 


संजना मॉलच्या बाहेर उभी होती आणि श्रेयाची वाट पाहत होती.... तो या शहरातील सर्वात मोठा मॉल होता... संजना एवढा मोठा मॉल होता.... संजना एवढा मोठा मॉल पहिल्यादाच पाहत होती...... तेवढ्यात एक कर येऊन तिच्या समोर थांबते..... संजनाच्या ओठावर हसू उमटत .... ड्रॉयव्हर गाडीतून उतरतो आणि पटकन गाडीचे मागचे गेट उघडतो ..... श्रेया गाडीच्या आतून बाहेर येते..... गार्ड्सची गाडीही तिच्यामागे थांबते आणि सगळे गार्डस गाडीतून बाहेर येतात ..... संजना श्रेयाच्या मागे बॉडीगार्ड्स कडे बघू लागते.... श्रेया तिच्या जवळ येते आणि तिला मिठी मारते.... 


संजना तिला विचारे" कशी आहेस.....?"


श्रेया म्हणते" मी एकदम बारी आहे तू कशी आहेस....?"


संजना म्हणते" मी एकदम बारी आहे तुझा बॉडीगार्ड पण आपल्यासोबत राहतील का.....?"

श्रेया म्हणते" हो यार.... त्यांना पण घेऊन जावं लागेल..... रुद्रची ऑर्डर आहे कि मी त्याच्याशिवाय कुठेही जाऊ शकत नाही...."


हे ऐकून संजना म्हणते" ठीक आहे मग आत जाऊया...."


श्रेया तिच्यासोबत आत जाते...... संजना त्या मोलभोवती बघू लागली..... तो मोल खर्च खूप मोठा आणि सुंदर होता..... 


श्रेया तिच्यासोबत आत जाते.... संजना त्या मॉल भावती बघू लागली..... तो मॉल खरच खूप मोठा आणि सुंदर होता...... 




संजना हसत हसत म्हणते" व्वा हा मॉल किती सुंदर आणि मोठा आहे असा मॉल मी पहिल्यांदाच पहिला आहे...."


तीच बोलणे ऐकून श्रेया ऐकून श्रेया हस्ते आणि म्हणते" तुला माहित आहे संजना हेच मी पहिल्यांदा या मॉल मध्ये आले होते तेव्हा माझीही तुझ्यासारखी प्रतिक्रिया होती.... रुद्र मला पहिल्यांदा इथे घेऊन आले होते...."


श्रेयाच ऐकून संजना हस्ते..... दोघेही ५ मिनिटच मध्ये आले असता मागून आवाज आला " श्रेया वाहिनी...."


आवाज ऐकून श्रेया आणि संजना मागे वळल्या.... त्याच्यासमोर नयना आणि श्लोक उभे होते....... श्रेया हसत हसत नयनाला मिठी मारते..... नायनाही तिला मिठी मारून हसते....... 


श्रेया मग तिच्याकडे बघते आणि म्हणते" नयना कशी आहेस....?"


नयना तिला सांगते " मी एकदम बारी आहे वाहिनी तू कशी आहेस.....?"

यावर श्रेया तिला सांगते " मी पण एकदम ठीक आहे ...."


श्रेया मग श्लोक कडे बघते आणि म्हणते" कसे आहात श्लोक ..... आमची नयना तुमची चांगली काळजी घेते ना....?"


श्लोक श्रेयाच्या पायाला स्पर्श करतो आणि म्हणतो" मी पण एकदम बारा आहे वहिनी आणि नयना माझी पूर्ण काळजी घेते.... मी खूप नशीबवान आहे कि मला नायनासारखी लाईफ पार्टनर मिळाली...."


श्लोक ऐकून नयना त्याच्याकडे बघून हसायला लागते.... श्लोक तिच्या डोळ्यात बघत हसायला लागतो..... त्या दोघांना पाहून संजना आणि श्रेया हसतात..... 


श्रेया मग खोकलते... आणि म्हणते" तुम्ही दोघेही एकमेकांना नंतर बघा........."


शश्रेयाचा आवाज ऐकून श्लोक आणि नयना पुन्हा शुद्धीवर येतात नि मग आजूबाजूला पाहू लागतात..... 


श्रेया मग हसते आणि नयना आणि श्लोक ची संजनाशी ओळख करून देते आणि म्हणते "हिला भेटा हि माझी सर्वात चांगली मैत्रीण संजना आहे..... आम्ही दोघी कॉलेजमध्ये एकत्र शिकायचो .... ती काही आठोड्यापुर्वीच इथे अली आहे..." नयना आणि श्लोक हसत हसत संजनाला भेटतात ..... 


काही वेळानंतर.... 



संजना स्वतःसाठी ड्रेस शोधात होती पण त्याची किंमत पाहून तिने ड्रेस काउंटरवर ठेवला,...... 


हे पाहून श्रेया तिच्याजवळ येते आणि म्हणते" काय झालं तुला हा ड्रेस आवडला का....?"


 हे ऐकून शँजना म्हणते" हो मला आवडला पण मी विकत घेऊ शकत नाही तो खूप महाग आहे......"


यावर श्रेया म्हणते" अरे त्यात विचार करण्यासारखं काय आहे मी तुला हा ड्रेस गिफ्ट करते...."



हे ऐकून संजना म्हणते" नाही श्रेया मी तुझ्याकडून इतका महागडा ड्रेस गिफ्ट घेऊ शकत नाही...."


तर श्रेया म्हणते" तुला का नाही घेता येणार ...... तू जे विसरलीस कि आपण जेव्हा हॉस्टेलमध्ये एकत्र होतो तेव्हा आपण गोष्टी कशा शेअर करायचो..... कॉलेजच्या काळातून तू मला खूप गिफ्ट दिल्या होत्या आता माझी पाळी आहे ...."



हे ऐकून संजना म्हणते" पण श्रेया...."


तर श्रेया म्हणे" पण बिन काही नाही ..... लग्न झालं तर काय आपली मैत्री बदलली आहे..... मी तुला हा ड्रेस गिफ्ट करतेय आणि तुला जे आवडलं ते तू घे... पेशाची अजिबात काळजी करू नकोस मी तुला पैसे देईल...."


संजना म्हणते" पण मी तुझ्याकडून पैसे घेऊ शकत नाही...."



श्रेया तिला तीच कार्ड दाखवते... आणि म्हणते" हे बघ हे कार्ड मला रुद्रनि दिल आहे...... या कार्डमध्ये कोणतीही लिमिट नाहीये..... आपण हवी तितकी शॉपिंग करू शकतो त्यामुळे आता जास्त विचार करू नको आणि तुला जे हवं ते घे आणि तरीही तू ऐकलं नाहीस तर मी तुझ्यावर रागवेन....."


त्यावर संजना म्हणते" ठीक आहे बाबा मला जे आवडेल ते घेईन...."


तीच बोलणं ऐकून श्रेया हसत आणि सेल्स गर्लला ड्रेस पॅक करायला सांगते......

दुसरीकडे नयना आणि श्लोक एकत्र शॉपिंग करत होते... श्रेया देखील काउंटरवर जाते आणि स्वतःसाठी ड्रेस शोधू लागते पण ती दोन ड्रेसमध्ये गोंधळते..... 


ती तिच्या हातातील दोन्ही कपड्याकडे बघते आणि म्हणते" या दोघांपैकी मी कोणता घेऊ....? कशी रुद्र इथे असते तर त्यांनी माझा प्रॉब्लम सॉल्व्ह केला असता ..."


श्रेया इतकाच म्हणाली तेवढ्यात रुद्रने तिला मागून पोळ्या मिठीत घेतलं आणि तिच्या गालावर किस करत म्हणाला" माझ्या जण नर माझी आठवण काढली आणि मी पोहोचलो...."



श्रेयाने रुद्रला अचानक मिठी मारल्याने श्रेयाने मागे वळून पाहते आणि मग पुढच्या क्षणी ती हसून रुद्रला मिठी मारते..... रुद्रने तिला घट्ट मिठीत घेतलं..... 

काही वेळाने श्रेयाने त्याच्या हातातून वेगळी झाली आणि म्हणाली" रुद्र तुम्ही इथे .... तुमची तर मिटिंग होती ना....?"

रुद्र हसतो आणि तिचा चेहरा हातात धरतो आणि तिच्या कपाळावर किस करत म्हणतो"मिटिंग कॅन्सल झाली म्हणून मला वाटलं कि ऑफिसमध्ये वेळ घालवण्यापेक्षा माझ्या जांसोबत वेळ का घालवू नये आणि मी इथे आलो...."
 
त्याच बोलणं ऐकून श्रेया पुन्हा हसायला लागते.... तेवढ्यात नयना आणि श्लोक हि तिथे येतात...... 

रुद्र नायनाकडे पाहतो आणि तिला मिठी मारतो आणि म्हणतो " नयना कशी आहेस ठीक आहेस ना ....?"


नयना हसून त्याला सांगते"हो दादा मी एकदम बारी आहे...."


रुद्र पुन्हा श्लोक कडे पाहतो .... श्लोक हसतो आणि रुद्रला मिठी मारतो आणि म्हणतो " दादा नायनाची अजिबात काळजी करू नका मी आहे इथे.... "



रुद्र हसतो आणि म्हणतो " हो मला माहित आहे तू आहेस म्हणून मला नायनाची अजिबात काळजी वाटत नाहीये .. पण नयना माझी बहीण आहे म्हणून मला तिच्याबद्दल विचारावं तर लागेलच ना...?"


रुद्रच बोलणे ऐकून श्लोक हसतो आणि मग संजना हि तिथे येते.... रुद्र संजनाकडे पाहतो आणि म्हणतो" तुझा नवरा खूप मेहनती आहे संजना.... तो ऑफिसमध्ये खूप मेहनत करतो मी खूप अंडी आहे .... मी लवकर च त्याला प्रमोशन देईल....."


रुद्रच तोडून अमितची स्तुती ऐकून संजना हसली ..... काही वेळाने रुद्र श्रेया आणि श्लोक सोबत खरेदी करण्यात व्यस्त होतो..... संजना एकटीच त्या चोघांकडे बघत उभी होती..... रुद्रला श्रेयाचे कपडे निवडत होते पण श्रेया त्याला मुद्दाम त्रास देत होती..... हे पाहून संजना हसत होती आणि अमितचा विचार करू लागली ती अमितला फोन करते.... 



अमित पलीकडून कॉल उचलतो आणि हॅलो म्हणतो 



संजना म्हणते" अमित मला तुझी खूप आठवण येतेय ..... रुद्र सर इथे मॉलमध्ये आले आहेत तू पण इथे असता तर खूप मजा अली असती...."

सन्जनाच बोलणं ऐकून अमित रागाने म्हणतो" मी तुझ्यासोबत राहिलो तर इथले ऑफिस कोण बघणार ..... मला इथे काम आहे आणि तू ज्या कामासाठी तिकडे गेली आहेस ते काम कर.... श्रेयांकडून मिळेल तितक्या महागड्या भेटवस्तू घे...."


हे ऐकून सन्जना रागाने बोलते" इथे रुद्र सर तुझी स्तुती करत होते आणि तू आहेस कि तुझी नजर त्याच्या पेशावर आहे..... तुझ्याशी बोलणं व्यर्थ आहे...."
असं म्हणत संजना ने कॉल कट करते.... 



फक्त ५ मिनिटे झाली होती तेव्हा शान आला आणि संजनाच्या शेजारी उभा राहिला आणि तिच्याकडे बघून हसायला लागला.... संजना एका ड्रेसकडे पाहत होती जेव्हा तिने शान ला तिच्या शेजारी पाहिलं आणि तिने आपली नजर फितवली ....... 



शान हसतो आणि तिला म्हणतो"हॅलो संजना.... "


तर संजना म्हणते" तू पुन्हा इथे पण आलास .... काय आहे....?"

तीळ असं चिडलेली बघून शान म्हणतो" हे चंगळ आहे.... मी इथे तुझ्याशी बोलायला आलो आहे आणि तू माझ्याकडे बघून नजर फिरवतेय,,,....."

त्यावर संजना म्हणते" मला नाही बोलायचं तुझ्याशी ..."


तर शान म्हणतो " तू कामांबद्दल बोलतेय,.... तुला माहित आहे मी माया दोन मिटींग सोडून तुझ्यासाठी आलो आहे...."

त्याच बोलणं ऐकून संजना त्याच्याकडे आश्चर्याने पाहते आणि विचारते " काय .....?दोन मिटिंग कॅन्सल केल्या तू.....?"

शान निरागस चेहरा करून म्हणतो" हो.... माझ्यासाठी मिटिंग महत्वाची नाहीये जितकी तू महत्त्वाची आहेस..... श्रेया बहिणीकडून कळलं कि आज तू पण तिच्यासोबत शॉपिंग ला येत आहेस.... मग हि संधी मी कशी जाऊ देणार....? म्हणून मी इथे संजनाला भेटायला आणि तिच्यासोबत थोडा एल घालवायला आलो...."


हे ऐकून सन्जना हरवलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागते...... 

मग शान म्हणतो तिच्या चेहऱ्यावर बोटाने वाजवतो आणि म्हणतो" काय आलं कुठे हरवलीस....?"


संजना पटकन दूर पाहते आणि म्हणते" शान तुला माहित आहे कि माझं लग्न झालं आहे मग तू असं का करतोय,.....?"


शान तिचा हात धरतो आणि म्हणतो " मला माहित आहे तू विवाहित आहेस आणि मी माझ्या मर्यादा कधीच ओलांडणार नाही संजना.... मला फक्त तुझ्याशी मैत्री करायची आहे किमान तू माझी मैत्रीण तरी होऊ शकतेस ना.....?"


हे ऐकून संजना म्हणते" फक्त फ्रेंड त्यापेक्षा काही नाही ....."

मग शान म्हणतो"मैत्रिणी सोबत फ्लर्टही इतकं तर चालेल ना....."

हे ऐकून संजना त्याच्याकडे बघू लागते... शान मग हसतो आणि तिचा आहात धरतो आणि तिला मिठी मारतो.... 





 ................................................................. 



हॅलो गाईज ...... कसा वाटलं आजचा भाग कळवा...... तुमच्या प्रतिक्रिया सागा..... काय वाटत स्टोरी मध्ये पुढे काय होईल ते कळवा ...... मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे.... आणि हो तरीही पुढे काय होईल या साठी वाचायला विसरू नका,,...... 




माझी तुझी रेशीमगाठ ......❤️❤️❤️❤️❤️